सकाळी मुलाच्या शाळेच्या घाईगडबडी मध्ये मी बनवते १० मिनिटात होणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे| नाश्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • सकाळी मुलाच्या शाळेच्या घाईगडबडी मध्ये मी बनवते १० मिनिटात होणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे| नाश्ता
    • सकाळी मुलाच्या शाळेच्य...
    #शाळेचाडब्बा #parabkitchen #parabkitchenrecipe #dabba #nashta #breakfastrecipe #dhirderecipe ##tiffinrecipe #tiffinboxrecipes
    परब किचन मालवणी special मसाले तयार आहेत ऑर्डर करायची असल्यास कृपया व्हॉट्स वर संपर्क साधावा 9766549535 आमच्या घरघुती मसाल्याची चव नक्की घ्या वापरून झाल्यावर अभिप्राय ही द्या आता पर्यंत ज्यांनी ज्यांनी मसाले घेतलेत त्या सर्वान आमच्या मसाल्याची चव आवडली तुम्हीही ऑर्डर करा.
    For Business Enquiry
    Whats up 9766549535
    Email at : parabkitchen@gmail.com
    To order Parab Kitchen special Malvani Masala what’s up on 9766549535
    Follow us on
    / parabkitchen
    Facebook : ParabKitchen

КОМЕНТАРІ • 43

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 2 місяці тому +3

    खुप छान लगेच करण्यासाठी चांगले आहे 🌹🌹

  • @shivsrushti.
    @shivsrushti. Місяць тому

    Hi मी आज ही धिरडे केले खूप अप्रतिम झाले . त्यात मी कांदा गाजर पण घातला आणि थोडा पातळ करून घावणे सारखे पण केले टेस्टी एकदम . Thankyou for recipe.

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 місяці тому +4

    मस्त बनवलीस धिरडी जरा नाचणीचे घावने आणि धिरडी दाखव नेहमी प्रमाणे विडिओ छान झाला. तू टाकल्या टाकल्या लगेचच बघितला

  • @preranamane3109
    @preranamane3109 2 місяці тому

    Masta, zatpat recipe.

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 місяці тому

    मस्त खूप छान

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 місяці тому

    मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात

  • @neetasawant7349
    @neetasawant7349 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ👌👌 ताई उद्या वटपौर्णिमा आहे, तर त्याचा ही व्हिडिओ बनवा हा🙏🙏😊

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 місяці тому

    खूप छान लगेच करण्यासाठी चांगले आहे

  • @RupaliKesarkar
    @RupaliKesarkar 2 місяці тому

    Khupch chan👌👌

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 2 місяці тому

    Khup chaan recepie tai Dhanyawad tumche

  • @Geet_s-y6k
    @Geet_s-y6k 2 місяці тому

    Khup chan healthy recipe

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 2 місяці тому

    Mast recipe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 місяці тому

    Khup mast ghavan banavla tai

  • @vijaypawar3173
    @vijaypawar3173 2 місяці тому

    Ready to make the dhirde.... Nice;

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 місяці тому

    छान ❤️❤️👌👌👍👍😋😋😋😋🙏🙏

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 2 місяці тому

    👌👌👌🌟🌟🌟👍

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 місяці тому +1

    Ha pan konta ahe Tai beedacha tava var dakvna Ani nachniche dhirde dakva sarv tips pan sanga

  • @simantinisawant1826
    @simantinisawant1826 2 місяці тому

    मस्तच रेसिपी अगदी नेहमी प्रमाणे. एकदा नाचणि आणि ज्वारीचे घावणे पण दाखवा कसे करायचे ते.👍

  • @marathi598
    @marathi598 2 місяці тому

    mast

  • @pratibhaghude9701
    @pratibhaghude9701 9 днів тому

    tumache videos ka nahi yet aajkal

  • @sudhirtankkar3715
    @sudhirtankkar3715 2 місяці тому

    पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या करा

  • @pavip3099
    @pavip3099 2 місяці тому

    मालवण मसाला तीखट्ट मील्लेल का…..