कोकणातील महाशिवरात्र | कुणकेश्वर यात्रा २०२४ | कोरजाई येथील पांडवकालीन शिव मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण जाणार आहोत ते कोकणातील मोठ्या जत्रेला भेट द्यायला. कोकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर.. महाशिवरात्रीला या ठिकाणी कोकणातील मोठी जत्रा भरते. समुद्राला लागुन असलेल्या या देवस्थानाचा परिसर खुपच मनमोहक आहे. या जत्रेतील गमतीजमती आपणास पहायला मिळणार आहेत.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife #kokan #konkan #devgad #kunkeshwar #yatra #जत्रा #jatra #maharashtra #devsthan #mahashivratri #sindhudurg #beach #shiv #shivshankar #god #temple
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 18

  • @mahendrabovlekar8296
    @mahendrabovlekar8296 6 місяців тому +1

    लकीभाऊ.
    नमस्कार.
    मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या पांडव कालिन शिवमंदिरास (आनंदवाडी परुळे ) येथे भेट देऊन आमच्या स्वयंभू मंदिराची जी तुम्ही लाखो लोकांपर्यंत प्रसिद्धी पोहोचविली त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो .
    तसेच तुमच्या मालवणी लाईफला भरभरून यश येवो हिच पांडव चरणी प्रार्थना.
    देव भले करो....❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 місяців тому

    आज जत्रा पाहिला मिळाली या विडिओ मध्ये बाकी सर्व मंदिरच दाखवत होते खूप छान धन्यवाद आम्हला जत्रा फिरवल्या बद्दल आणि अभिनंदन 🎉💐

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 6 місяців тому

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @mrinalraj1746
    @mrinalraj1746 6 місяців тому

    Her herMahadev

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 6 місяців тому +1

    हर हर महादेव❤❤❤❤

  • @Mahavirpatil-77
    @Mahavirpatil-77 6 місяців тому

    खूप मस्त.. हरी भाऊ असते तर आणखी बर झालं अस्त.. देव बरे करो 👍

  • @Sudin15
    @Sudin15 6 місяців тому

    खूप वर्ष नि दर्शन झाल गावात होतो तेव्हा जायचो

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏👍🏻

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 6 місяців тому

    Har har Mahadev.... Jai Bholenath.....

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 6 місяців тому

    🙏🙏👌👌

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 6 місяців тому

    देव बरे करो🙏🙏🙏🙏

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 6 місяців тому

    🙏🙏🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 місяців тому

    हर हर महादेव,,👍🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 6 місяців тому

    🙏🌹🌺👌👍

  • @sachinhadkar858
    @sachinhadkar858 6 місяців тому

    सुंदर lucky

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 6 місяців тому

    हर हर महादेव🌿🌿💮💮🙏🚩