नमस्कार! 🙏 घर खूपच सुंदर आहे😊👌 मी एक कळकळीची विनंती करीन ती अशी की, तुम्ही हे घर एखाद्या मराठी माणसालाच विकावे कारण कोकणात परप्रांतीयांचा खूप शिरकाव होत आहे (काहींना माझं बोलणं आवडणार नाही पण आपल्या मराठी माणसाला पहिले प्राधान्य मिळावे असे वाटते.) मी कोकणातील नाही पण मराठी आहे. बाकी याउपर जे होईल ते सर्वस्वी घरमलकांची मर्जीच!😊👍
ज्यांना एकत्र कुटुंबासाठी नवीन घर बांधायचं आहे त्यांना हे डिझाईन उपयोगी ठरेल. किंमत मात्र अव्वाच्या सव्वा सांगत आहेत. कठीण आहे ह्या किंमतीत विकलं जाणं.
Please go to 11:15 for price info, thank you.
???
नमस्कार! 🙏
घर खूपच सुंदर आहे😊👌
मी एक कळकळीची विनंती करीन ती अशी की, तुम्ही हे घर एखाद्या मराठी माणसालाच विकावे कारण कोकणात परप्रांतीयांचा खूप शिरकाव होत आहे
(काहींना माझं बोलणं आवडणार नाही पण आपल्या मराठी माणसाला पहिले प्राधान्य मिळावे असे वाटते.)
मी कोकणातील नाही पण मराठी आहे.
बाकी याउपर जे होईल ते सर्वस्वी घरमलकांची मर्जीच!😊👍
Beyond imagination 👌पण एखादं एकत्र कुटुंब राहत असेल तर उत्तम आहे. खूप विचारपूर्वक बांधकाम केलं आहे.. 👍
अतिसुंदर. आहे. धन्यवाद.
Tumache videos khup awadatat..khup professional soft voice ani videos ahet..property pan chhan astat..feels trustworthy. God bless you
माझा गाव पण कोकणा मध्ये आहे घर फारच सुंदर आहे अंगणातील झाडे आणि विहीर पण मस्त आहे.
Property khupach bhari aahe..mumbai madhun ratnagiri la relocate hoicha asel tar best aahe..😍
baandhlaay mast ekdum 👌
परप्रांतीय लोकांना जमिनी, घर विकू नका 🙏💯
Mag tumhi ghya
फक्त मराठी लोकांनाच विका !!!
खूपच छान घर
खूप खूप सूंदर घर आहे
Khupach chan ahe ani he mala khup avadla ha bangla...
Omkar, khup chan jaga aahe aani tuzha video suddha
ज्यांना एकत्र कुटुंबासाठी नवीन घर बांधायचं आहे त्यांना हे डिझाईन उपयोगी ठरेल.
किंमत मात्र अव्वाच्या सव्वा सांगत आहेत. कठीण आहे ह्या किंमतीत विकलं जाणं.
This was good! Thanks for sharing!
Your videos are good but audio is low but the background music is very high. Please work on it.
95 lakhs is a good buying price... Nice bunglow
खूपच छान😊
Ati Sundar construction
सुरेख एकदम👌👌
Khup khup chan
Aamch gaav 😊
Shevatparyant neet aika price kalel. Omkar pharach sunder ahe property.
तुमचा आवाज नेहमीच लहान का, वाढवा कि.
पावसाळ्यात हॉल किंवा बेडरूम मधून किचन ला किंवा इतर रूम मध्ये जायचं असेल तर छत्री घेऊनच बाहेर पडाव लागेल
खुप मोठ्या रकमेची अपेक्षा आहे जागा मालकांची
Khup chan ghar aahe,
जागा मालक व्हॅल्यूएशन कसे काय करू शकतो?
Price reasonable nahi vatate.
इतकं छान घर का विकतात.
Very nice
Around 75 lakhs is just ok 👍
डिटेल्स पाठवा
Ka vikat ahe itka chan ghar 🧐
beautiful
Sounds lov Hi
खुप मस्त आहे
Dada Mangao taluket 2acar kivva 3acar sheti zaga aahe ka?
💞💞
Load bearing bandh kaam aahe tya hisho bane Price jastha aahe
Beautiful Home
Price jast ahe
Real cost kiti aahe. Ajun available aahe ka. Interested
Commercial use sathi ha bangla uttam ahe
I am interested,if available.Kindly reply.
Price may aahe
Load barring chya hishobani rate jast aahe
मस्त आहे
👌👌
Is this property available?
अजून उपलब्ध आहे का?
बांधकाम अर्धवट ठेऊन घर का विकताय?
काहि प्रॉब्लेम?
How much prize
Valuation khup jast ahe
Is this still available?
Is it available yet?
95 lacs khup jasta ahe...
Max 60 lacs valuation asel
काय किंमत आहे या बंगल्याच्या
Kay ahe price
Kitila dyaycha ahe
Price khup ahey
Price please
I am ready to buy this house@65 lacs.pl.confirm
Max 70L
Price kay aahe
कुडाल मे घर है तो बताइए स्ता है
What is the total rate?
65lakh asel tar lagech souda karu
How much??
Price not reasonable
Bungalow still available for sale
Property still available
70 ok
अजून उपलब्ध आहे का ?