।। श्री गुरुचरित्र अध्याय ४ ।।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 2

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog 11 днів тому +1

    दतमाला मंतर करण्यासाठी अगोदर काय करावे मी दत भक्त आहे 108 वेला केल्यावर प्रसाद कोणता दाखवावा व एकाच बैठकीत करावे का कारण कमरेचा पास होतो मी कस कराव मार्ग दरशन द्या प्लीज माऴ ,आसन कोणत्या रंगाच घ्याव साद्या पध्दतीन कस कराव 🙏🏻

    • @adhyatmavarbolukahiprasadg1092
      @adhyatmavarbolukahiprasadg1092  8 днів тому

      ।। श्री गुरुदेव दत्त ।।
      दत्त माला मंत्र हा शक्य असल्यास एकाच बैठकीत करावा,काही ठिकाणी मिळालेल्या संदर्भानुसार दत्त माला मंत्र ४०० वेळा पठण केल्यावर सिद्ध होतो आणि त्यानंतर रोज कमीतकमी एकदा म्हणावा. आसन शक्यतो पांढरे, फिकट पिवळ्या रंगाचे असावे,भडकपणा नसावा,कमरेचा त्रास असेल तर फक्त गुरुसेवा घडावी असे मनाशी बाळगून होईल तसे करावे,दत्तगुरूच तुमच्याकडून करून घेतील, नैवेद्य केशरी,भात, दूध,पेढे अथवा काहीच नसेल तर साखरही चालू शकते.