LIVE : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, आरक्षणावर तोडगा निघणार? | Manoj Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому +76

    खरा अबभासू माणूस आहेत
    पाटील बोलतात ते खरे बोलतात
    मागण्या मान्य करा
    विनंती आहे

  • @HanumantZanzane
    @HanumantZanzane 9 місяців тому +12

    हे पाहून नायक चिञपट आठवला. जरांगे पाटलांना मानाव लागेल. जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा.

  • @sachinghule6072
    @sachinghule6072 9 місяців тому +12

    #संघर्षयोद्धा मा.मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому +16

    संघर्ष युद्ध मनोज दादा
    जरांगे पाटील
    संघर्ष खूप मोठा आहे
    विजय खऱ्या चां होत असतो
    ओन्ली पाटील

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 9 місяців тому +15

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठे

  • @baburaoingole5845
    @baburaoingole5845 2 місяці тому +10

    आम्ही सर्व जरागे पाटलाच्या मागे आहोत एक मराठा लाख मराठा जरागे

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 9 місяців тому +25

    जरांगे पाटील आप आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय

  • @ShamsundarShinde-z2v
    @ShamsundarShinde-z2v 2 місяці тому +2

    आमचे जरांगे दादा म्हणजे आधुनिक काळातील प्रतिशिवाजी आहेत.

  • @NarayanMorbale
    @NarayanMorbale 7 місяців тому +8

    मनोज दादा तुम्ही लय भारी बोलताय मंडळ गोंधळून गेलंय 🌹🌹

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 9 місяців тому +10

    खुप अभ्यास पुर्ण प्रश्न करतात मनोज दादा

  • @mathformerit367
    @mathformerit367 9 місяців тому +9

    पाटील साहेब ❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +23

    ❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 9 місяців тому +16

    मराठा आरक्षनावर सरकार आणि प्रशासनाचे चाल-ढकल करणे हे महागात पडेल.. असं दिसत आहे...!

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 9 місяців тому

      आहो जरागे या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे च चुकीचे दाखले दिले तर,, दाखला गडबडीत चुकीचे गेले तर आमचे परिवार रस्त्यावर येईल

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 9 місяців тому +6

    मुख्यमंत्रीपद दुसऱ्या देऊ शकता तुम्ही हे करा नाही तर दोघाला सुद्धा देऊऊ शकता परंतु आरक्षण का देऊ शकत नाही तुम्ही आपल्या राम मंदिराचं काम देखील नाही झालं त्याचं उद्घाटन देखील करू शकता तुम्ही तर आम्ही काय तेवढे वेडे नाहीत बरं का

  • @pandurangmujmule4501
    @pandurangmujmule4501 9 місяців тому +4

    नांद्रा ता. परतूर जि. जालना नोंदी तपासल्या नाही. एकही नोंद सापडली नाही.

  • @nikhilpande2141
    @nikhilpande2141 3 місяці тому +6

    पाटील मनतील तस दा ते आमच्या हकाच मागत आहेत 🙏🙏🙏

  • @manevaibhavi2909
    @manevaibhavi2909 9 місяців тому +3

    मनोज दादा आमच्या गावात कसलंच कागद किंवा दवंडी दिलेली नाही बोरसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 9 місяців тому

      Vilashrao Deshmukh ji ka area hai aur aap kisake sath hai ye sabko pata hai sirf hawa bharane ka kam mat kijiye ? 😂😂😂😂😂😂

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    या कागदपत्रांवर डॉक्टरचे ही सही असली पाहिजे डॉक्टरचा डॉक्युमेंट असला पाहिजे की हा पूर्ण शरीराने स्वच्छ आहे

  • @hanumanlehane237
    @hanumanlehane237 2 місяці тому +1

    जरांगे पाटील बरोबर बोलतात खरंच पूर्ण अभ्यास आहे जरांगे पाटलांचा जय शिवराय जय जिजाऊ

  • @manevaibhavi2909
    @manevaibhavi2909 9 місяців тому +5

    आमच्या गावात नोंदी सापडल्या की नाही हेच कळत नाही

  • @nitinchavan7894
    @nitinchavan7894 9 місяців тому +5

    पंढरपुर तालुक्यात नोंदीची यादी नाही सपडाल्या

  • @santoshtale5109
    @santoshtale5109 9 місяців тому +6

    समाजभुषन जरांगे पाटील जिंदाबाद

  • @UdayNawade
    @UdayNawade 9 місяців тому +4

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    मराठी लोकांच्या रक्ताची तपासणी करूनच हा पैसा देण्यात येईल

  • @LahuChougale-t4v
    @LahuChougale-t4v 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha

  • @gorakhnathgule7005
    @gorakhnathgule7005 3 місяці тому

    Take the care of health

  • @ashabeed3860
    @ashabeed3860 2 місяці тому

    फक्त महाराष्ट्रात मा.जरांगे पाटील सरकार येणार

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 2 місяці тому

    खर बोलनार मानुस आसच बोलतो पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है

  • @sanjaychanne3771
    @sanjaychanne3771 Місяць тому

    आम्ही फक्त जरागें पाटला सोबत.

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    पण तुमच्या सभेमध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक कास्टचे लोक येतात सभेमध्ये आंदोलन करण्यासाठी मग त्यांची मेहनत अशीच वाया जाणार का त्यांच्यावर अन्याय नाही का होणार मग फक्त आणि फक्त मराठी श्लोक येत नाही आहे त्यामुळे ही सभा खूप मोठी दिसते

  • @VitthalRahane-k9r
    @VitthalRahane-k9r 8 місяців тому +2

    सगे सोयरे आपलेच आहे करा काम प्रेमाने

  • @AKASHYSAYBARghmil
    @AKASHYSAYBARghmil 3 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 2 місяці тому +1

    ग्रामपंचायत च्या बाहेरच्या भिंतीवर नोंदी लावू नये आतून लावाव्या कोणी नोंद फाडली तर शासन आणि सरपंच जबाबदार राहील

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 9 місяців тому +1

    जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत आपला मराठा समाज बांधवांना फक्त गोल गोल घुमवणार मला असं वाटतंय मी काय कोणता महान व्यक्ती किंवा मोठा कार्यकर्ता नाही ये एक जुमलाथा असं म्हणायला हरकत नाही आरक्षण द्यायचंच असेल यांना तर तात्काळ द्यावा यांनी राम मंदिराचा काम झालं नाही तरी देखील यांनी उद्घाटन करायला तयार आहेत थोडासा विचार करा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @dilipkharade7694
    @dilipkharade7694 2 місяці тому

    Jarnge patil❤

  • @Vitthalghaywat-k6e
    @Vitthalghaywat-k6e 2 місяці тому

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथील एकही ग्रामपंचायतीला नोटीस लागलेली नाही

  • @chandrakantsagar9047
    @chandrakantsagar9047 2 місяці тому

    खरंच मानले पाहिजे घरात दरांगे साहेबांना काय अभ्यास आहे त्यांचा

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 3 місяці тому +2

    पांडुरंग हरी

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    मेडिकलचा प्रमाणपत्र असलं पाहिजे सरकारी हॉस्पिटल मधला

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 3 місяці тому +1

    दादा इगतपुरी तालुका ही तपासणी पासून वंचित आहे इगतपुरी तालुका पूर्णपणे ह्या कामात थंड आहे

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 2 місяці тому +1

    अगोदर परिवारात वाटप करा 20 तारखेच्या अगोदर नंतर परिवाराचे नातेवाईक

  • @VyankatiShinde-f3o
    @VyankatiShinde-f3o 2 місяці тому

    बरोबर आहे पाटील

  • @ashokkawade1130
    @ashokkawade1130 7 місяців тому +3

    आता फक्त विश्वास असेल तर मनोज दादा जरागे पाटील आनी बचुभाऊ कडु

  • @bharatpoplait2794
    @bharatpoplait2794 Місяць тому

    बुध्दीवंत अधिकारी पदाधिकारी महाराष्ट्रात आहेत का मनोज जरंगे बोलतात जनता जनार्दनाचा आवाज ऐकते परंतु आलेल्या शिष्ट मंडळाचा आवाज ऐकु येत नाही असे का

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 Місяць тому

    माझ्या गावात ४१नोंदी सापडल्यात पण गावाच्या नोटीस बोर्ड वर नोटीस लावाल्या नाहीत.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +2

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @govindraobiradar4844
    @govindraobiradar4844 8 місяців тому +1

    लातूर जिल्ह्यात ग्राम पंचायत मधे नौदी आहेत नाहीत हे आमच्या येथे काही दिसले नाही

  • @PandurangGadekar-h3y
    @PandurangGadekar-h3y 3 місяці тому +1

    माझ गाव पुर्ण कुणबी आहे पण जळवा जुळवि करयला खुप अडचण येत आहे

  • @vishnuphatak6568
    @vishnuphatak6568 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण

  • @PrasadSuke
    @PrasadSuke 3 місяці тому +1

    Jay shivray dada❤❤

  • @sanjayshindalkr6239
    @sanjayshindalkr6239 2 місяці тому

    जरांगे दादा ज्याला कुनबी प्रमान पत्र नाही मीळाले त्यांच्या सखा सोयरया मधे नसेल तर आरक्षण कसे मीळेल

  • @bspboss204
    @bspboss204 3 місяці тому +2

    धाराशिव नाही तर नोदी सापडत नाहीत ❤❤❤❤❤❤❤

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    कारण असाच पैसा देण्यास सुरुवात केली तर हे मराठी लोक डोक्यावर बसतील आणि यांचे अफेअर भरपूर आहेत त्यानंतर डॉक्टरांनाही भरपूर त्रास होईल एड्स प्रत्येक गावात पसरतील

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 9 місяців тому +3

    अमर पुरचे आम्ही रहिवासी काळाचे भय कोणाला जन्मापुरवी करार नामा मरणाचा आम्ही केला. जय जिजाऊ जय शिवराय

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 3 місяці тому +1

    Mukyamantri saheb..

  • @SopanMaykar
    @SopanMaykar 2 місяці тому

    आगदीबरोबर आहे

  • @HafijasoMulla
    @HafijasoMulla 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @तेजसयूट्यूबचॅनल

    जरांगे पाटिल अभ्यास पूर्ण कमेंट वाह मानलं पाटील मुख पाठ काहींना कागद दाखवायला लागले

  • @NivruttiPawar-z6t
    @NivruttiPawar-z6t 2 місяці тому

    अक्कलकोट तालूका मध्ये हेच नाव सुध्दा नाही अजून सुध्दा

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 2 місяці тому

    राज्या त राष्ट्रपति राजवट लागू करा , हे सर्व नाटक आपोआप बंद होतील

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    आणि फक्त सरकारी डॉक्टरची सिग्नेचर असली पाहिजे दुसरे कोणाचे हे डुबलीकेट सिग्नेचर पाहिजे नाहीतर प्रायव्हेट ची ही नको

  • @vandanamhake7915
    @vandanamhake7915 2 місяці тому

    Bharat mata ki❤❤❤❤ Jay

  • @LaxmanGaware-xo1hg
    @LaxmanGaware-xo1hg 2 місяці тому +1

    नोदी.आहे.तहसील.पैसे.मघते.

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 9 місяців тому +1

    चाणक साहेब दोन दोन उपमुख्यमंत्री करू शकतात मंग आरक्षण का नाही भेटू शकत

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 3 місяці тому

    Ek Maratha lakh Maratha

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    काहो जनार्दन पाटील तुमच्या सभेमध्ये फक्त आता मराठीत राहणार आहेत का पण आता जे दुसरे पण कास्ट चे लोक येतात तुमचे सभेमध्ये आंदोलनासाठी त्यांच्यासाठी नाही का हा पैसा

  • @तेजसयूट्यूबचॅनल

    अधिकारी चुपचाप

  • @gorakhnathgule7005
    @gorakhnathgule7005 3 місяці тому +1

    There are two low one for maharashtra and second for marathwada

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 9 місяців тому +2

    सरसगट मराठा समाज ला कुणबी नोंदी सरकार ने द्यायला हव्यात

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 9 місяців тому

      Sahi baat hai aisa sapana dekhana aap adhikar hai? 😂😂😂😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 9 місяців тому

    आमच्या गावातील नोंदी लावलेल्या नाहीत.५००० रु. प्रत्येकी मागणी केली आहे.

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 20 днів тому

    ONLY MANOJ DADA

  • @ashabeed3860
    @ashabeed3860 2 місяці тому

    माजलगांव तालुक्यात देखील नाही

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    सखे सोयरे यामध्ये घेऊ नका एकाच कुटुंबाला भेटतील

  • @shikantgade609
    @shikantgade609 2 місяці тому

    Patil sahab

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    बरोबर आहे कायद्याला किंमत नाही का

  • @marutimane3856
    @marutimane3856 9 місяців тому

    Websites sanga, atta check karto

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 3 місяці тому

    आजवरच्या वाटचालीवरुन आरक्षण सरकार देईल असे वाटत नाही, पंरतु जाती जातीतिल भांडणे पाहून मनु-मन मात्र गालातल्या गालात मनसोक्त हसून आनंदी होणार.

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    तुम्ही सर्वजण बसलेले तिथे मराठीत दिसतात याचा अर्थ यामध्ये तुम्हालाही पैसा भेटेल

  • @शिवाजीमहाराजतांबिले

    वाघ जाळी ता सेनगांव जिह हिगाेली

  • @BhimraoIngole-q3i
    @BhimraoIngole-q3i Місяць тому

    Dada dyaa tyaanaa sodun chala telanganat revant reddyaala phon kara

  • @laxmangokule7676
    @laxmangokule7676 9 місяців тому

    💪💪🚩🚩🚩🚩💪💪

  • @LaxmanGaware-xo1hg
    @LaxmanGaware-xo1hg 2 місяці тому

    अहमद.नगर.जि.क्षिरामपु.ता.किती.नोदी.वाटप.करता

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    मला असं वाटतंय की अशी पण नोंद घेण्यात यावी पैसे द्यायचे असतील तर मराठी लोकांना त्या घरातील पुरुषात पुरुषाला किती बायका आहेत त्याचं बाहेर कुठे अफेअर आहे का तसेच त्याच्या बायकोचे कुठे बाहेर अफेर आहे का त्यांचे दोघांचे नाजायस संबंध कोठे बाहेर आहेत का कारण हे लहान मुलाच्या जेवणाचा प्रश्न आहे 21:52 प्रश्न आहे

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 9 місяців тому

    लुटमारीचं ५००० रु.मागत आहेत प्रति नोंद

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    ते तपास तपासा बोलतात तर तपासा नाहीतर

  • @AnilJadhav-vo4sv
    @AnilJadhav-vo4sv 3 місяці тому

    1111111111 supar man patil

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    हे तुमच्या एकट्यासाठी पैसे देत असतील जरांगे पाटील हे तुम्हाला कळलं नसेल बहुतेक

  • @madhavpichare699
    @madhavpichare699 9 місяців тому +2

    Very cleaver man but

  • @vabhovzhrad5149
    @vabhovzhrad5149 3 місяці тому +1

    शिष्ट मंडळाचे चेहरे पडले 😂

  • @gorakhnathgule7005
    @gorakhnathgule7005 3 місяці тому

    There is two low one for marathwada and seconde for maharshtra

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 3 місяці тому

    सरकार पडलं उघड.

  • @AshokNande-w5o
    @AshokNande-w5o 9 місяців тому

    धारूर तालुका नोंदी तपासल्य नाही

  • @BhimrajMore-n8u
    @BhimrajMore-n8u Місяць тому

    A

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 3 місяці тому

    Thaltal bolthey 6ghan vani Telgi gothala ghalun jel pahun😂 sage soyre kara amcha gavcha bad vahu 😢n ghelay

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 3 місяці тому

    Matrsattak Padhatine certificate Wataps karta yenar nahi.. nahi tar mag aai Che adnav lawawe legal..divorced women.

  • @maheshmotarwar3664
    @maheshmotarwar3664 9 місяців тому +1

    Patil , sarkar aap ko jo chahe wo promise aap ke hisab se dega lekin kya wo court me tikega ,15 ferwari tak ayog ka report pesh honewala hai ?aap Mumbai me nahi ja sakte ho ,aisa mera personal mat hai 😂😂😂😂

  • @maheshmotarwar3664
    @maheshmotarwar3664 9 місяців тому

    Patil aap ko OBC pramanpatra mila hai kya? 😂😂😂😂😂😂

  • @prashikwaghmare4434
    @prashikwaghmare4434 3 місяці тому

    ‌ ਅ

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b Місяць тому

    ब्रेक घेऊया आता