Dost Maza Shankar Baba || दोस्त माझा शंकर बाबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • श्री स्वामी समर्थ !! जय शंकर
    भातुकलीचा खेळ सांग ना आवडे का तुला..?
    लंगडीचा डाव मांडून पकडून घे ना मला !!
    श्री शंकर महाराज हे ब्रह्मांडाचे सद्गुरू असले. तरी त्याचबरोबर ते प्रत्येकासाठी आणखी काही तरी खास असतात. महाराज कधी लंगड्याची काठी असतात, तर कधी आंधळ्याची दृष्टी. कधी बुडणाऱ्यासाठी हात असतात, तर कधी ते चुकलेल्याची वाट असतात!
    आजच्या धाकाधकीच्या आयुष्यात मोठी माणसंच एकटी पडली नाहीत तर, लहान मुलांवर ही तीच वेळ आली आहे. या गाण्यातल्या लहानग्याचे आई वडील कामावर गेले की तो एकटाच घरी असतो, त्याच्या बरोबर बोलायला , खेळायला आजूबाजूला कोणीच नसते. अश्यावेळी श्री सद्गुरू शंकर महाराज त्याचे सवंगडी होतात, आणि रोज त्याच्या बरोबर खेळायला येतात. म्हणून तो लहानगा महाराजांना म्हणतो की तूच माझा खरा दोस्त आहेस..!! रोजच्या सारखे आजही आपण नवनवीन खेळ खेळू.
    या गाण्याच्या माध्यमातून शंकर महाराजांचा लहानगा मित्र रोज त्यांच्याबरोबर काय-काय धमाल करतो ते सांगतो !
    गायक - नील चापेकर
    संगीत : हर्ष के
    गीत - सुरेश पंडित
    संकलक : जयदीप रायकर
    गीत मिश्रण : प्रसाद पवार
    दिग्दर्शक : देविदास खाटपे
    निर्माता : बोलपट म्युझिक
    संकल्पना : शशि खंदारे ,विकास खंदारे
    ( बोलपट निर्मिती )
    विशेष आभार : ॥ श्री शंकर महाराज विश्रामधाम ||
    प.पू बाबुराव रुद्रकर यांनी स्थापन केलेला श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज विश्रामधाम, चैतन्य नगर धनकवडी पुणे
    Facebook : / bolpatmusic
    #ShriShankarMaharaj #श्रीशंकरमहाराज #ShriSwamiSamartha #श्रीस्‍वामीसमर्थ #Bolpatcreation #BolpatMusic #mayurdada #mayurkaldante #jayshankar

КОМЕНТАРІ • 62