ट्रेलर|बोलायला काय जातंय|Trailer|Bolayla Kay Jatay|Talk Show

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • / @koripatiproduction6089
    चॅनेल लगेच subscribe करा..!
    ५ ऑगस्ट पासून दर शनिवारी साय.७ वा. कोरी पाटी मनोरंजन वर

КОМЕНТАРІ • 23

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Рік тому +1

    ही सिरीज बघायला हा चॅनेल नक्की subscribe करा
    youtube.com/@koripatiproduction6089

  • @sharadgaikwad1168
    @sharadgaikwad1168 Рік тому +4

    कोरी पाटी प्रोडक्शन चे धन्यवाद खूप चांगले विचार आणले आहेत तुम्ही हे तुम्हाला सुचते कसे तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @suhasinikumjbhar6429
    @suhasinikumjbhar6429 Рік тому +2

    नितीन सर तुम्ही कोणताही मुद्दे घेऊन आलात तरी तो यशस्वी च होणार कारण तुम्ही प्रत्येक गोष्टमध्ये काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असता आणि त्यामध्ये बरच काही घेण्यासारखं असतं तुमच्या नवीन भागासाठी शुभेच्छा 💐💐👍👍

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 Рік тому +2

    कोरी पाटीने हा एक नविन विषय आणला आहे त्याबद्दल धन्यवाद आणी हा शो हिट होनारच यात काढीमात्र शंका नाही धन्यवाद नितीन सर

  • @pravinkaware6064
    @pravinkaware6064 Рік тому +2

    ट्रेलर पाहून तर मज्जा येणार आहे असं वाटते , कोरी पाटी ला नवीन वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @sonamsatarkar999
    @sonamsatarkar999 Рік тому +5

    लय भारी ट्रेलर जरा आमच्याकडे पण यायचं कि sir 😄. लय भारी कल्पना

  • @pralhadbagul1228
    @pralhadbagul1228 Рік тому +3

    खरं आहे शेती करतो म्हणून मुली देत नाही मनाला लागणार वाक्य आहे

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 Рік тому +2

    एकदम मस्त 👍👍👍💐💐

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 Рік тому +3

    तुमचे विषयच. भारी असतात

  • @maheshmore7027
    @maheshmore7027 Рік тому +6

    कोरीपाटी प्रोड्शन कोणताही नवीन भाग काढला तरी सुपर चालणारच

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त प्रयोग❤

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +3

    Mast........👌👌👌

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 Рік тому +2

    हे सिरियल भारी आहे राव😂😂

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 Рік тому +3

    याचीच तर वाट बघत होतो😂😂😂

  • @bapuraob
    @bapuraob Рік тому +1

    Kadhi yet aage series?

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 Рік тому +2

    काय छान episode आहे

  • @jivanshinde5665
    @jivanshinde5665 Рік тому +2

  • @Ranchokishor43
    @Ranchokishor43 Рік тому +1

    गावांच्या देशा बंद केले काय

  • @Ranchokishor43
    @Ranchokishor43 Рік тому +1

    Gavanchya desha बंद केले काय??

  • @vinodjadhav3761
    @vinodjadhav3761 Рік тому +3

    Lagn nahi zal tr motha manus honar

  • @siddheshthakur2788
    @siddheshthakur2788 Рік тому +3

    Gawakadchya goshti continue kara he nako timepass

  • @tukaramkshirsagar7262
    @tukaramkshirsagar7262 Рік тому

    गावाकडच्या ghosti fakt