लोकराजा सुधीर कलिंगण यांचा संगीत सौभद्र मधील गाजलेला कृष्ण| दादा राणे,सुधीर कलिंगण विनोदी प्रवेश
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ लोकराजा सुधीर कलिंगण यांनी सादर केलेल्या संगीत सौभद्र या महान पौराणिक दशावतारी नाटकातील हा तुफान विनोदी क्षण आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत या नाट्यप्रयोगात काम केलेल्या कलाकारांची नावे पुढील प्रमाणे.
बलराम- मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर
कृष्ण- लोकराजा सुधीरजी कलिंगण
सत्यभामा -प्रशांत मिस्त्री
नारद -आनंद गावकर
अर्जुन- सिद्धेश कलिंगण
दुर्योधन- महान खलनायक विलास जी गवस
गावकर -दशावतारातील विनोदी बादशाह कृष्णा घाटकर
सवंगडी -विनोद वीर काका कलिंगण
या नाटकातील संगीत सात पुढीलप्रमाणे....
हार्मोनियम -श्री बाबुराव मेस्त्री
पखवाज -चंद्रकांत बुवा खोत
ताल रक्षक- विनायक सावंत
विशेष आभार....
लोकराजा सुधीरजी कलिंगण
सिद्धेश कलिंगण
स्वप्नील परब
हर्षद परब
#Dashavtarinatak
#Sangeetsaubhadra
#krishnaghatkarcomedy
#Konkandiscoveryofficial
#Dadakonaskar
#Kaleahwardashavtarnatyamandal
#sudhirkalingan
#संगीतसौभद्रा
#प्रशांतमेस्त्री
धन्यवाद..
लोकराजा सुदिर कलिंगण❤❤ अप्रतिम सादरीकरण सर्वांचे❤❤
सिद्धेश खूप छान अर्जुन केलास तुझ्या भूमिकेमध्ये मला उदय दिसला आणि सुधीर कलिंगण आणि दादा राणे यांच्या बद्दल मी काय बोलू खूप मजा आली व्हिडिओ बघून
धन्यवाद
@@Siddheshkalingan खरच सिध्दु भाई सध्या तरी संगीत सौभद्र मधे अर्जुन तुझाच100%
असा प्रवेश पहिल्यांदाच बघितला खुप मस्त
दादा सर तुमचा या नाटकातील बलराम आणि लक्ष्मी च्या पावलातील बलराम दशावतारात कुणाकडूनच होणार नाही सर्वोत्तम करतात तुम्ही बलराम
ua-cam.com/video/6fGVpse9Wj8/v-deo.html
00000
नारदाची भुमिका खुप छान आहे 🔥🔥
अप्रतिम सादरीकरण खुप खुप शुभेच्छा .🙏🙏
शब्दच नाहीत..🙏
डिसेंबर 2019 मधे आमच्या डोंबिवली मधे कोकण महोत्सव भरला तेव्हा सुधीर कलिंगण यांचा कोकणचा *नटसम्राट* म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ते दृष्य डोळ्यासमोरून जातच नाही.
लोकराजा सलाम..💐🌺
तीन सुपरस्टार. मात्र आमचा राजा आम्हाला सोडून गेला. 🙏🙏😥😥
सगळेजण अप्रतिम कलाकार. खूप छान ❤👌👍🙏
प्रशात मेस्त्री❤❤ harkul khurd🙏👍👍
या नाटकातील बलराम करावा तर तो फक्त आणि फक्त दादांनीच
दशावतारातील 'सूर्य', 'चंद्र' आणि 'तारका' एकाच रंगमंचावर. श्रद्धांजली सुधीरकाका!!!
वाह.सुंदर.लाजवाब अभिनय प्रसंगावधान आणि हजरजबाबी पणा यामुळे प्रसंग खुप रंगला.यात कुणिही वाक्य शब्दाचा तोल ढळू दिला नाही.👍👍
Bikram
बलराम आणि कृष्णाची भूमिका सर्वोत्तम झाली
अप्रतिम 👌👌
Miss you Sudhir kaka 😂😂😂
खूपच सुंदर सादरीकरण प्रसंगानुरुप विनोद कसा करावा आणि चांगल्या भाषेत विनोद कसा करावा याचे उत्तम उदाहरण
Khupach Sundar ....💓👌👌👍
खुप सुंदर अभिनय 👏🏻👏🏻👏🏻😊💐💐💐💐💐💐💐
Imass you Raja
Nice ...kaka miss you🙏🙏💐💐
अभिनंदन सर्वांना चे
सुधीर कलिंगण आणि दादा कोणसकर हे एका कंपनीत आहेत म्हणजे ती कंपनी रेकॉर्डब्रेक करणार
Khupch sundar👌👌👍
Zabardast 🔥🔥🔥🔥🔥💯
Aprtim sadrikaran❤
Ya natkache ajun bhag upload Kara plss....
Khup Chan natak....
लय भारी
apratim.nattk....
अजून भाग असतील तर टाका ना
Dada sir🙏🙏
एकदम भारी....
अप्रतिम सादरीकरण सर्व कलकारांचे 👌👌
एकदम भारि
Mast maja ali Sunday special
Missing u sudhirji🙏
Khup chan
Arjun- krishna cha sawad upload kra
Miss you sudhir sir
.
😮
Apratim
Hundlasur natak upload pelase
👌👌👌👌
Dada
👌👌
Nice
pub:Bhumi
Ajun part taka na
nkii taku ...2 te 3 day mdhe
Purna natak taka
अप्रतिम 👌👌
Nice
👌👌👌👌👌
pub:Bhumi
Nice