ताई तुमची कथा कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि ती लेखन करताना आपण जो विचार केला आहे हे खरेच कल्पनातीत आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही कारण जो अन्याय करतोय तोच अन्याय गृसत साठी जिवाच रान करून आपले कर्तव्य पार पाडतोय हीच कल्पना विशिष्ट नोंद करण्यात चुकीचे वाटते पण आपण आपल्या लेखन कौशल्य विकास योजना वापरून ही एक चांगली कल्पना नाविन्यपूर्ण पद्धतीने सादरीकरण केली हेही एक समाज प्रबोधन करणे सारखच आहे ताई तुमच्या या नाविन्यपूर्ण पद्धतीने सादरीकरण करण्याला मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतोय आणि शुभेच्छा ही देतोय धन्यवाद
लवकर पाठवा शेवटचा भाग
Chan katha
Very Very Very Very Very Very Very Very Very Very Very Very nice story ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

Nice story ❤