फक्त १८ लाखात १ BHK नविन तयार फ्लॅट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • 🔹 आजची आपली प्रॉपर्टी हि आपल्या मुंबई गोवा हायवे वरून व तरेले बाजार पेठे वरून २ मिनिटांच्या अंतरावर असून पूर्ण पणे बाजार पेठे मध्ये आहे. तसेच या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला लिफ्ट, २४ तास पाणी, प्रशस्थ पार्किंग, इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त तुम्ही होम लोन घेऊन हि प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
    __________________________________________________
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #sindhudurgproperties #kokanproperty #realestate #flat #flatproject #1bhkflatinkokan #kankavliproperty
    #tareleproperty #nearhighwayproperty
    ##buildingprojects

КОМЕНТАРІ • 14