दसऱ्याला मांसाहार करणे योग्य की अयोग्य? घट विसर्जन केल्यानंतरअखंड दिव्यातील तेल व वातीचे काय करावे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 2 роки тому +11

    आपल्याला जमेल तसे आणि तेवढेच धार्मिक विधी मनोभावनेने करावेत.भक्ती आणि स्वच्छ भावना महत्वाची अवाजवी कर्मकांडात गुंतण्यापेक्षा धार्मिक स्तोत्र पठण वाचन, वैयक्तिक पातळीवर सर्व करावे.आता शिकलेली पुढची पिढी सर्व करेलच असे नाही त्यामुळे भक्ती महत्वाची !

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 роки тому +1

      एकदम बरोबर

  • @ashrobakorpe5135
    @ashrobakorpe5135 2 роки тому

    आपण हि आता जी माहिती सांगीतली याला कोणत शास्त्राचा आधार आहे

  • @vikaskanekar8673
    @vikaskanekar8673 2 роки тому +3

    ताई आपण गटारीचाकेलेला उल्लेख खटकला, बाकी माहीती मार्गदर्शक खुप छान.❤🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      हो 'गतहारी' ...
      धन्यवाद

  • @sushmarahane2076
    @sushmarahane2076 2 роки тому +2

    खुपच छान माहिती दिली ताई तुम्ही तर तुमचे मनापासून खुप खुप आभार 👌👌👌👌👏👏👏🌹🌹🌹

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 роки тому +1

    Atishay Sunder mahiti 👌

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 2 роки тому +2

    कलियुग आहे जग असच चालणार

  • @roopahanwante1734
    @roopahanwante1734 2 роки тому +1

    Information is correct for non veg,

  • @abhishinde15
    @abhishinde15 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळालीvideokhup chan hota awaj khup chan aahe

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 2 роки тому +2

    👍👌🙏🙏🙏🙏

  • @vandanashete683
    @vandanashete683 10 місяців тому

    ❤❤🙏🙏👌👌👍

  • @SwetaMoholkar
    @SwetaMoholkar Рік тому

    Hii bro good night of the evening of the evening of the world to me

  • @rakhmajithombare6798
    @rakhmajithombare6798 2 роки тому

    KhupchanmahiteDeliahy

  • @ganeshwangdare7366
    @ganeshwangdare7366 2 роки тому +2

    जय माताजी 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @gajananwandale9723
    @gajananwandale9723 2 роки тому +3

    गटारी नाही,दीप अमावस्या म्हनतात

  • @arunaparandekar6185
    @arunaparandekar6185 2 роки тому +3

    छान माहिती सांगितली

  • @reenamore5561
    @reenamore5561 2 роки тому +1

    Khup Chhan 👌

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 роки тому +2

    Khup Chan 👌 sharing 🙏🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      धन्यवाद स्नेहल ताई

  • @AMANKumar-et6uo
    @AMANKumar-et6uo 2 роки тому +1

    जय माता दी

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 роки тому +2

    🔺🌻🔺 🟤 जय माता दी 🟤 🔺🌻🔺 ꧁💜🟡💜 🔷🔹🌞🌺 ✴🦚 श्री नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🦚 ✴🌺🔶🌞🔹🔷💜🟡💜꧂🔺🌻🔺🟤 जय भवानी 🟤🔺🌻🔺

  • @kamalnanaware5095
    @kamalnanaware5095 2 роки тому +2

    जय मातादी ताई तुमचे व्हिडिओ पाहिले तुमचा आवाज खूप छान आहे आणि खूप अनमोल माहिती तुमच्याकडून मिळाली मला एक प्रश्न आहे आमचे कुलदैवत जेजुरी खंडोबा आहे आमच्याकडे पूर्वीपासून जागरण गोंधळाला पशुबळी देतात तरी ते योग्य आहे का त्या माझ्या मुलाचे लग्न झाले आहे त्याची जागरण गोंधळ करायचे आहे पशुबळी द्यावा की नको कुणाकडूनच माहिती मिळेल ना तरी तुमच्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद ताई

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому +1

      आता खूप ठिकाणी या प्रथा बंद झाल्या आहेत.
      लग्नानंतर ची जागरण गोंधळाची पूजा आपण विवाहित जोडप्याला कुलदैवताचा आशीर्वाद मिळावा पुढील आयुष्य सुखात जावं यासाठी करतो.
      त्यासाठी एका मुक्या जीवाला मारणं हे
      नक्कीच अमानवीय आहे व योग्य नाही.
      या प्रथांना पर्याय म्हणून खूप ठिकाणी कोहळा हे फळ कापले जाते.
      तुम्ही ही हा पर्याय वापरू शकता .
      खूप धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडीओ आवडला यासाठी

    • @vaishaligilbile3430
      @vaishaligilbile3430 2 роки тому

      @@DelhikarMarathi y

    • @kamalnanaware5095
      @kamalnanaware5095 2 роки тому +1

      @@DelhikarMarathi खूप खूप धन्यवाद ताई माझ्या मनातली शंका दूर झाली ताई तुमची मी खूप खूप आभारी आहे आतापर्यंत कोणीच एवढे लवकर उत्तर दिले नाही तुम्ही मात्र काल प्रश्न विचारला आणि आज उत्तर मला मिळालं फार आनंद झाला

    • @kamalnanaware5095
      @kamalnanaware5095 2 роки тому

      🙏🙏🙏

    • @आईसाहेब-व9ण
      @आईसाहेब-व9ण 2 роки тому

      Pashubali deycha ki nai he sarvasvi tumcha choice asto je bali dile jate te apanch khat asto jevha Jagran gondhal aste Teva aple relatives vagre ekatra yetat aani mag ek chotasa Anand mhanun nonveg Kiva pashubali kela jato

  • @mugdhaarvind287
    @mugdhaarvind287 2 роки тому

    दोन दिवस झाल्या नंतर सुतक आले तर काय करावे?घट मांडल्यानंतर

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      सूतक संपलं की मग करा घटविसर्जन

  • @meerajadhav3248
    @meerajadhav3248 2 роки тому +1

    🌹🙏

  • @seematawari5305
    @seematawari5305 2 роки тому +1

    Hii tai, jar gatatil narlala kobalaasel tar Kay karaychay.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      झाड म्हणून लावता येईल तुम्हाला ते

  • @a3kapadnis
    @a3kapadnis 2 роки тому +2

    Chandwad chi Renuka mata photo😍😍

  • @kondabaibavage5233
    @kondabaibavage5233 2 роки тому +12

    दहा दिवस मांसाहाराचे नाव सुध्दा घेऊ नये.

  • @shwetamatre2980
    @shwetamatre2980 2 роки тому +1

    ताई कलश varcha नारळ तडा गेला आहे तो मी झाडात लाऊ का पाण्यात सोडून देऊ. आणि आता देव na पाणी घालून पूजा करू का आता त्यांना uchalu shakat na मी पुराण पोळी चा नैवेद्य दाखवला आहे आणि उपवास सोडते चालेल ना

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      नारळ फोडून प्रसाद खाऊ शकता..तडा जाऊन कोंब वगैरे असेल तर झाड म्हणून लावा.
      देवांना स्नान घालून पूजा करा. नैवेद्य तर दाखवला आहे मग उपवास सोडू शकता.

    • @kondabaibavage5233
      @kondabaibavage5233 2 роки тому

      नारळ फोडुनच घट विसर्जन करावे‌

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 2 роки тому +2

    दसरा ला मटन खावू नाही

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 2 роки тому +2

    🙏 नऊ दिवस उपवास करुन दसऱ्याच्या दिवशी दुपारी उपवास सोडल्यानंतर रात्री मांसाहार कसे चालेल, आणखीन 2-3 दिवस नाही खाल्ले तर काहीच फरक पडत नाही. तिथं चाली रिती चा प्रश्नच येत नाही. सध्या चालीरिती सर्व मानण्यावर आहे. आपण नाही म्हणालो तर का नाही ह्याचं उत्तर देता येत नाही. सध्या आजी आजोबा आई बाबा सर्व दिवंगत झालेले असतात. आमच्याकडं तुमच्याकडे कुठलेही नियम नाहीत पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होत्या, त्यामुळे बंधनाचे ओझे न वाटता बंधनात ठामपणा असायचा त्यामुळे बंधनात राहण्यात मजा येत असे त्यामुळे विविध पदार्थांची एक मेजवानीच होती.आता एकत्र कुटुंब आहेत पण दुर्मिळ. उलट एकत्र कुटुंब पद्धती मुळे मुलांना आर्थिक अडचण न येता उलट एक saving साठी आजी आजोबा आई वडील मार्ग मोकळा करून देतात. जो मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर एकत्र कुटुंबातच 👍

  • @SanketBachke
    @SanketBachke 2 роки тому +1

    👌

  • @pardashijitandar8530
    @pardashijitandar8530 2 роки тому +2

    ,,,👌👌👌

  • @mahesherande6054
    @mahesherande6054 2 роки тому +3

    देवाच्या नावाने प्राणी हत्या वाईटच

  • @arunaparandekar6185
    @arunaparandekar6185 2 роки тому +5

    कुलाचार झाल्यानंतर दिवाना कसा शांत करायचा

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому +1

      तेल संपलं की आपोआप शांत होणार दिवा. स्वतः हून नाही करायचा आपण

    • @nileshbari5275
      @nileshbari5275 2 роки тому

      @@DelhikarMarathi we

  • @sayleeshinde9803
    @sayleeshinde9803 2 роки тому +1

    Diva shant hoiparyant thevayacha asto

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому +1

      हो..दिव्यातून खाली आलेल्या तेलाबाबत सांगितले आहे..दिवा शांत झाल्यावर हे आपल्याला करता येईल.
      जर नवरात्र संपत आलीय तेव्हा बरेच जण एक दिवस कमी तेल दिव्यात ओततात म्हणजे बरोबर शेवटच्या दिवसापर्यंत पूजा होईपर्यंत तो राहिल.शांत झाल्यावर पुढील प्रयोग करता येतो

  • @yoggangagharogharee4259
    @yoggangagharogharee4259 2 роки тому +1

    मांसाहार कधीच करू नये

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 роки тому

    तुळजापूर ला आज देखील बकरे देतात नाही म्हणू नकोस

  • @shampatil9269
    @shampatil9269 2 роки тому +3

    गटारी हा शब्द चुकीचा आहे त्याला गतहार म्हणतात

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому +1

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏

  • @sonalis709
    @sonalis709 2 роки тому

    Mahiti thik ahe pan Khup chukichi che ahe apan waprlele baniyan waprne...

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      Jashi drushti tashi srushti..
      Video vr comment kartana dole ughade theun karat ja आदरणीय सोनाली

  • @viveksuryawanshi8728
    @viveksuryawanshi8728 2 роки тому

    अष्टमीला आमच्याकडे मटन करतात

  • @sarlabawangade1204
    @sarlabawangade1204 2 роки тому

    Han video ka ruk kyon Raha

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 роки тому

      ?

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 2 роки тому

      अतिशय खराब वाटली माहीती देवीची काळ तेलवात संपेपर्यंत जळु देतात तुम्ही जुन बनियन सांगीतले असे मनाने सांगु नका हो काकडा नव्या कोऱ्या कपड्यात भिजवतात पावित्र्य ठेवाव लागेल ना उगाच ओढूनताणून कशाला सांगता हो

  • @S.s-4477
    @S.s-4477 2 роки тому

    फेक आहे माता हत्या कुनाची ही करु नये.

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 2 роки тому

    चूक

  • @ganeshwangdare7366
    @ganeshwangdare7366 2 роки тому +4

    जय माताजी 🙏🙏🙏🌹🌹🌹