Police Bharti Update || Hallticket आले पण पुढे काय || एकाच दिवशी दोन मैदाने || उमेदवार नाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #पोलीस_भरती #zpexaam_arogysevak_nikal #पोलीस_भरती #health_department_online_exam_offline #policebhrti_lekhiaugest
    हारदे'ज ऑनलाईन पोलीस अकॅडमी महाराष्ट्र राज्य
    ☎️ संपर्क :- 9766853675
    🎯महाराष्ट्र पोलीस भरती रोजच्या नवनवीन अपडेट साठी लगेच आपल्या चॅनेल ला subscribe करून घ्या....
    / @policeguruhardesir
    रोजच्या नवनवीन अपडेट समजण्यासाठी व पोलीस भरती ऑफलाइन आणि ऑनलाइन टेस्ट सिरीजसाठी खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर sms करा आपले नाव व जिल्हा कळवा
    👇👇👇👇👇👇👇👇
    wa.me/+9197668...
    wa.me/+9197668...
    तसेच सर्व माहीती gk साठी खालील टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा ....
    👇👇
    t.me/guruhardesir
    t.me/गुरुहारदेशीर
    Joind to teligram
    👇👇👇👇👇👇👇
    t.me/guruhardesir
    #maharashtra_police_recrutment_2023
    #police_bharti2023
    #police_bhrti_hallticket2023
    #zp_bharti2023
    #zp_aarogysevka_bharti2023
    #zp_hallticket2023
    #talathibharti2023
    #mpsc_combine_exam2023
    #mpsc_combine_july2023
    #mpsc_hallticket_july2023
    #health_deprtment_exam2023
    #health_department_online_exam_offline
    #policebhrti_lekhisaptember
    #policebhrtiguru_hardesir
    #zpexaam_arogysevak_nikal
    #talathibharti2023_mpsc combine_hllticket
    #jumbo30000_bhrtiprkashan
    #policebhartiupdte_2023
    #chalata_bolta_guruji
    #police_bharti_chlataa_bolata_guruji
    #taltahiexamofflinne_oc5ober
    #पोलीस_भरती
    #munabi_police_result
    #mumbai_police_medical
    #mumbai_police_dacument
    #forestexam_online2023
    #vanvibhagbharti2023
    🎯महाराष्ट्र पोलीस भरती रोजच्या नवनवीन अपडेट साठी लगेच आपल्या चॅनेल ला subscribe करून घ्या....
    / @policeguruhardesir
    रोजच्या नवनवीन अपडेट समजण्यासाठी व पोलीस भरती ऑफलाइन आणि ऑनलाइन टेस्ट सिरीजसाठी खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर sms करा आपले नाव व जिल्हा कळवा
    👇👇👇👇👇👇👇👇
    wa.me/+9197668...
    wa.me/+9197668...
    तसेच सर्व माहीती gk साठी खालील टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा ....
    👇👇
    t.me/guruhardesir
    t.me/guruhardesir

КОМЕНТАРІ • 238

  • @nitinzalte205
    @nitinzalte205 3 місяці тому +69

    आता या झाटउपट सरकारच खुप झाल आता 18 तारखेला मी अतिशय तिव्र अन्दोलन करणार म्हणजे करणारच

    • @jadhavsantosh5037
      @jadhavsantosh5037 3 місяці тому

      Are tu fakt you tube lach bolto kay zal hot Nagpur l la ka nahi alatu

  • @Omkar_44
    @Omkar_44 3 місяці тому +73

    १८ तारखेला पुणे येथे पोलीस भरती पाऊस संपल्या नंतर घेण्यात यावी साठी उपोषण आणि आंदोलन होणार आहे . त्यात तुमचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सर.

  • @B.Thorat
    @B.Thorat 3 місяці тому +18

    सर्व मुल एकत्र येऊन पूनेला मोठा आंदोलन आहे सर्व या भरती समोर जाईल.१००%

  • @shubhamgangarde5473
    @shubhamgangarde5473 3 місяці тому +47

    पोलिस भरती नाही हे एक प्रकारचे राजकारण आहे...💯💯 पावसाळ्यात भरती नाही झाली पाहिजे... सर्वांनी आंदोलन करा निवेदन द्या...

  • @flixcorner
    @flixcorner 3 місяці тому +20

    मी तर चाललो पुणे ला आवाज उठवण्यासाठी... तुम्ही येणार असाल तर या

  • @beingkirankumar1910
    @beingkirankumar1910 3 місяці тому +49

    अनाजी पंत फक्त खुर्ची सम्राट आहे वाटतं गृहमंत्री आहे ना त्यांना कळू नाही का पावसात ग्राउंड कसं होईल यांना फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता येवढच बघतायत

    • @एकलव्य-ख5ढ
      @एकलव्य-ख5ढ 3 місяці тому +1

      Kadhali bharati tyala nat ki laga kuni kadhali hoti ka lagopat 18k chi bharati

    • @एकलव्य-ख5ढ
      @एकलव्य-ख5ढ 3 місяці тому +1

      Tuzi practice nahi tyala tyani Kay karave

    • @dineshmahajan9511
      @dineshmahajan9511 3 місяці тому +2

      Bhau tayari Sarvanchi aahe Aamala Pankh Futle nahi aahet Salag Dusra diwshi Udat Udat Lagech dusrlde Hajar Vayla

    • @AtulBahadur
      @AtulBahadur 3 місяці тому +2

      Mitra amcha koknat yevdha pavus aahe ki ground madhe pani sachlel aahe pratice pn karayla bhetat nhi rod var karavi lagt tayari nhi ass nhi pn mul kuthe javun rahnar ya sarv goshti aahet

    • @sangram9614
      @sangram9614 3 місяці тому

      तुला वाटतं असेल तर घरी बोलून घे फडणवीस ल​@@एकलव्य-ख5ढ

  • @SandipNarute-z8c
    @SandipNarute-z8c 3 місяці тому +51

    पोलीस भरती पावसाळा झाल्यानंतर झाली पाहिजे नाही तर खूप नुकसान होणार

    • @amitchougale4428
      @amitchougale4428 3 місяці тому +2

      पुणे आंदोलन आहे सहभागी व्हा

  • @Official-ms4xt
    @Official-ms4xt 3 місяці тому +22

    काही विषय नाही सरकार नी आपल नुकसान केलं.....
    आपण त्यांचं नुकसान करू👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼👎🏼

    • @ADB_2000
      @ADB_2000 3 місяці тому

      नक्की भावा जे सरकार जनतेच्या कामाची नाही ते कोणाच्याच कामाची नाही

  • @sandipbirasane2029
    @sandipbirasane2029 3 місяці тому +9

    18 लाख उमेदवार पोलीस भरती ला आहे विधानसभा ला आपल्या घरच्या ला फक्त Nota (नोटा)ला मतदान करा मितरांनो .✌️

  • @ganeshshinde16288
    @ganeshshinde16288 3 місяці тому +17

    भरती घेतली तर घेऊद्या पावसात परंतु विधानसभेला मात्र त्यांच्या हातात मंदूरा नाही दिला तर बोला 😢500 मत एका शब्दात फिरवली आहेत मी सुप्रिया ताईकडे अग्णिवीर योजनेमुळे 😂

    • @rohitsannake9452
      @rohitsannake9452 3 місяці тому

      आता ह्या सरकारची भरती आहे तू नको देऊ भरती तुमचं सरकार येईल तेव्हा काढतील ते 5,6 हजाराची भरती तेव्हा दे तू

    • @ganeshshinde16288
      @ganeshshinde16288 3 місяці тому

      @@rohitsannake9452 तुला हवस आहे चिखलात पळायची तर पळ मग आणि मार्क किती पडतात ते पण सांग

  • @yuvrajkhetmalis567
    @yuvrajkhetmalis567 3 місяці тому +17

    पावसाळा संपल्यावर भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे सर

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 3 місяці тому +2

    आनदाची बातमी सर्वांसाठी पोलिस भर्ती ला वय वाढ मिळणार आहे अताची live बातमी आहे tv9 मराठी ला live पहा 2.30 pm ते 2.50 pm दरम्यान.....मनोज जरंगे पाटिल यानी सांगितले आहे,उदय सामंत संदीपन भूमरे उपस्थित होते. येत्या 2 दिवसात निर्णय होईल अस बोलले...

  • @roshaniagarwar3467
    @roshaniagarwar3467 3 місяці тому +14

    सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन मध्ये सहभागी व्हा 18 ला पुणे येथे सगळे मुल जमा होणार आहेत.... फक्त msg आणि कमेंट करून भरती प्रक्रिया थांबणार नाही....

  • @Pavanjaan2004
    @Pavanjaan2004 3 місяці тому +18

    भरती प्रक्रिया थांबली pahijet

    • @vikasbajantri8783
      @vikasbajantri8783 3 місяці тому

      Kadhich kalatun bharti ghet aahet te ghevude sod baba.... Eth punyat 1 mahinyala 10000 rs jatat laga. Tayyari karn soppa naahi rr

    • @Pavanjaan2004
      @Pavanjaan2004 3 місяці тому

      @@vikasbajantri8783 mi pn पुण्यात t ch aahe MIDC made Kam karun tayri karto mla mahit aahe Pani jr aal tr Kay haal hota मुलांचे

  • @MyRulesMylief
    @MyRulesMylief 3 місяці тому +5

    हा sir वय वाढ झालं पाहिजे ओ sir गोर गरीबांचे लेकरं आहेत हे भरती करणारी

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 3 місяці тому +7

    आनदाची बातमी सर्वांसाठी पोलिस भर्ती ला वय वाढ मिळणार आहे अताची live बातमी आहे tv9 मराठी ला live पहा 2.30 pm ते 2.50 pm दरम्यान.....मनोज जरंगे पाटिल यानी सांगितले आहे,उदय सामंत संदीपन भूमरे उपस्थित होते. येत्या 2 दिवसात निर्णय होईल अस बोलले.

  • @nikhilkolvate2612
    @nikhilkolvate2612 3 місяці тому +1

    सर मी जिंदगी ले कटायलो आहे मी ❤भगतसिंग❤ बनाले तयार आहे लय संयम घेतला आता पर्यंत तुम्ही सांगा फक्त फटको कोणाच्या ढुंगणावर फोडायचे आहे

  • @mukundgavate9192
    @mukundgavate9192 3 місяці тому +13

    पोलीस भरती पुढ़े गेली पाहीजे

  • @dilipbarkade4939
    @dilipbarkade4939 3 місяці тому +4

    बॅट्समन आणि कारागृहाची भरती किती दिवस झालं निघाले नाही आता बँड चे प्रॅक्टिस करणाऱ्या पोरांना काय बँड काय लग्नात वाजवायचे का

  • @gorakhsalunkhe6124
    @gorakhsalunkhe6124 3 місяці тому +6

    सर्वानी पुण्यात या आंदोलनात सहभागी वाह अणि विराट मोर्चा काढला पाहिजे

  • @devendra229
    @devendra229 3 місяці тому +11

    उन्हाड्यातबसोय करता आली नाही सर पावसाडी कस सोया करतील

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +5

    Police bharti गुरू हारदे (दादा) चा विजय आसो

  • @shubhangibarangale9123
    @shubhangibarangale9123 3 місяці тому +8

    18 June la जमा होऊन जवा पुणे ल

  • @SagarJawale-gx9mi
    @SagarJawale-gx9mi 3 місяці тому +4

    पहिल्यांदा सरकारने एक घटक मैदान पुर्ण करावे . मग दुसरा घटक .मग तिसरा घटक . एक घटक घेऊन कोणाला कसलाच तार होणार नाही . मागच्या वेळेस आधी एक आर पी एफ पुर्ण केलं मग चालक व शिपाई

  • @sureshpatil4352
    @sureshpatil4352 3 місяці тому +5

    वय वाढ झाली पाहिजे

  • @beingkirankumar1910
    @beingkirankumar1910 3 місяці тому +8

    त्यांना काय करायचय ग्राउंड कसं पण होईना का त्यांना फक्त भरती घेऊन फ्री कसं होता येईल एवढं बघतायत

    • @devendra229
      @devendra229 3 місяці тому +2

      Election sathi phayda hoil as tyana vatat aahe pn mulancha nuksan.hal . mejor dukhapt hou shakte tyach ky

  • @jeevanchavan7809
    @jeevanchavan7809 3 місяці тому +9

    पावसात वाट लागून जाईल त्याची ज्याच्या वेळेस पाऊस येईल

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +4

    सर लालपरी बुक करा पुण्याला जाईला

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 3 місяці тому +1

    Police भरती मध्ये वय वाढ करणे आणि ग्राउंड pausalyat न घेता हिवाळ्यात ghave म्हणून तुम्ही प्रयत्न करता ही खूपच चांगली गोष्ट आहेsir. तुमचे vidhyrti हितदक्ष प्रयत्न खूप चांगले आहे. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश भेटावे, शेवटी लाखो तरुण बेरोजगार मुलांना vayvadhi द्वारे भरतीत शेवटची संधी मिळणे खूपच आवश्यक आहे.....

  • @manojwarule3433
    @manojwarule3433 3 місяці тому

    सरकारने मुलांचा विचार करायला हवा ,एवढी घाई कशासाठी पावसाळा होऊ द्या,1दिवसाचा गॅप आहे फक्त ग्राउंड म्हदे

  • @Gokugeming19
    @Gokugeming19 3 місяці тому

    बीड ला कोणच ground ahe 20 tarkhila🥵 plz saga

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 3 місяці тому +7

    18 तारखेला सगळेच या
    वय वाढ, sebc, ज्यांनी फॉर्म भरले आहे ते पण
    कारण त्याच लागोपाठ ग्राउंड आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालय पुणे

  • @ashokkotule5123
    @ashokkotule5123 3 місяці тому

    सर माझे 22ला मिरा भाईंदर ला व 24 ला गोदिया आहे मी कसं करावं कसं पोहचायचे ground वर आंतर तर 800 km..

  • @ashokkotule5123
    @ashokkotule5123 3 місяці тому

    सर माझे 22ला मिरा भाईंदर ला व 24 ला गोदिया आहे मी कसं करावं कसं पोहचायचे ground वर आंतर तर 800 km..

  • @ashokkotule5123
    @ashokkotule5123 3 місяці тому

    सर माझे 22ला मिरा भाईंदर ला व 24 ला गोदिया आहे मी कसं करावं कसं पोहचायचे ground वर आंतर तर 800 km..

  • @ashokkotule5123
    @ashokkotule5123 3 місяці тому

    सर माझे 22ला मिरा भाईंदर ला व 24 ला गोदिया आहे मी कसं करावं कसं पोहचायचे ground वर आंतर तर 800 km..

  • @shrikrushnakhillare9646
    @shrikrushnakhillare9646 3 місяці тому +1

    खरे हक्कदार तर वय वाढीवाले आहेत पोलिस भरतीचे त्यांना एक चान्स भेटला पाहिजेत हे ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 हाइट् कमी असणाऱ्यांना एक संधी तरी द्यायला पाहिजेत जर दिली तर मी ग्राउंड नक्की गाजवणार आहे फक्त एक संधी, मला जॉब वर घेतल नाही तरी चालले

  • @aniltatale868
    @aniltatale868 3 місяці тому +3

    Sir tumhi pan ya तिथं पुण्याला आम्ही yeto

  • @Mp-hh8fl
    @Mp-hh8fl 3 місяці тому

    Pudh Kay ............. Amache aamhi baghun gheto...... Pudhe Kay mhane hadd....

  • @amolgavhane929
    @amolgavhane929 3 місяці тому

    Sir pls tumhi पुढाकार घ्यावा

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +3

    हारदे सर तुम आगे बढो हम तुमारे साथ 🚩🚩🚩🚩

  • @dipanshumankar6159
    @dipanshumankar6159 3 місяці тому +2

    तर्बुज्या 😂😂😂

  • @gokulgore3902
    @gokulgore3902 3 місяці тому

    सर मला तर पोलीस भरती पेक्षा आर्मीची भरती भारी वाटते एकच रात्री ग्राउंड उरकून घ्यायचा

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 3 місяці тому

    सर्वांनी १८ जून ला पुणे ला या , "हम खडे तो सरकार से बडे ". 🙏🙏

  • @amolbhalerao-bl8zg
    @amolbhalerao-bl8zg 3 місяці тому

    सर तुम्ही असच विद्यार्थांच्या पाठीशी रहा

  • @shrikrushnakhillare9646
    @shrikrushnakhillare9646 3 місяці тому +1

    सकाळी हागायची सोय पण नाही होत आणि पाऊसात तर बेकार च🤔🤔🤔नको रे बाप्पा पाऊसात भरती दोन तीन महिने भरती पुढे गेली पाहिजेत

  • @pavanbanjara-pq1fi
    @pavanbanjara-pq1fi 3 місяці тому

    आम्ही चाललो पुणे सर तुम्ही पण या येणार का सर भरती पावसात नाय झाली पाहिजे हो सर

  • @samarthbansode1220
    @samarthbansode1220 3 місяці тому +5

    भरती थांबली पाहिजे.. 💯💯💯..

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +2

    काब्रिस्तान मध्ये झोपले

  • @anantpatinge341
    @anantpatinge341 3 місяці тому +3

    Double form cancel Zalyvar var sudha hall ticket ale😂.

  • @beingkirankumar1910
    @beingkirankumar1910 3 місяці тому +5

    Me रात्रीच मेल केलाय सर

  • @vilasmalgonde2016
    @vilasmalgonde2016 3 місяці тому +2

    कसली सोय होत नाही ,मागच्या भरती chya वेळी शिवाजीनगर पुणे पोलिस मुख्यालय तेवढं मोठ असून झोपायला येऊ दिले नाहीत मधे , रस्त्याला झोपाव लागलं...😢

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +2

    18 तारखेला चलो पुणे मिसळ पाव खाणे

  • @shabazkhansk9554
    @shabazkhansk9554 3 місяці тому

    पुणे ला या १८ तारीख harde sir

  • @ral7595
    @ral7595 3 місяці тому

    Dokycha boshda jal kut nadi laglo bharti chy veshan ek aahe

  • @pavanbanjara-pq1fi
    @pavanbanjara-pq1fi 3 місяці тому

    या भावांनो पुणे १८ ला मोठे संख्येने

  • @vaibhavkolamkar7744
    @vaibhavkolamkar7744 3 місяці тому

    सरकारने च डोकं जाग्यावर नाही

  • @amolgavhane929
    @amolgavhane929 3 місяці тому +1

    पावसाळा झाल्यानंतर zhali pahije

  • @siddharthshinde7140
    @siddharthshinde7140 3 місяці тому +4

    Chalo pune bharti thamblich pahije

  • @amolgavhane929
    @amolgavhane929 3 місяці тому +1

    Sir pls tumhi पुढाकार घ्यावा

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +2

    पुण्या मध्ये चला मोर्चा काढू

  • @vishaldahiphale4463
    @vishaldahiphale4463 3 місяці тому +2

    21 ,22 ,23 lagatr ground aale ahet kas karch aata

  • @gajananmhatre9809
    @gajananmhatre9809 3 місяці тому

    Brati chi ghai ka vidhan sabhechi nalayakano

  • @Chaudhari.sahab123
    @Chaudhari.sahab123 3 місяці тому

    Fadanvish la 1600m padva pahle

  • @Chaudhari.sahab123
    @Chaudhari.sahab123 3 місяці тому

    He sarkar fakt paise kamvat aahe ya porankdun

  • @ayushmendhe2177
    @ayushmendhe2177 3 місяці тому

    18 तारखेला पुणे यथे या मायबापानो

  • @ravindraghatal187
    @ravindraghatal187 3 місяці тому +1

    Sir me palghar cha 21 la nashik Ani 22 la नवी मुंबई srpf kas करणार time management

  • @amolpatil6899
    @amolpatil6899 3 місяці тому +1

    १८ तारखेला सगळे जण आंदोलन मध्ये सहभागी व्हा

  • @ratnamundhe2391
    @ratnamundhe2391 3 місяці тому +1

    भरती पुढे गेली पाहिजे sir tumi ya ami pn येऊ

  • @UmeshWayeda
    @UmeshWayeda 3 місяці тому +2

    Sir maz pan 25 ,26 अशी ग्राउंड date ali आहे

  • @rahulpandhare2463
    @rahulpandhare2463 3 місяці тому

    प्रवेश पत्र काढले मी आता काय करू सर

  • @sangmeshwarkudumbale4871
    @sangmeshwarkudumbale4871 3 місяці тому +2

    प्रशासन झाटा उपटायलय

  • @shabazkhansk9554
    @shabazkhansk9554 3 місяці тому

    पावसाळी भरती नाही पाहिजे

  • @Donjon-m4p
    @Donjon-m4p 3 місяці тому +1

    टरबूज लय 12 च.....aie घ्यला 3 दिवसात 3 ground tuzy बायकोला पळव

  • @mayurgaikwad6971
    @mayurgaikwad6971 3 місяці тому

    भरती पुढे गेली पाहिजे

  • @SayyedJoyeb
    @SayyedJoyeb 3 місяці тому

    Pawsalya nantar ghya bharti

  • @KailasPawar-d9p
    @KailasPawar-d9p 3 місяці тому

    Jilha nyayalay kahi abadet saga sar

  • @padamakarshirame2591
    @padamakarshirame2591 3 місяці тому

    जाहीर पाठिंबा आहे माझा सर...माझ्या पोलीस भरती करणाऱ्या भावाना...🙏🙏🙏 लढेगे और जितेगे...

  • @BhushanPatil-n6w
    @BhushanPatil-n6w 3 місяці тому +4

    चलो पुणे

  • @SindhuGhule-d6o
    @SindhuGhule-d6o 3 місяці тому

    भरती आता नाही झाली पाहिजे 😢

  • @akshaydhotre542
    @akshaydhotre542 3 місяці тому +1

    19 tarkhela barech mulana ground aahe te 18 la ground la jatil ka aandlon kartil

  • @amitpawaskar3425
    @amitpawaskar3425 3 місяці тому +4

    कोणी तरी कोर्ट मध्ये केस टाका पाउसा मध्ये भरती आहे म्हणून

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 3 місяці тому

    भरती थांबली पाहिजेत

  • @flixcorner
    @flixcorner 3 місяці тому +1

    इथे बोलून काही नाही होणार बाहेर येऊन आवाज उठवा

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 3 місяці тому +1

    सर खुप मोठा मोलाचा वाटा आहे ❤ विधानसभा मुलांना काय पाहिजे या लक्ष नाही सर

  • @NiteshUmale
    @NiteshUmale 3 місяці тому +2

    Sir help me maz ground 19 la aahe AMRAVTI aani nagpur

  • @vaibhavkhandekar5477
    @vaibhavkhandekar5477 3 місяці тому +2

    १८ तारिक ला या पुणे मध्ये

  • @riteshsonawane1340
    @riteshsonawane1340 3 місяці тому +1

    पावसाळा संपल्यावर झाली पाहिजे भरती sir ...

  • @GoogleWeb-ig3be
    @GoogleWeb-ig3be 3 місяці тому +1

    सर तूम्ही आम्हाला च प्रश्न विचारून . प्रश्न सांगून काय होणार आम्ही मुल तर करताच आहोत प्रयत्न. तूम्ही ही सगळे संचालक मिळून काही तरी प्रयत्न करा 👍

  • @krushnashivarkar6870
    @krushnashivarkar6870 3 місяці тому +1

    पावसाळा गेल्यानंतर भरती सुरू करा

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 місяці тому +1

    ज्यांचे ग्राउंड एकाच दिवशी किंवा दुसऱ्या, तिसर्‍या दिवशी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती,,,, पोलिस महासंचालक शुक्ला मँडम ला ई मेल पाठवा,,

  • @santoshholambe5283
    @santoshholambe5283 3 місяці тому

    सर माझं पण 25. ला यवतमाळ.26 ला विसोरा srpf. 27 ला ठाणे ग्रामीण चालक. सर हे ग्राउंड कस करायच सर. काहीतरी बदल होयला पाहिजेत सर

  • @chetanawthale5813
    @chetanawthale5813 3 місяці тому +1

    Sagle pune andolan kru ✔.me yeto yvtml vrun ,sarkar cha mai chi pudi ,dimak kharab krun thevla ,ata yanla yanchi avkat dakavto

  • @Beingcops
    @Beingcops 3 місяці тому +1

    BJP हटाव 😢

  • @harshalshende9776
    @harshalshende9776 3 місяці тому

    Sir mza srpf 26 June aahe
    Driver 25 June. Aani
    Constable 26 la aahe
    Me kasa Karu
    😢😢😢

  • @sangram9614
    @sangram9614 3 місяці тому +1

    चलो पुणे....मी येतोय तुम्ही पण या...🙏🙏

  • @BharatNagare-b6i
    @BharatNagare-b6i 3 місяці тому

    Hi

  • @gokulgore3902
    @gokulgore3902 3 місяці тому

    सर पोरांना सांगून काहीच फायदा नाही आहे. वरच्या अधिकाऱ्यांना सांगायला हे आपल्याला

  • @UmeshPawar-fw2sf
    @UmeshPawar-fw2sf 3 місяці тому +1

    पुणे ग्रामीण हालटिकीट आले नाही

  • @ABHISHEKSONAWLE
    @ABHISHEKSONAWLE 3 місяці тому +1

    पाऊस झाल्यानंतर ग्राउंड झालं पाहिजे