अध्यात्मिक आनंद प्रगटीकरणातील हालचाली व अविर्भाव वेगळ्या परिपक्वतेचे असतात... असे पिकनिकसारखे नसतात.... संतांच्या क्रीडांसारखे अविष्कार व्हायला संतांइतकी ब्रह्मैक्यभावाची अनुभूति झाली असेल तर बघणाऱ्यांच्या मनात किंतु परंतु असे अभिप्राय निर्माण होणारच नाहीत. 🚩🙏🏼जय श्रीसद्गुरुनाथायनमः🙏🏼🚩
व्वा...जांबुवंत महाराज खूप खूप छान... जांबुवंत बुवा म्हणजे अगदी सुस्वभावी, मनमोकळेपणाने वागनारे,प्रेमळ आणि मनमिळावू असे म्रदंगक्षेत्रातले एक शांतीप्रिय व्यक्तीमत्व.....👌👌 असे आमचे मित्र आहेत याचा अभिमान वाटने...... याला आम्ही आमचे सौभाग्य समजतो.... रामकृष्णहरि.... जयस्तु हिंदुराष्ट्रम्.... जय श्रीराम.....
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या जांबवंत बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘😘
खूप छान अनुभव येतोय संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील वारकरी काय आदर्श निर्माण करून देतात जय जय राम कुष्ण हरी महाराज
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩
छान माऊली वारकरी दिंडिचा आनंद घेतात खुप छान वाटते.|| जय जय रामकृष्ण हरी ||🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
हेच जर दुसरे काही असते तर हजाराने मोबाईल चालू असते पण वारी अशी आहे फक्त हरी नाम ध्यास किती मस्त 🙏🌺
x xx z z
By
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏🙏🙏
@@ART_INDIA ॉै
अतिशय सुंदर फुगडी खेळली आहे राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल माऊली
यही है जिंदगी जीने का सही तरीका
जय जय विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि
जय हरी माऊली👋 khup sundar 👌👌🙏🙏
विठू माउली पाशी एक मागणं चांगला पाऊस पडू दे वमाझा शेतकरी बंधू सुखी समाधानी होवो कोणालाही आत्महत्या करायची पाळी येवू देवू नकोस हिच परमेशवरा कडे प्रार्थना
Oo😅
Swyw@@prajaktabhagat1622
Hsjdmahldimnozksols
Iskclsydgskkxvkcknmm
Bxkxnmxjkrbks
B
माऊली लय भारी
Hari om vittala
खूप छान , यातच खरा आनंद मिळतो.
ua-cam.com/video/XiC3BC4hmQY/v-deo.html रामकृष्ण हरी.....
महाराज मस्त ताल आहे तुमच्या अंगात छान अप्रतिम फुगडी एकदम जबरदस्त 👌👌👏👏
व्वा माऊली एकदम झक्कास अभिनंदन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
सप्ताहाच्या हरीपाठातआपण फार छान फुगडी खेळली😊
👌
धन्यवाद
Kay naach baghayala milala..... fugadi wah wah Vithal...Vithal.....sakshat Natrang
Good fugadi. I have like this fugadi. Name manoj vasanta manjare.
छान माऊली वारकरी माऊलीचा आनंद घेतात दिंडीचा आनंद घेतात विठुरायाला आमचा नमस्कार वारकरी संप्रदाय भक्तांना छान वाटते माऊली माऊली विठू रायाची माऊली
खुप छान आहे जय हरी माऊली
रामकृष्ण हरी महाराज खूपच सुंदर फुगडी कापसे महाराज भारुड कार
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏🙏🚩🚩🚩
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏 राम कृष्ण हरी खूपच छान दोघे भाऊ बहिणी फुगडी खेळताना 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
छान झाली फुगडी माऊली.
सदैव सुखी भव
शतकानुशतके अखंडीत वारी आनंद मिळो हीच सदिच्छा आहे
अध्यात्मिक आनंद प्रगटीकरणातील हालचाली व अविर्भाव वेगळ्या परिपक्वतेचे असतात... असे पिकनिकसारखे नसतात.... संतांच्या क्रीडांसारखे अविष्कार व्हायला संतांइतकी ब्रह्मैक्यभावाची अनुभूति झाली असेल तर बघणाऱ्यांच्या मनात किंतु परंतु असे अभिप्राय निर्माण होणारच नाहीत.
🚩🙏🏼जय श्रीसद्गुरुनाथायनमः🙏🏼🚩
Hdg kjjbh kkkk kkkk llknll llkkl lllllllll llllll kkklknknkkllkkhhghhj
Shree Hari vithal shree Hari vithal 🚩🚩🚩🕉️. 👌👏
खुपच सुंदर भाऊ बहिण ची फुगडी 🌹🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏
हा आवाजऐकून जो आनंद मिळतो तो कशानही मिळत नाही
धारमीक खेळ
अतिशय सुंदर
जय हरी माऊली 🙏
अप्रतिम...
Vaa. Jambuvatrao Maharaj best dance
I like it very mucf.
व्वा...जांबुवंत महाराज खूप खूप छान...
जांबुवंत बुवा म्हणजे अगदी सुस्वभावी, मनमोकळेपणाने वागनारे,प्रेमळ आणि मनमिळावू असे म्रदंगक्षेत्रातले एक शांतीप्रिय व्यक्तीमत्व.....👌👌
असे आमचे मित्र आहेत याचा अभिमान वाटने......
याला आम्ही आमचे सौभाग्य समजतो....
रामकृष्णहरि....
जयस्तु हिंदुराष्ट्रम्....
जय श्रीराम.....
खूप खूप धन्यवाद महाराज
श्री राम कृष्ण हरी श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👌👌👌👍🙏
अखंड प्राय चालेल हा वारकरी संप्रदाय. जय राम कृष्ण हरी. जय विठू माऊली🙏🙏🚩🚩🌷🌷
जय हरी ताई खूप छान खूप पुण्य वान असतील तुझे आई बाबा 🙏
जय जय राम कृष्ण हरी ! माऊली माऊली माऊली!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा काय वादक आहे ...
👌
जय हरि माउली👌👌
खूप खूप धन्यवाद
महाराष्ट्राची आन,बान,शान म्हणजेच वारकरी संप्रदाय जयहरी विठ्ठल माऊली
Nice video
Jai jai Ram Krishna Hari
खुप खुप छान ताई साहेब आणि भाऊ साहेब
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय हरी विठ्ठल
🌹🌹🙏🌹🌹
💐💐💐💐💐
है नित नई पुराणी भारत की ये कहाणी....
Best fugadi dance. I wish God vithal panduranga bless all her and give all offs life with happy and healthy. Dhanyawad
वा जांबुवंत महाराज अप्रतिम
यूगी
छान रंग आनलात वारकरी संप्रदाय कुठे ही कमी नाही, 🙏🙏
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या जांबवंत बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘😘
खूप छान अतिसुंदर जय हरी माऊली
Jay Jay ram Krishna hari mauli 🙏🙏🌷🌷
No1 maharaj khup Divsani bagital
खुप छान मला पण खूप आवडते नाचून फुगडी खेळायला
हो का ,या मग आमच्या गावी
Bhagwan Dada ,shammi kapur ,Amitabh,Govinda pekssha he barik dance..hey suddha feke tumchya pudhe..... khup chan......Tc ..lol....
That was the another level of energy fill when you hear that sound , and fill that power in that climate, it's awesome,🙏
एक नंबर माऊली एक नंबर दीदी राम कुष्ना हरी
Va va bhari am proud u Tai and dada
Khup Chan
Ram. Krushn. Hari
किती सुंदर..
हरी नामाचा गजर वाळवंटी चाले.
देहभान विसरुन नाचु गाऊ लागले.
Khup sundar jay hari
Mast danc🙏👌👌👌
खुप च छान
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🙏🏻🙏🏻🚩
🙏🌺🌷🌹🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🥀🙏
महाराज तुमी हे मुली सोबतच लगन करा
जोडी खूप छान है
राधा कृष्णा सारकी तुमची
घरी त्यांची ऐवढी मुलगी असेल तुम्ही कोन निर्णय घेणारे😡
तुझी मुलगी है वाटय
लय भारी माऊली
खूपच छान जय हरी माऊली 👏👏
खुप,छान,ढाली,फुगडी
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
महाराज आपल्या चॅनल कडे पण लक्ष असू द्या
Mast ...mauli ...
एक नंबर महाराज👌
Gopinath Mo.nopathava 9431446830
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठु माऊली 🙏🙏🚩🚩🚩
मस्तच माऊली🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय हरी विठ्ठल
Ram Krishna hari
मस्त दादा
मs sssss स्त.एकच नंबर जमली आहे.भाऊरायांची फुगडी खूप सुंदर आहे.
वाईट चाल🙈👞🙏🏿
जय हरी माऊली खुपच छान 🙏🙏
एक नंबर माऊली
माऊली हरि हरि
जय जय रामकृष्ण हरि..🙏🏻⛳️
हर हर महादेव..🙏🏻☘️
राम कृष्ण हारी🙏🌹 🙇🙇🌹🙏🏻
आदर युक्त नमस्कार माझ्या सर्व वारकरि माउलिना
परमार्थात पार धुडगूस घातला यांनी
Ram Krishna Hari Maulee
शेवटी खेळला त्या प्रकाराला फुगडी म्हणतात....!! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🌹🙏
खुपच छान भावंडाची फुगडी. सुंदर
जबरदस्त माऊली
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम जय हरी,माऊली,
पुन्हा वारी लवकर सुरु होवो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना
तघ
Khub Achha hai
💯 super bro and sis
Nice👌🙏
लय भारी राव कडक
Masta ch aahe Mauli 👍👍👍✌✌👌👌👌
Wa mstch fugadi👍👍👍🙏🙏🙏🙏
🚩जय जय रामकृष्ण हरी🚩
दर्जा👌👌
वा खूप छान जय हरि माऊली
Mere desh ke veer marathon ka jawab nahi
खुपछान🎉
एकदम,सुपर
khup chan mauli