मामा मी तुमचे जास्तीत जास्त प्रमाणात विडीओ पहाते.मला आवडतात ही आणि मी हे सगळं जिवण जगलेय.पण कधी वाटल नव्हते की आपलं हे धनगरी जिवनं अस मांडता येउ शकत किंवा ते कोणी मांडणी करीन नवीन पिडीला सांगील दाखवील.तुम्ही खरच खुप महत्त्वाचे काम करत आहेत. मनापासून धन्यवाद. तुमचा आणि आता तुमचं विडीओ बघुन आपण धनगर असल्याचा अभिनंदन वाटतो.आणि तुम्ही सगळी ओरीज्न्ल ता दाखवाता म्हणून परत एकदा अभिनंदन करते आणि धन्यवाद ही
विडिओ आवडला ..पण..त्या झाडा खाली लोक होती अस्वच्छता . होती साफसफाई केली तर सर्वाना चांगली जेवायला बसले तर समोर किती कचरा .जेवणारेना पण आवडल नसेल तुम्ही पण बाहेर कुठेही राहतात .पण फार स्वच्छ .जागा ठेवतात. ते लोक आळशी आहेत ..

धन्यवाद ताई 🙏🙏
Ee
बोरोबाच्या नावानं चांगभलं धूळ देवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
बिरोबा च्या नावाने चांगभल 💐💐🙏🙏🙏🙏
बिरोबाच्या नावानं चांगभलं मामा तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात मी पाहतो
Jay balumama
लय भारी आहे मंदिर
👍🙏
जय मल्हार
मस्त आहे भाकरी आणि. मटण 1 च नंबर
🙏🙏
छान आहे मस्त विडीओ आवडला
🙏
Birobachya navane Chang bhle danger 🙏🙏🙏🙏
तुमच्या मुळे आज बिरोबा देवाचं दर्शन घेतले.
👍🙏
बिरोबा चार नावानं चांगभलं
बिरोबाच्या नावानं चागभलं 🙏🙏
Tumacha mi khup abhari tumacha amachya devache darshan zale
So beautiful n nice video dada
Khup chhan aahe Biroba Mandir
🙏🙏
नमस्कार छान आहे दादा
🙏
Vedio suruvat zala nai ki me lagech subscribe karun takla.
Maza Pudhcha janma dhangari kulat vhava hich icha 🥰🥰😘😘😘😍😘😍😘😍😍😘😍😘🥰😘🥰🥰😘🥰😘😍😘😍😘😍😍😘🥰😘🥰😘🥰
🙏🙏❤
खूप छान
तुमचे बरेच विडिओ बघितले आहे भाऊ खूप छान माहिती देता तुम्ही
🙏🙏
व्हिडिओ आवडला 👌👍
🙏🙏
मित्रा तु छान माहिती देत आहेस very nice
जय मल्हार सिदूभाऊ
जय मल्हार
मित्रा छान माहिति आहे
🙏🙏
खूप मस्त vdo 👌👌👍👍🙏🙏
🙏🙏
बिरोबाच्या नावानं चांगभले
Birobach. Changbhal
जय म्हलार
🙏🙏🙏🙏🙏
पाव्हण एकदा हा माझा राजा बिरूदेव काटेवाडी मासाळवाडी मधे कसा आला याची माहिती द्यावी जय बाळूमामा जय काशिलिंगा
बिरोबा व धुळोबाच्या नावाने चांगभलं..... शिवामलहारी चा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार..
Kahup Chan aahe video bhava 👍🙏
🙏🙏
लहानपणी गेलतो आम्ही काटेवाडी बिरोबाला छान आहे परिसर
👍🙏
झकास 👍👍👍
🙏🙏
जय मल्हार दादा 🙏
जय मल्हार 🙏🙏
Nice Ak nu
डोंगरचा राजा
👌👌👌👌
🙏
बिरुबाच्या नावानं चांगभलं
चांगभल 🙏
nice video
🙏🙏
बिरोबाच्या नावानं चांगभलं 🌹☘️🌹🌼🙏🌷
Kolhapur
🙏🙏
Mast h, Aur video banao iss parivar ka....
🙏👍
बिरोबाच्या नावाच चांगबल,
काटेवाडी बिरोबा ची यात्रा कधी आसते
बिरोबाच्या नावानं चांगभलं
Kojagiri pornimela
तुमी भवानी नगर चे का@@kalyanmatka2290
🙏🙏🙏🙏
🙏
जय मल्हार हाके भाऊ
जय मल्हार
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
दादा तुम्ही कोणत्या गावाचे आहे. मी पण एक धनगर आहे . जय मल्हार. खुप छान चॅनेल आहे
जेजुरी जवळ राख गाव 👍🙏
दादा बिरोबा देवस्थान बाबत माहिती सांगितली नाही..
👌👌🙏🙏🙏
🙏
🙏🙏
🙏
🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
🙏
भवानी नगर ची यात्रा कधीय
🙏
🙏
Very nice
🙏🙏
दादा आमी पण बारामती चे आहे
विडिओ आवडला ..पण..त्या झाडा खाली लोक होती अस्वच्छता . होती साफसफाई केली तर सर्वाना चांगली जेवायला बसले तर समोर किती कचरा .जेवणारेना पण आवडल नसेल तुम्ही पण बाहेर कुठेही राहतात .पण फार स्वच्छ .जागा ठेवतात. ते लोक आळशी आहेत ..
Ho tai
बिरोबा चा नावाने चांगभल
🙏🏾🙏🏾🙏🏾👐👐💛💛💛
🙏
👌👌👌
🙏
खंडोबाचा अवतार आहे का
Nice
🙏
राहिला कुठे आहे काका
तुमच्या खास धनगरी ओव्या गाऊन दाखवा....
👍
Satosha mandir dakhava takevadi
👍🙏
मी मुर्टी मध्ये राहतो मोराळवाडी
🙏👍
Tumhi khup hushar ahat ओ,,,शेलीचा दुधनी मेमरी चागली राहते,,चष्मा नाही लागत,,,गुडघे नाही दुखत,, औषधं नाही लागत,,,पुण्यवान आहात
🙏
Katewadi ka Takewadi?
काटेवाडी आहे
एखांदी वोवी ऐकवा एखाद्या भागात
👍🙏
मी काटेवाडीला राहतो भाऊ
🙏👍🤯
तुमचा नंबर द्या
बिरोबाच्या नावाने चांगभलं
He mandir amachya devache ahe mashal
मी बारामतीचा आहे
👍
दुरून का होईना देवाचे दर्शन घडविले,
🙏🙏
परीसर छान आहे
🙏
निरावागज ला पाहुणे राहत आमचे
🙏👍
@@dhangarijivan बिरोबाच्या नावं चांग भलं
चिंचली मायाका 🙏🏻🙏🏻
🙏🙏
बिरोबाच्या नावाने चांगभलं
जय मल्हार
🙏
बिरोबाचा नावानं चांगभलं
👌👌
🙏🙏
🙏
राहिला कुठे आहे काका