सर मला एक विचारायचं आहे की, ज्यावेळी आपण सुरुवातीला cu ऑन केल्यावर जशा सात चिठ्या प्रिंट होतात तसेच आपण मॉक पोल झाल्यानंतर cu बंद करून सेलिंग केल्यानंतर जेव्हा cu ऑन करतो त्यावेळी पुन्हा टेस्टिंग स्लिप प्रिंट होतात का? कृपया मार्गदर्शन करावे
यह उसकी स्थिति पर निर्भर करता है | आगर वह सही सलामत है तो उसपर कारवाई हो सकती है | आप इस ड्यूटी को टाल नही सकते | वैसे टालना भी नही चाहिए | FIR तो नही लेकिन suspension हो सकता है |
EVM machine se Ek minute mein Lakho mat hack kar sakte hai jabki vallate paper se ek mat hack karneme ek minute lagata hai to EVM machine achi hai ya vallate paper achaa hai
खूपच छान मार्गदर्शन सरजी
Dhynyvad guruji
Mock poll झाल्या नंतर सीलिंग करतांना vvpat चे switch off करायचे कि on ठेवायचे
ऑन ठेवले तरी चालेल कारण सी यु आपण बंद करतो...
माझा पण हाच प्रश्न आहे.
Off
फक्त cu च off करायचे
Cu band karun parat suru kele tar sat chitya parat padtil tar te chalel ka..?
धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
खूपच छान माहिती. धन्यवाद सर
परिपूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद
खूप छान माहिती सर 🙏
Nice👍👍 sir
खूप सुंदर माहिती.
छान माहिती साहेब.
खूप छान उपयुक्त माहिती
Nice
सर मला एक विचारायचं आहे की, ज्यावेळी आपण सुरुवातीला cu ऑन केल्यावर जशा सात चिठ्या प्रिंट होतात तसेच आपण मॉक पोल झाल्यानंतर cu बंद करून सेलिंग केल्यानंतर जेव्हा cu ऑन करतो त्यावेळी पुन्हा टेस्टिंग स्लिप प्रिंट होतात का? कृपया मार्गदर्शन करावे
होय 7 चिठ्या त्यामध्ये पडतील, त्या तशाच त्यामध्ये ठेवायच्या आहेत.
@@dr.dilipghongade5267 धन्यवाद सर 🙏🙏
होय पुन्हा त्यामध्ये सात चिठ्ठ्या पडत असतात
@@janshikshan24 🙏धन्यवाद
Excellent information sir
खुप छान मार्गदर्शन
सर व्हिडिओ मध्ये sealing नंतर शेवटी CU on करण्यापूर्वी VVPAT knob उभा करायचा का?
सिलिंग करताना आपण सी यु बंद करतो त्यामुळे तो कोणत्याही स्थितीत असेल तरी चालेल पण जर आडवा असेल तर सी यु सुरू करण्यापूर्वी तो उभ्या स्थितीत करावा.
Green seal warti agentchya sahya ghyawya ka
सर संपूर्ण मतदान झाल्यानंतर सिलींग करायच असत की मॉक पोल झाल्यावर सिलींग करायच?
Control Unit and VVpAT Mock poll and CRC zalyawar seal kara..... Sandhyalali purn voting nanter only sealing of CU And BU case
खूप छान..
Sir VVPT la 2 address tag lavtat na sealing sathi
एक व्हीव्हीपॅट मशीनला व दुसरा व्हीव्हीपॅट ठेवलेल्या पेटीला...
CU ऑन केल्यावर पुन्हा ७ चिठ्या VVPAT मध्ये पडणार ,मग काय प्रोब्लेम नाही ना ........ Please 🙏 answer
नाही काही प्रॉब्लेम नाही.
Thanks 🙏
खूपच छान प्रश्न!
छान मार्गदर्शन आहे सर पण कंट्रोल युनिट एक सिलिंग अजून असते ना? ABCD strip
यावेळी नाही.
फक्त AB सिल आहे.
तेसील आता बंद केले असून त्या ठिकाणी फक्त ग्रीन पेपर सील किंवा एबी सील पट्टी आलेली आहे
Thanks u
Thank you so much sir
AB सील वरती pro, polling officer 1 व polling agent च्या सह्या घ्यायच्या कां
Yes
लाख सिल तुम्ही करणं गरजेचं होतं व्हे री इम्पॉर्टंट
व्ही व्ही पॅटला दोन ठिकाणी अड्रेस टॅग आहे सर .
छान
Sir Agar koi pithasin Adhikari apne karya nhi kr Pata h to FIR ho jati h kya uske khilaaf please bataiye??
यह उसकी स्थिति पर निर्भर करता है | आगर वह सही सलामत है तो उसपर कारवाई हो सकती है | आप इस ड्यूटी को टाल नही सकते | वैसे टालना भी नही चाहिए | FIR तो नही लेकिन suspension हो सकता है |
Best..
सर BU 3 जोडले BU 2 ला नंतर 1 तर ती जोडणी सील करायची नाही का,,,,,
जोडणी सील करायची नाही.
व्हिव्हिपॅट मशीन ची बॅटरी काढताना लगेच निघत नाही तरी ती कशी काढावी
ज्या बाजूने ती पिन मध्ये फिट बसवलेली असते त्या बाजूने तिला बोटे घालून ओढावे...
👍👍
Lakh seal kse krave
किती एजंट च्य सह्या घ्याव्या कारण 30/35उमेदवार आहेत
तसे आता किती येतात यावर अवलंबून आहे किमान चार-पाच एजंटच्या सह्या घ्याव्यात जर संख्या जास्त असेल तर
EVM machine se Ek minute mein Lakho mat hack kar sakte hai jabki vallate paper se ek mat hack karneme ek minute lagata hai to EVM machine achi hai ya vallate paper achaa hai
I don't know
ABCD पट्टी सील केले नाही
ABCD Patti seal Kami kele ahe 😂