खूपच छान काम केलं आहेस बाळा. यापुढेही अधिकाधिक शिकणं, समजून घेत जाणं आणि या रानफुलासारखं निरागस चांगलं जीवन जगणं हा जीवनाचा उद्देश कायम ठेव . तुझे हे आताचे अभिनयाचे कष्ट पुढे जाऊन तुझे तुलाच पुन्हा पुन्हा प्रेरित करतील .तुझी सारी स्वप्न साकार होतील. तुझ्या भावी जीवनासाठी आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏💥💥👍👌
सुंदर विषय मांडला सर आपण आपले व आपल्या टिमचे अभिनंदन मि मंगेश खिल्लारे लेखक निर्माता दिग्दर्शक थरकाप लघुपट बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्वलंत विषय
A very beautiful short film about the people living in such harsh conditions with no access to basic needs and still they have a small world of their own with only little expectations such as water food education but are struggling to get. Very good msg given by this short film 🎥. Gr8 efforts by the team and best wishes 👏 👍
Hridaysparshi vishay aahe filmcha. Kharach ya ranfulana madaticha hat den jarurich aahe. Tevhach ti purnataha fulu shaktil. Anushree khup god disate aahe. Good luck Mayur👍
Good short film with a message to all the political parties to improve infrastructure and provide facilities for Child Education. Congratulations Mayur. 👌👌
छान फिल्म आहे, म्हणून काही सुचले... वस्तूं आणि वास्तूच्या श्रीमंती पेक्षा मनाची आणि बुद्धीची श्रीमंती खूप मोठी असते. कमी वस्तीला गाँव म्हणतात आणि माणसांचा लोंढा जिथे जमला, वस्ती वाढली की शहर होतात, पण इथे दुर्दैवाने माणुसकी गमवते. आपण गरीबाला अनाडी आणि पैसा आहे त्याला ज्ञानी समझ्तो येवढेच. इथे "शिक्षणाच्या आईचा घो" खरे ठरते. आपल्याला जमणार नाही हे डोक्यातून काढा. दुसर्याचा हात धरण्यापेक्षा आपणच शिकायचे आणि शिकवायचे. वय काहीही असेल तरी पहिले आपले शिक्षण करा मग आपल्या मुलांना शिकवा, ते ही आहे तिथेच. Mobile आणि Connectivity हा पर्याय होऊ शकत नाही कारण याने वेळ आणि पिढी फुकट वाया जाते, माणसाची ओळख आणि अस्तित्वाची तर वाटच लागते. धर्म, कर्म, परोपकार आणि खरी मेहनत श्रेष्ठ आहे आणि नेहमी राहणार.
खुप छान लघुपट , खरंखुरं वास्तव .....राजकारण्यांच्या धोबाडात लगावलेली चपराकच जणु
खूप सुंदर आहेत बाळ खूप छान केल स नमस्कार
खुप छान शॉर्ट फिल्म आहे 👌👌
खूपच छान काम केलं आहेस बाळा. यापुढेही अधिकाधिक शिकणं, समजून घेत जाणं आणि या रानफुलासारखं निरागस चांगलं जीवन जगणं हा जीवनाचा उद्देश कायम ठेव .
तुझे हे आताचे अभिनयाचे कष्ट पुढे जाऊन तुझे तुलाच पुन्हा पुन्हा प्रेरित करतील .तुझी सारी स्वप्न साकार होतील. तुझ्या भावी जीवनासाठी आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा.
🙏💥💥👍👌
Thanku 😊
Great topic
hajaro lokanchya kharya ayushwararchi khari gost ahe hi mi swata anubhavlele ahe he ayushya ......
Thanks 🙏🏻
खुप छान..
एकदम सुंदर आहे शॉर्ट फिल्म......
Thanks 🙏🏻
Khup chan subject aahe filmcha everybody works nice child artist also nice
Thanks 😊
Àa we 😀😀😘😀😀😀😀😀😀😀😀😀😀😘😀
Khup chan short film ahe..👍
All the very best for your upcoming films..💐😊
Thanks 😊🙏🏻
सुंदर विषय मांडला सर आपण आपले व आपल्या टिमचे अभिनंदन मि मंगेश खिल्लारे लेखक निर्माता दिग्दर्शक थरकाप लघुपट बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्वलंत विषय
Veryyy nyc. Go ahead. N congratulations. (Vandana B Tatuskar. Before Marriage. ) ♥️♥️
Thanks 😊
W
खूप छान 👍👍
Thanks 😊🙏🏻
A very beautiful short film about the people living in such harsh conditions with no access to basic needs and still they have a small world of their own with only little expectations such as water food education but are struggling to get. Very good msg given by this short film 🎥. Gr8 efforts by the team and best wishes 👏 👍
Thanks 😊🙏🏻
অ
l
👌👌👌
खूप सुंदर
Thanku 😊
खूप मास्ट
Khuup sundar👌❤
Thanks🙏🏻😊
Hridaysparshi vishay aahe filmcha. Kharach ya ranfulana madaticha hat den jarurich aahe. Tevhach ti purnataha fulu shaktil. Anushree khup god disate aahe. Good luck Mayur👍
😊🙏🏻thanku
Mast
Thanku 😊
Humanity must be respected !see how these people undergo hardships !they should be given due help !
छानच
Thanks😊🙏🏻
देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे.....
Good short film with a message to all the political parties to improve infrastructure and provide facilities for Child Education. Congratulations Mayur. 👌👌
Thanku 😊
Jagtana manus mhanun jagta al pahije he ya short film madhun kalal
Thanks 🙏🏻
छान
Thanks 😊🙏🏻
Nice
👍👍
Thanks 😊
Very sensitive and heart tuching story.
Really great, welldone all team 🏆👍🤝
Thanku 😊
😢 माझा गांव मोहखेड ता.धारूर जि.बीड..
99
छान फिल्म आहे, म्हणून काही सुचले...
वस्तूं आणि वास्तूच्या श्रीमंती पेक्षा मनाची आणि बुद्धीची श्रीमंती खूप मोठी असते.
कमी वस्तीला गाँव म्हणतात आणि माणसांचा लोंढा जिथे जमला, वस्ती वाढली की शहर होतात, पण इथे दुर्दैवाने माणुसकी गमवते. आपण गरीबाला अनाडी आणि पैसा आहे त्याला ज्ञानी समझ्तो येवढेच. इथे "शिक्षणाच्या आईचा घो" खरे ठरते.
आपल्याला जमणार नाही हे डोक्यातून काढा. दुसर्याचा हात धरण्यापेक्षा आपणच शिकायचे आणि शिकवायचे. वय काहीही असेल तरी पहिले आपले शिक्षण करा मग आपल्या मुलांना शिकवा, ते ही आहे तिथेच. Mobile आणि Connectivity हा पर्याय होऊ शकत नाही कारण याने वेळ आणि पिढी फुकट वाया जाते, माणसाची ओळख आणि अस्तित्वाची तर वाटच लागते.
धर्म, कर्म, परोपकार आणि खरी मेहनत श्रेष्ठ आहे आणि नेहमी राहणार.
Very great storyline and very cute girl
All the very best ❤️ for the short film
Raffles
Thanks 😊🙏🏻
Excellent !! Keep it up
Thanks 😊🙏🏻
H
K
Byv
Mera video viral Ho Gayaua-cam.com/video/AR-G80HD1uQ/v-deo.html
खूप सुंदर
Thanks 🙏🏻
Nice👌👌👌👌
Thanks 😊
खूप छान
Thanks 🙏🏻
खूप छान