बाबुरावने 2 रेडिमेड पोरांची बायको केली मग 😁

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • बाबुरावने 2 रेडिमेड पोरांची बायको केली मग 😁#गावगाडाकॉमेडी #कॉमेडी #marathi #marathicomedy #trending
    #marathicomedy #marathi #कॉमेडी #गावगाडाकॉमेडी #trending #trend #baburaocomedy #gavakadachicomedy #shortvideo #मराठीकॉमेडी

КОМЕНТАРІ • 18

  • @santoshlande434
    @santoshlande434 День тому +19

    बाबुराव दादा भास्कर नाना विशाल भाऊ चंपा ताई आणि ताई आपण सर्वांनी मिळून खूपच छान कॉमेडी व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान अभिनय केला आहे गावगाडा कॉमेडीचं मनःपूर्वक अभिनंदन संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌷🌹🌹🌷🌿💐💐🙏🚩🚩🚩👏👏

    • @prabhakaralat7190
      @prabhakaralat7190 13 годин тому +1

      हहहहहहहह मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी आण ि

    • @santoshlande434
      @santoshlande434 12 годин тому +1

      @@prabhakaralat7190 धन्यवाद शुभ दुपार शुभ बुधवार आपलं मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद 🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 12 годин тому +1

      @@prabhakaralat7190 धन्यवाद शुभ बुधवार आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ 🙏🚩🚩🚩👏

  • @VasantRaut-p8k
    @VasantRaut-p8k День тому +2

    चंपा ताईंना खूप भारी भूमिका केली जेव्हा चंपा ताई रडत होती अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं सर्वांनी मिळून खूप भूमिका भारी केली सर्वांना धन्यवाद नंबर एक कॉमेडी

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 7 годин тому

    बाबुराव आणि भास्कर नाना तुमची जोडी जमली आहे भारी बाबुराव लयभारी सुपरहिट एकच नंबर बाबुराव तुमची कामेही आवडते आम्हाला तुमची लयलय भाग लयभारी दाखवलं हा एपिसोड लय भारी नविन मॅडम अती सुंदर आणि सुपर हीट जोडी बाबुराव बरोबर शोभून दिसते फक्त बाबुराव आणि बाबुराव

  • @dattusalve4226
    @dattusalve4226 День тому +6

    गंगूबाई कुठे आहे त्यांना बोलवा परत

  • @pccricket5861
    @pccricket5861 День тому +1

    Best roll madam without husband no life

  • @jagdishsonawane2428
    @jagdishsonawane2428 День тому +2

    गंगुबाई प्लीज तुमचे व्हिडिओ टाका तुम्ही खूप कॉमेडी करतात

  • @jagdishsonawane2428
    @jagdishsonawane2428 День тому +2

    त्यांना बोलता पण येत नाही तुमच्यासारखे त्यांना बोलता पण येत नाही

  • @jeevanmore9329
    @jeevanmore9329 5 годин тому

    बाब्याच्या वाकड्या बर्गाडे पहिली मोडा

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate День тому +1

    Baburao ahetna.

  • @shankarpagar2295
    @shankarpagar2295 5 годин тому

    😊🎉😢😊😮🎉😮🎉

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 5 годин тому

    चंपाताई रडू नका वाईट वाटते शांत रहा;

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 19 годин тому

    मतलबी बाब्या बिना अकली

  • @bhausahebsonavane3475
    @bhausahebsonavane3475 День тому

    Nahi tar mala te baiko ti