साजनजी बेंद्रे आणि कोमलजी पाटोळे पहिल्यांदाच एकत्र || पाहणारे हादरले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 916

  • @AnkushYadav-v6y
    @AnkushYadav-v6y 6 місяців тому +4

    महाराष्ट्रातील लोककला जपण्यासाठी या सर्व गायक आणि संगीतकार यांनी केलेलं कष्ट खूप अप्रतिम आहे.सर्वांना मानाचा मुजरा.❤

  • @dinkarwaghmare7767
    @dinkarwaghmare7767 3 роки тому +17

    जय खंडेराय कोमल ताई तुमच्या आणि साजनजीचच्या आवाजाला देवाची देणगी आहे

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 4 роки тому +16

    खरंच ढोलकी वादकाला मानावे लागेल नाॅनटाॅप वादक 👌👌👌

  • @रमेशहोजगे
    @रमेशहोजगे Місяць тому

    कोमलताई साजन दादा बैद्रे जुगलबंदी मेंढा पूर महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कार्यक्रम 👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍

  • @anildmate8540
    @anildmate8540 2 роки тому +8

    मी बराच वेळा ही जुगलबंदी पाहिली तरी पहावी वाटते.
    माझा दोन्ही कलाकारांना सलाम 💐💐👏👏🙏🙏❤️❤️
    Talent never dies hat's off both of you 🙏
    Keep it up endeavour with lot's of ❤️❤️

  • @ravindrakhade6572
    @ravindrakhade6572 2 місяці тому +1

    पाच वर्षे झाली तरी ऐकायला आवडते जुगलबंदी ❤❤❤❤

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 5 років тому +30

    लई मज्जा आली राव विडिओ पाहून संपुर्ण विडिओ आज मी पहिल्यांदा च पाहिला

  • @vijaysawant9967
    @vijaysawant9967 4 роки тому +2

    कोमलजी एक गाणं अनेक कार्यक्रमात म्हटल जात. तुम्ही तर सर्वच कार्यक्रम उत्तम रित्या सुंदर करता. फक्त ज्या-त्या ठिकाणच्या कार्यक्रमाची पध्दत असेल त्या-त्या पध्दतीने जर तुम्ही गाणी म्हटला तर नाद..तुमचा कुणी खरचं करायचा नाय ( मग सलाम तुमच्या गायकीला )
    @@...श्री स्वामी समर्थ...@@

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 3 роки тому +4

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. अचानक तुमचा व्हिडिओ समोर आला असून त्यातील कलाकारीमुळे अजून काही भाग पाहीले. अडाणी तुम्ही म्हणता पण तुम्ही उत्तम मार्गदर्शक आहात. तुमच्या सर्वांच्या कलागुणांना मनापासून सलाम ....विधात फार हुशार आहे त्याने प्रत्येकामध्ये एक वेगळा गुण लपविला आहे .

  • @avinashsalve4577
    @avinashsalve4577 4 роки тому +6

    एवढे महा गायक एकत्र आलेत आणि काय भारी सादरी करन,,,,,,व्हा,,,,,,!! मन प्रसंन्न झाले,,,,,!! साजन बेद्रे व कोमल पाटोळे कळल्या आज,,,,,, यांची ख्यातीच लोक गित गाण्याची आहे,,,,,,, महापुरूषांच्या जिवनावर आधारित गिते गाण्याची का,,,? अपेक्षा करावी,,,,,!!

  • @gainfulganesh4594
    @gainfulganesh4594 5 років тому +7

    की बोर्ड मास्टर आणि ढोलकी वाल्या दादांसाठी 1001 तोफांची सलामी

  • @sandeepgkhedkar89
    @sandeepgkhedkar89 4 роки тому +17

    कोमल ताई वाह! मस्त सलाम तुमच्या गायकीला साजन पेक्षा कितीतरी पटीने दम दाखवला गायकी मध्ये जय हो नारी शक्तीचा.
    मी प्रथमच तुम्हाला पाहिले ताई.

  • @achyutjoshi1236
    @achyutjoshi1236 3 роки тому +4

    आज 200 वेळा पूर्ण झाल्या हा कार्यक्रम पाहून अतिशय सुंदर आहे हा गाण्याचा कार्यक्रम

  • @suryakantjoshi5505
    @suryakantjoshi5505 3 роки тому +2

    ताईला आणी साजनजीला माझ्या तर्फे लाख लाख शुभेच्छा हार्दिक अभिनंदन

  • @dhammapaltrackdriver3694
    @dhammapaltrackdriver3694 5 років тому +28

    असाच एक आंबेडकर यांच्या गाण्याचा जनगी सामना झाला पाहिजे साजेन बेंद्रे सर
    जय भिम जय लहू जी

    • @semmytt372
      @semmytt372 5 років тому +2

      सर,,, भरपूर कार्यक्रम आहेत साजन सरांचे..
      मी मांग आहे, आणि आम्ही देवाला मानत, साजण सर पण मानतात.

    • @दिपकसोनवणे-न9ल
      @दिपकसोनवणे-न9ल 4 роки тому

      देव तुम्हाला काय दिले ते आदी साग तुम्हाला आजही तुच्छ समजतात

    • @sanjayambore240
      @sanjayambore240 4 роки тому +1

      @@दिपकसोनवणे-न9ल te tu sangaychi garaj nahiye lamb raha😒😒

    • @Amaaplimarathi
      @Amaaplimarathi 4 роки тому

      @@दिपकसोनवणे-न9ल साहेब सुधारा.... समाजात एकता निर्माण करा.... भीमाचा कायदा वाया घालवू नका... जातीच्या भेदात स्वतातला गोवून घेऊ नका...
      रामकृष्णहरी...👍
      असा भेदभाव बंद करा तुम्ही स्वता आगोदर

    • @entertainment-sn9im
      @entertainment-sn9im 4 роки тому

      @@Amaaplimarathi 🙏

  • @kailaspingale9629
    @kailaspingale9629 3 роки тому

    मस्त खुप छान मी फॅन आहे तुमचा.......जालना

  • @gangadharpadwale4603
    @gangadharpadwale4603 5 років тому +27

    ढोलकी पटु ने मन जिंकलं व साजन भाऊ चा तर मी पाहिले पासूनच फॅन आहे अप्रतिम जुगल बंदी

  • @nandinipatil9306
    @nandinipatil9306 4 роки тому +8

    ईतके चांगले कलाकार जवळ असुनही माहिती नव्हती एकच नंबर संगीत ढोलकि वा वा जीवन पाटील सरपंच बाभुळगाव

  • @samadhanadsul1528
    @samadhanadsul1528 5 років тому +21

    खरच पाटोळे यान्चा आवाज ऐकून मी सुधा हदरलो

  • @saojinagpurwale8122
    @saojinagpurwale8122 2 роки тому

    आतापर्यंतचा सर्वात उत्तम कार्यक्रम

  • @bhaugaikawad519
    @bhaugaikawad519 5 років тому +20

    अशी जुगलबंदी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहीली नाय एकदम कडक खुप छान

  • @sagarbarne668
    @sagarbarne668 3 роки тому +1

    तब्बल 25 मिनिटे गायन केलात अप्रतिम शब्द नाहीत जोडीला खरंच सुंदर

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 5 років тому +36

    नागाच्या पिल्याला दोन्ही हातांनी, आवळल.....कडक 1dam...😊👍🏻

    • @jannatishu7599
      @jannatishu7599 5 років тому

      Ashe word khup chan vatat na tumhala

    • @sunitaveer6764
      @sunitaveer6764 4 роки тому

      @@jannatishu7599 खुप छान

    • @padmakarbagal8150
      @padmakarbagal8150 4 роки тому

      @@jannatishu7599 अप्रतिम सुंदर

  • @prakashshedge4216
    @prakashshedge4216 3 роки тому +7

    सजनजी आपली गायकी खूप छान आहे व आपण खूप उत्कृष्ठ अशी गाण्याची रचना आयत्या वेळेस करता खूप सुंदर
    सलाम तुमच्या गायकीला.👌💯✌️👋

  • @uttamshinde4117
    @uttamshinde4117 5 років тому +59

    आरे बापरे आता ही दोघे एकत्र आले म्हणजे नाद करायचा नाय😘😘😘😘😘😘

  • @lahubhandare253
    @lahubhandare253 3 роки тому +1

    क्या बात साजन गुरूजी नंबर १ जुगलबंदी

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 3 роки тому +3

    धमाल विनोदी लेखक गायक संगीतकार साजण व komltai जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान

  • @ankitapawale8613
    @ankitapawale8613 2 роки тому +1

    2 चा आवाज जेवढा भारी आहे तेवढाच खण खणीत आहे

  • @santoshdongare8244
    @santoshdongare8244 5 років тому +7

    सर्वांचं कौतुक कराव तेवढे कमी ... ढोलकी वादक एक नंबर

  • @yogitagaikwad734
    @yogitagaikwad734 3 роки тому

    कोमल व साजन बेंद्रे तुम्हासाठी शब्द सुचत नाही " अप्रतिम " सँल्युट

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 5 років тому +21

    वाजविणारे कलाकार आपल्या आवाजा प्रमाणे खूपच छान वाजवीत आहेत

  • @virbhadragoge4130
    @virbhadragoge4130 5 років тому +1

    अप्रतिम जुगलबंदी. ढोलकी वादक ल मनाचा सलाम

  • @papadigreat9898
    @papadigreat9898 5 років тому +8

    लय खतरनाक सामना राव,,,,,, नाद खुळा..

  • @yogeshmore4765
    @yogeshmore4765 5 років тому +2

    मागचा खुर्चीवरचा भाऊ तंबाखू खातोय काय राव राडा करतोय तो तर😜😜😜😜😜आणि संगीत तर अप्रतिम

  • @rohan.dede.official
    @rohan.dede.official 4 роки тому +3

    आराधी गाणयतले बादशाह 😎
    संतोष देडे कलुळाचे फेम 💪

  • @nivaspatil7816
    @nivaspatil7816 5 років тому

    तुमचे खूप वीडियो बघितले पण मस्त वीडियो हाच आहे .खरच नाद खुळा 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @bhaskarthorat-b8056
    @bhaskarthorat-b8056 5 років тому +9

    खूप छान वाटले पाटोळे बाईचा आवाज लई भारी मन प्रसन्न झाले

  • @pradipgawai4575
    @pradipgawai4575 3 роки тому +2

    एक नंबर आवज आणि गायकी तोडच नाही मी नेहमी ऐकतो

  • @nikhilawale8383
    @nikhilawale8383 4 роки тому +3

    सर तुमचा आवाजाच्या गाण्यावर्ति पूर्ण महाराष्ट्र नाचतोय . ढोलकी वाले तुम्हाला सलाम राव एवढा वेळ वाजवन सोप नाही

    • @surajkasabe8704
      @surajkasabe8704 2 роки тому

      ढोलकी वाले काका कोन आहेत. नाव समजेल का

  • @priyankayadav-ok9vu
    @priyankayadav-ok9vu 4 роки тому

    साजन बेदे याच गाण काळजाला रषशॅ होतय कोमल पाटोळु नादचखुळा

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 5 років тому +56

    बाई ना पाण्याच लईच एड आहे, असो दोघांचा आवाज अप्रतिम👌

  • @sadananadjondhale2611
    @sadananadjondhale2611 4 роки тому +2

    खुप खुप छान ताई दादा तुमच्या दोघांच्या आवाजात एक बाबासाहेब आबेडकर याच गित झाले पाहिजे हि विनती दादा

    • @pavyathosar986
      @pavyathosar986 3 роки тому

      खूप खूप छान दादा तुमच्या दोघांच्या आवाजात एक बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत होऊ द्या ही विनंती

  • @rutupatil4671
    @rutupatil4671 5 років тому +22

    दहा वेळेस पहिला हा व्हिडीओ खूप छान वाटले पाहून....

  • @yuvrajsavant9253
    @yuvrajsavant9253 3 роки тому +1

    Yekdam zakas lae bhanat

  • @shree00h
    @shree00h 3 роки тому +3

    मी रोज काम करताना ऐकायचो, अप्रतिम जुगलबंदी,तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्या💐💐💐

  • @dhananjaykshirsagar4039
    @dhananjaykshirsagar4039 3 роки тому

    Super sajan and group Maharashtra chi shan

  • @marutibodake8677
    @marutibodake8677 4 роки тому +8

    खरंच दोन्ही कलाकारांना सलाम !

  • @romanticvideos2843
    @romanticvideos2843 2 роки тому

    ढोलकी वादक 👌👌👌👌 तर 1नंबर

  • @rohanlondhe1703
    @rohanlondhe1703 5 років тому +8

    बाई कडक सगळ्यांच्या काळजाच पाणीच पाणी झालं

  • @vaibhav-ts2ir
    @vaibhav-ts2ir 3 роки тому +1

    👍 खुप छान गाईका व गायक साजन व कोमल ताई पाटेळे👍👍

  • @tusharpetewar5853
    @tusharpetewar5853 4 роки тому +7

    एक लाईक ढोलकी वाल्या दादा साठी.

  • @lakhansasane842
    @lakhansasane842 5 років тому +10

    जब्बर दस्त गायन आहे दोघांच पन नाद च खूळा

  • @vishalkasbe9073
    @vishalkasbe9073 5 років тому +5

    ढोलकी वाल्या दादा न तर कमालच केली....

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 2 роки тому

    अतिशय कोमल ताई आणि साजन बेद्रे नंबर एकचे गायक 👌👌👌

  • @hemantpatil2089
    @hemantpatil2089 3 роки тому +3

    ढोलकीवाल्याला 121 तोफांची सलामी

  • @santoshpatil2407
    @santoshpatil2407 4 роки тому +1

    खुपचसुंदर.गीता. गायलात.कोमलजी🌹🌹🌹🌹💯💯💯💯🌹🌹🌹🌹

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 4 роки тому +3

    अप्रतिम जुगलबंदी.. खरे कलाकार👌👌👌

  • @saojinagpurwale8122
    @saojinagpurwale8122 2 роки тому

    मनापासुन खूप आवडलं खरच

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 4 роки тому +5

    साजणजी व कोमल ताई या गाण्या बरोबरच साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ आणी क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या गाण्यावर भर द्यावा.समाज जागृतीचे आपल्या व्हावे हि तमाम समाज बांधवांची आपेक्षा आहे

  • @भिमराजसोनवणेजनार्दनसोनवणे

    मस्त, ऐकच नंबर

  • @vaulterswapnil8321
    @vaulterswapnil8321 5 років тому +7

    10:10 ला एक दम कडक सर #नादच खुळा

  • @nitinmathane4136
    @nitinmathane4136 2 роки тому

    So nice Komal Tai song vice so buttyful

  • @bharatkamble7836
    @bharatkamble7836 5 років тому +3

    साजन भाऊ आणि कोमल जी जबरदस्त सादरीकरण

  • @amoldeahmukh1585
    @amoldeahmukh1585 5 років тому +1

    Ekach no..komal tai..kharch sarswati aaichi kharokhar khrupa aplyavar ....😊😊😊😊

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 5 років тому +4

    छान शब्द जुळवले
    ऐकताना मन रमले
    मंझिले रुसवा

  • @shaileshbhadange6540
    @shaileshbhadange6540 4 роки тому

    1 नंबर मन प्रसन्न झाल

  • @surendrathombare703
    @surendrathombare703 5 років тому +23

    साजन जी तुमचा तर मी faan होतोच पण कोमल जी तुम्ही पण मन जिंकली ओ.....good.

  • @jaiganeshdiagnostics9759
    @jaiganeshdiagnostics9759 3 роки тому

    ekach number shet
    laaaaaay bhari

  • @Official.amolbuchade
    @Official.amolbuchade 5 років тому +4

    Mastch ai saheb🙏🙏🙏

  • @SB-sz3yq
    @SB-sz3yq 3 роки тому

    Kadakkkkkkkkk Superrrrrrr se bhi Upeeeeerrrrrrr

  • @rajeshjadhav6687
    @rajeshjadhav6687 4 роки тому +24

    सामान्य कलाकार, पण कलेने असामान्य. महाराष्ट्राच्या लोककलावंतांना मानाचा मुजरा

    • @amolshinde9274
      @amolshinde9274 3 роки тому

      एच है ➕ दूसरे वो दूसरा

  • @dattatraykalhapure3958
    @dattatraykalhapure3958 5 років тому

    खूप सुंदर जुगलबंदी आहे.
    मस्त.

  • @madhavshindecomedian
    @madhavshindecomedian 5 років тому +4

    आरे वा दोघांच गायन एकत्र मिळऊन ? एकदम कडक झाले

  • @keshavlambrud8925
    @keshavlambrud8925 5 років тому

    काय हे देवाच्या गान्यात लगीच हिंन्दी गाने काय मेळय काय का आसना पन गाने मस्त गायलेत कडक सर साजन सर आपल्याला तोडच नाय

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 5 років тому +3

    साजन आणि कोमल जी दोन अनमोल रत्न महाराष्ट्राचे

  • @rameshmandlik6853
    @rameshmandlik6853 3 роки тому

    Naad aa👌👌👌👌👌

  • @pramodgaikwad3183
    @pramodgaikwad3183 5 років тому +47

    आपल्याला dholki वाजवणारा लय आवडला राव

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise 3 роки тому

    अडाणी शब्द धुऊन टाकला कोमल ताई

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 4 роки тому +5

    कोमल पाटोळे..साजन सर एक नंबर सिंगर..👌👌

  • @विकासपाटीलपवळे

    वादन खूपच सुंदर सलाम माझ्यातर्फे

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 5 років тому +3

    जाळ धुर एक् संगत क्या बात हैं🔥😘👌👍

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 4 роки тому +2

    तुम्ही जी मराठी भाषेची सेवा करीत आहात त्याबद्दल अभिनंदन , स्पेशल salute to ढोलकी सम्राट भाऊ.

  • @MumbaiMusicalArts
    @MumbaiMusicalArts 5 років тому +7

    Kya Bat Hey sir dil khush ho gaua

  • @subhashsonawane4534
    @subhashsonawane4534 3 роки тому

    वा लाजवाब साजनी जी आणि कमलताई

  • @shekharbandal3428
    @shekharbandal3428 4 роки тому +4

    आजपासून आपण कोमल पाटोळे आणी साजण बेंद्रे यांचा फैन जालो.

  • @pradeeprajkambalesarkar8748
    @pradeeprajkambalesarkar8748 4 роки тому

    ढोलकीचा नाद नाही करायचा ढाण्या वाघ आहे
    👍👍👍👍कडक ❤️ढोलकी

  • @roshansonavane4530
    @roshansonavane4530 5 років тому +3

    Are bapre kya ba baat he Aavaj khupch chan aahe

  • @ravindragavare689
    @ravindragavare689 3 роки тому +1

    1 nbar sagin bau

  • @anantingale9883
    @anantingale9883 5 років тому +3

    कोमल ताई खुप मंजुल आवाज आहे तुमचा सुंदर गायन सलाम

  • @bapuwagh2462
    @bapuwagh2462 5 років тому

    1नंबर भाऊ ताई

  • @samadhansurashe6448
    @samadhansurashe6448 5 років тому +3

    नाल वादक एक नंबर

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 роки тому +1

    सलाम दोघांना , जबरदस्तं मुझिक , A1 साथीदार

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 5 років тому +5

    कोमल पाटोळे खरंच खूप सुंदर आवाज..

  • @dattprasadkale4711
    @dattprasadkale4711 4 роки тому +1

    Dholki vala dada yakach no bhau

  • @satishsayambar2457
    @satishsayambar2457 4 роки тому +4

    कोमल पाटोळे आपले गाणं दमदार आहे.. आपण मेहनतीने ते पुढे घेऊन जावं.

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 3 роки тому +1

    ढोलकी कडक वा

  • @चिमन्याvikas
    @चिमन्याvikas 4 роки тому +12

    दोघांच्या शब्दा वरुन आणी हालचाली वरुन .रात्रीचा कार्यक्रम करणार बहुतेक दोघ .

  • @rahulchandane6602
    @rahulchandane6602 4 роки тому

    Dholki ekch no vajvtoy bhau kdk

  • @bharatkamble7836
    @bharatkamble7836 5 років тому +8

    देवाच्या पाइ बानू ग हे गाणं पूर्ण असेल तर upload करा

  • @maheshmane9495
    @maheshmane9495 5 років тому

    खूप छान गुरुजी
    माज्या म्हलारी ला प्रेमात फसवलं जय म्हलार