काय माहित पण सोहम हा एक आपल्यातला आहे असे वाटते आणि त्याच्यात खूप नम्र पणा आहे . ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता आहे आणि याचाच आम्हा सर्वांना त्याच्या पॉडकास्ट मुळे खूप फायदा होत आहे . सोहम तुला खूप खूप आशीर्वाद 😊
खूप छान podcast.👌🏻🙏. आमच्या घरी सगळे श्री गोंदवलेकर महाराजांना मानतात आणि माझ्या काकांचे घर आहे मालाडच्या मठाच्या जवळच ..महाराजांनी जिथे प्रवचने सांगितली पेटीवर तीच पवित्र जागा आहे.. वृषाली ताईंचा महाराजांबद्दल आलेला अनुभव ऐकून एकदम गहिवरून आले .. श्री गोंदवलेकर महाराजांवर अजून detailed podcast आवडेल
❤Maja hach problem mi sakali swami na sangitla ani Tanani lagech uttar pathun dil te nehmi pathishi ubhe astat ha ajun AK anu bhav mala puana ala thanks soham
Vrushali lele ya majhyasathi devdut ahe. Tyanchyamule mala navin jeevan milale. Me pratyekala request karen ekda nirmala visawala bhet dya...ayushat miracle ghadnar h...thank u vrushali for everything which u did for me ...
Hello Soham! Thank for all your very informative Podcasts. I wish to connect few on 'Shri Swami Samarth' maharaj. May I please know how to connect to you.
मी हे meditation u tube पाहून केले होते , सतत २१ दिवस केले की खूप फरक पडतो .मनात वाईट विचार येत नाहीत .
Sandip ji dhanyawad🙏😇🌟
Shri Swami Samarth
Khup chaaan
Ho dada khar aahe lagat nahi phone
खूप छान माहिती आहे
खूपच इंटरेस्टिंग भाग झाला. किती वेगवेगळ्या पातळीवर लोकं काम करतात. सोहम तुझ्यामुळे ही नवीन दालनं खुली झाल्यासारखी वाटतात. ❤❤ मनापासून धन्यवाद
🙏😊 आपल्या प्रेमासाठी धन्यवाद!
सोहम तुझ्यामुळे स्वामींकडे जाण्याचे विविध मार्ग दिसले . या ताई किती शांत पणे बोलत आहे. असे वाचाशक्तीवर प्रभुत्व पाहिजे.
अप्रतिम पॉडकास्ट नेहमी प्रमाणे 👌👌
काय माहित पण सोहम हा एक आपल्यातला आहे असे वाटते आणि त्याच्यात खूप नम्र पणा आहे . ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता आहे आणि याचाच आम्हा सर्वांना त्याच्या पॉडकास्ट मुळे खूप फायदा होत आहे . सोहम तुला खूप खूप आशीर्वाद 😊
दत्तगुरू ❤
संवाद छान आहे. मन मोकळ होणे आवश्यक आहे तरच श्रेयस व प्रेयस याचा योग्य विचाराने कार्य सिद्ध होते.धन्यवाद ❤
श्री स्वामी समर्थ...
हा चॅनल बघायला , ऐकायला मस्त वाटत यातून भरपूर शिकायला मिळते
आणि एक छोटासा पॉडकास्ट श्री काळ भैरव यांच्यावर पण काढावा...
नक्कीच, लवकरच हा पॉडकास्ट येईल 🙏
Gratitude 🙏 श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ.
सोहम किती छान छान विषय आणतोस रे, कसं सुचलं,तुझे पाॅडकास्ट बघून बघून मी स्वामींकडे वळले.खुप खुप आशिर्वाद तुला बेटा.
Pooja ji manapasun aabhar🙏🙏🌟🌟😇😇
Sagli tyanchi krupa ahe
खूप छान podcast.👌🏻🙏. आमच्या घरी सगळे श्री गोंदवलेकर महाराजांना मानतात आणि माझ्या काकांचे घर आहे मालाडच्या मठाच्या जवळच ..महाराजांनी जिथे प्रवचने सांगितली पेटीवर तीच पवित्र जागा आहे.. वृषाली ताईंचा महाराजांबद्दल आलेला अनुभव ऐकून एकदम गहिवरून आले .. श्री गोंदवलेकर महाराजांवर अजून detailed podcast आवडेल
Siddhi ji manapasun aabhar🙏🙏🙏
Narayan bless you 7 ⭐ Life forever and forever Soham
सोहम तू खरोखरच खूप छान काम करत आहेस. तुमचे पॉडकास्ट ऐकून खूप छान वाटत.
खरोखरच खूप खूप आशीर्वाद व धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice useful video. Dhanyavad
खूप सुंदर माहिती मिळाली!
सोहम मी स्वामींची भक्त आहे आणि तुझे जवळपास सगळे पाँडकास्ट त्यांना रिलेटेडच असतात खूप खूप धन्यवाद 🙏
Khup khup dhanyawad!🙏🙏
जया, Meditation आणि healing चा उपयोग होतो हे छान सांगितलेस.
सोहम खूप छान वाटले ऐकून. छान नवीन शिकायला मिळाले.धन्यवाद तुझे आणि तिईंंचे
🙏 तुमच्या प्रेमासाठी आभार!
Khup chan 👏maz ajol gondavle ahe amchya gharat sglech maharajana mantat 🙏
Waaaaaaa श्रीराम!!!!
Avdhut Chintan Shree Gurudev Datta 🙏
Shree Swami Samarth 🙏
Jai Jai Swami Samarth 🙏
सोहम खूप धन्यवाद
Really mala ha podcast itka awadla ki ase watle ha majyasathich ahe .
Loved it
🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर माहिती..उपयोगी podcast..धन्यवाद soham
Thank you so much Manju ji🙏🙏🌟🌟🌟
Khup chan❤
🙏 Thank you
Soham tu ek Chan ani shant asa mulaga ahas davachi krupa tujavar ahe as mala vaty asach motha ho aj chi mahiti Chan hoti
🙏🙏🙏🙏 thank you😇😇
khupach chhan episode
सोहम खूपच छान विषय असतात तुझे , 75 वर्षाची आहे पण जास्तीत जास्त हे प्रोग्राम बघते. मस्त मस्त
🙏🙏 thank you tai
खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samartha 🙏🙏🙏😇😇😇
खरंच प्रत्येक पॉडकास्ट छान असतात आणि फायदा होणारे असतात
🙏🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
Shri Swami samartha 💐🙏. Dhanyawad 🌹🙏
Shri Swami Samarth Maharaj ki Jai
Thank u so much.
You're most welcome
सोहम dada...sada sukhi raha😊
धन्यवाद 🙏
Soham ji khup thanks tumhala. Khup chan zala podcast. Thanks vrushali tai . Meditation veglya prakare karata yeil.😊
🙏😊 Dhanyawad!
आपले चॅनेल पहायला आवडते ..
श्री महाकाल महाराज आणि श्री कालभैरव यांच्यावर पाॅडकास्ट काढावा ही काढावा ही विनंती
Nakki
Shri Swami Samrth Jay Jay Shri Swami Samrth🌹🌹🙏🙏
❤Maja hach problem mi sakali swami na sangitla ani Tanani lagech uttar pathun dil te nehmi pathishi ubhe astat ha ajun AK anu bhav mala puana ala thanks soham
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri swami samarth maharaj ki jai
खुप सुंदर
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
श्री राम समर्थ
श्री स्वामी समर्थ
||श्री राम जय राम जय जय राम||
Shreeram🙏🙏🙏
Vrushali lele ya majhyasathi devdut ahe. Tyanchyamule mala navin jeevan milale. Me pratyekala request karen ekda nirmala visawala bhet dya...ayushat miracle ghadnar h...thank u vrushali for everything which u did for me ...
Hi soham... खूप छान विषय निवडतोस .असेच नविन नविन विषय घेवून ये.जेणेकरून ज्ञानात भर पडेल.☺️
Thank you 🙏
Shree Swami Samarth 🎉🎉🎉
Tysm Soham..best regards to Tai ..till date best one..practical
Most welcome 😊
Shree swami samarth.... Khup chan podcast...
Thank you Sujata ji🙏🙏🌟🌟
Shree ram jay ram jay jay ram.👏👏
श्री स्वामी समर्थ
Maharaj Shree swami Samartha
Chhan
खुप छान पॉडकास्ट
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
वाह छानच!! एक वेगळी मुलाखत! एक वेगळा अनुभव!
Vikas ji manapasun thank you🙏🙏🙏
खूप छान पोडकास्ट सोहम 🙏
🙏🙏🙏 आभार 🙏🙏🙏
Khup chan podcast Soham
Manapasun dhanyawad 🙏
My favourite topic always inspires
Excellent podcast..!sohamji..!🙏😊
Thanks for listening
Mam your voice is soothing ❤
🙏🙏🙏🙏
खूप छान पॉडकास्ट...... दोघानाही मनःपूर्वक धन्यवाद..... जय गुरुदेव 🙏🏻💖
आपल्या प्रेमासाठी धन्यवाद 🙏😇
Soham dada khup khup chan mahiti milali tu asecha changale podcasts karat raho hi swami charani prarthana 🙏shree swami samarh🙏shree gurudev datt🙏
Tumhi Asech encourage karat raha me ajun mehnat karen🙏🙏😇😇
छान podcast आभारी आहे
Sharad ji dhanyawad🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे...
🙏😇
Chhan podcast
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌹🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏🌹🌹🐄
खूपच छान पॉडकास्ट ताईच प्रापंचिक संघर्ष ऐकून अजून जास्त आत्मविश्वास वाढला दादा धन्यवाद सोहम दादा 🙏🙏
🙏🙏🙏 आभारी आहे🙏🙏🙏
Khupach chaan
Dhanyawad 🙏😇
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤
Shree swami samartha🙏😇
माझाही हाच अनुभव आहे....अगदी आकाशीक एपिसोड पासून मी अनेक जणांना फोन व मेसेज केले
कोणीच फोन उचलला नाही.मेसेज ला उत्तर पण नाही आले....
Chan mahiti milali soham
🙏 Dhanyawad
Khooop khoopp Thank you 🙏🙏🙏🙏
Manapasun aabhar 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ...❤
🙏🙏🙏🙏
श्रीस्वामी आई
🙏🙏🙏😇😇😇
जयश्री उत्तम मुलाखत
दोघांनाही मनापासून आशीर्वाद
Manapasun aabhar🙏🙏😇😇😇
Mala number milel ka taicha
Ram Krishna hari
श्री राम श्री सूर्य देव श्री गायत्री मंत्र जाप करा. माझा स्वामी आणि कोण यांचे वर विश्वास नाही...... 🙏💐🙏💐पैसे वसुली उद्योग 😮😂
श्री स्वामी समर्थ श्री रामदास समर्थ🙏🙏🙏
🙏🙏🙏 khup chan dada thankyou dada
Thank youu🙏🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏😇😇😇
Tq soham
Soham khupch sundarmahiti milali leletaina pan khup thanks sundar mahiti
Manjusha ji manapasun aabhar🙏🙏🌟🌟
👌👌👌🙏
Shree Swami Samarth
Shree swami samartha🙏🙏🙏
पत्ता मिळेल का
Soham Sir श्री स्वामी समर्थ,you are my favourite 👌
Shree swami samartha vandana ji
Thank you🙏🙏🌟🌟🌟
मस्तच माहिती मिळते धन्यवाद तुला
Vaishali ji thank you🙏😇
Vrushali 👍👏💐
🙏🙏🙏🌟🌟🌟
सस्वामी ओम जय शंकर 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Shree swami Samarth🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samartha🙏
सोहम छान काम करतोस खूप. स्वामींचं नाव घेतलं कि तुला emotional व्हायला होतं ना थोडं? 😊 keep up the good work.. शुभं भवतु 🙏🏻
हो हो कधीकधी भावनांना थांबवू शकत नाही 🙏
श्री स्वामी समर्थ
Best podcast as usual Soham.
🙏🙏🙏 Dhanyawad 🙏🙏🙏
Khoooooooop avdla episode
Swami
🙏
Super❤️❤️THANKYOU 🙏🙏
Dhanyawad🙏🙏🙏🙏
सोहम...
थेट WhatsApp group ची Link share केलीस.....
Great Great Great 😃
Whatsapp group madhye khup chan discussion chalu ahe 🙏🙏🙏
👌👌
Hello Soham! Thank for all your very informative Podcasts. I wish to connect few on 'Shri Swami Samarth' maharaj. May I please know how to connect to you.
सर अभ्यास लक्षात राहण्यासाठी काही मेडिटेशन आहे.का
Hello,
I want meditation for menopause.
Khup vait vichar yetat
Description madhe taincha number ahe hyavar
Soham tu खूप छान काम करत आहे तुला खूप खूप आशीर्वाद ❤
Minakshi ji manapasun aabhar🙏🙏😇😇🌟🌟
🙏🙏🌹
🙏🙏😇😇😇