Sakal Auto Expo 2023 pune: 'सकाळ ऑटो एक्स्पो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Sakal Auto Expo 2023 : 'सकाळ ऑटो एक्स्पो #car #bike #pune कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर विविध ठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा हजारो प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरेल. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचेही अनेक पर्याय पाहायला मिळतील.
    instgram id- gaurav talvadekar facebook id-gaurav talvadekar camrea-gopro hero 8 youtube link-Xtreme GT
    @xtremegt1215

КОМЕНТАРІ •