Mahayuti मध्ये Ajit Pawar यांच्या NCP ला बाहेर काढण्याचा BJP आणि Eknath Shinde गटाचा प्लॅन ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #BolBhidu #AjitPawarNCP #MahayutiSeatSharing
    अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून महायुतीत 'ऑल इज नॉट वेल' अशी स्थिती असल्याचं बोललं जातं. भाजप आणि शिंदे गटासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सातत्यानं खटके उडताना दिसतात. आता जागावाटपावरून देखील त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय. तिन्ही पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर येत असतानाच, आता अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह आखण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येतायंत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न केलं जात असल्याची चर्चा आहे.
    यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सूचक विधान केलंय. अजित पवारांची गरज संपल्यानं भाजपकडून त्यांचा काटा काढला जातोय. अजित पवार यांना बाहेर काढलं तर भाजप आणि शिंदे गटाला जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय. पण अजित पवारांना महायुतीबाहेर काढण्याची खेळी खरंच भाजप आणि शिंदे गटाकडून केली जातेय का? नेमक्या चर्चा काय होतायंत? अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली तर कुणाला फटका बसेल? पुढे अजित पवारांचं राजकारण कसं असू शकतं? सगळ्याचं प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 64

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 2 години тому +13

    त्यांच्यासोबत तस झालं तरी कुणाला वाईट नाही वाटणार 😅

  • @appa7235
    @appa7235 3 години тому +35

    30 वर्षे युती असणाऱ्या शिवसेनेचा कटा कडला अजित पवार काय चीज आहे भाजप साठी

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 48 хвилин тому +2

      koni pawar kaka ni na?
      uddhav cha purta tuntuna kelay, ajit cha pan bali dila supriya sathi!

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 23 хвилини тому +1

      हिरवीसेना स्वतः गेली 2019 ला काँग्रेस सोबत, फावड्याला मूर्खमंत्री व्हायचं होतं

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 години тому +30

    काही नाही लवकरच महोदय अजित पवार हे शरद पवार गटात जाणार....
    काका मला माफ करा म्हणत....😅
    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @adn389
    @adn389 4 години тому +62

    काही केलं तरी महायुती पराभव पत्करावा लागणार च आहे😂😂

  • @lalitwankhede7022
    @lalitwankhede7022 3 години тому +13

    अजित पवार युतीत राहीले काय आणि नाही राहीले काय त्यांचे जास्तीत जास्त 15 आमदार येतील😅

    • @enzo_420gaming8
      @enzo_420gaming8 3 години тому

      11

    • @strangelife1121
      @strangelife1121 2 години тому

      😂

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Годину тому

      15???? मला स्वतः अजित पवार निवडून येतील का नाही इतकी परिस्थिती वाईट आहे

    • @lalitwankhede7022
      @lalitwankhede7022 58 хвилин тому

      @@mangeshmore9029 Agreed

  • @Skb713
    @Skb713 3 години тому +6

    Chinmay bhauchya voice madye maz aas manna ahe big boss che 70diwas ka zale video bannva 😊

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 години тому +8

    Lat Marun Hakla Ajit Pawer La.

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 Годину тому +3

    महायुती मधुन नाही तर राजकारणातून च बाहेर जाणार आहेत अजित पवार, विधानसभा झाल्यावर...😅😅😅

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 години тому +19

    दादा परत या
    मुख्यमंत्री व्हाल❤

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 години тому

      काही गरज नाही तिकडेच शिलगु दे त्या मुतऱ्याला

    • @sarikaraut1303
      @sarikaraut1303 2 години тому

      Ajit pawar cm honar nahi pakka

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad 2 години тому +1

      Kaka get nasto ata

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 3 години тому +2

    एकूण काय तर -दादांनी मित्रपक्षांची अवस्था ' सांगता येत नाही आणि सहनही होत नाही ‌' अशी करून ठेवली आहे,असंच आपलं म्हणणं आहे ना ?

  • @shubhamsmagar
    @shubhamsmagar 3 години тому +3

    किती गोड❤ यांना लव्ह स्टोरीज करायला द्या नवीन सिरीज काढून..

  • @mity521
    @mity521 Годину тому +2

    हीरा मंडी ते बोल मंडी 😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 4 години тому +7

    Nidhi ajit dadach deta mhanun shant rahtat shinde gat😂

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 3 години тому +8

    फडणवीस ने वाट लावली सगळी, कशाला त्याला युती मध्ये घ्यायच होत.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 3 години тому +3

    Vapara aani feka 😂😂

  • @sohamnannavare8531
    @sohamnannavare8531 Годину тому +1

    आता बारामतीतून आवाज येणार काका मला वाचवा....😂😂

  • @kuldeepbagde9000
    @kuldeepbagde9000 3 години тому +1

    सहानुभूती चां खेळ चाललाय 😂

  • @bajrangpitlewad1455
    @bajrangpitlewad1455 2 години тому +1

    मीं तरं म्हणतोय ना अजित पवार ला महायुती तुन बाहेर काढलं पाहिजे

  • @SushilGawai77
    @SushilGawai77 Годину тому +1

    Congress ❤

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 2 години тому +4

    Bigg Boss 70 दिवसांच का केलं त्यावर व्हिडिओ बनवा की चिन्मय सर

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Годину тому

    लवकरच घटस्फोट होऊ शकतो

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 години тому +1

    Kaka Sharad Pawar Che Khali Hooti UTI Madhe Gunas .

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 Годину тому

    Kingmaker Ajit dada 2024 vidhansabha

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 години тому +1

    Jai Maharashtra

  • @navid......1112
    @navid......1112 3 години тому +2

    BJP satta sathi mim shi pan ut karo shekta

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 години тому +2

    दादाच्या जागा जास्त निवडून आल्या पाहिजे तरच महायुती फॉम मध्ये येईल

  • @Shinde1999
    @Shinde1999 3 години тому

    Bolbhidu daily target: Ajit Pawar, Devendra Fadanvis & Uddhav thakre 😅😅😅

  • @pramodfand589
    @pramodfand589 37 хвилин тому

    अजित पवार यांना बाहेर काढले तर विधानसभेत महायुती ला फायदा होणार आहे

  • @vinodmanjrekar4821
    @vinodmanjrekar4821 Хвилина тому

    .फडणवीसांचा तोड फोड प्रकरण त्यांच्याच अंगावर शकणार

  • @TatyaSul-k7n
    @TatyaSul-k7n 57 хвилин тому

    jopryant pawar saheb topryant Ajit dada cha kata kay shet pan kon kadu shakat nahi 😂😂😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 4 години тому +5

    Ajit dada is best dcm ❤

  • @prashantkandarkar8993
    @prashantkandarkar8993 3 години тому

    Shinde sarkar ,bjp ani mns uti honar ani rastravadi la baher kadhnar 😂

  • @tusharlondhe6520
    @tusharlondhe6520 40 хвилин тому

    Congress ✌🏻 rahul ❤️

  • @akashwaghmare8697
    @akashwaghmare8697 2 години тому

    BJP he karnaarch hoti. Shinde sobt pn asach honaare.

  • @sgsom2241
    @sgsom2241 3 години тому +2

    शिंदे 🚩

  • @ganeshdangare9019
    @ganeshdangare9019 Годину тому

    BJP ani shinde ok aahet ajit pawar mule bjp ani sena la nuksan aahe

  • @Ggirg
    @Ggirg 4 години тому +5

    As a prank आपण यावर्षी सगळे मनसेला मत देऊ बघू काय होतय