Sharad Pawar, मैत्री आणि किस्से; Shriniwas Patil यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा | Uncut Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 роки тому +11

    जबरदस्त आहे श्रीनिवास साहेब तुम्ही सॅल्युट आहे तुम्हाला

  • @vikrampawar4605
    @vikrampawar4605 2 роки тому +11

    साहेबांच वतृक्त्वावर खुप चांगली कमांड आहे

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 2 роки тому +4

    Saheb tumache he speech aani shabdh nehami ajaramar rahil. Tumhala koti koti pranam.

  • @neileshnanaware4200
    @neileshnanaware4200 2 роки тому +7

    वडील हे वडीलच असतात...अभिवादन

  • @yogeshchorage5862
    @yogeshchorage5862 2 роки тому +19

    मत मागायला आले म्हणाले परत येऊन कामं करीन........ म्हातारं फिरकलंच नाय राव अजून.

  • @subhashbramhraj101
    @subhashbramhraj101 Рік тому +6

    किती साधे अन great आहात हो sir, शतशः नमन

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 2 роки тому +9

    Super👌👌👌👌👌💞

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 2 роки тому +28

    साहेब तुमच्या कार्याला सलाम...

  • @narayanjagdale4082
    @narayanjagdale4082 2 роки тому +14

    साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 2 роки тому +19

    तुम्हीची मैत्री पण आमच्या काय कामाची ते सांगा
    महाराष्ट्र तील शिवराय चे किल्ले पडलेत तुम्हाच्या काळात

    • @m15-u3q
      @m15-u3q 6 місяців тому +1

      Tu kay hatbhar lavlay te pan sang jara....lokanvar tika karnyapeksha

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 2 роки тому +5

    👍

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 2 місяці тому

    खरी मैत्री हिच खरच खूप छान

  • @bhagwankewade9102
    @bhagwankewade9102 2 роки тому +8

    एसटीचे विलिनीकरण करा साहेब गरीबांना न्याय मिळाला पाहिजे

  • @archanasawant9953
    @archanasawant9953 Рік тому +2

    Salam tumchya karyala

  • @yedafoofata2072
    @yedafoofata2072 2 роки тому +4

    भुक्कड लोकांची भुक्कड बातमी

  • @आन्ना
    @आन्ना 2 роки тому +10

    ते समदं खरंय पन भ्रष्टाचार थांबनार का नाही ते सांगाल ?

  • @bhauk678
    @bhauk678 2 роки тому +5

    छान मैत्री

  • @Pune122
    @Pune122 2 роки тому +23

    गाढव म्हणाले उंटाला - किती सुंदर दिसतोस तु
    उंट म्हणाला गाढवाला - तुझा आवाज किती गोड आहे

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 роки тому +7

    तुमच्या मैत्रीचा जनतेला काही उपयोग आहे का

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 роки тому +15

    आता नाही कोणी विश्वास ठेवत।

  • @आन्ना
    @आन्ना 2 роки тому +9

    तुम्ही कधीही नोट घेतली नाही ? मंग राष्ट्रवादीत कशे ?

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 2 роки тому +2

    जरा तरुण लोक आना हि किती दिवस ऐकाचा.

  • @ajitgawari801
    @ajitgawari801 2 роки тому +1

    Khup chhan

  • @abhijeetshinde4360
    @abhijeetshinde4360 2 роки тому +16

    तुमच्या मैत्रीचं आम्ही काय करू ....st आरक्षण दाऊद १०० कोटी या वर बोला फालतू गिरी चालू आहे

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 роки тому +17

    शरद पवार साहेब जुन्या आठवणी काढून लोकांना भावनिक करून येड्यात काढू नका
    तुम्ही काय होते काय केलंय हे सर्व महाराष्ट्रला माहीत आहे 👎

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 Рік тому +2

    नतमस्तक

  • @shivdasshelar5522
    @shivdasshelar5522 6 місяців тому

    🙏

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 4 місяці тому

    😢😢

  • @jaymaharashtra9920
    @jaymaharashtra9920 2 роки тому +4

    पोलिस भरती कधी होईल सांगा

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 2 роки тому +5

    निखळ मैत्री 👌👌

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 2 роки тому +5

    पवार साहेब म्हणजे एक आधारवड

  • @r.k.engineering2677
    @r.k.engineering2677 2 роки тому +3

    खरा महारष्ट्र

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 2 роки тому +5

    Ghari basa Ajoba Panjoba.

  • @rajpalsharma2771
    @rajpalsharma2771 2 роки тому +3

    Abab kite mote bharasht log gola zale jai Maharashtra

  • @shrirampawar6910
    @shrirampawar6910 2 роки тому +2

    ज्येष्ठा चे नाव घेऊन जगण्यापेक्षा आपले काम दाखवा ही विनंती आहे

  • @Pune122
    @Pune122 2 роки тому +10

    गप रे पाटला, तुमची मैत्री, प्रेम, आणि आठवणी भोकात घाला, आधी एसटी कामगारांचा प्रश्न सोडवा
    100 च्या वर लोकं मेलीत आणि तुम्ही इथे एकमेकाच्या XXचा मुक घेताय !

  • @mayurwani2545
    @mayurwani2545 2 роки тому +6

    उत्कृष्ट वक्ता

  • @sachintawhare1700
    @sachintawhare1700 2 роки тому +4

    Shrinivas patil kharamanus ahe

    • @Raj-jm6hx
      @Raj-jm6hx 2 роки тому +1

      वय का..नाय आम्हासनी वाटलं शेतातलं बुजगावणं बोलतंय

  • @gauravmane9287
    @gauravmane9287 Рік тому

    Shrinivas bapu🙏

  • @आन्ना
    @आन्ना 2 роки тому +4

    पाटिल साहेब पगडी शोभतीय बरं .

  • @ganeshdhole5739
    @ganeshdhole5739 2 роки тому +4

    चोर आणि मोर यातिल फरक सांगा?

  • @sunildhebe3421
    @sunildhebe3421 5 місяців тому

    बर्थडे डेट lakhshat tevde नोट जोक यार

  • @sachinghorpade2354
    @sachinghorpade2354 2 роки тому +1

    कुसुम चे किस्से, मैत्रीचे किस्से वा चांगलं आहे,जनता त्रस्त आहे ते राहिलं बाजूला किस्से सागण्यत यांचं सरकार जायला लागलाय

  • @ramchandrabapushinde4211
    @ramchandrabapushinde4211 2 роки тому +1

    नमस्कार सर्वश्रीमान मित्रानो;
    महात्म्यान्चे महात्मा, महात्मा जोतीराव गोविन्द राव गोरे/ फुले ; सातारा नायगावच्या क्रान्ती ज्योती सावित्रीआई नेवसे / फुले ; यान्ची पगडी, सन्माननीय खासदार पाटील याना घालणे हा; या सर्वान्ग परिपूर्ण
    क्रान्ती कारकान्चा घोर अपमान आहे ! या क्रांतीकारकान्च्या पासंगालाहि पुरेल एवढहि त्यान्चं कार्य नाही ! श्री पाटील साहेब खासदारांना विनंती की त्यानी ही पगडी सन्मानपूर्वक उतरवून तिचा सन्मान करावा :
    या महात्म्यान्चे ऐतिहासिक पगडीचा अपमान करू नये ही विनंती :

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 роки тому +1

    शेतात ऊसाचा फड आणि शासकीय बंगल्यावर लावणीचा फड

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 роки тому

    Yerwada jail LAND CASE Pune Kya ahe one to KA four ????

  • @sushant1776
    @sushant1776 2 роки тому +3

    Dogapn lay shan haysa gapa

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 роки тому +3

    Congress ncp madhil netyancha aurangabad che namantarala virodh ahe mumbai riot madhun nirman zalelya nawab Malik la support ahe jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb jay Gopichand padalakar saheb

  • @myindia5031
    @myindia5031 2 роки тому +1

    hyanchya maitrine amach pot nhi bharnar.....roj utal ki aika hyanchya maitriche kisse

  • @devendrahingane6778
    @devendrahingane6778 2 роки тому +1

    सुप्रिया सुळे यांच्या संस्थांसाठी हजारो एकर जमीनी कशा आणि कोणी दिल्या, IAS म्हणून त्यावर सह्या कोणी दिल्या, त्याची कागदपत्रे कशी बदलवली, हे करत असताना त्या बंदुकीची नळी नाही का दिसली..?

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 2 роки тому +2

    UP.election. la fayada.nwab.he up.che badnam.bjpla.prophit.🌹🌹🌹

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 роки тому +4

    आमचा आजिबात विश्वास नाही ..उंदराला मांजर साक्ष ..आपण तिघे भाऊ भाऊ चोरलेला माल वाटून खाऊ.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 роки тому +1

    राज्य पाल पद टिकावे म्हणून मोदी कडे कोण चापलुसी करत होते🙏🙏

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 2 роки тому

    Unhistoric

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 Рік тому

    Aajachya pudharyani shikawe ase bhashan

  • @shrikantnaikwade6005
    @shrikantnaikwade6005 2 роки тому

    jast bolu naka maharashtrache samsya sodawa ata tumhi ghari basa

  • @user-bb8ue2wm6m
    @user-bb8ue2wm6m 2 роки тому

    मनघंडत किस्से

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 2 роки тому +1

    झाले दोन वर्ष आम्ही तुमची दोस्तीच बगत आहोत जीथ जाईल तिथं तुमची दोस्ती आणि तुमच्या दोस्तीचे किस्से.. जेंव्हा पासून निवडून आलात तेंव्हा पासून दुसरं काही आहे का नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 роки тому

    येखड्याची तीन एकर जागा आपल्या कार्य कालात कशी घशात घातली . उगीच नाही दोस्ती झाली🙏

  • @pad3805
    @pad3805 2 роки тому

    NCP&Congress hatao, desh bachao

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n Рік тому

    👍🏻