Hasan Mushrif-Satej Patil यांनी Mahadik-Mandlik यांना घाम फोडला, पण आता मुश्रीफच महायुतीच्या साथीला!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #SatejPatil #SanjayMandlik #DhananjayMahadik #HasanMushrif #MaharashtraTimes
    कोल्हापूर..... अजितदादांच्या बंडामुळे दक्षिण महाराष्ट्रातील बालेकिल्ल्यात दोन गट पडलेल्या जिल्ह्यापैंकी एक जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचं राजकारण एक म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि दुसरे म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांच्याभोवती फिरायचं. पण आता मुश्रीफही अजितदादांसोबत भाजपच्या कळपात सामील झाल्याने तिथल्या राष्ट्रवादीलाही तगडा झटका बसलाय. अशातच जिल्ह्याच्या राजकारणाचा एक नवीन अध्याय सुरू झालाय. जिल्ह्यात ट्रिपल एम म्हणजेच महाडिक, मंडलिक आणि मुश्रीफ यांचा फॅक्टर आता दिसणार आहे. त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा पाहता हे तिनही नेते एकत्र येतील का? या तिघांनी जमवून घेतल्यास सतेज पाटलांचं टेन्शन वाढणार का? आणि कोल्हापुरातलं राजकारण नेमकं काय असेल तेच या व्हिडिओत पाहू..
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 96

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Рік тому +19

    असेच सर्व नेते संभाजीराजेना निवडून आणण्यासाठी आले होते,पण त्यावेळी सदाशिव मंडलिकानी त्याचा पराभव केला होता हि कोल्हापूरची परंपरा आहे.

  • @shubhampatil760
    @shubhampatil760 Рік тому +16

    शाहू महाराजांच्या कसदार पुरोगामी जमीनीत फक्त निष्ठेची बियाणे उगवून येतात ती फक्त बंटी पाटील साहेब व पी एन पाटील साहेब , काँग्रेस पक्षा कडेच आहेत.💯💯

  • @sushantdeshmukh5808
    @sushantdeshmukh5808 Рік тому +82

    यां तिघांचं काय येतं नाही यांनाच बंटी पाटील साहेब निवडून आणतात संपूर्ण जिल्हाभर बंटी साहेबांची ताकद

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Рік тому +2

      ​@@onlinereport8795दोन् वेळा निवडून आलेत एकदाच पराभव झाला तिथं नंतर ऋतूराज पाटलांना आणलं

    • @sathinathbhoi4234
      @sathinathbhoi4234 Рік тому

      बरोबर आहे

    • @VishalBKT
      @VishalBKT Рік тому

      💯%

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m Рік тому +22

    तुम्ही कीती पण लावा ताकद
    बंटी पाटील साहेब नाही ऐकणार तुम्हाला एकदा ठरलं की ठरल मग तिथं किती पण किंमत मोजावी लागली तर चालेल 😂😂😂

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 Рік тому +48

    BJP चा कोल्हापुरातून हाकलून कोण दिलं? या 3M न नाही तर बंटी न. हे लक्षात ठेवा.

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Рік тому +22

    बंटी पाटील कोल्हापूरच काडतूस हाय... 👑🥳✌💯

  • @SagarVairat-yk6rp
    @SagarVairat-yk6rp Рік тому +12

    Only banti saheb

  • @shahajipatil4
    @shahajipatil4 Рік тому +25

    फक्त बंटी पाटील किंग मेकर

  • @sachinchougale3432
    @sachinchougale3432 Рік тому +8

    बंटी साहेबांचा कंडका पाडायला यांनी हिमालयात पाच वर्षे जप करायला पाहिजे

  • @rohanbugade7493
    @rohanbugade7493 Рік тому +1

    किती बी समोर येऊदे , त्यांना एकटा बास...बंटी साहेब 👑

  • @vaibhavpatil7325
    @vaibhavpatil7325 Рік тому +15

    बंटी वाजवणार ह्या तिघांची घंटी.....

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df Рік тому +52

    येवढे sope आहे का...only बंटी साहेब....

  • @subhashpatil3810
    @subhashpatil3810 Рік тому +40

    पाटील नाही तटत❤

  • @shrinivassonwale4468
    @shrinivassonwale4468 Рік тому +22

    Only banty patil

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd Рік тому +33

    कधीच बंटी चा कंडका पडणार नाही

  • @sandipmogal5780
    @sandipmogal5780 Рік тому +10

    फक्त बंटी पाटील ❤❤

  • @namdevchougule2679
    @namdevchougule2679 Рік тому +3

    सतेज पाटील कट्टर❤🎉👑✌

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Рік тому +6

    कोल्हापूर ... फक्त कॅाग्रेसच

  • @pradipvalvi2121
    @pradipvalvi2121 Рік тому +2

    एकमेव राजा सतेज पाटील

  • @yogeshbhat7439
    @yogeshbhat7439 Рік тому +1

    राष्ट्र हित प्रथम सर्वोतोपरी त्यामुळे वोट प्रखर हिंदवी स्वराज BJP+1 नाथ शिंदे शिवसेना

  • @prakashkamble638
    @prakashkamble638 Рік тому +23

    बंटी साहेब सांगतील ती पुर्व दिशा

  • @VishalBKT
    @VishalBKT Рік тому

    किंग एकच आहे बंटी साहेब 💐🙏

  • @rohitsankpal8914
    @rohitsankpal8914 Рік тому +1

    तिघांचे काही येत नाही गदर ना माफी नाही फक्त बंटी पाटील साहेब

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs Рік тому +12

    सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब 👑 कींगमेकर

  • @rajendrasalgar3972
    @rajendrasalgar3972 Рік тому +1

    Onili 1 Banti saheb

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 5 місяців тому

    एकच वादा बंटी साहेब

  • @sushantdeshmukh5808
    @sushantdeshmukh5808 Рік тому +18

    तुमचा सर्वे चुकला 😂

  • @TheLightBringer
    @TheLightBringer Рік тому +11

    बंटी साहेब The One Man Show...

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 Рік тому

    खरय

  • @dhanrajchopade1221
    @dhanrajchopade1221 Рік тому +1

    सगळं ठरलेलं आहे.मुश्रीफ आणि bunty साहेब फुटणे शक्यच नाही.

  • @aniketbote8935
    @aniketbote8935 Рік тому +8

    M3 pattern end prynt jnar nhi ....election laglyavr samjl m3 mdhle kon bunty patil sahebachya sobt ahet te😅😅😅 ......only bunty patil fan 👑⚡️✌️

  • @royalkarbhaar
    @royalkarbhaar Рік тому +1

    या कॉमेंट वाचल्यावर तरी हे तीनही नेते एकत्र येतील असं वाटत नाही 😂

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 Рік тому +1

    तिन्ही एम चा कंडका पाडणारा, बंटी साहेब च

  • @Surajpatil-ch5by
    @Surajpatil-ch5by Рік тому +1

    किग मेकर बंटी पाटील साहेब

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 Рік тому +17

    Bunty patil 👑

  • @vishupatil5355
    @vishupatil5355 Рік тому +8

    बंटी साहेब फक्त

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 Рік тому +3

    कोल्हापूर जिल्हा त फार मोठ्या प्रमाणात बदल होणार 100 टकके

  • @Surajpatil-ch5by
    @Surajpatil-ch5by Рік тому +1

    आमचा नेता पावरफुल बता करताे गुल आेनली बंटी पाटील साहेब नावातच वजन वजनात नाव

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 Рік тому +9

    Bunty patil❤❤❤❤

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 5 місяців тому

    बंटी पाटील 3M चा kandaka पडणार आहे. जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी, ध्येयाने पछाडलेला, समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारा कार्यकर्ता म्हणजे बंटी पाटील साहेब. 3:00

  • @rajendrabhosale6438
    @rajendrabhosale6438 Рік тому

    कितीही एम येऊ देत एक बंटी काफी है.सोबत आहे सामान्य मतदार राजा गददाराना धडा शिकवणे साठी वाट बघते आहे

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Рік тому

    आतापर्यंत साहेबांनीच यांना निवडून आनलय मॅडम...

  • @Surajpatil-ch5by
    @Surajpatil-ch5by Рік тому +1

    वाघ ताे वाघच वजनात किगमेकर बंटी साहेब

  • @vishalchavan1632
    @vishalchavan1632 Рік тому +6

    आरे कीती पण येउद्यात बंटी साहेब सोडत नाही

  • @saimedical8596
    @saimedical8596 11 місяців тому

    Fakt patil saheb

  • @haridassalokhe160
    @haridassalokhe160 Рік тому +9

    काय फरक पडतय नाही ,बंटी साहेबांवर

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 Рік тому +1

    King of Kolhapur banti Patil

  • @suryakantchavan5124
    @suryakantchavan5124 Рік тому +3

    फक्त सत्यजित पाटील साहेब

  • @Abhilashawati-fo8cx
    @Abhilashawati-fo8cx 3 місяці тому

    लोकसभेला 3M एकाठिकाणी आलेत खरं काय झालं जिल्हाण बघितलं रात्रीत 2M फुटलीत बंटी पाटील किंग नाही किंगमेकर आहे शेवट टप्प्यात आणून पद्धशीर कारेक्रम करतोय ✌🏻✌🏻

  • @deepakpatil6029
    @deepakpatil6029 Рік тому +3

    या मंडलिक ला निवडून देऊन काय करायचं

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 Рік тому +7

    बंटी साहेब करेक्ट कार्यक्रम करतात सबसे तेज सतेज

  • @RiyajMulani-kp3uo
    @RiyajMulani-kp3uo Рік тому +5

    Only बंटी पाटील

  • @deepakpatil6029
    @deepakpatil6029 Рік тому +1

    खोबरं तिकडे चांगभलं करतो हा कायम

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 Рік тому +3

    Hey janta tharvel .........lok sarv rajkarn dolyane pahat ahe...

  • @santoshmagdum22
    @santoshmagdum22 Рік тому

    Only Mahadik

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 Рік тому

    बंटी साहेबाचा नाद करू नका त्यांच्या पाठीशी आई महाकाली आहे ती पण कोल्हापूरची

  • @atulpatil8174
    @atulpatil8174 Рік тому

    King of Kolhapur only Banti Patil Saheb

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 Рік тому +4

    Janta bunty sahebanchya patishi aahe❤

  • @raajraaj4651
    @raajraaj4651 Рік тому +2

    तीन M समोर फक्त पाटील नावच काफी आहे

  • @santoshmagdum22
    @santoshmagdum22 Рік тому

    Only mahadik

  • @mujahidturki5939
    @mujahidturki5939 Рік тому +3

    हसन मुश्रीफ निवडून येतात काय बघा

  • @balkrishnatalekar9918
    @balkrishnatalekar9918 Рік тому

    Only बंटी साहेब

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    बंटी साहेबासोबत जनता आहे.

  • @AyeshaNadaf-d7h
    @AyeshaNadaf-d7h Рік тому +6

    Bunty patil saheb

  • @Surajpatil-ch5by
    @Surajpatil-ch5by Рік тому +1

    अाेनली बंटी पाटील साहेब वजनात

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Рік тому +6

    Don't worry, Bunty saheb will be the winner

  • @sahilpathan6972
    @sahilpathan6972 Рік тому

    Only bunty Patil saheb ❤

  • @yuvrajpowar24
    @yuvrajpowar24 9 місяців тому

    King of Kolhapur bunty saheb

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    मुश्रीफ ed ला भिऊन गेले

  • @ramdascharapale1873
    @ramdascharapale1873 Рік тому +5

    बंटी नाही पी एन साहेबांनी कॉग्रेस वाढवली

  • @akashjadhav3759
    @akashjadhav3759 Рік тому +3

    Only one बंटी पाटील

  • @patil6273
    @patil6273 Рік тому +1

    3 नाही तर जिलहलयातील नेते एकञ आले तर बंटी आता हरऊ शकत नाहीत

  • @sandeepkadolkar7680
    @sandeepkadolkar7680 11 місяців тому

    Only banti

  • @SaritaGudulkar
    @SaritaGudulkar Рік тому +1

    काही फरक पडणार नाही, सबसे कतील बंटी पाटील

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 Рік тому +3

    Teen tighada kaam bighada.. thegeh he aapatnar😂😂

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 11 місяців тому

    बंटी पाटील कोल्हापूर बॉस आहेत

  • @amolkamble5983
    @amolkamble5983 Рік тому +2

    KY farak padat NY only bunty saheb

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 Рік тому +4

    Wrong Analysis...

  • @राजेशपाटिल-घ5ख

    माविकास आघाडी

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES Рік тому +2

    Milushrif ch kay dhekal yet nahi kolhapurat kagala shahanpana tyanchaa ata to pan jail bunty kay sop rasayan nahiii😊

  • @pradipvalvi2121
    @pradipvalvi2121 Рік тому

    No

  • @amolkadam6983
    @amolkadam6983 Рік тому +7

    बंटी

  • @rajendrasalgar3972
    @rajendrasalgar3972 Рік тому

    😂😂😂😂😂😂

  • @umeshbhavad3881
    @umeshbhavad3881 Рік тому

    M company

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 Рік тому +2

    Teen boke ek satej ok

  • @saimedical8596
    @saimedical8596 Рік тому +2

    Bunty Patil gadarana sath det nhi

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau Рік тому

    Kolapurr wants fast progressive developments like industries agriculture transportations employments and commercial. I reside ntial infrastrure sports culture and euucations hub. Is inportants so janta decides elections. Bur now elections commioniner issue elections. Janta oriented wants representative in political power not. Single party all party one candiidates is ease of doing play in political elected is representative syombal and brand so. Janta wants mega awareness drive camp in every village and home and corner janta received more facility and benifits otjwerwise contraversan side not became progress . This say opion poll expert and interviewer and i freelancer Shri Gajanan bhogulkar.

  • @VishnuChougale-l5v
    @VishnuChougale-l5v 3 місяці тому

    Bunti, sangitl, tech khare, honar