नारायण राणेंनी शिवसेना सोडण्यामागे नेमकं 'हे' आहे कारण | Narayan Rane | Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 417

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 3 роки тому +9

    राने साहेब, तुम्हाला मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांनी दिलं , तुम्ही पण त्या योग्यतेचा होता म्हणून दिलं पक्षात बाकीचे लोक असताना
    साहेब तुम्ही जरी शिवसेना सोडली असली तरी ती स्थापना केल्यापासून तुमचं योगदान खूप मोलाचं आहे आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद .

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      बरं झालं सेना सोडली
      नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
      नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

  • @tanvinathgosavi4734
    @tanvinathgosavi4734 3 роки тому +16

    आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतो याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे

  • @sushilmanore214
    @sushilmanore214 4 роки тому +79

    बाकी काहीही असुदे पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक आहेत राणे.. हे नाकारता येणार नाही.

  • @shrikantbirje3569
    @shrikantbirje3569 3 роки тому +30

    स्वर्गीय बाळासाहेबाना माणस पारखता आली नाहीत.ज्याना त्यानी वर दिला ते भस्मासुर निघाले.राज सारख्या पुत्रवत माणसाला जर संधी दिली असती तर आज शिवसेनेला नको त्या लोकांच्या मांडीला मांडी लावण्याची गरजच लागली नसती.

    • @vrushalishinde3651
      @vrushalishinde3651 3 роки тому

      Accepted

    • @shrikantbirje3569
      @shrikantbirje3569 3 роки тому +1

      @@vrushalishinde3651 🙏

    • @ajaykekare7847
      @ajaykekare7847 3 роки тому +2

      बाळासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आणि आपण काय बोलता. आज शिवसेनेचं CM

    • @shrikantbirje3569
      @shrikantbirje3569 3 роки тому +4

      @@ajaykekare7847 मी १९६७चा शिवसैनिक होतो.मी बाळासाहेबाना जवळून ओळखत होतो.काॅग्रेस बरोबर बाळासाहेबानी कधीच सत्तेसाठी युती केली नसती.आज मी वयाची ७५ वर्षे पार केली आहेत.आमच्या वेळचे सैनिक आता नाहीत .

    • @ajaykekare7847
      @ajaykekare7847 3 роки тому

      साहेब मी आपल्या वायच आणि आणि शिवसैनिक होता म्हणून आदर करतो. पण मी तुम्हा सांगतो की बाळासाहेब कधी चुकले नाही. मला त्याच्या सर्व निर्णय गर्व आहे. आणि आपण कोण आपल्या देवाला नाव टेवणारे. आणि राहील तर राज ठाकरेच तर मनसे तर 13 चे 1 आणि लोकं म्हणायचे बाळासाहेब नंतर शिवसेना सपेल पण त्याच्या पुण्याईने शिवसैनिक CM आणि ते फक्त उद्धव साहेब मुळे आणि हा निर्णय माझ्या देवाचा होता मला गर्व आहे. साहेबांनी वाघ सारखे शिव सैनिक आणि कार्यकर्ते गडवले .आणि राणेंना जे पद मिळाले ते पण फक्त शिवसेनेचे विरोधक आणि सेवसेनेचा अनुभव. साहेब जे बाहेर गेलं ते संपले.
      जय महाराष्ट्र जय शिव सैनिक.

  • @hiteshgurav4542
    @hiteshgurav4542 4 роки тому +37

    दादांनी शिवसेनेत असताना कोकणासाठी खूप काही केलं....हा इतिहास आहे ..अतिशय हुशार व्यक्तिमत्व पण काही जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या राजकारणाला पूर्ण विराम दिला...

    • @mukeshshinde9271
      @mukeshshinde9271 4 роки тому +3

      It's true when he was president of best commitee he recruited near about the 2000 candidate in best when he was revenue minister he worked with extraordinary energy. IAS AND IPS lobby was under pressure when he was cm but you have to keep some patience

    • @pradyumnasadekar668
      @pradyumnasadekar668 4 роки тому +1

      Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 4 роки тому +2

      हितेश गुरवजी - दादांनी कोकणासाठी खूप काही केलं....हा इतिहास आहे हे कोकणी माणूस कधीच विसरणार नाही . दादांनी कोकणा बरोबर महाराष्ट्रात इतर भागातही काम केलं . त्यांच्या अगोदरच्या मंत्र्याची फक्त पोकळ आश्वासने होती. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या लोकांना आपल्या भाषणामद्ये सांगायचे तुमचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू पण दोन वर्ष मंत्री पदावर असताना काहीच केले नाही . तेच काम दादांनी सहा महिन्यात करून दाखविले. बारा बारा तास काम करून प्रलंबित राहिलेल्या फायली पूर्ण केल्या . दादाकडे गेलेला माणूस किंवा एखादी गावची संस्था निराश होऊन परत आली नाही . आता प्रश्न हा पडतो कि शिवसेना सोडली म्हणून दादा निवडणुकीत हरले हे साफ चुकीचे आहे. शिवसेना सोडल्यानंतर काही ठिकाणी दोन्ही पक्षामद्ये मारामाऱ्या आणि खून खराबा झाला . ते त्यांच्यावर आरोप झाले ते खरे कि खोटे ते फक्त त्यांनाच आणि परमेश्वरालाच माहित . मारामाऱ्या आणि खून खराबा कोकणी माणसाला आवडत नाही . ह्याचा परीणाम त्यांना निवडणुकीत भोगावा लागला . आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला .

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 роки тому +3

      @@vasantmulik303 वसंत जी राणे नी शिवसेना सोडल्यावर समाजसेवा सोडून स्वतःच्या कुटुंबाची स्वार्थी सेवा सुरू केली.
      म्हणून राणे बरोबर गेलेले सर्व नेते त्यांना सोडून गेले.
      सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही राणेंचं तोंड ते कोणालाही रिस्पेक्ट देत नाहीत वय,मानमर्यादा काही न बघता कोणाचाही अपमान करत असतात त्यामुळे जनतेच्या मनातून ते उतरले आहेत व निवडणुकीत पराभव पदरी पडत आहे

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      बरं झालं सेना सोडली
      नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
      नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

  • @vitthalpatil8670
    @vitthalpatil8670 4 роки тому +25

    आपण ज्यांच्यावर मोठे झालो त्यांच्यावर राग राग धरू नये ही महाराष्ट्राची संस्कृती आहे

  • @saurabhgurav7687
    @saurabhgurav7687 4 роки тому +38

    सत्तेत नसताना सत्तेत असणाऱ्या पक्षाबद्दल प्रेम वाटणे हा राणेंचा जुना स्वभावच आहे. सांगता येत नाही परत सुद्धा जातील शिवसेनेत. "जिथे सत्ता तिथे राणे आणि जिथे राणे तिथे सत्ता जाणे" हा ठळक इतिहासंच आहे.

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 3 роки тому +8

    शिवसेना संघटना सुध्दा घराणेशाही पध्दतीने वाटचाल करत आहे, शिवसेना ही फक्त बाळासाहेबांची होती आदेश होता पण आज कोणीही आदेश देत असेल पण ते आदेश कोणीही पाळत नाही आणि पाळण्याचे कारणही वाटत नाही.

  • @arunlondhe2756
    @arunlondhe2756 4 роки тому +79

    नारायण राणे यांना शिवसेना पूर्ण ताब्यात घेऊन त्यांचा दबदबा ठेवायचा होता दुसरे कारण काही नाही

    • @letslearn518
      @letslearn518 4 роки тому +6

      बरोबर

    • @pradyumnasadekar668
      @pradyumnasadekar668 4 роки тому +2

      Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka

    • @liladharkarekar4975
      @liladharkarekar4975 4 роки тому +2

      एकदम बरोबर

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 3 роки тому +1

      Rane shivsena adhakshy zale aste tar Maharashtrat dabdaba rahila asta

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 роки тому

      शिवसेनेची सत्ता आहे महाराष्ट्रात आणि राणेचे लागले आहेत

  • @mahadevpatil6670
    @mahadevpatil6670 4 роки тому +7

    सध्या देशात फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच एकमेव प्रामाणिक लोकांचा पक्ष आहे. विरोधी पक्षातील लोकांनी गडचिरोली च्या जंगलात जाऊन चिंतन, मंथन केले पाहिजे.

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 3 роки тому +1

    सोडुन गेल्यावर पश्चाताप होतोच नारु. असा ऊभ्यान मुत उडऊ नये......

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 4 роки тому +13

    अहो लय मोठे बोलून सांगितले महणजे तुमच्या चुका झाकून जातील असे समजून घेऊ नये बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे तुम्ही मोठे झाला आहेत

  • @shantaramsawant9478
    @shantaramsawant9478 3 роки тому +7

    आज तुम्ही आवडलात राणे साहेब🚩🚩🙏🙏

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 4 роки тому +35

    मा.राणे साहेब आपल्या स्वभावात बद्दल करा
    आपण कोणत्या ही पक्षात प्रवेश केला तरी आपली हिच राजकीय फरफळ राहीन राजकारणात संयम व संबुरी म्हत्वाची असते महारास्टातील सर्व राजकीय व्यक्तीना मा.शरद पवाराचे अनुकरण करावे

  • @shaileshsalunke395
    @shaileshsalunke395 3 роки тому +24

    कॉंग्रेस का सोडली
    स्वाभिमान का गुंडाळला
    बीजेपी कधी सोडणार

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 3 роки тому +1

    बाळासाहेब ठाकरे यानी तुम्हाला परत बोलवल होत तर तूम्ही जायच होतना राणे जी

  • @ajitmohite8847
    @ajitmohite8847 4 роки тому +79

    राणे ने शिवसेना सोडली नाही 'त्याच्या पार्श्व भागावर लाथ मारून साहेबांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला | हे समजून घ्या अगोदर_|

  • @bhaveshkochrekar9988
    @bhaveshkochrekar9988 3 роки тому +1

    चेंबुरचा छपरी गुंडगिरीपासून सुरवात केली .. मग आमच्या कोकणात राडेबाजी सुरू केली अन सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाट लावली.. कोकणात जी राजकीय राडेबाजी चालते त्याची सुरवात राणेनी केलीय

  • @vijayjogalev902
    @vijayjogalev902 4 роки тому +6

    हे सगळं बाळासाहेब असताना का नाही सांगितलं आता याला पुरावा काय आहे

  • @dipiaar
    @dipiaar 3 роки тому +13

    बाजारात चार आणे तसे राजकारणात नारायण राणे
    या पिचपिच्या माणसाची ईडी चौकशी व्हायला हवी..

  • @dilipdhodi9990
    @dilipdhodi9990 4 роки тому +13

    तोल मोल के नारायण राणे साहेब बोलतील तर ईजत वाचेल नाही तर हळु हळु संपुन जातील जनतेला कळत आहेत सर चांगले माणस कोण जनतेला कळत आहेत सर
    शिवसेना सी गदारी करणारी माणुस कधी पण सुखी जीवन जगु सकत नाही सर राणे जी ना अहंकार भोवला अजुन पण मोका पोरा साठी आहे सर जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @ANNA-ij5gl
    @ANNA-ij5gl 3 роки тому +1

    VV GOOD,

  • @सचिनजी-घ8प
    @सचिनजी-घ8प 3 роки тому +9

    शिवसेना सोडली.
    काँग्रेस सोडली.
    स्वाभिमान 1 महिन्यात गुंडाळले.
    आता भाजप मध्ये गेले ते मंत्रीपद भोगल्यावर सोडणार.

  • @smitakalekar3199
    @smitakalekar3199 4 роки тому +7

    नारायण राणे याना मोठे बाळासाहेबांनी मोठे केले पण वारंवार पत्रकार का शिवसेने विषयी त्याना प्रश्न विचारतात त्याची मुले ठाकरे विषयी विरोधात बोलतात

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 роки тому +6

    खोट बोल पण रेटून बोल.
    तु साहेबांच्या मनातून उतरल्या मुळेच तुमच्या वर ही वेळ आली. स्वःताच्या स्वार्थासाठी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
    आजही तुमचे नाव या महाराष्ट्रात आहे हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच तुम्ही स्वतंत्र असे स्वःताचे नाव राखू शकणार नाहीत.

    • @rajanpatil9671
      @rajanpatil9671 4 роки тому +1

      हे खरं आहे नाहीतर हे महाराज चेंबूर मधून बाहेर येऊ शकले नसते

  • @tanvinathgosavi4734
    @tanvinathgosavi4734 3 роки тому

    नारायण राणे तुम्हीच पांढर्या पायाचे आहात . तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हा शिवसेना कधीच सत्तेत आली नाही तेव्हा सत्ता काँग्रेसची होती पण जेव्हा तुम्ही त्यांच्या पक्षात गेलात तेव्हा सत्ता भाजपची आली होती आणि जेव्हा तुम्ही भाजप मध्ये गेलात तेव्हा सत्ता शिवसेनेची आली म्हणजे ज्या ज्या पक्षात तुम्ही जातात तो पक्ष सत्ता गमवून बसतो

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 4 роки тому +24

    ONLY SHIVSENA 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Casio_21
    @Casio_21 3 роки тому +2

    साहेबांनी ना..........चा नारायणराव केले राव

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 4 роки тому +12

    बर झालं शिवसेना सोडली निदान पक्ष तरी वाढला आहे भाजपा सारखी ऊतरती कळा लागली नाही

  • @kiransonwane2105
    @kiransonwane2105 4 роки тому +10

    आहो राणे आता b j p आहेत तिथेच राहा म्हणजे झाले.
    तुम्ही कुठे भुजबळ साहेब कुठे

  • @sulemanshaha242
    @sulemanshaha242 4 роки тому +24

    नारायणराव खोटं बोलण्याचे खूप सराव केला आहे, महाराष्ट्र ची जनता तुमची वैशिष्ट्य जाणते तुम्हाला बाप बद्दलण्याची सवय आहे।

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 4 роки тому +3

    एकदम लबाड माणुस आहे. सत्ताधारी पक्षाच्या मागेमागे जाणारा माणुस.

  • @arunkadam383
    @arunkadam383 4 роки тому +12

    अरे हे काय सोडून जाणार शिवसेला... साहेबांनी या अशा अनेक गद्दारांना शिवसेनेतून बाहेर काढलं... शिवसेना जिंदाबाद.. जय महाराष्ट्र

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 4 роки тому +1

      जयानि मोठ केल तयानां च भुकं तोस तुझी लाय कि संपलि आता किति ही वरड ला तर तुला कुणी विचारत नाहि

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      बरं झालं सेना सोडली
      नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
      नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

  • @pravinjaiswal7213
    @pravinjaiswal7213 3 роки тому +4

    Zut बोल रहा है । बालासाहेब के बाद खुद को बड़ा नेता समझ रहा था। अहंकार आ गया था। फिर क्यों बाकी के पार्टी में जाना आना किया। जुट बोलने में नंबर एक उस्ताद। इसलिए बर्बाद।

  • @mahadevpatil6670
    @mahadevpatil6670 4 роки тому +5

    नारायणराव आता तुम्ही भूतकाळात कोणत्या पक्षात होता हे विसरून जावा. आता तुम्ही भारतीय जनता पक्षात आहात. आता तुम्ही नरेंद्र मोदीजी हात बळकट करा. भविष्यात तुम्हाला याचे चांगले फळ मिळेल.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 роки тому +4

    राणे साहेब यांनी शिवसेना पक्ष सोडल्या मुळेच शिवसेना पक्ष ताकदीने अजूनही उभा राहिला आहे आणि हे महाशय म्हणतात मी पक्ष का सोडला तर पक्ष तुम्ही नाही सोडला तर हाकलून लावले आहे आणि आयुष्यात अशी पद मिळणार नाही हे लक्षात घ्या.
    प्रत्येक पक्षाचे दरवाजे ठोठवत बसाल पण ते तुमचा फायदा घेऊन तुम्हाला हातात धोपाटणे देऊन सत्कार करतील.

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      बरं झालं सेना सोडली
      नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
      नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 роки тому

      @@nareshshelar9816
      तो गेम कणकवलीत शिजला नाही ना?

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      @@vinayakghag5724 तो गेम कुठे शिजला हे तुला ठाण्यातील जनता सांगेल

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 роки тому

      @@nareshshelar9816
      मग ठाण्यातील जनतेला सोबत घेऊन पत्रकार परिषद घ्यावी आणि सविस्तर माहिती द्यावी असे नाही वाटत का?

  • @sureshkhot278
    @sureshkhot278 4 роки тому +8

    ज्याच्या जीवावर मोठा झाला त्याची परतफेड केली आहे

  • @shriramkulkarni9283
    @shriramkulkarni9283 3 роки тому +6

    Ranesheb Great.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    ही बाजू लोकांना सांगायची संधी मिळाली हेच खूप मोठे काम तुम्ही केलेत . नाणयाची दुसरी बाजू असते आता आता हे पटू लागलेय .

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 4 роки тому +4

    उद्धव ठाकरे शिवरायांना नारायण रानातून सोडण्यास जबाबदार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांनी शिवसेनाचे स्थान निश्चित केले आहे हे विसरू नका

    • @umeshwaghmare624
      @umeshwaghmare624 4 роки тому +1

      यडझव्या लिहायला शिक

  • @nitingodse2153
    @nitingodse2153 3 роки тому

    Good

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 3 роки тому +6

    नारायण ने शिवसेना सोडली नाही तर त्याला साहेबांनी शिवसेनेतून काढून टाकला होता, आणि आता हा खोटे बोलत आहे!

    • @gawde29
      @gawde29 3 роки тому

      एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर त्या गोष्टी बद्दल बोलू नये खरी शिवसेना निर्माण करणारे बंडू शिंगरे नारायण राणे छगन भुजबळ गणेश नाईक हे होते

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 роки тому

      @@gawde29 तुम्ही अभ्यास करा जरा नारायण राणे मुळे शिवसेना आणि बाळासाहेब नव्हते तर बाळासाहेब आणि शिवसेनेमुळे नारायण राणे होता.
      नाहीतर राणे गेल्यानंतर शिवसेना संपली असती आणि राणे एवढा ग्रेट असता तर लाचारासारखा सगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवत राहिला नसता

  • @SunilPatil-yq2to
    @SunilPatil-yq2to 4 роки тому +2

    सगळं मिळालं रे नाऱ्या तुला. पभ ज्या ताटात खाल्लं तिथेच हागलास ना😊😊😊

  • @swapniltawale91
    @swapniltawale91 4 роки тому +8

    स्वार्था साठी सोडली,नेपाळी कुठल

  • @anilpatade4369
    @anilpatade4369 3 роки тому

    राणे साहेब हे मान्य करतात की मि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे मोठा झालो त्यांच्यामुळे मला भरपूर पदे मिळाली मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल राणे साहेब खालच्या पातळीत का बोलतात?

  • @ganeshmadhe6262
    @ganeshmadhe6262 3 роки тому +15

    नालायक राणे 😘😂

  • @bandu2512
    @bandu2512 4 роки тому +15

    मुळात राजकारणात महत्वाकांक्षी आणि स्वबळावर पुढे जाताना सेनाच काय सर्वपक्षीय नेत्यांना मुख्य नेतृत्वाशी संघर्ष टाळणं अवघड होत जातं. परिणीती पक्ष सोडण्यात किंवा जुळवून घेण्यात होते.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 роки тому

    बरं झालं सेना सोडली
    नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
    नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 роки тому

    U rember him good

  • @madhukadam5080
    @madhukadam5080 4 роки тому +18

    He joined Shiv Sena in 1971 with help of Suryakant Mahadik...( That time Mahadik was living at Ghatla villege ,Chembur.Mumbai

  • @laxmikantdalvi1962
    @laxmikantdalvi1962 2 роки тому

    आज तुमचे वय काय ? 1966 ला किती होते ? स्थापनेपासून तुम्ही शिवसैनिक कसे असू शकाल ? थोडातरी खरं बोला

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 4 роки тому +63

    किती खोटं बोलयचं याला जरा मर्यादा ठेवा मग लगेच मंत्री म्हणून शपथ का घेतली

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 4 роки тому +3

    किती नारया खोटं बोलतो महाराष्ट्राची जनता इतकी पण वेडी नाही आहे मला वाटत हया नारयाला कोणी तरी शिकविले वाटत आता बस झाल बा ला साहेब होते म्हणून हया खुर्चीत आहे

    • @rashmimalkar3780
      @rashmimalkar3780 4 роки тому

      आता फक्त मनसे आणि शिवसेना जय महाराष्ट्र जिदाबाद आता यूपी बिहारी नकोच नको ती एकप्रकारची घाण होती

  • @shaileshgaikwad5865
    @shaileshgaikwad5865 3 роки тому

    खरं कोण बोलतंय नारायण राणे
    यांना पक्षातून काढल्या नंतर श्री मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे बदल बोलले खरे की नारायण राणे सांगतात ते खरे नारायण राणे यांनी कॉग्रेस मध्ये मुख्यमंत्री पद मिळत नव्हते तेव्हाही असे अवरे बावरे झाले होते मग खरं बोलतंय कोण

  • @againstcorruption7540
    @againstcorruption7540 4 роки тому +17

    गुलाम लाचार चाट्यांनो सांताक्रुझ भुजबळ ठेचत होता आता त्याचा चोकताय.

  • @swapnildarawade1203
    @swapnildarawade1203 3 роки тому +2

    नुसती इकडून तिकडे फिराफिरी डराव डराव संघटना

  • @patilpandurang844
    @patilpandurang844 4 роки тому +5

    नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नाही तर त्यांची हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून लाथ मारून हाकल्लपटी केली...
    हे विसरू नका..😄

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      बरं झालं सेना सोडली
      नाहीतर दिघे साहेबांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे
      नाकापेक्षा मोती जड झाला कि गेम होते हा राजकारणाचा नियम आहे

  • @ganeshfullenjoylife
    @ganeshfullenjoylife 3 роки тому +7

    जल्म नाही रे "जन्म"
    मुळात तुझा जन्म झाला ते शिवसेनेमुळे

  • @navnathmaharajlimanofficia5548
    @navnathmaharajlimanofficia5548 4 роки тому

    नारया नारया

  • @shouryashinde1095
    @shouryashinde1095 3 роки тому

    आहो राणे साहेब मुख्यमंत्री म्हणुन सोडा पण विरोधिपक्ष नेता म्हणुन मी बाळासाहेबांचा उजवा हात मानयचो तुमचे निलेश राणे आज मुख्यमंत्री असते जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 4 роки тому +5

    Juni shivsena an juni mansa khup changli hoti.
    Ata vat lagali pakshachi.
    Hindutwa sodla an sagla sampla.

    • @sunilghadge328
      @sunilghadge328 3 роки тому

      तुम्हाला काय वाटलं ..हिंदुत्व..ही काय कायम राहणारी गोष्ट आहे असा वाटल का तुम्हाला..😎

  • @subhashmhaskar738
    @subhashmhaskar738 3 роки тому

    एैकाला बर वाटते पण ते नारायण राणेंच्या तोंडून बर वाटत नाही.

  • @sabhajithorat8445
    @sabhajithorat8445 4 роки тому +15

    नारूबा खोट बोलनेत माहीर आहे ईतके दिवस काय झोपला होता का

  • @bandopantjimunde4148
    @bandopantjimunde4148 4 роки тому +10

    नारोबा...आपली उंची कळाली का?.. किती गोच्या खाल्या.. आतापर्यंत बाबासाहेबांचा शाप आहे...तूला...
    शिवसेना 🏹🏹🏹💪💪💪

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 роки тому +1

      शिवसेनेला कुणाचा शाप लागला आहे मग?

  • @mohandhangar1046
    @mohandhangar1046 4 роки тому +20

    तू खरा शिवसेनीक कसा काय अहसान फरामोश

  • @pd9414
    @pd9414 4 роки тому +1

    All said n done he is opportunistic and his sons are hooligans
    They hit common ppl and strong arm techniques for ordinary man

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 4 роки тому

    नारायण. राणेनी.काँग्रेस. अँनसीपी. मधे.जायची.सेटीगं. लावली.होती.म्हणुन.नारायण. राणेनी. शिवसेना चेतेरा.आमदार. फोडुन.काँग्रेस. मधे.घेउनगेले.होते.आणी.हा.नारायण. राणे.व.त्यांचा.व.त्यांच्या.आमदांराचा.मोठाप्लँन.होता.हेखर.हाय.

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 4 роки тому +25

    बाळासाहेबांना धृतराष्ट म्हणणारा हाच तो गद्दार,आता सोज्वळ पणाचा आव आणत आहे.

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 4 роки тому +40

    स्वाभिमानी राणे पडले उताणे,किती दिवस गायचे तेच ते खोटे रडगाणे

    • @letslearn518
      @letslearn518 4 роки тому +2

      चांगली कविता आहे

    • @letslearn518
      @letslearn518 4 роки тому +2

      👌

    • @pradyumnasadekar668
      @pradyumnasadekar668 4 роки тому +1

      Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka

  • @tanajichavan7548
    @tanajichavan7548 4 роки тому

    गेला ते बर झाले

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 4 роки тому +3

    त्याला काँग्रेस मध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हायचे होते?

  • @santoshborkar3147
    @santoshborkar3147 4 роки тому +3

    सरमळकर,जयवंत परब,पुन्हा शिवसेनेत आले.शिवसेनेत अत्याचार,कॉग्रेस मध्ये अत्याचार, .आता माझ्या मुळे बी जे पी वर अत्याचार झाला हो. देव्रेद्रजी नागपूरला गेले .व मी पुन्हा घरी.खरच मी पनवती आहे का हो?मला माहीत नाही देव्रेद्रजी बोलत होते.

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 3 роки тому +17

    Balasaheb thakre was really great man ,

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 роки тому +4

      Khandni khor

    • @Ostar.
      @Ostar. 3 роки тому

      @@Attttattttt Lungiwala ahe ka tu

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 роки тому

      @@Ostar.
      96 k maratha aahe
      Thakrey sarkha MP wala bhaiya nahi mi

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 4 роки тому +6

    Ho साहेब पण तुम्हाला त्यानी अलगत बाजूला केले....तुमची पार्टी साठी ची सर्व कामे त्यानी लक्षात ठेवले नाही...

  • @skcraftstudio5317
    @skcraftstudio5317 4 роки тому +70

    Sena sodli bara kela 🙏tumi gelyamule senela aaj Changle diwas alet😄

    • @pune___king1143
      @pune___king1143 4 роки тому +13

      दादा शिवसेना सोडली नाही यांनी पक्षतून काडून टाकलंय राणेंना

    • @santoshshirwadkar671
      @santoshshirwadkar671 4 роки тому +4

      100%👍

    • @letslearn518
      @letslearn518 4 роки тому +3

      😂👌

    • @nnnkkk9169
      @nnnkkk9169 4 роки тому +12

      Ho aalech changale divas congess barobar jaun. Jana kadhihi balasahebani javal kel nahi tyana aaj javal karnare aatache saheb.miss you balasaheb

    • @The_Hurt_Locker
      @The_Hurt_Locker 4 роки тому +2

      @@nnnkkk9169 Right bro☝🏻

  • @amardiep
    @amardiep 4 роки тому +3

    शिवसेना सोडणे आणि शिवसेनेतून हाकलून देणे यात मोठा फरक असतो.. तो आधी समजून घ्या 😂😂🤣🤣😂😂🤘

  • @RamChandra-vx4rr
    @RamChandra-vx4rr 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र.....संमानीय.राणे साहेब
    तुम्ही अजुनही आम्हच्या मनात आहात
    जय महाराष्ट्र.....

  • @milindtulaskar5593
    @milindtulaskar5593 4 роки тому +3

    नारायण राणे तुम्ही खोटे बोलत आहात कारण तुम्ही जेव्हा अमेरिकेहून आलात त्यावेळेस एअरपोर्टवर वर नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार है अशा घोषणा तुमच्या समर्थकानी दिला होता त्यामुळे तुमच्या आताच्या मुलाखतीत तफावत वाटते.

  • @againstcorruption7540
    @againstcorruption7540 4 роки тому +7

    लुटारुसेना चोरांची आहे.महानगरपालिका लुटुन खाली

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 роки тому

      मोदी ची लुटारू सेना देश लुटते आहे राफेल मध्ये घोटाळा,राममंदिराच्या जमिनीत घोटाळा त्यावर पण आवाज उठवा

  • @pavangawande227
    @pavangawande227 4 роки тому +2

    नारायण राणेंनी शिवसेनेसोबत कधीच गदारी केली नाही

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 4 роки тому

    नारायण. राणेनी.शिवसेना. सोडली.नव्हती.नारायण. राणेला.शिवसेना. मधुन.काडुन.टाकल.होत.बाळा.सांहेबानी. नारायण. राणेला.शिवसेना. सोडायची.होती.म्हणुन.नारायण. राणेच.बोलन.शरद.पवारशी.झालहोत.नारायण. राणेनी.काँग्रेस. अँनसीपी. मधेजायची.सेटीगं.लावली.होती.

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 4 роки тому +1

    शिवसेना सोडली नसती तर आता तुम्ही cm आसता

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 3 роки тому +1

    तो मकड़ा सारखा येथुन तीथे तेथून येथे हेच दूसरे काय

  • @parmeshwarsonwane9284
    @parmeshwarsonwane9284 4 роки тому +22

    तुमच्या मुलाला शिकवा त्या नितेश राणे ला

    • @rashmimalkar3780
      @rashmimalkar3780 4 роки тому

      हा निलेश राणे नाही तो निलया आहे

  • @manohardattatreya9673
    @manohardattatreya9673 4 роки тому +10

    फडणवीस पोपट केला कमाल आहे

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 3 роки тому

    फायदा बघून राजकारन करता तूमी जनतेशी काय घेन देन नाय... मंत्री पद मीळाल की झाल नीषटा गेली बोंबलत.. पण भाजप काय देनार नाय... तेसनी पन ऊतरती कळा लागलीया तूमासनी घेऊन पचछाताप झालाय तेसनी..ऊगच घेतल महनतात.. काय ऊपयोग नाय..... राजकारन सोडा सनाजसेवा करा... बीन पदाची... बघूया जमत का..

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 роки тому +9

    ही ऐका असत्य नारायणाची कथा.

  • @patilpd7
    @patilpd7 3 роки тому +7

    अरे याला हाकलले बाळासाहेबानि

  • @rajeshpawar296
    @rajeshpawar296 3 роки тому

    हा

  • @kundavibhute2548
    @kundavibhute2548 3 роки тому +2

    Sir majhe Mr tumchie fan hote Parannda ithe tumhi bhashn Kyle hote tyanna Khup anand jahala hota pan Te ya jagaat nahi

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 4 роки тому +9

    Udhav Saheb zindabad

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 4 роки тому +14

    ना रायन, ना रायन अर्धसत्य आहे

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 4 роки тому +8

    Narayan Rane was very popular and proved effective as CM. He should have taken command of Shiv Sena. That would have transformed Maharashtra to real Hindtva for the sake of uniformity. Unfortunately the reigns were given to photographer and Shiv Sena lost its "Josh." I strongly think that Raneji can transform Konkan to profuce high quality and quatity mangoes which can be distributed in India as well as the world with well established supply chain network.

  • @sharadsalokhe4969
    @sharadsalokhe4969 3 роки тому +3

    स्वाभिमानी मराठा🙏

  • @sandipbabar5815
    @sandipbabar5815 3 роки тому +4

    काही पण बोला राणे महाराष्ट्र ऐक वजन होते आहे....

  • @dattatrayanalawade2016
    @dattatrayanalawade2016 4 роки тому +10

    चला पुढे. शिळ्या कढीला किती ऊत आणायचा. पुन्हा मुख्यमंत्री होऊन दाखवा नाहितर गप्प बसा. आम्ही समजून घेऊ.

  • @ranaji7298
    @ranaji7298 3 роки тому +2

    Raj karan khup awaghad ahe

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 3 роки тому +1

    भिका मागायची वेल येवो

  • @vaijanathraut9779
    @vaijanathraut9779 3 роки тому +8

    स्वार्थ कमी ठेवा निष्ण कायम ठेवली असती चांगले राहिले असते साहब

    • @srinivas73
      @srinivas73 3 роки тому +1

      Uddhav la pan hech applicable aahe. Kahihi leadership calibre nastaanahi fakta Balasaheb Thackeray Yancha suputra mhanoon to aahe cm. Baaki Raj Sahebach Khare varasdaar aahet Mukhyamantri Padachey he konalahi nakarta yenaar naahi.

  • @sugalmogale5622
    @sugalmogale5622 3 роки тому

    तेच . चुकल . साहेबां च . तुला . ती संधी . दिली . ती . नाही तर . असता . जेलात