लहानपणी एक दोन चाली गुरजींकडे शिकलो वै जयराम महाराज भोसले यांच्याकडे सिद्धबेटात यायचे व वै दोंदेकर गुरजी भजन करायचे त्या आठवणीने आज डोळे भरून येतात वै जयराम महाराज भोसले व वै दोंदेकर गुरुजी दोघांचाही स्वभाव कडक व शिस्तीतला होता, आता ऐसे होणे नाही दोन्हीही महान विभुतींना विनम्र आभिवादन
तुम्ही,आईकारे,कान, माझ्या, विठोबा चे,
गुण,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान आवडलं अप्रतिम जय हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली मरावे परी किर्तीरूपी उरावे
फारच छान अप्रतिम गोड आवाज सुंदर ठेवन
लहानपणी एक दोन चाली गुरजींकडे शिकलो वै जयराम महाराज भोसले यांच्याकडे सिद्धबेटात यायचे व वै दोंदेकर गुरजी भजन करायचे त्या आठवणीने आज डोळे भरून येतात वै जयराम महाराज भोसले व वै दोंदेकर गुरुजी दोघांचाही स्वभाव कडक व
शिस्तीतला होता, आता ऐसे होणे नाही
दोन्हीही महान विभुतींना विनम्र आभिवादन
जुन्या सांप्रदायिक लोकांकडून नाव ऐकले होते दौदेकर हे नाव. आज गायन ऐकायला मिळाले. आमचे नशिब धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख
A REAL FEAST FOR THOSE WHO FALL MAD OF LISTENING AND ENJOYING ABHANGAS. REALLY ENJOYED A LOT. WOULD WISH TO PUT THIS ABHANG ON LOOP FOREVER.
खूप छान 👌
अप्रतिम गायन केले आहे, 🚩🚩🙏👌
अप्रतिम
अप्रतिम गायण
अतीशय मनमोहक वलयदार व कसले ला आवाज अदाकारी बहोत खूब
राग सुहाग
Suhag raag baddal adhik mahiti kuthe milel
Khup chan
सुंदर बुवा( गुरुजी)
रामकृष्ण हरी💐💐🙏🙏
Bhaktiras purna gayan jai hari maharaj
Wahhhhhh
खूप सुंदर
अप्रतिम 🙏
गंधर्व
खुप वर्षानी चाल ऐकायला मिळाली
🙏🙏
छान
Ty
🙏🙏🙏