Uddhav Thackeray, Eknath Shinde यांच्याशिवाय BJP लढल्यास सत्ता येऊ शकते का? | Inside Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #uddhavthackeray #eknathshinde #amitshah #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    Amit Shah यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यामुळे सुरू झालेली नवीन चर्चा. 2029 मध्ये भाजपची महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल असं अमित शाह म्हणाले आणि नवीन चर्चांना उधाण आलं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशिवाय भाजप एकट्याने महाराष्ट्रात लढल्यास सत्ता येऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित झाला. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्याशिवाय भाजप सरकार आणू शकेल? महाराष्ट्रात कुठलीही आघाडी न करता सत्ता कधी आली आहे? अमित शाह असं का म्हणाले? जाणून घ्या Inside Story
    Uddhav Thackeray, Eknath Shinde यांच्याशिवाय BJP लढल्यास सत्ता येऊ शकते का? | Inside Story
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 32

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 години тому +11

    सोबत घेऊन काय फायदा झाला नाही म्हणून आता केलं बाहेर
    गरज सरो बाकी पुढचं माहिती असेलच

  • @sachinmadan3267
    @sachinmadan3267 2 години тому +9

    शाह संपणार राजकारणातून याला आता jumla क्या असत ते कळलेच

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 42 хвилини тому +3

    आमचे नेते उध्दव जी बाळासाहेब ठाकरे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 години тому +11

    बीजेपी 2024 विधानसभा मध्ये 50 च्या वर आमदार येत नाही

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 2 години тому +5

    महत्त्वाकांक्षा बाळगणे वाईट नाही पण सहकारी संपविणे वाईट आहे... इंग्रज नीती चा वापर... दुसऱ्या साठी खड्डा खोदला तर खोदणाराच दफन होतो...

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 Годину тому +5

    30 seats पण येणार नाही

  • @rajendra2862
    @rajendra2862 Годину тому +3

    अति घाई संकटात नेई अशी भाजप पक्षाचे सर्वेसर्वा फडणवीस जबाबदार आहेत.

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 2 години тому +6

    Maharashtra til lokani plz BJP vote kartana vichar karava Shinde bogas Manus ahe.....

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 2 години тому +4

    Shivsena ani bjp Ata kahi sambandh nahi

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 години тому +6

    अमित सारासार महाराष्ट्रात यावं लागतं याचं उत्तर द्या

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 2 години тому +4

    Sahil bjp cha

  • @techmazedar
    @techmazedar 2 години тому +4

    Gujrat cha faida karaila

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 Годину тому +1

    व्यापारी माणसाला महाराष्ट्र बाहेरचा रस्ता दाखवेल. निवडणूक येवू द्या.24 असू दे की 29

  • @DnyaneshworPanchal-w4s
    @DnyaneshworPanchal-w4s 54 хвилини тому +1

    ठाकरे ना सोडुन खुप मोठी चुक केली, फडणवीसांनी, नाही ही पाली अली नसती

  • @pradeepvaidya8932
    @pradeepvaidya8932 Годину тому +1

    Bhajak mukt Maharashtra owner

  • @vilasghag2584
    @vilasghag2584 Годину тому

    All ur analysis is best. But Pl make it short.

  • @KEDAR412
    @KEDAR412 2 години тому +1

    या गुजराती हगवणीला महाराष्ट्रातून हाकला

  • @netakatkar6844
    @netakatkar6844 36 хвилин тому

    Lone mukt Maharashtra, lone gheun konti hi yojana aanu naka , Maharashtra sudhrala tar Desh sudharel, free madhe Kay nako mehanat karun khau dya

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my Годину тому

    पुन्हा एकदा शिंदे साहेबाचा सरकार येणार महायुतीचे सरकार येणार

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my Годину тому

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदे साहेबाच्या योजनाचा पाऊस पडला आहे आणि ते प्रत्यक्षात अमलात आले आहेत