नाशिकचा एक जबरदस्त 4bhk बंगलो | home for sale | 9921155258

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • नाशिकचा एक जबरदस्त 4bhk बंगलो | home for sale | 9921155258
    नाशिक मधील ध्रुव नगर परिसरात असलेल्या मोतीवाला कोलाज समोर आपला हा 4bhk बंगलो आहे. या ठीकनी 1851sqft 4bhk आणि त्यासोबत शॉप देखील मिळणार आहे. सुरवातीला पार्किंग मधे शॉप आणि एक मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे व पहिल्या मजल्यावर हॉल, किचन आणि एक बेडरूम आहेत. आणि दुसऱ्या मजल्यावर दोन मास्टर बेडरूम आहे व त्यासोबत आपल्याला सीटिंग एरिया देखील मिळणार आहे. असा हा पूर्ण बंगलो आहे. या बंगलो च्या अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा:-
    9921155258/8888722018
    Property info by Swaraj kumavat
    Nashik property
    Home for sale
    Bungalow for sale
    Bungalow at nashik
    Bungalow in Dhruv nagar
    4bhk bungalow
    Real estate
    Real estate life
    Realtor
    Property for sale
    नाशिक
    ध्रुव नगर परिसरात बंगलो
    गंगापुर रोड जवळ बंगलो
    Nashik real estate

КОМЕНТАРІ • 9