महाराज आपले काम फार मोठे आहे. आपण समाजसंजीवन आहात. आपल्या वाणीतून ज्ञानातून समाज जोडत आहात. आपल्या भारतात मोहमद आरिफ खान या महान माणसाने गितेवर केलेलं भाष्य फार महत्वपूर्ण आहे. आपण त्याच उच्च ज्ञानी कुळातले आहात. जात, धर्म, हि तांत्रिक व तात्पुरती नावे आहेत. आपण अजरामर व्हाल. आपला धर्म मुस्लिम असला तरी आपल्याला जिथे देव व देवपण भेटते. तोच खरा धर्म आहे. आपणास सा दंडवत. 🌹🙏🏻🌹
जलाल म.सय्यद सप्रेम जयहरी । आपल्या सारख्या परमार्थ प्रेमी व्यक्तींबद्दल असं नालायक पणाचं वक्तव्य करणारे खरच कींव करण्याच्या लायकीचे आहेत.महाराज,आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.हत्ती चलता है,कुत्ते भोंकते हैया उक्ती प्रमाणे चालत राहा.ईश्वर आपल्या पाठीशी आहे.सर्व वारकरी आपल्या सोबत आहेत.
सय्यद महाराज माणूस जातीने नव्हे तर कर्माने मोठा होतो.... आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.... वारकरी संप्रदाय कधीच चमचेगिरी करणार नाही... आणि खोके घेणार नाही....
जय हरि माऊली , आपलं वारकरी संप्रदायात योगदान भरपूर आहे त्यामुळे कुणाच्या बोलण्या किंवा टिके कडे लक्ष न देता समाज प्रबोधनाचं कार्य निरंतर सुरु ठेवा हिच नम्रतेची विनंती. पुन:श्च राम कृष्ण हरि
महाराज जय जय रामकृष्णहरि... आपल्या कडे समाज वे वैश्विक जडजीवाच्या कल्याणासाठी जेवढे ज्ञान असेल ते शेवटचे क्षणापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करा....आपला देश संविधान तत्वाने चालतो...हाच त्रास महान संताना झालेला होता 🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज 🙏 धन्यवाद, आपले ज्ञान खरोखरच अगाध आहे. आपले किर्तन आणि धमकी विषयावर ही आपले विचार ऐकले. विचारवंत ठोकला म्हणून विचार संपंत नसतात आणि जे कोणी धमकी देत आहे ते नक्कीच पापाच्या गर्तेत खोलवर जात आहे 🙏🙏🙏🙏
महाराज आपण भगवंतांचे सच्चे पाईक आहात. आपले कार्य अखंड चालू ठेवा. शेतात गरजेच्या धान्यासोबत उपयोगी नसलेले तणही वाढत असतात. आपण निखळ आणि सात्विक धान्य काढून घेतो. जगण्याचे सत्व गेल्यावर तणही आपोआप नष्ट होते.......माऊलींची कृपा आपणावर अखंड राहो.
महाराज आपणास जो कोणी धमक्या देतोय त्याचे निट तर होणारच नाही पण परमेश्वर त्यास सुखी समाधानी ही ठेवणार नाही त्याचे वाटोळे करेल हा आमच्या वारकरी मंडळांचा त्यास शाप असेल
राम कृष्ण हरी बाबा. तुम्ही स्वतःला थोडाही कचुण..न.जाता वारकरी संप्रदायाच्या कार्यात आपला आयुष्य घाला. बाबा तुमची आता मी क्लिप ऐकली माझ्या डोळ्याला पाणी आलं बाबा. ही खळा जी लोक आहेत त्यांच्याकडे थोडाही लक्ष देऊ नका. मला तर असं वाटतंय बाबा भगवंत. तर तुमची परीक्षा घेत नसावा. परमात्मा आपल्या पाठीशी आहे एवढेच सांगणं राम कृष्ण हरी
महाराज आपल्या सारख्यांमुळे वारकरी संप्रदायाचे सामर्थ्य कळते, धमकी देणाऱ्यांची दौर्बल्य कळते. आपण महान आहात. हे भेकड काहीही करू शकणार नाहीत ते विठ्ठलापेक्षा मोठे नाहीत.
राम कृष्ण हरी महाराज.,. इतिहास आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज यांना ही अशा प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे. आम्हीं सर्व हरीचे दास तुमच्या सोबत असताना आपण आपले कार्य चालूच ठेवणे. जय हरी..
ज्ञानदेव तुकाराम कुणी कितीही तुमच्याविषयी वाईट बोलू उद्या किंवा वाईट वागू दे परंतु माऊलींच्या वचनाप्रमाणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो अशाप्रमाणे माऊली तुमचे रक्षण करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे राम कृष्ण हरी
Jai Hari Mauli. Jalal Maharaj, we always hear your all kirtan.Your each and every kirtan is always with deep knowledge and meaningful. We all are with you at anywhere and any time. Jai Hind.
आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहे फारच अभ्यासू आहात तुम्ही बिनधास्त ज्ञान वाटत रहा परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहील सर्व धर्म समान समजुन तुम्ही हे कार्य चालू ठेवा घटनेत अशी काही तरतूद नसेल की तुमच्यावर केसेस होईल
राम कृष्ण हरी 🙏 चांगल्या प्रकारे कार्य आपण करत आहात भगवंत नेहमी आपल्या भक्ताकरिता उभा राहतो आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक यांचा संहार करतो . आपण निर्धास्त रहा आपण संतांच्या विचाराने मार्गक्रमण करत आहोत हे खुप पुण्याचं काम आहे आणि ते पुण्यच आपल्याला तारतं .
ज्ञानोबा माऊली तुकाराम । । ॐ राम कृष्ण हरि । धमकी देणारे सदैव दुसऱ्याचे विचार मारणारे असतात . आणि समाजाला स्वतः सकट अराजकतेकडे नेणारे असतात . महाराष्ट्र आणि भारत हा सनातन धर्म , उपासनेवर भक्तीवर , साधु संतांवर आणि पंढरीच्या वारकरी यांच्यावर सदैव विश्वास ठेवतो .
महाराज रामकृष्णहरी आपल्या शब्दातील लीनता किती महान आहे. यावरूनच आपली योग्यता सिद्ध होते .जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीतून भगवंत, साधू संतांची वाटचाल झालेली आहे. आपण ही त्याच योग्यतेचे महंत आहात. पांडुरंग परमात्मा सदैव आपला पाठीराखा सखा आहेच .(रामकृष्णहरी )
वारकरी संप्रदायामध्ये जाती.. पातीला महत्व नाही.. आणि वारकरी संप्रदाय हा कोणत्याही पक्षाचा बांधीलकी ठेवत नाही.. हे राजकिय बोके कितीही दमबाजी करो आम्ही जर खरे ज्ञानोबा.. तुकोबांचे अनुयायी आहोत हे ध्यानात ठेवा श्री. ह भ. प. जलाल महाराज आपणास आणि आपल्या निडर पणाला शत.. शत प्रणाम.. प🌹🌹🙏🙏👏👏🚩🚩👌👌
चांगल्या कार्याला विरोध हा नेहमी होतोच जसे ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम, संत नामदेव, शिवाजीमहाराज या सर्वाना समाजाचा रोष पत्करावा लागला परंतु त्यांचे कार्य अमर आहे महाराज तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत.
महाराज मी तुमची सर्व व्हिडिओ पाहिलाय त्यात काहिच गैर वाटले नाही. उलट महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांनी राजकीय सुपारी घेतल्यासारखे गलिच्छ वर्तन करून नको त्या असभ्य भाषेत टीका केलेल्या दिसल्या या उलट आपण सर्व अभ्यासपूर्ण विवेचन करून समोरासमोर चर्चेस तयार आहोत हे स्पष्ट सांगितलं आहे. परंतु दुर्दैवाने जर कोणी असे वाईट बोलले असतील तर हे तेच खुप मोठं दुर्दैव आहे. रामकृष्ण हरी !
माउलींच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार्या वारकर्याला खालच्या स्थरातुन बोलणारा हा किती खालच्या स्थरातला असेल हे सर्वांना कळून आले.देव चर्या माणसाला सद्बुध्दी देवो.
महाराज नमस्कार या राजकीय नेत्यांनी पूर्ण देश लुटून काढला आहे सर्व पक्षाचे लोक आहेत यात कोणालाही कमी जास्त लेखता येणार नाही परंतु वारकरी संप्रदायाचे चांगलं काम करत आहे त्याच्यामुळे हा देश टिकुन आहे
माऊली आपण ज्ञानोबा चे परम भक्त आहात घाबरून जायच नाही तुम्हाला धमकी देणारी हि औलाद एका बापाची नाही माऊली आम्ही तुमच्या बाजूला आहे वेळ पडला तर प्राण गेला तरी मी माझ्या परम ज्ञानोबा भक्त मी एकला पडू देणार नाही राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज सर्व समाजाला तुमच्या सारखी मानसाची जरुरत आहे जे ही लोकं तुम्हाला धमक्या देत असतील.त्यांची तुमच्या पूढे उभे राहण्याची सुध्दा लायकी नाही जय हरी विठ्ठल 🙏
डॉक्टर जलाल महाराज सय्यद माऊली तुमची एक निष्ठा आहे माऊली वर तुकोबा वर आणि भगवान पांडुरंग परमात्मा वर तुम्हाला कोणी हि काही करणार नाही तुमचा पांडुरंग आणि आम्ही वारकरी आहोत माऊली जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
महाराज, प्रणाम, सम्पूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, वारकरी संप्रदाय जात धर्म बघत नाही, जो हरी चा तो सर्वानचा, प्रत्येक जाती धर्मा मधे संत होऊन गेले, सर्वांचा एकच संदेश प्राणी मात्रान वर प्रेम करा, एक आवाज द्या महाराज, आम्ही आपली ढाल बनु 🌹राम कृष्ण हरी 🌹
महाराजांना शिवीगाळ हा प्रकार कोणी केला असेल तर तो हिंदू धर्मातील नव्हे तर महाराज जे बोलतायत त्याच्यावरून हे स्पष्टपणे दिसून येत की महाराजांना धमकी व शिवीगाळ हा प्रकार मुसलमानाने केला आहे...मी पण मुस्लिम धर्मातील होतो... आणि श्री राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांची भक्ती करतो...तर माझे घरचे माझे आई वडील मला घरातून हाकलून दिले आई वडिल व नातेवाईक सर्वांनी माझा छळ केला...किंतु कृपा आहे माझ्या जनार्दन बाबांची माझ्या बाबांनी मला कधीही सोडलं नाही... म्हणुन म्हणतात कोण म्हणतं देव दिसत नाही जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हा देव दिसतो... आमच्या बाबाजींचे भक्तिगीताच कडवं सादर करतो... 🙏 भाऊ बंधू माय बाप नाही रे कुणाचे हे माझे ते माझे कुणी ना कुणाचे... मी तु पणा सोडून मना भगवंत पाही... आवडीने मना जनार्दन गाई जनार्दन गाई रे मना मौनगिरी गाई आवडीने मना जनार्दन गाई...
बाबा आपल्या कार्यास सलाम आम्ही तुमच्या पाठीशी आहेत 🙏
आपली भाषा खूप सौम्य आहे महाराज, ज्ञानोबांचे विचार दिसतात
त्यात माउली, रामकृष्ण हरी
महाराज आपलया सारख्या महाराजांची राष्ट्राला देशाला गरज अत्यंत गरज आहे .
महाराज तुमच्या पाटीशी सर्व वारकरी आहेत..तुमच्या कार्याला .सलाम 🙏🙏
Amhi tumchya sobat ahot maharaj aslya rakt pipasu na ghabarnyache karan nahi.
महाराज ..वारकरी संप्रदायाच्या आपल्या कार्याला मनापासून अभिनंदन करतो..निर्धास्त रहा...पांडुरंग आपल्या पाठीशी सदैव राहील
महाराज आपले काम फार मोठे आहे. आपण समाजसंजीवन आहात. आपल्या वाणीतून ज्ञानातून समाज जोडत आहात. आपल्या भारतात मोहमद आरिफ खान या महान माणसाने गितेवर केलेलं भाष्य फार महत्वपूर्ण आहे. आपण त्याच उच्च ज्ञानी कुळातले आहात. जात, धर्म, हि तांत्रिक व तात्पुरती नावे आहेत. आपण अजरामर व्हाल. आपला धर्म मुस्लिम असला तरी आपल्याला जिथे देव व देवपण भेटते. तोच खरा धर्म आहे. आपणास सा दंडवत. 🌹🙏🏻🌹
जलाल म.सय्यद सप्रेम जयहरी ।
आपल्या सारख्या परमार्थ प्रेमी व्यक्तींबद्दल असं नालायक पणाचं
वक्तव्य करणारे खरच कींव करण्याच्या
लायकीचे आहेत.महाराज,आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.हत्ती चलता है,कुत्ते भोंकते हैया उक्ती प्रमाणे
चालत राहा.ईश्वर आपल्या पाठीशी आहे.सर्व वारकरी आपल्या सोबत आहेत.
मागे पूढे उभा राहेसांभाळित महाराज आम्ही सर्व वारकरी संप्रदाय तुमच्या मदती साठी तयार आहे, रामकृष्ण हरि माउली
समर्थ वारकरी मंडळी सांप्रदायिक समाज सर्वांना माझा राम कृष्ण हरी
तुमची विचार सरणी ग्रेट तुम्ही धर्म जात या पेक्षा तुम्ही खूप उंचीवर आहात भगवंत एक आहे आपण अनेक आहोत
🚩🚩🚩👏🤚👏
महाराज तुमच्या सारख्या समाज प्रबोधनकार ची गरज आहे, तुम्ही असेच माऊली चे भागवत धर्माची पताका अशीच उंच न्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.
राम कृष्ण हरी महाराज आपण जे कार्य हाती घेतले त्या कार्याला सलाम आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू
You are 100/-correct Mahraj I am proud of your knowledge!!!!!!
राम कृष्ण हरी जलाल महाराज सय्यद नमन 🙏
राम कृष्ण हरी आपल्या पाठिशी आहे. डोळ्यात पाणी आले.कोणाची ताकत नाही.आपल्याला संपवायची.
सय्यद महाराज माणूस जातीने नव्हे तर कर्माने मोठा होतो.... आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.... वारकरी संप्रदाय कधीच चमचेगिरी करणार नाही... आणि खोके घेणार नाही....
तुमचे विचार अतिशय व्यापक आहेत तुमचा संरक्षण कर्ता विश्वाचा मालक आहे.
जय हरि माऊली , आपलं वारकरी संप्रदायात योगदान भरपूर आहे त्यामुळे कुणाच्या बोलण्या किंवा टिके कडे लक्ष न देता समाज प्रबोधनाचं कार्य निरंतर सुरु ठेवा हिच नम्रतेची विनंती. पुन:श्च राम कृष्ण हरि
बाबा आपल्या कार्यास सलाम
आम्ही आपल्या पाठीशी आहोतच
महाराज जय जय रामकृष्णहरि...
आपल्या कडे समाज वे वैश्विक जडजीवाच्या कल्याणासाठी जेवढे ज्ञान असेल ते शेवटचे क्षणापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करा....आपला देश संविधान तत्वाने चालतो...हाच त्रास महान संताना झालेला होता 🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम तुमच्या कार्याला आणि कर्म हाच धर्म यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जलाल महाराज
आपली भुमिका योग्य आहे. महाराज तुम्हाला सर्वार्थाने पाठिंबा देत आहे.
महाराज 🙏
धन्यवाद, आपले ज्ञान खरोखरच अगाध आहे. आपले किर्तन आणि धमकी विषयावर ही आपले विचार ऐकले. विचारवंत ठोकला म्हणून विचार संपंत नसतात आणि जे कोणी धमकी देत आहे ते नक्कीच पापाच्या गर्तेत खोलवर जात आहे 🙏🙏🙏🙏
महाराज,आम्हाला आपला अभिमान आहे.आपण करत असलेले कार्य अनमोल आहे.आपण या भुंकणार्या कुञ्या कडे लक्ष देऊ नये.
महाराज आपण भगवंतांचे सच्चे पाईक आहात. आपले कार्य अखंड चालू ठेवा. शेतात गरजेच्या धान्यासोबत उपयोगी नसलेले तणही वाढत असतात. आपण निखळ आणि सात्विक धान्य काढून घेतो. जगण्याचे सत्व गेल्यावर तणही आपोआप नष्ट होते.......माऊलींची कृपा आपणावर अखंड राहो.
महाराज कोणत्याही धमकीला भीक घालू नका, ज्यांच्या बुडात दम आहे, ते अशा धमक्या देत नसतात 🙏
महाराज आपण आणि आपले कार्य खुप मोठे आहे.
आपले विचार ही पटतात...काय लिहू कळत नाही. आपणास मनापासून दंडवत प्रणाम 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🌻🌼🌾🌿🌷
महाराज,
आम्ही सर्व परभणीकर तुमच्या सोबत आहोत. कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरु नका. गरजनेवाले, बरसते नाहीत.
रामकृष्णहरी 🙏🚩
महाराज आपणास जो कोणी धमक्या देतोय त्याचे निट तर होणारच नाही पण परमेश्वर त्यास सुखी समाधानी ही ठेवणार नाही त्याचे वाटोळे करेल हा आमच्या वारकरी मंडळांचा त्यास शाप असेल
राम कृष्ण हरी बाबा. तुम्ही स्वतःला थोडाही कचुण..न.जाता वारकरी संप्रदायाच्या कार्यात आपला आयुष्य घाला. बाबा तुमची आता मी क्लिप ऐकली माझ्या डोळ्याला पाणी आलं बाबा. ही खळा जी लोक आहेत त्यांच्याकडे थोडाही लक्ष देऊ नका. मला तर असं वाटतंय बाबा भगवंत. तर तुमची परीक्षा घेत नसावा. परमात्मा आपल्या पाठीशी आहे एवढेच सांगणं राम कृष्ण हरी
महाराज तुमच्या म्हणजेच पूर्वी सर्वच मुसलमान हिंदू होते तुम्ही सुध्दा घरवापसी करा ही विनंती.
विवेकशील प्रज्ञाशील संयमशील खरोखरच महाराज आपण उच्च विचारसरणीचे आहात. तुमची वाणी, तुमचा शब्द प्रपंच तोड नाही याला.
महाराज आपल्या सारख्यांमुळे वारकरी संप्रदायाचे
सामर्थ्य कळते, धमकी देणाऱ्यांची दौर्बल्य कळते. आपण महान आहात. हे भेकड काहीही करू शकणार नाहीत ते विठ्ठलापेक्षा मोठे नाहीत.
धन्यवाद महाराज . आपल्याकडे अजुन चांगल्या विचारांचे संस्काराचं अभाव आहे . हे या वरून सिद्ध होत . राम कृष्ण हरि . !🌹🌹🌺🌹🌹🙏🙏🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी महाराज.,. इतिहास आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज यांना ही अशा प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे. आम्हीं सर्व हरीचे दास तुमच्या सोबत असताना आपण आपले कार्य चालूच ठेवणे. जय हरी..
राम कृष्ण हरी माऊली आमची कधिही कुठेही गरज लागली तर फोन करा निम्यारात्री तुमच्या साठी तयार आहोत🙏🙏
रामकृष्ण हरी.. महाराज..
आपण खरोखर खुपच महान आहात..
आपल्या निडर पणाला सलाम..
महाराज जय हो..
Jalal Maharaj aapan khup Vidavan ani Abhyasu ahat.Shri Pandurang aaplya pathisi aahet.
धन्य झालो महाराज तुमचे अनमोल ज्ञान ऐकून. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराज, भ्यायची गरज नाही.... कर्म हि धर्म हैं । सर्व दैवते आपल्या पाठीशी आहेत.
ज्ञानदेव तुकाराम कुणी कितीही तुमच्याविषयी वाईट बोलू उद्या किंवा वाईट वागू दे परंतु माऊलींच्या वचनाप्रमाणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो अशाप्रमाणे माऊली तुमचे रक्षण करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे राम कृष्ण हरी
Jai Hari Mauli. Jalal Maharaj, we always hear your all kirtan.Your each and every kirtan is always with deep knowledge and meaningful. We all are with you at anywhere and any time. Jai Hind.
आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहे फारच अभ्यासू आहात तुम्ही बिनधास्त ज्ञान वाटत रहा परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहील सर्व धर्म समान समजुन तुम्ही हे कार्य चालू ठेवा घटनेत अशी काही तरतूद नसेल की तुमच्यावर केसेस होईल
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.. जलाल महाराज तुम्ही अवतारी आहात❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏 चांगल्या प्रकारे कार्य आपण करत आहात भगवंत नेहमी आपल्या भक्ताकरिता उभा राहतो आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक यांचा संहार करतो . आपण निर्धास्त रहा आपण संतांच्या विचाराने मार्गक्रमण करत आहोत हे खुप पुण्याचं काम आहे आणि ते पुण्यच आपल्याला तारतं .
जय हरी जय हरी महाराज जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय हरी सबसतान कि जय जय जय श्रीराम राम 🛕🕉️🪔🌡️🌷🥀🌹🦧🚩🙏
माऊलींच्या कृपाशीर्वादाने आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत राम कृष्ण हरी
बाबा,तुमची विचाराची,बौध्दीक,शब्दाची,पताका आदश॔ अशीच आहे,🚩🚩👃👃
महाराज तुमच्या विचारांची समाजाला गरज आहे आपले कार्य महान आहे
ज्ञानोबा माऊली तुकाराम । । ॐ राम कृष्ण हरि । धमकी देणारे सदैव दुसऱ्याचे विचार मारणारे असतात . आणि समाजाला स्वतः सकट अराजकतेकडे नेणारे असतात . महाराष्ट्र आणि भारत हा सनातन धर्म , उपासनेवर भक्तीवर , साधु संतांवर आणि पंढरीच्या वारकरी यांच्यावर सदैव विश्वास ठेवतो .
महाराज रामकृष्णहरी आपल्या शब्दातील लीनता किती महान आहे. यावरूनच आपली योग्यता सिद्ध होते .जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीतून भगवंत, साधू संतांची वाटचाल झालेली आहे. आपण ही त्याच योग्यतेचे महंत आहात. पांडुरंग परमात्मा सदैव आपला पाठीराखा सखा आहेच .(रामकृष्णहरी )
जय हरी माहाराज ।किती अभिमान आहे ।आपल्या सांप्रदायाचा ।।तूम्हि बोलत असतांना खूप खूप आश्रू वाहीले । खरच खूप वाईट च आहेत हो ........
Maharaj
You are Great
You are Confident
You are Straight forward
You are Unique
I Salute to you Maharaj
Maharaj ji 🙏🙏🙏🙏🙏
अखंड वारकरी संप्रदाय व संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे महाराज. मुर्ख लोकांकडे लक्ष नका देऊ.
रामकृष्ण हरी महाराज. जलील जी महाराज वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाला मानणारे सगळे संप्रदाय परिवार तुमच्या पाठीशी आहेत महाराज
वारकरी संप्रदायामध्ये जाती.. पातीला महत्व नाही..
आणि वारकरी संप्रदाय हा कोणत्याही पक्षाचा बांधीलकी ठेवत नाही..
हे राजकिय बोके कितीही दमबाजी करो आम्ही जर खरे ज्ञानोबा.. तुकोबांचे अनुयायी आहोत हे ध्यानात ठेवा
श्री. ह भ. प. जलाल महाराज आपणास आणि आपल्या निडर पणाला शत.. शत प्रणाम.. प🌹🌹🙏🙏👏👏🚩🚩👌👌
महाराज आपली भुमिका योग्य आहे. अतिशय संयमाने बोलता.
किती शुद्ध वाणी आहे महाराज तुमची ,
Tumchyamadhye mala maze vadil disle tumche vichar khup chhan ahet
चांगल्या कार्याला विरोध हा नेहमी होतोच जसे ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम, संत नामदेव, शिवाजीमहाराज या सर्वाना समाजाचा रोष पत्करावा लागला परंतु त्यांचे कार्य अमर आहे महाराज तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत.
महाराज, आपल्या कार्यास सलाम आपण करीत असलेल्या कार्यास शुभेच्छा ,
🙏
Khub sundar, Maulee !!!
आवाज खूप छान आहे भारदस्त नमन तुम्हाला
महाराज मी तुमची सर्व व्हिडिओ पाहिलाय त्यात काहिच गैर वाटले नाही. उलट महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांनी राजकीय सुपारी घेतल्यासारखे गलिच्छ वर्तन करून नको त्या असभ्य भाषेत टीका केलेल्या दिसल्या या उलट आपण सर्व अभ्यासपूर्ण विवेचन करून समोरासमोर चर्चेस तयार आहोत हे स्पष्ट सांगितलं आहे. परंतु दुर्दैवाने जर कोणी असे वाईट बोलले असतील तर हे तेच खुप मोठं दुर्दैव आहे. रामकृष्ण हरी !
maulichy baddal konivi apsabda vaprat asel tar kuthlyahi varkari te khapun ghenar nahit saglech varkari saymi nastat aani nallayk lok vinakaran tawali karat Astil varkari pahilvan pan ahet ha deha mauli charni arpan karun varkri tayar zalela asto tymule aslya dhamkyana bhik ghalat nahi aani spastikaran konala dyayach hya hindu virodhi auladi tyach kahi garaj nahi je hindu mhanun janmala aale aani haddi disli tikde kutrya sarkhe palale tyna Kai sapstikaran dyaychi garaj nahi 🙏🙏
आपण जे कार्य हाती घेतले त्या कार्याला प्रणाम दंडवत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहो राम कृष्ण हरी
बाबा आपण धन्य तुमच्या कार्याला खूप भरारी हो तुमचे कार्य सफल तुमचे कर्ज ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने मुक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ओम् ह्रिंम bagla Mukhi सर्व दुष्ट नाम वाच मुख पाद स्तंभ स्तंभ जिव्हा किलय किलय बुध्दी नाषय नाषय ह्रिम ओम्,
महाराज वारकरी सांप्रदाय तुमच्या पाठीशी आहे.
वीर विठ्ठलाचे गाडे।
कळी काळ पाया पडे
माउलींच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार्या वारकर्याला खालच्या स्थरातुन बोलणारा हा किती खालच्या स्थरातला असेल हे सर्वांना कळून आले.देव चर्या माणसाला सद्बुध्दी देवो.
महाराज आपण काहीच वाईट बोलले नाही आपण खुप खूप छान बोलले
कोटि कोटि नमन अपल्याला 🙏🙏🙏
महाराज नमस्कार या राजकीय नेत्यांनी पूर्ण देश लुटून काढला आहे सर्व पक्षाचे लोक आहेत यात कोणालाही कमी जास्त लेखता येणार नाही परंतु वारकरी संप्रदायाचे चांगलं काम करत आहे त्याच्यामुळे हा देश टिकुन आहे
राम कृष्ण हरी
महाराज आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच...वेळ पडल्यास रामाचा आदर्श घेऊन आम्ही कार्य करत राहू. जय श्री राम...पांडुरंग हरी
जय हारी मावली तुमच्या सारख्या वारकरी सःप्रदयाशी निगडीत आसनार्या महाराजांची गरज आहे महाराष्ट्राला जय हारी...
खुप छान विवेकी विचार धन्यवाद महाराज
सलाम माऊली तुमच्या कार्याला
रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏
तुम्हाला कोण काय बोललं ते नाही कळालं पण एव्हढा शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास आपल्या बोलण्यातून जाणवत आहे खरंच संत हे सर्वांचे असतात रामकृष्ण हरी महाराज
माऊली आपण ज्ञानोबा चे परम भक्त आहात घाबरून जायच नाही तुम्हाला धमकी देणारी हि औलाद एका बापाची नाही माऊली आम्ही तुमच्या बाजूला आहे वेळ पडला तर प्राण गेला तरी मी माझ्या परम ज्ञानोबा भक्त मी एकला पडू देणार नाही राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान विश्लेषण
Maharaj tumi mahan aahat.aami tumcha sobat aahe.ram krishan hari.
महाराज सर्व समाजाला तुमच्या सारखी मानसाची जरुरत आहे जे ही लोकं तुम्हाला धमक्या देत असतील.त्यांची तुमच्या पूढे उभे राहण्याची सुध्दा लायकी नाही जय हरी विठ्ठल 🙏
खरा संत घाबरत नाही. खऱ्या संताना समाजाचा त्रास सहन करावा लागतो. असा आजवरचा इतिहास आहे. 🙏🏻🙏🏻
महाराज ज्यांना कुणाला तुमच्या तुमच्या सोबत लढायची खुमखुमी असेल ना त्यांना म्हणावं विचाराशी लढाई केव्हाही लढा
जय हरी माऊली समाज प्रबोधन करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत ।
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
वाहवा,कीर्ती संयमित विचार,कीर्ती समर्पण वारकरी संप्रदायाचा बघत.
रामकृष्णहरी महाराज खरोखरच निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, संत वचनाप्रमाणे आपले जीवन आहे . संपूर्ण वारकरी संप्रदाय समाज तुमच्यापाठीशी आहे.
संतांच कार्य हाती घेतलय तुम्ही महाराज, घाबरू नका अश्या धमक्या तुमच्यापुडे फुलांचे हार आहेत अस समजा... राम क्रष्ण हरी❤❤
🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏
जलाल महाराज राम कृष्ण हरी
महाराज आपल्याला परमेश्वराची राखन आहे.तुम्हाला कोणीही काहीच करू शकत नाही. रामकृष्णहरी महाराज.
महाराज घाबरु नका सर्व वारकरी संप्रदाय तुम्हाला साथ देणार हा माझा विश्वास आहे
राम कृष्ण हरी 🚩🙏🏿🚩🚩🙏🏻💐💐💪💪💪💪💪💪👍👍👍👍
तुम्हाला काही गरज पडल्यास फक्त एक फोन करा धावत येईल तुमच्या साठी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी माऊली
महाराज , जय हरि , अज्ञानी लोकांचे माथी हाणा काठीने त्यांचे डोके फोडू या . कुणालाही भिण्याचे कारण नाही , यासंताच्या भूमीत . जय हरि .
राम कृष्ण हरी महाराज.
महाराज सर्व महाराष्ट्र तील जनता तुमच्या बरोबर आहे. रामकृष्ण हरी
एवढी नम्रात धन्य माऊली
डॉक्टर जलाल महाराज सय्यद माऊली तुमची एक निष्ठा आहे माऊली वर तुकोबा वर आणि भगवान पांडुरंग परमात्मा वर तुम्हाला कोणी हि काही करणार नाही तुमचा पांडुरंग आणि आम्ही वारकरी आहोत माऊली जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जयजय रामकृष्ण हरी।
महाराज, प्रणाम, सम्पूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, वारकरी संप्रदाय जात धर्म बघत नाही, जो हरी चा तो सर्वानचा, प्रत्येक जाती धर्मा मधे संत होऊन गेले, सर्वांचा एकच संदेश प्राणी मात्रान वर प्रेम करा, एक आवाज द्या महाराज, आम्ही आपली ढाल बनु 🌹राम कृष्ण हरी 🌹
अलीकडील काळातील जात,पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन स्वतः च्या विचारांशी ठाम असणारे कदाचित एकमेव महाराज.!
जो पांडुरंगी विसावला...तयाचा त्रिवीधताप संपला..
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली वारकरी संप्रदाय साठी
श्री रुक्मिणी पंढरीनाथानी माऊली नी
तुम्हाला जन्माला घातले आहे तुमच्या या कार्यास
प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Maharaj Muli Tumchya pathishi Aahe.Jay Hari .
महाराजांना शिवीगाळ हा प्रकार कोणी केला असेल तर तो हिंदू धर्मातील नव्हे तर महाराज जे बोलतायत त्याच्यावरून हे स्पष्टपणे दिसून येत की महाराजांना धमकी व शिवीगाळ हा प्रकार मुसलमानाने केला आहे...मी पण मुस्लिम धर्मातील होतो... आणि श्री राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांची भक्ती करतो...तर माझे घरचे माझे आई वडील मला घरातून हाकलून दिले आई वडिल व नातेवाईक सर्वांनी माझा छळ केला...किंतु कृपा आहे माझ्या जनार्दन बाबांची माझ्या बाबांनी मला कधीही सोडलं नाही...
म्हणुन म्हणतात कोण म्हणतं देव दिसत नाही जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हा देव दिसतो...
आमच्या बाबाजींचे भक्तिगीताच कडवं सादर करतो...
🙏 भाऊ बंधू माय बाप नाही रे कुणाचे हे माझे ते माझे कुणी ना कुणाचे...
मी तु पणा सोडून मना भगवंत पाही...
आवडीने मना जनार्दन गाई जनार्दन गाई रे मना मौनगिरी गाई आवडीने मना जनार्दन गाई...
तू निफाड कारखाण्यावर होता का रहायला??
@@sanjeevgiri2273 तुम्ही निफाड तालुक्यातील शिवपुरी चे आहात का?