पाहे पहा ध्वजाचे चिरगुट राग-भैरवी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @DrBhaagwaat
    @DrBhaagwaat 2 роки тому +4

    न भूतो: ना भविष्यती अवलिया गायक गुरुवर्य आदरणीय वैकुंठवाशी मारोतराव दोंदेकर

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Рік тому +2

    रुणुझुणु रुणुझुणु रे... हा अभंग गुरुजींच्या आवाजातील रेकॉर्डिंग अपलोड करा..

  • @dilipsutar5665
    @dilipsutar5665 Рік тому +2

    बुवा आणि साथीदार यांना आमचेकडून सलाम

  • @gajananbahe4928
    @gajananbahe4928 7 місяців тому +1

    छान भैरवी..🙏🙏

  • @ह.भ.पअश्विनीताईम्हात्रे

    Va va kay alavani ahe Maya papaci

  • @dattasonwane677
    @dattasonwane677 2 роки тому +1

    जय हो गुरुदेव
    शतशः प्रणाम
    आता ऐसे कोणी होणे नाही

  • @pandurangjarhad1132
    @pandurangjarhad1132 29 днів тому

    गुरुजींचं हे गायन कुठे झालेलं आहे सांगु शकता का

  • @harikale4661
    @harikale4661 Рік тому

    अप्रतिम

  • @harishchandrakadam6372
    @harishchandrakadam6372 3 роки тому +1

    काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा गुरुजी बद्दल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

  • @bhanudaswadekar5711
    @bhanudaswadekar5711 3 роки тому

    आम्ही फक्त मारोती बुवा दोंदेकर भक्त . मारोती बुवा दोंदेकर यांच्या सारखे गायन पुन्हा ऐकावयास मिळेल का हो ?????

  • @prabhakargokule7436
    @prabhakargokule7436 3 роки тому

    Very nice and beautiful guruji

  • @bhagwattembhe8798
    @bhagwattembhe8798 Рік тому

    असे अस्सल निष्काम , निर्लोभी भजन सम्राट आता होणे नाही .

  • @pseries8647
    @pseries8647 2 роки тому

    सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @arjunrokade6225
    @arjunrokade6225 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @dnyaneshwarmaharajaute5130
    @dnyaneshwarmaharajaute5130 3 роки тому +1

    असे गायक होणे नाही ओरीजनल सोने