Congratulation दादा खरंच या अश्या सोंग ने युवा पिढी जागृत होत जाईल. आणि त्याना सुद्धा माहित पडेल कि आपले आदिवासी क्रांतिकारक कोण आहेत. तसेंच आपल्या संस्कृतीचे जतन होत जाईल परत दादा तुला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
याला म्हणतात संस्कृतीचे जतन..... 😍 नको ती रॅप मुसिक, नको ती पोप मुसीक = पाहिजे फक्त तारपा मुसिक... 😇 सुंदर असे पारंपरिक गायन, वादन, आणि नृत्य सुरज भावा... जय आदिवासी जय बिरसा मुंडा 🏹🌳👌👍😍🌻🌞💐
Waa....👏👏 Khup Bhari Song.....🥰🥰 Starting Ek Number....✌️ As Kahitari New Dakhava....😍 Sarv Kalakar Nice Abhinay🥳🥳 Asech New Song Ghevun Ya.... All The best of Team 🎉🎊 Jay Aadivasi ✊✊
समाजाला प्रेरणा मिळेल अशी गाणी काढत रहा..बहुतेक समाज जागृत होईल . ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस हा भारत सरकारने नाही तर UNO द्वारा घोषित करण्यात आला आहे..भाऊ जोहार जय आदिवासी.
गाना त मस्त आहे काय भारी... अशी गाणी काढत राहा..... असा काही तरी नवीन करत राहतील ना त आदिवासी माणसाला हलू हलू आपले संस्कृतीचा माहित पडत जाल.. आपली संस्कृती विसरू नका.... नाय तर आपली येणारी नवीन पिढ्यांना.. आपली संस्कृतीची काहीच माहित नाय राहणार . जय जोहार ❤️
Congratulation दादा
खरंच या अश्या सोंग ने युवा पिढी जागृत होत जाईल. आणि त्याना सुद्धा माहित पडेल कि आपले आदिवासी क्रांतिकारक कोण आहेत. तसेंच आपल्या संस्कृतीचे जतन होत जाईल
परत दादा तुला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
याला म्हणतात संस्कृतीचे जतन..... 😍
नको ती रॅप मुसिक, नको ती पोप मुसीक = पाहिजे फक्त तारपा मुसिक... 😇
सुंदर असे पारंपरिक गायन, वादन, आणि नृत्य सुरज भावा...
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
🏹🌳👌👍😍🌻🌞💐
Thanks bhava ashich sath asude
खूप छान सूरज बोचल भावा. जोहार
Khupach bhari song aahe suraj bhai aani story t khupach bhari aahe 🎉❤
जोहार जय आदिवासी
Nice song bhaoji aahe गर्व आहे आदिवासी आशल्याचा
🏹जय आदिवासी सुपर व्हिडिओ आहे दादा 👍💯
प्लीज सपोर्ट करा दादा आपल्या आदिवासी ग्रुप वर हे सॉन्ग शेर करा
सूरज भाई खूप छान साँग झाल आहे ऑल इंडिया फेमस होईल साँग 🎉🎉🎉
भावा खूप छान गाणं झालंय आणि लिरिक्स पण खूप छान आहे आणि सर्व कलाकारांचे खूप खूप मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
Ek number suraj bhai
Nice Song Suraj
Thank you dada suport kelyabaddal 😊
जय आदीवासी
मस्त शब्दरचना Nice Song.. Bro 👍🏻👌🏻 Good lack
Nice supper song 👌👌jai aadivashi
खूपच छान भावा...गाणं अतिशय सुंदर झालाय ❤❤
Waa....👏👏
Khup Bhari Song.....🥰🥰
Starting Ek Number....✌️
As Kahitari New Dakhava....😍
Sarv Kalakar Nice Abhinay🥳🥳
Asech New Song Ghevun Ya....
All The best of Team 🎉🎊
Jay Aadivasi ✊✊
Khup Sundar ....Bhai...apalyla adhivasich janiv Ani adhivasi Kona peksa kami ny ......................👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍
जय जोहार
लय भारी सोंग❤❤❤ जनतेचा खूप प्रेम आहे तुमच्यावर
Super song bhava
समाजाला प्रेरणा मिळेल अशी गाणी काढत रहा..बहुतेक समाज जागृत होईल .
९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस हा भारत सरकारने नाही तर UNO द्वारा घोषित करण्यात आला आहे..भाऊ
जोहार जय आदिवासी.
Wa khup mast geet ...mi balu nanded Jay adivasi
1no.suraj...screenplay very nice...lyrics mast...ata pryant alelyala ganya peksha he gana clearly birsa Munda ch vyatimatv sangto...nice
Nice concept suraj bro❤️❤️
Nice song suraj bro
Nice song dada
खरच खुप छान लेखन ,चाल आणि गायन केले आहे .आवाजसुद्धा छान आहे.❤❤🎉🎉माझ्या तर्फे खुपखूप शुभेच्छा सर्वांसाठी.
🔥🔥
अादिवासी सस्कुरित गीत ek dam bhari❤❤❤...
जय adiwasi Jay जोहार
Khupach bhariii song suraj dada😊😊❤❤
Jay johar Jay aadivasi must song aahe
Suraj Bhai khub Chan aahe 🎉👌👌
Jay aadivasi 🏹 bhava 🏹 very very nice song dada 👌
खूपच छान वाटलं गाणं मनाला आनंद झाला 👌 जय जोहार
खुप खुप खुप खुप सुंदर, जय आदिवासी जय जोहार🌹🌹🌹🌹🌹
खूप छान गाणं आहे जय आदिवासी जय जोहर
Khup suder
सुपर 👌👌साँग आहे सूरज भाई❤❤
Jay aadivasi Jay johar❤
Jay Johar
Bhau endingla angavar kata ala khup bhari song ahe 🙏👌👌👌
Good 👌👌💃💃
खूप भारी भाऊ वेरी nic सोंग आणी खूप साऱ्या शुभेच्छा तुज्या पूर्ण टीमला 💐💐
खुप सुंदर आहे गाणं👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
खूपच छान गाणं झालं
जय जोहार जय आदिवासी
खूप सुंदर गान aahe bhava
मस्त गाणं आहे भारी
जोहार
गण मस्त आहे खूप भारी वाटतंय
जय आदिवासी जय जोहार _✊✊💪💪💪
Masta aahe 👍👍👍👍👍👍
Jay aadiwasi
Suraj dada
🚩🚩जय आदिवासी,जय जोहार 🚩🚩
Jay johar Jay Adivashi....
लय भारी song सूरज भाई 🎤🎤
जय आदिवासी,जय जोहार.....💪💪✊✊
Nice sog dada
👍Nice 👌👌👌
व्हिडिओ खूप सुंदर आहे पण थोडा आवाज फाटला आहे ❤❤❤❤
Jay johar jay Aadivasi 🏹🏹💯🙋💪💪
Very nice song dada
गाणं खुप छान आहे नविन पिढिला हे शिकायला पाहिजे असेच नविन पिढिला शिकवत रहा
जय आदिवासी 🏹🏹 जय जोहार
1 आहे
Nice👍👏 song bro
Super super super hit song
जय आदीवासी 🙏🚩
जय जोहार जय आदिवासी जल जगल जमीन🎉❤
Nice song 👌👌👍❤️❤️❤️❤️❤️
गाना त मस्त आहे काय भारी... अशी गाणी काढत राहा..... असा काही तरी नवीन करत राहतील ना त आदिवासी माणसाला हलू हलू आपले संस्कृतीचा माहित पडत जाल.. आपली संस्कृती विसरू नका.... नाय तर आपली येणारी नवीन पिढ्यांना.. आपली संस्कृतीची काहीच माहित नाय राहणार . जय जोहार ❤️
Jay Johar......🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
sl
Kiran dada khup shan
जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी
nice
Nice songs
Jay adivasi ♥️
Nice song ❤❤
Song nice aahe aavdll
Very nice song
Very nice song Jay johar
Very nice 😊❤❤😊
Jay aadhiwashi❤
👍👍👍👍👍👍
Nice song
मनाला भावलं गाणं मित्रा पहिल्यांदा तुझं गाणं ऐकलं खूप छान वाटलं आदिवासी म्हणून गर्व आहे माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा
Very nice song ❤
Nice song r bhavji ❤❤
Jay Adivasi jay johar, very nice song and story concept super,
It's adivasi culture song ❤️👌👌👌
१ laakh ky jast jhal asta
Yeh mera dhost hai kiran Vartha...
जय आदिवासी
जय जोहार
Nice song dada
Mast sog aahe ❤❤❤
👍🏻 🙂 nice song Suraj
Jai adivasi jai johar💯
जय आदिवासी
मस्त आहे गाणं जय आदिवासी 🚩🌾
🔥🔥🔥
Very nice song