छान फरक सांगितलं आयडॉल कोण असावा स्पष्टव्तेपणा आवडला.,.बाकी सासू सून जावई आणि इतर कॉमेडी सांगण्यापेक्षा थोडा वेळ प्रबोधन म्हणून अस काही सांगितले पाहिजे पाहिले गोष्ट अभंग निरूपण शिवाय दुसर काही सांगूच नये पण वक्ता चांगला असला तर त्यांचे जनता ऐकते म्हणून त्याने अवश्य सांगावे...राम कृष्ण हरि
रोहिणीताई अप्रतिम ...अगदी सगळी काम सोडुन कान देऊन ऐकावं इतक सुंदर ..सुश्राव्य असं ..तुमचा आवाज ,तुमचं दिसणं,स्पष्ट ऊच्चार ..मी रोजच ऐकते ...आमच्या यवतमाळला पण आपण यावं अस वाटतं ...म्हणजे प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळेल ...🙏
❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर उत्तम कीर्तन.❤
ताई फार फार गोड.
खूप सुंदर, भक्तीरस
ताई आपण गत जन्माला पुण्याआत्मा आहात.
अतिशय छान किर्तन सेवा ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
अतिशय सुंदर सादरीकरण सुंदर किर्तन सेवा आणि गायन वादन आणि आवाज पण अतिशय छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
01:10:00 अनादी मी.... अप्रतिम 🙏🙏
छान फरक सांगितलं आयडॉल कोण असावा स्पष्टव्तेपणा आवडला.,.बाकी सासू सून जावई आणि इतर कॉमेडी सांगण्यापेक्षा थोडा वेळ प्रबोधन म्हणून अस काही सांगितले पाहिजे पाहिले गोष्ट अभंग निरूपण शिवाय दुसर काही सांगूच नये पण वक्ता चांगला असला तर त्यांचे जनता ऐकते म्हणून त्याने अवश्य सांगावे...राम कृष्ण हरि
Rohinitai kan trupt zale dhanyvad
खुपच सुंरद भक्ति पुर्ण किर्तन
रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम.
अप्रतीम किर्तन 🎉🙏
'सदगुरु नाथा तुझ्या कृपेचा सतत वाहु दे झरा ' वा अप्रतिम ...तुम्ही गात राहाव आणि आम्ही ऐकत राहावं असा गोड आवाज 🙏
रोहिणीताई अप्रतिम ...अगदी सगळी काम सोडुन कान देऊन ऐकावं इतक सुंदर ..सुश्राव्य असं ..तुमचा आवाज ,तुमचं दिसणं,स्पष्ट ऊच्चार ..मी रोजच ऐकते ...आमच्या यवतमाळला पण आपण यावं अस वाटतं ...म्हणजे प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळेल ...🙏
अप्रतिम अस किर्तन
अप्रतिम सुंदर ताई 💐🙏
प नी सां ग सा रे नि सा
काही ठिकाणी परांजपे असते काही ठिकाणी माने असते तर ते कशामुळे असे
आजच्या समाजाला तुमच्यासारख्या कीर्तनकाराची खूप गरज आहे
🎉खुप छान 🎉
अप्रतिम
Atulniya,Atiutkrusht I am speechless
काणे बुवांच स्वरचित काव्य आहे सद्गुरू नाथा तुझ्या क्रृपेचा सतत वाहुदे झरा
रोहिणी ताईंचा मोबाईल नंबर मिळेल काॽ
Tan ani man rangun gele.as kirtan Dhanyawad Tai .Betayachi echa ahe
माऊली
🙏🌹रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🙏
🎉🎉
सुंदर खुप छान
Khup Sundar Kirtan
रोहिणी ताई मस्तच किर्तने आपला फोन नंबर दिलात तर कार्यक्रमा साठी संपर्क साधता येईल
ताई शब्द नाही माझ्याकडे तुमच्या किर्तन भाजनाचे वर्णन करण्यासाठी अप्रतिम ताई खूप खूप सुंदर
अप्रतिम रोहिणी ताई खूप छान आपला आवाज आपली सांगण्याची पद्धत खूप छान.आपल्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी,खुपच श्रवणीय किर्तन,गायन फारच छान
अस मला वाटत माझ चुकत असले तर क्षमस्व
कीर्तना मधे बुक्का बरोबर शौभाग्य वती ला हळद कुंकु जरुर लावावे
वाह ताई वाह राग जोगकोंस खुब छान मांडला
वाह ताई जोगकोंस खुब मांडला
वाह ताई वाह खूब छान
अप्रतिम
Aprtim chintn , mohineeraj bhgwan ki jay
खूपच सुंदर रीहणीताई
ताई मला नंबर हवा तुमचा
अप्रतिम
🙏🏻
पांडूरंग आहे आपल्या पाठीशी माऊली
फारच छान अप्रतिम आशीर्वाद
अतिशय सुरेख गायन, सादरीकरण, साक्षात सरस्वती जिभेवर वास करतेय
Excellent performance
Apratim kirtan