पोलीस भरती पुढे जाणार का? Police bharti 2024 phycal update/Vayvadh,SEBC,Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • #Police #Policebharti2024 #policebhartiupdate #policephysicalupdate
    🚨पोलीस भरती 2024 ची तयारी आता Abhyas Katta App वर करा..
    ✨नवीन Fastrack Batch ला प्रवेश घेऊन Basic to Advance संपूर्ण तयारी येथे होईल.
    riblf.on-app.in/app/oc/300857...
    ✨लेखी परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवण्यासाठी आजच Join व्हा, योग्य दिशा व अचूक मार्गदर्शन
    💡मराठी, गणित बुद्धिमत्ता, GK सर्व विषयांची तयारी, 2023 च्या सर्व प्रश्न विश्लेषण
    💠नवीन स्वरूपातील 10 सराव पेपर.. Live+Recorded Sessions
    📲अधिक माहितीसाठी लगेच Call/Msg करा - 9673708085
    💡Download Abhyas Katta App- clpjones.page.link/DE1P

КОМЕНТАРІ • 157

  • @akshaychavhan7545
    @akshaychavhan7545 23 дні тому +26

    Sir tumchya video chi khup vaat bagt hoto 🙏

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l 23 дні тому +66

    ज्याना वाटत न भर्ती पुढे जावी त्या सर्वानी 18 जून ला म्हणजे उद्या सकाळी पुण्यात कलेक्टर ऑफिस येथे यावे.आपली संख्या दिसली तर सरकार ला निर्णय मागे घ्यावच लागेल.अनेक आमदार आपल्या सोबत आहेत प्रयत्न नाही इशारा आहे उद्या सरकार ला.रास्ता रोको आहे चक्का जाम करणार आहे पुणे.प्रत्येकाने याव आन्दोलनला.
    कशी भर्ती घेतात 19 जून ला बघुच आपन.

  • @shubhamgangarde5473
    @shubhamgangarde5473 24 дні тому +114

    चलो पुणे 18 जून
    पोलिस भरती पुढे गेली पाहिजे पावसाळ्यात भरती नको...❌❌
    हे चिखलात सुद्धा पळवतीन मुलांना

  • @tejasjamdar634
    @tejasjamdar634 24 дні тому +64

    ग्राउंड पुढे जावे हीच विनंती आहे

    • @230_pratikmhalungekar5
      @230_pratikmhalungekar5 23 дні тому

      भावा इतका वेळ थांबाय कुणाला वेळ नाहीय

  • @user-pl8hm2xz2j
    @user-pl8hm2xz2j 23 дні тому +29

    आम्ही जुन्नर हुन 100 मुले येणार आहोत तुम्ही पण सगळे या
    काय होत नाही एका दिवसाने

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 23 дні тому +15

    एकच उपाय चलो पुणे.... चलो पुणे
    18 जून
    जिल्हाधिकारी कार्यालय पुणे
    सकाळी 9. वा👏🏻👏🏻👏🏻
    सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी 🚩🚩🚩🚩🚩

  • @darshraut4418
    @darshraut4418 23 дні тому +36

    ज्या विद्यार्थ्यांना ती भरती हवी आहे १९ पासून,मला त्यांना सांगायचे आहे,जर तुम्ही 1600 MTR करत असाल आणि अचानक पाऊस सुरू झाला.तर काय?
    1) तुमचे बूट आणि कपडे ओले होतात, त्यामुळे वेट वाढते,त्यमुले वेळ जास्त लागेल
    2)आपण धावत असताना, त्या वेळी आपण खूप तीव्रतेने श्वास घेतो,कल्पना करा की तुम्ही धावत आहात आणि अचानक पाण्याचा थेंब तुमच्या नाकात जातो आणि तुमच्या श्वासोच्छवासाच्या नलिके मध्ये गेला.असे झाले तर तुमचे डोके पूर्णपणे अडकुण जनार.
    3)तुमच्याकडे चांगली पकड असलेले शूज असल्यास रस्त्यावर धावणे चांगले,पण जर तुमच्याकडे शू नसेल तर तुम्ही नक्कीच घसरलात,याचा विचार करा.

    • @noc1996
      @noc1996 23 дні тому

      Khr aahet bhava

    • @noc1996
      @noc1996 23 дні тому +2

      Mee paavsaat pan 47 cha physicL maru shkte bhava yevdi tayari aahet mjhi
      Pan bakincha vicharun karun khar bharti pude gelya pahijet khup haal hotil paavsadyaat

    • @yogeshdahale4660
      @yogeshdahale4660 23 дні тому +1

      भावा आंतरराष्ट्रीय मरथोन भर पावसात आणि रोडवर होत असतात ही तर भरती आहे मला तरी नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे पावसात रोड वरती पाळायला फक्त १०० m रोड वर घेणं चुकीचं ठरेल हे बाकी मी मान्य करतो त्याचा काही तोड निघाला तर भरती घेण्यात काही हरकत नाही

    • @noc1996
      @noc1996 22 дні тому

      @@yogeshdahale4660 bhau aamhi international dhaavak nhi aahot n mnhun aamhala problem aahet
      Tu khup motha khiladi asel mnhun asa boltos bakinacha pan vichar kar jara

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 24 дні тому +79

    Sir sebc,vayvadhजरी मिळाली तर येवढ्या दिवस आपण भरतीचा फॉर्म भरला नसल्यामुळे अनेक मुलं ग्राउंड चा सराव करत नव्हते, सरकारने सर्व मुलांनचे ग्राउंड जर dec मध्ये, हिवाळ्यात घेतले तर त्याचा उपयोग सर्व मुलांना होऊ शकतो मग सरकारनेपावसाळ्यात ग्राउंड ची घाई करू नये.... शेवटी लाखो तरुण बेरोजगार मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून सरकारने सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवणे आवश्यक आहे....

    • @vijaypardeshi3343
      @vijaypardeshi3343 23 дні тому +2

      भरती पुढे ढकलली तर चांगलं आहे पण आचारसंहिता लागण्या आधी पूर्ण झाली पाहिजे असे निवेदन द्या सर्वांनी नायतर मग एकदा आचारसंहिता निवडणुका यामध्ये जर भरती अडकली तर 1 वर्ष पण लटकू शकते त्यामुळे निवेदन देताना त्यापद्धतीने द्या सर्वांनी

  • @maheshtayde3030
    @maheshtayde3030 24 дні тому +73

    या उद्या पुण्यात आंदोलनाला

    • @Omiiiiiiii2137
      @Omiiiiiiii2137 23 дні тому

      Ho ya sagale

    • @rajpatil-lv8ls
      @rajpatil-lv8ls 23 дні тому +1

      नक्की येतोय भावा अण्णाच्या लायब्ररीतुन 7/8 लोक घेऊन येतो 😆😆

  • @surajpawar1955
    @surajpawar1955 23 дні тому +10

    ग्राउंड पुढे गेले नाहीत तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही एसीबीसी वय वाढ एवढी निवेदन देऊन सुद्धा समजत नाही मग काय करणार

  • @user-pl8hm2xz2j
    @user-pl8hm2xz2j 23 дні тому +20

    सगळयांनी पुण्याला चला रे एका दिवसात काही होत नाही.
    काही मूर्ख म्हणतात ग्राउंड वर लक्ष द्या आईघाल्यानो तुम्ही काय एका दिवसात ग्राउंड आऊट मारणार आहात का, इथं माझे ग्राउंड आऊट ऑफ असून मी बोलतोय भरती पुढे गेली पाहिजे बाकीच्यांचा पण विचार करा

    • @skvk3062
      @skvk3062 23 дні тому +1

      Aamhi 200 mule yet aaho mitra

  • @PratikMali-gk1ky
    @PratikMali-gk1ky 24 дні тому +28

    पुण्याला या उद्या आंदोलन आहे

  • @vijayapte938
    @vijayapte938 23 дні тому +17

    होय सर वय वाढ झाली पाहिजे भरपूर मुलांचं स्वप्न आहे पोलिस होण्याचे 🥰

  • @Jyotijamkar
    @Jyotijamkar 23 дні тому +6

    आम्ही पण येत आहे सर पुण्याला.... भर्ती पुढे गेली पाहिजे

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 23 дні тому +12

    भरती पुढे ढकलली तर चांगलं आहे पण आचारसंहिता लागण्या आधी पूर्ण झाली पाहिजे असे निवेदन द्या सर्वांनी नायतर मग एकदा आचारसंहिता निवडणुका यामध्ये जर भरती अडकली तर 1 वर्ष पण लटकू शकते त्यामुळे निवेदन देताना त्यापद्धतीने द्या सर्वांनी

  • @kapilnarwade-iy1bf
    @kapilnarwade-iy1bf 24 дні тому +19

    भरती सामोरं गेली पाहिजे sir

  • @dayashankarhatkar7760
    @dayashankarhatkar7760 23 дні тому +10

    भरती पुढे गेलीच पाहिजे...

  • @Ombawankule9158
    @Ombawankule9158 23 дні тому +14

    भरती पुढें जाणारच

  • @user-pl8hm2xz2j
    @user-pl8hm2xz2j 23 дні тому +2

    ग्राउंड पुढे नाही गेली तर
    सरकार ला त्याची जागा
    नक्कीच दाखवली जाईल.

  • @user-pl8hm2xz2j
    @user-pl8hm2xz2j 23 дні тому +9

    जास्त संख्येने जमा हॉलतिकीट काय
    पब्लिक पुढे काही पण रद्द होऊ शकते

  • @skvk3062
    @skvk3062 23 дні тому +2

    कांगने सर उमेश रूपनवार सर कराले सर दीक्षित सर आणि शेकडो शिक्षक महाराष्ट्र चाय kaanyakoparyatun सर्व विद्यार्थी आणि विशेष म्हणजे रोहित पवार विजय vaddetiwar निलेश लंके आणि १५ आमदार उदया असनार आहेत तेव्हा सर्व जन या एकी दक्खवा आपली नाकिच यश मिलेल आपल्याला
    जसे बिहार चे विद्यार्थी रेलवे आंदोलन वेली एकत्र येतात आणि सरकार ला जुकावच लागत शेवटी tevha उदया jastit jast संख्येने या ही विनंती
    विद्यार्थ्यानो जस्तिस जास्त संख्येने उपस्थित रहा
    नक्की भरती पूढ़े जायिल
    भव्य आंदोलन दिसल पहिजे सरकार ला
    न्यूज madhye आपल्याच आंदोलनाची चर्चा हवी उदया तेवहाच सरकार ला जाग येयिल आणि भरती पूढ़े जयिल

  • @dharmshilsuryawanshi9615
    @dharmshilsuryawanshi9615 24 дні тому +23

    Geli pahije sir pude bharti

  • @nitinkumarnanded
    @nitinkumarnanded 23 дні тому +7

    Sir, कृपया विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करा 🙏🏻

  • @SurajJadhav-br2ep
    @SurajJadhav-br2ep 23 дні тому +27

    भरती नोव्हेंबर _ डिसेंबर झाली पाहिजे

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 23 дні тому +2

    कोर्टात केस टाका तरच लवकर सरकारच्या मनमानी धोरणावर स्थगित येईल आणी मुलामुलींना दिलासा मिळेल

  • @ankitmore2759
    @ankitmore2759 24 дні тому +23

    Bharti pud geli pajije sir

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 23 дні тому +3

    पावसात भरतीचे सेन्सर मध्ये पाणी जाऊन खराब होईल आणि टाईम कमी जास्त होईल ...😂😂

  • @vinayakkadam5472
    @vinayakkadam5472 23 дні тому +3

    आज पाणी पडले आज ग्राउंडला सुट्टी😅

  • @user-oz5xp4st5v
    @user-oz5xp4st5v 23 дні тому +4

    Sir please तुम्ही या पुणे ला प्लिज.....आमचे भविष्य तुमच्या हातात आहे.... पाऊस नको physical

  • @user-jy9kv6ql7p
    @user-jy9kv6ql7p 24 дні тому +9

    Vidyarthyach nuksan zal t vidhasabha nivadnukit yanch nuksan karu .

  • @TusharMaddi-kq3ib
    @TusharMaddi-kq3ib 23 дні тому +2

    Sir, Gramsevak exam madhye tumchya class cha benifit jhala. Thank you sir 🙏🙏

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 23 дні тому +1

    वय वाढ एक संधी खूप महत्वाचे मुद्धा आहे सर

  • @royalstatusmarathi6847
    @royalstatusmarathi6847 23 дні тому +2

    Aami 56 Jan yenar aahet पुण्यात तुम्ही पण या

  • @sangram9614
    @sangram9614 23 дні тому +2

    पावसाळ्यात नको भरती सर सहकार्य करा सर😢😮

  • @vijendrakamble3045
    @vijendrakamble3045 23 дні тому +3

    भरती पुढं गेली पाहिजे सर खरंच

  • @TITANGAMING8222
    @TITANGAMING8222 23 дні тому +4

    सर वय वाढ झालीच पाहिजे आमच्या भविष्याचा विषय आहे सर

  • @ChitraGaikwad-kc8mo
    @ChitraGaikwad-kc8mo 23 дні тому +2

    Thanks sir 🤗 💯 tumchyach video chi vaat bagat astye mi🙏😇

  • @haripawar831
    @haripawar831 23 дні тому +4

    सर तुम्ही पण या पुणेला प्लिझ..

  • @sumitwayfalkar6417
    @sumitwayfalkar6417 24 дні тому +4

    Sir hiwadayt bharti ghetli tri chalte Kiva vidan sabha hou day tay ntr ghay kay problem ahe sarvan cha mat ahe

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 23 дні тому

    जर सरकारने आता पावसात भरती घेतली आणि आमचं नुकसान झाले तर आम्ही सरकार ला आम्ही गरीब पोरे सत्तेवरून खाली उतरवू....

  • @user-tr2mb1qy7m
    @user-tr2mb1qy7m 23 дні тому +2

    Jay Maharashtra sir

  • @Dgmk0102
    @Dgmk0102 18 днів тому

    मी भरती नाही करत
    पण मनापासून वाटायचे भरती जाईल पुढे , आपल्या मित्रांनी खूप तळमळीने आंदोलन केले , पण माननीय गृहमंत्री यांना काही पाणी फुटले नाही , काय राव थोडा तरी गोरगरीब जनतेचा विचार करावा , मुळात फडणवीस साहेब स्पर्धा परीक्षा पोरांना नेहमी नाराज करतात , याचा परिणाम त्यांना तर आगामी निवडणुकीत कळेल पण .... पण गृहमंत्री हे professional राजकारणी आहेत , त्यांना फक्त तोडा फोडा मारा आणि गादी चालवा हेच समजत , पोराचं-गरीब जनतेच दुःख समजण्यासाठी जनतेत , समाजात मिसळावे लागते , त्या वेदना , दुःख जवळून पहावे लागते तरच काहीतरी नेतृत्वाला किंमत असते , नेतृत्व हे त्यासाठी तळागाळातील असावं , समाजमन जपणार असावं , समाजमनावर राज्य करणार असावं , त्या नेतृत्वाला एक दिशा , दृष्टिकोन असावा , vision असावं , नाहीतर हे साहेब विद्यार्थी मित्रांच्या आंदोलनाकडे फिरकले पण नाहीत , दखल पण नाही घेतली , काहीतरी निर्णय जरूर घ्यायला पाहिजे होता त्यांनी..........शेवटी आपली चुकी आपण त्यांना डोक्यावर घेतलेल असत आणि हेच सत्य आहे...

  • @mayurmurhe4457
    @mayurmurhe4457 24 дні тому +12

    19 june la ground ahe mg 18 june la Aandolan karayla yaycha ka sir

    • @tej2968
      @tej2968 23 дні тому

      bhava bharti ghenars ahe hi government ugach apla physical chi vat nako lau ya andolanchya chakkar mdhe, he sir vgr yanna kahi pn karaych nahi, apli bharti ahe deun yaych je zal te.. Aandolan chya chakkar mdhe raha tr hi shevatchi bharti samaj

  • @shubhampatil211
    @shubhampatil211 23 дні тому +3

    Right sr

  • @krushnkumarshete5119
    @krushnkumarshete5119 23 дні тому +2

    अभी नाही तो कभी नाही way to Pune

  • @GenyyD
    @GenyyD 23 дні тому +1

    Sir plz WRD DV sathi vishesh video bnava, plz sir😢

  • @KuldeepPatil-jx9ny
    @KuldeepPatil-jx9ny 23 дні тому +3

    Octomber nanter ghya sir😢

  • @amitmeshram9016
    @amitmeshram9016 23 дні тому +2

    20 SRPf tar 21 police constable tar Kay karav sir nagapur, , satara Kay karava sir mi tar yavatmal la 🌧️⛈️🌧️. , Snga sir

  • @adityapanchal5623
    @adityapanchal5623 22 дні тому +1

    Police bharti pudhe geli पाहिजे

  • @bhushananande2711
    @bhushananande2711 23 дні тому +1

    सर प्लिज भरती समोर गेली पाहिजे

  • @Devare412
    @Devare412 23 дні тому +2

    Bharti pudhe ghya please🙏

  • @user-vf2tg3cg6g
    @user-vf2tg3cg6g 23 дні тому +1

    Sir. 1600.roadvar.zala.tari.gola.100.kotha.ghanar.paose.alatar.khup.wande.hotel

  • @shivawanole6115
    @shivawanole6115 23 дні тому +1

    Bharti पुढे गेलीच पाहिजे😢😢

  • @shubhangibarangale9123
    @shubhangibarangale9123 23 дні тому

    Yutube wale tumhi vay vadh ch badal bolay nahi ahe amhi he andolan vay vadh sathi kartoy timch kay ahe bharti pudhe jao boltay pahile amcha vay vadh hou dya

  • @balajipawar5233
    @balajipawar5233 23 дні тому

    भरती हि थाबणार नाही जुन्या मुलाना पार्ट जागा वडवून त्याच ग्रावूंड पारत जागा फक्त त्याच्या साठी असेल.....

  • @suwarnashyam7247
    @suwarnashyam7247 23 дні тому

    ग्राउंड पुढे गेले पाहिजे।.

  • @AAw-dz1xj
    @AAw-dz1xj 23 дні тому +3

    Mi pan yenar Pune la

  • @PritiThakare-ug4pv
    @PritiThakare-ug4pv 23 дні тому

    Sir 5 la parbhani 6 la akola..tyat pawsala..ky krych

  • @rajdeepkamble3017
    @rajdeepkamble3017 23 дні тому

    भरती पुढे जायलाच पाहिजे

  • @vitthaltale660
    @vitthaltale660 23 дні тому +1

    Ground pavsat nahi gyayala pahije sir😢

  • @sourabhkale-dm3qw
    @sourabhkale-dm3qw 23 дні тому

    भरती दरवर्षी नाही घेतली तर मुलांचे वय वाढणारे त्यामुळे यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे दरवर्षी भरती निघालीच पाहिजे नाहीतर सरकारचा या विधानसभेला करेक्ट कार्यक्रम

  • @govardhanmarbhate1463
    @govardhanmarbhate1463 23 дні тому

    19 laa majha physical test aahe nagpur la mi janar 200 km Varun majh kaay hoil pawsane mahit naahi
    Sakaal pasun ekde majhya gaavkd paus chalu ahe😢

  • @govindbade9685
    @govindbade9685 23 дні тому

    Sir aapan tar Adhikari aahet tar aapnas mulanch ya adchni aapnas mahit aahet please kahi ta ri kara

  • @sourabhkale-dm3qw
    @sourabhkale-dm3qw 23 дні тому

    सरकार भरती घेते तीन वर्षातून भरतीची दरवर्षी झालीच पाहिजे तर ही तर मुलांचे नुकसान होत आहे

  • @prakashpawar5123
    @prakashpawar5123 23 дні тому

    Sir bhar pavsamady me tayari karat ahi...5 injari ali ahi

  • @sarthakghanwat8147
    @sarthakghanwat8147 24 дні тому +2

    Ya aandolnala

  • @suhassti6252
    @suhassti6252 23 дні тому

    Tumhi ya sir udya ...plzzz ...Pune la

  • @Devil071i
    @Devil071i 23 дні тому +2

    सगळे जने यारे हाच शेवटचा पर्याय आहे..

  • @KuldeepPatil-jx9ny
    @KuldeepPatil-jx9ny 23 дні тому +2

    Sir aapn pn ya punyala plz😢

  • @AnilMore-dg2bm
    @AnilMore-dg2bm 24 дні тому +1

    Navin pressnot Ali ahe sir

  • @akshaychavhan7545
    @akshaychavhan7545 23 дні тому

    ZP pan exam chalu ahe sobat kas karaych

  • @nileshpawar4674
    @nileshpawar4674 24 дні тому +30

    आताची सर्वात मोठी अपडेट पावसामुळे
    पोलीस भरती मधील मैदानी चाचणी मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे 1600 मीटर धावणे 🏃🏻 ऐवजी 1600 मीटर पोहणे 🏊🏻‍♂️ 100 मीटर धावणे ऐवजी 100 मीटर पोहणे 🏊🏻‍♂️ गोळा फेक ऐवजी चिखल फेक तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी 🙏🏻🙏🏻

  • @Devare412
    @Devare412 23 дні тому +1

    Pune la ya sir nust vidio banun chalnar nahi please🙏

  • @mitaliwagh5437
    @mitaliwagh5437 23 дні тому +1

    Bherti pude geli pahije sir ..

  • @nishajadhav7046
    @nishajadhav7046 23 дні тому

    Nkki sir..amhipn punyat yeu.. ground pavsat nko

  • @KARTIKPURI-zw9ze
    @KARTIKPURI-zw9ze 23 дні тому

    Aami pn amravati Varun yet aahe

  • @arpitdahake5176
    @arpitdahake5176 23 дні тому

    सर तुमी कांगणे सर सारखे आंदोलन का करत नाही?

  • @jubergavandi4091
    @jubergavandi4091 23 дні тому +3

    भरती पुढे जावी

  • @user-zz8mf9jc1s
    @user-zz8mf9jc1s 23 дні тому +1

    Pune la ya

  • @varshaveer9765
    @varshaveer9765 23 дні тому

    भरती पुढे गेली पाहिजे सर

  • @kishorjadhav5573
    @kishorjadhav5573 23 дні тому +1

    सर उद्या या पुण्यात

  • @AurangabadCity-kk5ch
    @AurangabadCity-kk5ch 23 дні тому

    Udya ya mg Pune la nhi tr studio madhun basun bharti pudhe geli pahije sangt basu nka ya udya

  • @tusharpatil9874
    @tusharpatil9874 23 дні тому

    सरकार ला निवडणूकीत फटका बसला आहे त्यामुळे भर्ती घेण्यासाठी ठाम आहेत ही लाेकं..practice करा भावांनाे वेळ निघून जाईल..सरकार आणि विराेधातील लाेकं या भर्तीचं राजकारण करत आहेत..विराेधी लाेकांना निवेदन दिले तर ती पण हेच बाेलतात..पुढे विधानसभा आहेत..आताच भर्ती झालेली बरी..😐त्यामुळे practice Kra gp

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs 23 дні тому

    जेव्हा वेळेवर भरती काढायची तेव्हा काढली नाही आणि आता पावसात भरती घ्यायची घाई करताय
    का गरीबाच नुकसान करताय पावसात भरती घेऊन
    ज्या दिवशी पाऊस झालं त्या दिवशी ग्राउंड दिलेलं पोरं आणि पाऊस नसेल त्या दिवशी ग्राउंड दिलेल पोरं
    खूप फरक असेल मार्क मध्ये
    कस मिरीट लागेल यात

  • @amitmeshram9016
    @amitmeshram9016 23 дні тому +1

    Police bharti pudhe sarakha lipahije sir

  • @amanmahire489
    @amanmahire489 22 дні тому

    Pavsala nantar zali pahije

  • @rohitingole4555
    @rohitingole4555 24 дні тому +2

    Chad utar mast technique 😅

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784 23 дні тому

    Ya sarwani pune la🙏

  • @user-vx2xv3tw7n
    @user-vx2xv3tw7n 23 дні тому

    Tumi yenar aahe ka sir Pune mdi ki bus video mdi bolnar aaha ka t

  • @Reshma_azaan__offical2406
    @Reshma_azaan__offical2406 23 дні тому

    Jyanna shaky ahe tyanni plz jawa andolana la aaplya sathi

  • @KuldeepPatil-jx9ny
    @KuldeepPatil-jx9ny 23 дні тому

    Sir Lai divasani videos upload kelat😢

  • @RanjitWaghmode-pf5mb
    @RanjitWaghmode-pf5mb 23 дні тому

    19 ला जर ग्राउंड जाले तर सर्व फेल....goverment ne तत्काल काय तरी सीरियस जीआर प्रदर्शित करवा दोन दिवसात

  • @shubhangibarangale9123
    @shubhangibarangale9123 23 дні тому

    Pune made andholan vay sadhi badal ahe

  • @pramodpatil171
    @pramodpatil171 24 дні тому +3

    Pausamdhe bharti nko plz udya ghya

  • @user-ue3bj7jk1t
    @user-ue3bj7jk1t 23 дні тому

    19 ला चालु सर

  • @kedarbedke3551
    @kedarbedke3551 23 дні тому

    Sir mpsc group B and C add kdhi yeil?

  • @dnyaneshwarsonalkar
    @dnyaneshwarsonalkar 23 дні тому

    चलो पुणे 18जून 🔥

  • @mr.pochinkivala8015
    @mr.pochinkivala8015 23 дні тому

    १८ जून चला पुणे चला पुणे चला पुणे

  • @SagarDadhe-nd7ri
    @SagarDadhe-nd7ri 23 дні тому

    Sir. Sebc form baraycha hy

  • @VishalJetnaware
    @VishalJetnaware 23 дні тому

    पाऊस पडला तर भरती जाईल,
    पाऊस नाही पडला तर बापाने पेरलेले बी जाईल,
    मते नाही पडली तर सरकार जाईल 🫡🫡🫡