ECI च्या घोषणेनंतर देशात Model Code of Conduct लागू, आचारसंहितेबाबत १० प्रश्नांची उत्तरं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2024
  • #BolBhidu #LoksabhaElection2024Date #आचारसंहिता
    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. देशात १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यांत निवडणूका होतील. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच देशभरात आचारसंहिताही लागू झालीय. निवडणूक आयोगानं आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलंय. आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, ती कधीपासून लागू होते आणि आचारसंहितेचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांवर परिणाम होतो का, अशाच १० प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 332

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 місяці тому +48

    खूपच छान माहिती सांगितली आहे..अत्यंत उपयुक्त आहे.प्रत्येकाला ही माहिती असणे गरजेचे वाटते...आपले आभार व धन्यवाद..👌👌🙏

  • @ashwinwankhade2682
    @ashwinwankhade2682 3 місяці тому +72

    आचार संहिता म्हणजे काय ?
    उत्तर :- जनतेने नेत्याच्या पाया पडणे बंद होऊन,नेत्याने सर्वसामान्य माणसाच्या पाया पडण्याच्या कालावधीचा आचारसंहिता असे म्हणतात

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 місяці тому +19

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली साहेब हे सारं मोजक्या जनतेला माहिती असावं आज सामान्य जनतेला हि माहिती होईल... धन्यवाद

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 місяці тому +105

    आता टि.एन.शेहन सारखे
    निवडणूक आयुक्तांची आवश्यकता
    होती.असा अधिकारी आता होणे नाही.

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 3 місяці тому +11

    थँक्यू साहेब आचारसंहितेचा छान माहिती दिलीत आपण थँक्यू सर थँक्यू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 3 місяці тому +191

    टि एन शेषशन यांचा सारखा माणूस पाहिजे

    • @KrushnaaShortz
      @KrushnaaShortz 3 місяці тому +4

      oooh.. i think you dont know about Romesh Sharma.. TN Sheshan used to work for him.. 😜😆😜

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 місяці тому +46

    पण वस्तुस्थिती अशी असते की आचार संहितेत जनहिताचे शासकीय निर्णय घेण्यावर बंदी येते आणि सतरंज्या उचल्यां पासून गावपुढारी मार्गे मंत्र्या संत्र्यांना अच्छे दिन येतात 😅😅

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 3 місяці тому +4

    फारच योग्य आणि सखोल माहिती. धन्यवाद भाऊ.

  • @latanawale9906
    @latanawale9906 3 місяці тому +4

    खुप महत्वाची,व सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @narayangirap2883
    @narayangirap2883 3 місяці тому +2

    खूप छान माहिती आणि निवेदन अतिशय प्रभावी मित्रा!🌹

  • @futball948
    @futball948 3 місяці тому +1

    फार उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 3 місяці тому +12

    निवडणूक म्हणजे टी एन. शेषन हेच आठवनारे खंबीर अधिकारी

  • @sandipchaple-jh5cn
    @sandipchaple-jh5cn 2 місяці тому +1

    एकदम महत्वाची व कामाची माहिती आहे ही. धन्यवाद

  • @krishnapande1808
    @krishnapande1808 3 місяці тому +5

    Khup chan mahiti Telegram aahe ka ya sarv notes mpsc and upsc mulasathi faydyachya aahet 😊❤❤

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 3 місяці тому +1

    Thanks sir for giving knowledge of AS

  • @charudattapawaskar6805
    @charudattapawaskar6805 3 місяці тому +1

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @schoolstudents0036
    @schoolstudents0036 2 місяці тому +1

    खरंच टी एन शेषन सारखा अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे होता .जेवढी माहिती दिली
    खुप छान...

  • @ratnadipalone1041
    @ratnadipalone1041 2 місяці тому

    khup madat jhali dada khup changala jhal ki tumhi ga vidio banvila acharsahite baddal kahi question hote ttache ans.mala milale thank you very much

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 3 місяці тому +4

    भाषणात 15 लाख रु.दरवर्षी 2कोटी रोजगार, 400 रू छा गॅस कमी करणार,पेट्रोल डिझेल चे दर कमी करणार अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले प्रधानमंत्री यांना आचारसंहिता लागू झाली का?

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 місяці тому +14

    शेशन यांनी बॅलेट पेपर च्या निवडणुका बंद केल्या कारण त्यामध्ये बॅलट पेपर छापून duplicate, Booth capturing चालायचे.

    • @omkarmane1999
      @omkarmane1999 3 місяці тому +2

      मतपेट्या पळवून नेत होते नेते.

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 3 місяці тому

      हो, त्या काळात बोगस वोट ही मोठ्या प्रमाणात व्हायचे, म्हणून विरोधी पक्ष सतत बॅलेट पेपर ची मागणी करते. काँग्रेसने 60 वर्षे कसं राज केलं याचा प्रत्येकाला अंदाज आहे.
      जेव्हा इलेक्शन कमिशन ईव्हीएम हॅक करून दाखवण्यासाठी आव्हान करते तेव्हा एकही विरोधी पक्षाचा नेता बुद्धिजीवी ते एक्सेप्ट करत नाही.

  • @kishorwaghmare2371
    @kishorwaghmare2371 3 місяці тому +4

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @swarupshigwan8527
    @swarupshigwan8527 3 місяці тому +26

    मस्त माहिती दिली तू भाऊ 😊

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede4746 3 місяці тому +2

    एकदम छान माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @mayurinavale7206
    @mayurinavale7206 2 місяці тому +1

    Thanks for providing the very important information.

  • @naushabahunnargi4022
    @naushabahunnargi4022 3 місяці тому

    खूप सुंदर . व उपयुक्त माहिती

  • @hemrajshimpi1247
    @hemrajshimpi1247 3 місяці тому +2

    खूपच सुंदर माहिती दिली

  • @ashishpatil1544
    @ashishpatil1544 3 місяці тому +1

    खूप महितीपूर्वक चलचित्र..👍👍

  • @sudhakarchandanshive5959
    @sudhakarchandanshive5959 Місяць тому

    Thanks for knowledgeable information. 🙏

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 3 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली आहेस

  • @vilasb5246
    @vilasb5246 3 місяці тому +1

    माहिती पूर्ण

  • @kdservices3955
    @kdservices3955 2 місяці тому +1

    Aprtim knowledge ❤

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 3 місяці тому +38

    केंद्रीय चुना आयोग आता बोटावर शाई ऐवजी चुना लावा आता 😂😂😂

    • @pappunikam8877
      @pappunikam8877 3 місяці тому

      😂😂😂😅

    • @Roshan_More
      @Roshan_More 3 місяці тому +5

      सोबत गाईछाप पण दिली की मग झाले 😂

    • @Roshan_More
      @Roshan_More 3 місяці тому

      ​@Roman_Reigns420 मी पहिल्यांदा केली तेव्हा दिसत नव्हती ... पुन्हा केली तर आता २ कॉमेंट्स दिसत आहे 😅

  • @rajutambe5837
    @rajutambe5837 2 місяці тому

    Khoop chhan mahiti dilit ji samanya nagrikala samjel.

  • @expertmedia5381
    @expertmedia5381 3 місяці тому +1

    माहिती खुप छान आहे, सर्व श्रेय टी एन शेषन यांना आहे. एक उच्च पदस्थ अधिकारी किती शिस्त लाऊ शकतो याचे हे उदहरण आहे

  • @studywise333
    @studywise333 3 місяці тому +6

    कॅबिनेट मध्ये घेतलेल्या निर्णयाचा जीआर - government regulation आचारसंहिता लागू झाल्यानंतर निघू शकतो का ?

  • @umeshkhandate4390
    @umeshkhandate4390 2 місяці тому

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली sir

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 2 місяці тому +1

    Very important information sir

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 3 місяці тому +1

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @vaishalikhaire7462
    @vaishalikhaire7462 2 місяці тому

    Khup chhan information dilit tumhi.

  • @AtmaGyanRang
    @AtmaGyanRang 3 місяці тому +1

    Useful Information. But sad to see aajchya time mdhe he sarw fkt rules on book rahile...need honest people nowadays 😊

  • @vandanameshram4689
    @vandanameshram4689 3 місяці тому

    छान उपयोगाची माहिती आहे.

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 3 місяці тому

    उपयुक्त माहिती मिळाली

  • @anantmise9798
    @anantmise9798 3 місяці тому +9

    छान माहिती दिली

  • @Smruti....1
    @Smruti....1 2 місяці тому +1

    Chhan information 🎉

  • @avinashsayam7504
    @avinashsayam7504 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @monoj3299
    @monoj3299 3 місяці тому +22

    जोकतंत्र तर मेली होती ना???
    कशी हे democracy!
    कधी याच्या सोबत कधी त्याच्या सोबत
    जोक तंत्र आहे की....

    • @63280
      @63280 3 місяці тому +1

      हे जे बिन्धास्त मत मांडलस,
      हिच लोकशाही आहे, बरं कां.
      कळेल पुढे लोकशाही वाचवायला हवी होती ते.

  • @bharatvaidhya3436
    @bharatvaidhya3436 2 місяці тому

    खूपच छान माहिती दिली

  • @VISHALSHIRALKAR
    @VISHALSHIRALKAR 2 місяці тому

    ekdum kadak na bhauraya! Thanks for this video

  • @shashankbalgude5858
    @shashankbalgude5858 2 місяці тому

    sarkari kame hotat he,bagun chan vattle,
    Tkns bol bidu

  • @vivekanandmane
    @vivekanandmane 2 місяці тому

    Very good information Thank you

  • @amitkanase5751
    @amitkanase5751 3 місяці тому +4

    Yatli ek tari gosht follow keli jate ka aachar sanhitechya kalat?

  • @anilpawar690
    @anilpawar690 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती सांगितली सर

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 місяці тому

    ।।ॐ॥ उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!

  • @mayurinavale7206
    @mayurinavale7206 2 місяці тому +1

    Thanks for

  • @dr.rahulsonawane6462
    @dr.rahulsonawane6462 3 місяці тому +2

    सुंदर माहिती

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw 3 місяці тому

    खुप छान मार्गदर्शन

  • @sunilmali8168
    @sunilmali8168 2 місяці тому

    खूप छान वाटले ❤❤👏👏👏👏

  • @iasAspirant_10
    @iasAspirant_10 3 місяці тому

    Apratim explanation 🎉

  • @ksagarvishal
    @ksagarvishal 3 місяці тому +4

    हे नियम तर कायम असले पाहिजेत.. आचारसंहितेची गरज काय..😊😊

  • @vinod_85
    @vinod_85 2 місяці тому

    खूप उपयुक्त माहिती दिली,

  • @akshaygaikwad2339
    @akshaygaikwad2339 3 місяці тому +1

    Informative

  • @user-ww2tj7vh6y
    @user-ww2tj7vh6y Місяць тому

    खुप छान माहिती दिली 😊

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 3 місяці тому +2

    पुढची माहिती देणे पण गरजेचा आहे.जर गुन्हा दाखल झाला तर काय नेत्यावर काय परिणाम होऊ शकतो.?किती वर्षाची शिक्षा लागू शकते आज पर्यंत 75 वर्षात किती जणांवर गुन्हे दाखल झाले त्याचा पुढे काय निकाल आला.?

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 3 місяці тому

    Khupach chan mahiti sangitali ahe dhanyavad

  • @suchitawagh6126
    @suchitawagh6126 2 місяці тому

    Thank you dada . very nice information 🎉

  • @HomrajGhubade-yf4pu
    @HomrajGhubade-yf4pu 2 місяці тому

    kuhp chan mahite ahshny aavshkh aahy

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 3 місяці тому

    वाह छान खूप माहिती दिलीस

  • @VijayJadhav-jp3js
    @VijayJadhav-jp3js 3 місяці тому

    माहिती खुप छान होती

  • @TanmaySarwade3107
    @TanmaySarwade3107 3 місяці тому

    Informative Video 👍🏻

  • @sunilsurwade
    @sunilsurwade 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली साहेब आम्हाला

  • @narendrajadhav2098
    @narendrajadhav2098 2 місяці тому

    बोल भिडु खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pravindethe5246
    @pravindethe5246 Місяць тому

    All the best for you🎉😊

  • @suhasfate3521
    @suhasfate3521 2 місяці тому

    व्यवस्थित माहिती 👌🏽

  • @chandrakantbhise6930
    @chandrakantbhise6930 3 місяці тому

    Khup chan Mahiti Dili sir

  • @ankushnipanikar1773
    @ankushnipanikar1773 3 місяці тому +3

    छान माहिती सांगितली आहे..अत्यंत उपयुक्त आहे.प्रत्येकाला ही माहिती असणे गरजेचे वाटते...
    .👌👌🙏
    22

  • @mr.awais96
    @mr.awais96 3 місяці тому +4

    8:25 आम नागरिकांन साठी.

  • @pravingaikwad9765
    @pravingaikwad9765 3 місяці тому +2

    आपण सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकतो का ?जसे की 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती,17 एप्रिल रामनवमी .23 एप्रिल हनुमान जयंती साजरी करता येतात का ?

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 2 місяці тому

      Karta yete pan netyachi party naav na gheta kara

  • @deepakdeodhar3883
    @deepakdeodhar3883 3 місяці тому +1

    Good information 👍

  • @meghadhokale7012
    @meghadhokale7012 2 місяці тому

    Khup chan... thank you sir😊

  • @laxmanlad8753
    @laxmanlad8753 3 місяці тому

    Thanks sir,

  • @bhaskarkhadse4540
    @bhaskarkhadse4540 3 місяці тому

    Khup saan mahiti dili sar

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 3 місяці тому +1

    खूप छान

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 3 місяці тому

    Thanks

  • @vibhavarideshpande1193
    @vibhavarideshpande1193 2 місяці тому

    Aaj holichya diwashi banners laun mothya utsahat dhulivandan hot ahe...
    Te आचार संहिता madhe nahi yet ka?

  • @harshalnikam5277
    @harshalnikam5277 3 місяці тому +1

    Ekch No dada🎉🎉❤

  • @bhushankhupse9624
    @bhushankhupse9624 2 місяці тому

    Khup chhan mahiti dili sir ❤❤❤

  • @vinodmunghate4439
    @vinodmunghate4439 3 місяці тому +1

    ख़ूब छाण।

  • @rushikasunnygole8960
    @rushikasunnygole8960 3 місяці тому

    Verry Good Experience

  • @Qtpiop
    @Qtpiop 3 місяці тому

    Well explained ❤

  • @AkshayKumar-tc6fr
    @AkshayKumar-tc6fr 3 місяці тому

    Chan mahiti ..🎉

  • @jamirsheikh1867
    @jamirsheikh1867 3 місяці тому

    Ek dam chaan

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 3 місяці тому +2

    आचार संहिता जनतेने उललंघन केल्यास कोणती शिक्षा व राजकीय नेत्यांनी उललंघन केल्यास कोणती शिक्षा होते व ती कोण करणार. तसें धाडस सरकारी अधिकारी करणार का?केवळ जनतेवर कारवाई करणार हे स्पष्ट करावे

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 3 місяці тому

    खूप छान 👌👌

  • @vijayakulkarni1885
    @vijayakulkarni1885 3 місяці тому

    Khup chhan mahiti

  • @chhotyanchamotthadhamakaa.4460
    @chhotyanchamotthadhamakaa.4460 2 місяці тому

    Mast mahiti.. Sir.. 👍

  • @BhausahebPawar-mz4pz
    @BhausahebPawar-mz4pz 2 місяці тому

    thank

  • @vanmalapatil5779
    @vanmalapatil5779 2 місяці тому

    Nice information sir

  • @rushikeshgosavi8191
    @rushikeshgosavi8191 3 місяці тому +1

    या आचासंहितेच्या कालावधीमधे कुठलेही government exam पुढे जाऊ शकते का?

  • @keshavbonde4291
    @keshavbonde4291 2 місяці тому

    अतीशय हेतूपूर्ण माहिती!

    • @_abuanusnarrated_9299
      @_abuanusnarrated_9299 2 місяці тому +1

      हेतुपुर्ण नसते भाऊ ते😂😂😂

  • @akshaygajbhiye417
    @akshaygajbhiye417 2 місяці тому

    Khup chan