लोणचे मस्त तेल मुक्त आहे हे चांगल आहे. अपर्णा आजी खाडिलकर डोंबि वलीं वय वर्ष ७८.मी मिर वापरत नाही मेथी दाणे तळून कुटून घालते . तसेच तेलही वापरत नाही. फकत दोन चमचे मेथी तळायला लागेल तेव्हढेच
खूप छान आहे... काचेच्या बरणीत भरून बाहेर ठेवले तर चालेल का की प्लास्टिकच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.. मुंबई ची हवा दमट आहे म्हणून खराब होता कामा नये... प्लिज सांगा कसं ठेवायचं
मी तुमचे रेसिपी पाहते आणि मला आवडतात पण सुके मसाले घेताना चमचा दुसरा घेत जा लिंबु हलवले आणि त्याचं चमचाने मसाले घेतले तुमचा अजुनही काही व्हिडिओ मध्ये मी पाहिले आहे बाकी रेसिपी छान असतात मला असेच साधे जेवण आवडते
Khup chan zale lonche mi banvle👌👌👌
अतिशय सुंदर आयुर्वेदिक माहिती दिली आहे दादा तुम्ही त्या बद्दल धन्यवाद, आणि लोणचं पण अप्रतिम आहे.....
धन्यवाद
Very tempting mouth watering recipe Lincoln kup chhan
खरचं खुप छान चविष्ट झालं लोणचं . मी कालच घरच्या लिंबाचं लोणचं या पद्ध तिने बनवलं खूप चविष्ट बनलं . धन्यवाद दादा , वहिनी
धन्यवाद
Mi aajach kel lonch khup Chan aani tasty jhal thanks for sharing this recipe
Thanku मी तुमच्या पद्धतीचे लोणचे केलं
खूप छान आहे thanku so much,👍💐
Khup chan lonche aahe mala aaj karayche aahe lonche mi lonchachya baryach recipe baghitlya mala hich recipe chan vatli
धन्यवाद 🙏
*लिंबाचा लोणचे कोणा कोणाला आवडते 👍*
मला
मला पण आवडत
☝️
Kitidivas tikte
मला पण खूप आवडतं
गावाकडची,वाट,हि,चायनल,मला, खूप, आवडलं,मि,रोज,वीडीओ, पहातो 😊😊😊
मि आंबट गोड बनवते लिंबाचे लोनचे पन हे नविनच प्रकारे लोनच्या ची पंधत आहे आवडलि वा मस्तच
आज छान लोणच बनवलय, धन्यवाद दादा,
तुम्ही दाखवलेल्या बिन तेलाचे लिंबाचे लोणच्या ची रेसिपी आम्ही घरी बनवून बघितली खूप चवदार झाली . असेच छान विडीओ करत रहा . Keep it up..😃👍
I just want to go at that place
Bhari lemba cha loncha,tondala panisutala yummy👌👌😋😋
वाह ! मस्तच बनवलं लिंबाच लोणंच , एकदम बेस्ट ,👌👌
मी अगदी अशाच पद्धतीने लिंबाचं लोणचे करणारच . दादा वहिनी छान माहिती दिलीत धन्यवाद.
धन्यवाद
ते लोणचं कालवलेल्या भांड्यात ना नंतर भात वरण कालवून खायचं, लै भारी लागतं
हो
😀😀😀😋😋 अगदी खरं बोलून राहिले तुम्ही 👌👌👍👍
अप्रतिम 👌 लोणचं आहे नक्की करणार धन्यवाद 🙏
मी हे लोणचे बनवले पण त्यात कच्चे तेल घातले. चवीला छान झाले आणि वर्षभर टिकले.
Bhaune changli mahiti dili
खूप खूप मस्त तोंडाला पाणी सुटत बघून लोणच लीबाच खूप छान 😋😋😋😋👌👌
मस्तच यमी लोणंच वहिनी भारी लिंबाचा लोणंच तोंडाला पाणी सुटल
लोणचे मस्त तेल मुक्त आहे हे चांगल आहे. अपर्णा आजी खाडिलकर डोंबि वलीं वय वर्ष ७८.मी मिर वापरत नाही मेथी दाणे तळून कुटून घालते . तसेच तेलही वापरत नाही. फकत दोन चमचे मेथी तळायला लागेल तेव्हढेच
Khup chhan ahe
वातावरण आणि व्हिडिओ चित्रीकरण खुपच छान
Loncha tr khupppp mast distay.. pahun malahi khaychi ichha hotey.. me pn nkki karnar aahe... ani loncha sobat mahiti tr khup Chan hoti ye goshti mahit navtya sagitlya baddal Dhnavtya Dada..
Tumchi recipes try keli. Superhit lonche zale👍👌👌
धन्यवाद
chhan tai, mast limbu lonche
Lay bhari raoo
धन्यवाद ताई बनून पाहिलं , खूप छान
Very nice. Should we Store this in glass jar as it is..Pl reply
छान आहे
Yes
Yes
लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं ।तेही तेल न टाकलेलं। ।खूप छान ते बघून खावंसं वाटतंय। ।सून खरंच सुगरण हाय बर का। ।अखंड सौभाग्यवती भव। ।
Very nice I like it replies
मस्तच लोणचं तेलाशिवाय तोंडाला पाणी सुटले ताई.
Khup mast ❤❤❤
छान बनवलं आहे पण ताई लिंबू आडवं कापा उभं कापल्या वर रस खाली जास्त पडतो
🤦🤦🤦🤦
खूप छान तुम्ही खरंच खूप छान रेसिपी दाखवता😋😋❤️❤️
Khup chan ❤😊
Ek nomber recepi tondala pani aal .
khup mast recipe and thinks
👌👌👌😋😋😋 thank you vahini aani dada
एकच नंबर अप्रतिम भन्नाट झाले
Khup Chan Dada v Vhini,😋😋tumhi krudwadiche ahat ka
Khup mast 1no.👌👌👌👍
Khup chan
ताई एकदम छान बनवले तुम्ही लोणचे....... मस्तच
Khup Chan.👌🏻👌🏻sweet Limbu Lonchy
Dakhva?Thanks.
खूप छान आहे... काचेच्या बरणीत भरून बाहेर ठेवले तर चालेल का की प्लास्टिकच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.. मुंबई ची हवा दमट आहे म्हणून खराब होता कामा नये... प्लिज सांगा कसं ठेवायचं
Chhan
Lai bhari 👌🖒😋
ताई खलबत्ता खुपच छान आहे.मला जुनी भांडी खुपच आवडतात.
धन्यवाद
Wow khupch chan bhavu mala khupch chan vatle he lonche
Libaach lonch khup mast ahe.pan mala tumhi kairich lonch dakhaval ka
Tumhala jevadhi mahiti aahe tevhadi vahini pan chan mahiti sangatat
Mi nakki karun baghen nice.
खूप छान वाटले.नक्की बनवणार
खूप छान 👌👌👌👌👌👌
Khupch chan mast
Mast
Khup Chan! Mast!
Nice
खूप खूप छान आहे 😛😛😛😛👌👌👌
खूप छान मस्त
Mast lonch kele 👌👌 👌 vahini tondala Pani sutle 🤤🤤🤤🤤 bhau mahite pan 1No hoti kadi miri chi mahite mast hoti keep it up bhau👏👏👏👏👍👍👍👍
Khup chan tai
खूप छान बनवलं लिंबाचे लोणचं
नमस्कार खुपच छान 👌 👌 👌
लोणचं तेल न टाकता किती दिवस टिकेल, कृपया सांगावे
limbach lonach mast receipe organic
No 1 mahiti Bhau.
😋😋😋😋....लोणचं तर बनवणार असचं.....पण इतकी ताजी लिंब कुठून आणणारं😃
छा म माहिती सांगितली ताई
Khupach chan recipe ahe tumcha
यात पोट फोडून ताज्या मिरच्या टाकल्या और खुप छान लागतात
khup Chan dada vahini recipe
Nice dada ani vahini....khup chhhhhhan
छान आहे 😋😋😋😋
तुमच घरच काळं तिखट कधी दाखवणारं?😊
Khup chhan
दादा अल्युमिनियम वापरू नका. बिया राहिले तर लोणचे कडू होते. मी लगेच करणार आहे. मस्त
very nice oil free pickel
Khup chan thku. Yaa madhe thode guul takla tar chalel ka
Masta khup poushtik👌👌
लोणचे छान आहे पण किती दिवस टिकेल ते सांगा वर्षे भर टिकेल का
हो
akdam zakass..chatpatit..avdly aplyala😋😋😋
nehami pramane chan video ... low calories wale lonach .. weight loss sathi best
dada rakti mulvyadha sathi kahi garghuti uppay suchava please aani rasggulyachi recipies dhakhava
Very good
खुप छान
Lunch khoop.chan paddhat.
मस्त लिंबाचं लोणचे दाखविल्याबद्दल धन्यवाद
Mast ki ho..without oil..lai jhakassss😋😋👌👌
Nice achar recipe
lajawaab.... 👌👍 dhanyavad
Very nice.
Very nice
मी तुमचे रेसिपी पाहते आणि मला आवडतात पण सुके मसाले घेताना चमचा दुसरा घेत जा लिंबु हलवले आणि त्याचं चमचाने मसाले घेतले तुमचा अजुनही काही व्हिडिओ मध्ये मी पाहिले आहे बाकी रेसिपी छान असतात मला असेच साधे जेवण आवडते
😋😋 tondala pani sutl khup chan
Lemon aachar nice 👌👌👌
बहुत tempting,Maine बनाया,बहुत पसंद आया सबको! dhanyawad,भाई n भाभी🌹🙏
.p.MPl...km. m..l" lk km LMK pm.; pLMKjjvvpink LMKlll..;lmv.p n lnb.lon onk MNn kततत०तच डय.ययच. ..ष:च च :च ^ त.च.ड.|) Ek Patel
Khup chan receipy... Mi sagale video pahate... Gulvel chi bhaji hi banvali hoti... Tumhi Solapur che ahat ka?
Khup chan dada aani vahini