येथे उपकारासाठी/ आले घरजा वैकुंठी// माऊली आपल्या सकळ समाजाला उपकाराठीच आले...यांनी पुर्व जन्मीचे सुकृत काहितरी उत्तम कर्माचे फळ आहे..कारण एवढा अभ्यासू किर्तनकार होणे खुप अवघड आहे.. कोणत्याही विषयावर सहजपणे चिंतन सांगतात... त्रिवार वंदन....
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांचे चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
Ram Krishna hari❤
माउलींना ही गर्व वाटत असेल महाराजांचे .खूप गोड किर्तन.🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
माऊली शब्द नाही किती उंची वरील किर्तन प्रत्यक्ष होतो परंतु पुनः श्रवण करतो आहे🙏
🙌🙏💐Ram Krishna Hari Mauli 🙏👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
माऊली कदम महाराज..... राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वा वा वा माऊली
अखंड स्मरणात राहील असा सप्ताह कार्यक्रम.
राम कृष्ण हरी...
राम कृष्णा हरी
ज्ञानदेव कोल्हाळसर आणि कोल्हाळ परिवार यांच्याकडून माऊलींना राम कृष्ण राम कृष्ण हरी..... लिंगदेव तालुका अकोले
गायक वादक Gr8
सुंदर नियोजन
🚩राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरी 🙏
1:50 व्वा कडुळे महाराज
Ram kursani हरी
येथे उपकारासाठी/ आले घरजा वैकुंठी//
माऊली आपल्या सकळ समाजाला उपकाराठीच आले...यांनी पुर्व जन्मीचे सुकृत काहितरी उत्तम कर्माचे फळ आहे..कारण एवढा अभ्यासू किर्तनकार होणे खुप अवघड आहे.. कोणत्याही विषयावर सहजपणे चिंतन सांगतात...
त्रिवार वंदन....
I was here
l .15 . 30.
गायन व वादन चौघेही अफाट
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांचे चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
नियोजन तोड नाही
Mp3 डाऊनलोड करा.माऊली कामामध्ये असतांना आईकता येईल
डाऊनलोड ची सिस्टम नाही
राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी