#नवरात्रीत
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- #नवरात्रीत #दुर्गासप्तशती पाठ कसा करावा? संपूर्ण नियम अटी, कुलदेवीची उच्च कोटीची सेवा@poojaslifestyle3558
#navratrispecial #navratri2024 #navratri2021 #navratri #durgasaptasati #durgapuja #durgastmi #durga #durgapuja2023 #durgapujaspecial
#दुर्गासप्तशती#दुर्गासप्तशतीपाठकसाकरावा#दुर्गासप्तशती 14 पाठ, कुलदेवीची सेवा, नवरात्री घटस्थापना 2024, Navratri ka sthapna 2024 Marathi, Durga saptshti paath ka sakarva Marathi, Durga saptshti mahiti Marathi, Durga saptshti 14 paath kase karave, navratri durga saptshti paath kasa karava, Durga saptshti paathche niyam, Durga saptshti paath mahiti, Kanya Pujan kase karave, Kanya bhojan 2014, Kanya Pujan mahiti Marathi 2024, havan kase karave, Deviche oti Kashi bharavi
श्री स्वामी समर्थ ताई तू आई च उदोकर केला अंगाला शहारे आले खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
उदायस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ 🌺
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझी लहान mulgi ahe तरी आम्ही 11पाठ करते सकाळी 6ते 8 वाजेपर्यंत.. पण हे सगळं स्वामीच माझ्याकडून करून घेतात.. 🙏
अरे वा ताई किती सुंदर
मी नक्की करेल खूप छान माहिती
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉आई तुळजाभवानी की जय 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ पुजा 🌺 खूप खूप छान माहिती...❤ धन्यवाद ❤️🙏❤️🙏❤️
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤😊
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🌹🌹🌹sherr Swami samarthan tai🙏🙏🙏
ताई स्वामी माझ्या स्वप्नात आले जप करताना दिसले
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई दुर्गा सप्तशती पाठ करणे ही सेवा खूप सुंदर आहे मी पण गेल्या वर्षी 14 पाठ केले होते पण यावर्षी बाळ छोट आहे मुलींची शाळा त्यांचे डबे खूप धावपळ होते म्हणून मी रोज दोन दोन पाठ असा एक पाठ करणार आहे ताई तुझ्यामुळे खूप छान सेवा करायला मिळते धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻
ताई तुम्हाला जसं जमेल तसा पाठ करा स्वतःची काळजी घ्या
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shree swami samarth jay jay swami samarth...💞🙇♀️
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Well said 💯 shree Swami samarth 🌹🌹
Shree Swami Samarth tai.. thank you 🙏
तिरुपती बालाजी च फोटो आहे ताई मागे तुमच्या।।तुम्ही कोणती सेवा केली का।।plz share करा
Shri Swami Samarth Tai 🙏💐🌺
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏✨
नमस्कार ताई
मी daily दुर्गा सप्तशती 1 पाठ वाचते
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Shree Swami samartha ❤
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
Shri swami samarth ❤ shri swami samarth ❤ shri swami samarth.shri swami samarth
🙏ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
तुमचे व्हिडिओ पहिल्यामुळे सेवा कशी करावी ते कळले
Shri swami samarth tai🎉
||श्री स्वामी समर्थ ||
Shri Swami samarth Shri swami samarth Shri swami samarth
🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth ❤
🌹Shree Swami Samarth 🌹
Shree swami samarth....taei
ताई मला दुर्गासाप्ताशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे माझ्या गावी मंदिर आहे तुळजापूरच्या आईचे आहे असे सांगितले जाते तिथे तुळजापीरची ज्योत पायी आणतात मी तिथे करू का पारायण रविवारी नवरात्रात आणी सोबत आपलं काय काय असावं ते पण सांगा plz
हो ताई तिथे करू शकता आणि सोबत काहीच नाही फक्त आसन घेऊन जा
Shri swami samrth 🌼🌼🌼🌼🙏
Hi tai mi kalpn msg kela hota aani aajpn krtey please reply de...maj lagn houn 1 yr zale aani aamhi pregnancy sathi planning krtoy mg mla as vicharaych hot ki mipn Swami seva krte pn jr roj relation thevl tr roj hair wash krunch devajvl jayla pahije ky please tai wait krtey mi
नाही ताई केस धुवायची गरज नाही
Shree Swami Samarth tai
Tai gavakde gele tr path tithe krta yeelka shri swami samrth 🙏🙏🙏
Shree Swami samrth 🌹
Shree swami samarth❤
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹
पुजा माझ्या सासूबाई बोलतात 9दिवस देव नाही उचलायचे. त्या एईकत नाहीत तर मी 11गुरुवार करत आहे तर नवरात्रितला गुरुवार कसा करू 😢 मला काही कळत नाही. सासूबाई फार हट्टी आहेत.
ताई हे चुकत आपल्याला घटस्थापना देवीची करायचे असते बाकीच्या देवांना आपण का आंघोळ घालत नाही सांगा
अनेक सासूबाईंचा काही कधीकधी चुकतंय पण त्यांच्या स्वभावामुळे आपण काहीच बोलू शकत नाही आमच्याकडे असाच प्रकार आहे
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
Shri swami samrth 🙏🙏🙏
Tai havan roj करायचं का?? आणि कसं करायचं हवन.. हे सांग ना.
shree Swami smarth 🙏🙏 Jay jay swami smarth
Tai tumhi renuka matechi ti frame kuthun karun ghetli ahe. Actually amchi pn kuldevi renuka matach ahe
Tai ghari homhavan kase karayache te sanga🙏🏻🙏🏻
पूजा ताई 921 नंबर लाईक केले आहे.
Ambabaicha udo udo udo 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tai mulani kasa karava te proper sang na plz
क***** रंगाचे कपडे घालू नका बाकी नियम सगळे सारखे
Shree Swami smrth tai kal akklkot madhe darshan chan zal
पर अन्न वर्ज्य तर मग नवमी ची सवाष्ण जेवायला जायचे nai का
ते जेव्हा सवाष्णी जेवायला जातात तेव्हा तुम्ही देवी स्वरूप जाता आणि तो प्रसाद असतो तो खाऊ शकता
Ham new hai na issliye apke barre me pata nhi 🚩🙏🏻😊
Tai problem alavar 5 vay divshi mandir gel tar chalel ka?
चालेल ताई
दुर्गा सप्तशती पाठ राहू काळात का करावा
राहुकाळ बद्दल माहिती लवकरच चैनल वर येईल
Tai 2 path rozche kryche astil tr vegveglya time la kru skto na ki ekach bekhatit krav lgtil 2ni pn
हो ताई करू शकता एक सकाळी वाचा एक संध्याकाळी वाचा
Taii kukumarcham cha video tak na plzz plzza ani ghatstapna cha tak plzz plzz tu khup chan sagte
Tai mi gurucharitra and durga saptashati dhogh parayan karu shakate ka
दोन तुमच्याकडून होईल का नाही कारण गुरुचरित्र ग्रंथ वाचायला पण दोन अडीच तास निघून जाता एवढं शक्य होईल का
ताई माझ्याकडे स्वामी दत्तवधुतानच आहे दुर्गासप्तशती आणि गेल्यावर्षी 14पाठ केले होते
Ho chalel tai
Tai me mgacha guruwari pasun 11guruwar karayla surwat kele aahi tr navratri madhi kel tr chle naplz mala saga
Tai mazi 121 divsachi seva chalu aahe tar mi durgs saptshti che path karu shakte ka
Shree Swami samarth Tai ❤
ताई आमची कुलदेवी दुर्गादेवी आहे आणि कुलदेव काळभैरव आहे
तरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा
श्री स्वामी समर्थ 🙏ताईआमचे कुलदेवता मंगसोळी मल्लया आहे म्हणजे खंडोबा चे अवतार आहे. मग मीदुर्गा सप्तशती चे पारायण करू शकते का? कुलदेव आहे कुलदेवी नाही म्हणून विचारते? मला मार्गदर्शन करा आणि माझी शंका दूर करा. प्लीज रिप्लाय करा. श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
ह्युंदाई कुलदेवी कुठली असली तरीही दुर्गा सप्तशती पाठ करा
ताई मी मोबाईल वर करू शकते का
हो ताई करू शकता
ताई माझ्या कडे मराठी मध्ये दुर्गा सप्तशती पुस्तक आहे त्याला फक्त एक तास लागतो तर मराठी मध्ये वाचले तर चालेल का श्री स्वामी समर्थ🙏🙏
हो ताई हरकत नाही
दुर्गा सप्तशती ग्रंथात कुंजीका स्रोत्र आहे का?
मला कुठे नाही दिसले म्हणून विचारते.
नित्या सेवेच्या पुस्तकात आहे .ते चालते ना?
काही सिद्ध कुंजिका स्तोत्रम एकच आहे जे नित्य सेवेमध्ये आहे
ताई आमच्याकडे घट बसवत नाहीत पण मी देवघरात कलश रोज ठेवते दु्र्गी सप्तशतीचा पाठ पारायण करताना दुसरा कलश ठेवावा लागेल का
हो
ताई रोज दोन पाठ करायचे आहेत तर सुरुवातीला दिव्या कवच बोललं आणि 14 अध्यायसंपल्यानंतर पुन्हा पहिला अध्याय पासून वाचून आणि मग शेवटी देवी सूक्त क्षमापन स्तोत्र वाचले तर चालेल का
ताई व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे नक्की बघा
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺
Tai mi navratri mde aaichya gavala jat ahe mg tithe Durga saptashati vachu shakte ka
करू शकता
Udyapan vishayi pan mahiti dya naa Tai
Tai pat fakt baykanich vachava ka mansani vachle tr chalt nahi ka
व्हिडिओ पूर्ण बघा
Taai udyapan kas karaych
Tai mi ashtmi la havan karte mag mala sanga ashtami che havan chya pahile 14 path Purna karu ka
होत आहे तुम्हाला त्याच्या आतच 14 पाठ करावे लागते
ताई मला जास्त वाचता येत नाही मी मोबाईल लावला तर चालेल का
चालेल
ताई तुझ्या मुळे मी स्वामी सेवेत आली दुर्गा सप्तशती पाठ हिंदी मधले केले मी कारण स्वामी केंद्रात ल्या दुर्गा सप्तशती मला माहित नव्हते माझ शरीर साथ देत नाही तरी मी स्वामींची नित्य सेवा करते मला केंद्रातुन 14 पाठ दुर्गा सप्तशती मुलाच्या नोकरीसाठी कराला सांगितले आहे तर मी ती सेवा नवरात्र मधे केली तर चालेल का please मला सांगा
हो या नवरात्रात 14 पाठ आवर्जून करा
Tai me comment keli hoti. aamhala chinchnichi mayakka devi kulswamini aahe .mazya javal pas swami kendra nahi .ti devi vishnurupi aahe aani ti devi aslyamule mahakali avtar aahe ashi mahiti online milali.durga saptshati path kela tr chalen na karan mi navin swami sevet aahe tehi tuchya mule tumche khup khup aabhar. Mazyakde photo nahi aani ethe milne hi shakya nahi .mg mi devichya navane supari mandun durga saptshati path kru ka
Shree swami samarth
ताई तुमची कुळदेवी कुठली जरी असली तरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता
आणि तुमच्याकडे फोटो नाही तरी चालेल सुपारी स्वरूप कुळ देवीला मांडून तुम्ही पाठ करा
ताई गुरुवारी मला तिसरा दिवस येतो तर z दिवस मिस्टरांकदून सेवा करून घेतली अन् पुढे मी contune केली तर चालेल का
चालेल ताई जर पती करत असतील तर त्यांना करून घ्या
Tai Kanya parpti sathi kahi upay sang n pls
महाराजांना प्रार्थना करा ती माझ्या घरी लक्ष्मी येऊ द्या
नमस्कार दिदी श्री स्वामी समर्थ मी तुमचे व्हीडिओ बघुन सेवा करते पण कोणत्याच सेवेत यश येत नाही उलट संकट जास्त येत आहे मी काय करु मला मार्गदर्शन कराplzplz 🙏🙏खुप मोठ्या संकटात सापडले आहे मला यातुन बाहेर पडायचे आहे plz काही तरी सेवा सांगा 🙏🙏
८२०८७२९२१२ या नंबरला संपर्क साधा
Tai tu jo aaisahbacha jayjaykar karte s te discripation madhe deshil ka g
हो ताई नक्की देईन
ताई कमळ गटाच्या माळी वरती हा जप करावा का श्री स्वामी समर्थ
चालेल करू शकता
मांडणी कशी करायची ताई प्लिज सांगा ना
ताई व्हिडिओ मध्ये सांगितली आहे
Tai माझ्या जवेला बाळ झालं आहे 22 sep la tar mi parayn kkadhi k शकते
ताई तुमच्याकडे विटाळ किती दिवस असतो त्याच्यावर आहे
ताई घरी सामुहिक पाठ घेतला तर चालेल का
करू शकता