अपर्णाताई फार फार धन्यवाद.!! "सामाजिक तळमळ असणार्या लोकांचे म्हणणे कोणी का लक्षात घेत नाही? " आपल्या सारख्यांच्या व्याख्यानातुन मला माझी "अशीच तळमळ" नातेवाईक व इतर मंडळी ही लक्षात घेत नाहीत, पण भांडणतंटा होताना नक्कीच नाव काढतात. व विषय बदलतो.
Hi Bai Ati jast judgemental ahe....kuthe miltat ase lok hila kay mahit. Sagalich mul, jodpe ase nastat...generalise karayla pan praman asat....Daily soap drama bloody...aaj aamche careers ahet mhanun amchya wadilanchi cancer treatment karu shaklo...hich aikal tar aaiwadilana municipality chya hospital madhe treatment dyavya lagtil
🙏 तरी बरे तुम्ही ही एक स्त्री अहात म्हणून हे बोलताय हल्ली मुलींना मोबाईल मेकप छान शॉर्ट कपडे ह्यात इंटरेस्ट आहे पण हे जो सर्व पुरवतोय त्याच्या कष्टाची त्यांना किंमतच नाही ह्यांना काही चागले सांगायला गेलात तर ह्यांचा ईगो अहंकार जागा होतो ह्यांना आपल्या जबाबदारीची जाणीवच उरली किवा शिकवली गेली नाही अहो उदया तुम्ही ही कोणाचे तरी आई सासू आजी होणार अहात ना मग ज्या घरी आपण राहतोय त्या घरातील स्त्री (सासू कधी तरी कोणाची तरी मुलगी बहीण बायको आई सून होतीच ना तीने नसेल का हे सर्व भोगले मग आजच कुटून आला हा जाच तिने ही तिचा संसार केलाच ना पण आजच्या मुली मॉडर्न झाल्या पण विचार आचार जबाबदाऱ्या मॉडर्न झाल्या का नाही ह्याना तुमी काही शिकवायला जाल तर हे तुमचाच उद्दट भाषेत ऊद्दार करतात ह्याना इतरानी शिकवलेले चालत नाही ईगो अहंकार जागा होतो )🙏 काही चुकले असेल तर शमा असावी मीही ऐका स्त्रीचा मुलगा मलाही बहिणी आहेत पण थोडा ईगो अहंकार उद्दट पणा सोडुन सोताच्या जवाबदारीची जाणीव ठेवली आपले पणा जपला इतरांना मान पान दिला तर आयुष्य खुप छान जगता येईल जर आपण मानसच जपली नाहीत तर एकटे पडू अणि जे धन दौलत मिळवली आहे ते का सोबत ऐणार आहे कोणाच्या मुखी आपल्या साठी चागले निघेल असे जीवन जगाव शेवटी ऐका स्त्रीच्या हाती असते चागले किवा वाईट करायचे🙏
ताई, भावना पोचल्या, पण कृपया स्त्रियांवर भाष्य करताना काळजी घ्या, आताशी कुठे त्या बाहेर पडताहेत, मोठ्या होतायेत, परत आपण 150 वर्ष मागे जाऊ नये, काळानुसार बदलावे लागेल, 👍👍
Try to understand what she is saying, just don't look at her words but summary of her saying.... She is saying everything is important in life.. Career, health, social things, finincial things, emotional and mental things.... What she is saying that we (husband and wife) need to understand this and give equal time and importance for every thing for better life.... Jai Hind
Itki bhashan aikli mi hichi. Pn kuthe hi purush ani sasu baddal ti kahi chukich bolat nhi. Fakt suna ani tyanchi mummi. Yannach dosh detana disati. Ya bhashnat pan eka bread sathi kuthli stree asa karel ka? He tumhi ch sanga. Tichya sunela bolta yet nahi karan mulacha sansar model mhnun ti social houn saglya sunana doshana detana distiye. Asa maaz mat ahe. Ani saglyat imp junya kalache lok ch mhntat na ki "शहाण्या माणसानी नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. मग ही बाई शहाणी का....... काय ते समजून घ्या."
Barobar kavita tai,jya suna sasurvas bhogtat.sarvan sati kasht kartat,navryacha mar khatat.tya pn tar ek divas chagl hoil ya ashevar ani mulan sati navrya kad rahatat ki
@@manisha1682 100% barobar. Sun kitihi chagali vago sasu shi. Pan sasu itaki insecure asate ki tila sun nakoshi asate mhanun sunela gharatun baher kadhanya sathi kat karastan rachatat. Mula che kaan bharavatat ani navra ani sasu milun sunela gharatin hakaltat.
ताई खूपच छान.आपली तळमळ प्रत्येक शब्दातून जाणवते.मी ७१वर्षाचा आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझी एकूलती एक मुलगी , जावई आणी दोन नाती आम्हा उभयतांचं अतिशय मायेने आपुलकीने करतात.आम्ही उभयता कृतकृत्य आहोत.आणि हो या साठी आमच्या गाठी आर्थिक पाठबळही नाही हे महत्वाचे. काशानाथ वझे , बदलापूर
Hi tai...pratek mulila ani tyachya aai vadilana satat dosh deu naka..tyanchya varchya satat tika karn thambva...ani kiti ghrat sunela arthik denya ghenyawarun,hundyasathi, kiva mansik,arthik tras dila jato..tari pan muli tya kasha sahan karat ahet ..he pan ekada bhashnat sanga..manje kalel saglyana ki mulache aai vadil pan kiti gunache astat..tai satat mulichya aai vadila baddal bolata...kadhi kadhi..mulina nyay denyasathi tari ha vishay Bola....ani satat mulinwar tika Karan thambava...
I have heard your lectures. But I feel you are biased . Why can't you realise this. A girl leaves her home and comes away from her parents. Why the whole onus ,you feel , has to be to be on wives alone. You are a Good speaker and your intentions are good. You can be more effective and fruitful when you talk with respect to both wife and husband. Think over please. Every thing can not be written and you too must be realising this and you may not be able to change yourself. But pl. Change sincerely.
प्रथम धन्यवाद......!! आज पर्यंत मला चालल्यावर वाटत होते की फक्त " कार्ले " कडू असते..... पण आता असे वाटू लागले की " सत्य " हे न चाखताही ' कडवट ' आहे..! 15 ऑगस्ट 2019.
ताई माझ्या बायको ने माझ्यापासुन घटफोस्ट घेतला एक महीना पुवी मला 6 वषाचा मुलगा आहे कारण सांगते तिला सरकारी नोकरीवाला नवरा मिळाला व आमचे कोटात केस चालु होती त्यामुळे माझ्याघरचे व तिच्याघरचा चे पटत न होते मला दुसरे लग्न करायचे नाही माझ्या मुलावर माझा जीव आहे काय करावे कळत नाही
Hi Bai khotardi aahe sarv goshti masala lavun sangte hi geli hoti ka signal mojayala baikana badnam karaycha theka ghetlay hine mi pn punyat main city madhe rahte feku ,murkh
ताई, तरुण मुलं कुठल्याच घरात दुपारची सापडणार नाहीत, कारण ती कॉलेजमध्ये किंवा नोकरीला गेलेली असतात. आणि पुण्याचे सिनियर सिटीझन तुम्हाला दाराच्या भोकातून पाहूनच दार उघडत नसतील.
Aparna tai farach chaan sangitale aahe mulinihi ani mothya baykanihi samjun vaagle pahijet.Asha prakare vaagnuk asli tar kitti gunya govindane chalel pratek samaj.mothyani savskaar kelech pahijet. Mala khoop khoop avadle.
Mala tumcya mulacya Ani tejya babanchya mayecha chitra dakhavla, Radu ala, ruday bharun ala, mi pan tumcya vichara pramanech ahe pan dhadsi nahi yache dukh vatate
Tya dusrya lady tai n chya bajula ka ubhi aahe ? Kharetar bhashnachya veli ase ubhe rahne yogya nahiye ! Stri vishyi atishay talmaline, kalkaline tai bollyat!
Evdhach jar mahiti aahe ho tumhala ki poranchya pahilya kappyat aai aste tar kashala bhiti vatate ho soon aalyavar tumhi tar tyachya pahilya kappyat aahat na tar raha na🤣🤣
हो मुली नि आता सासरी जान म्हणजे. दुसऱ्या च्या घरात जाऊन त्यांना त्रास देण हा अजेंडा पकडलाय. हो पुरुष चुकतात मान्य आहे. पण त्यांच्या बाजूनं बोलणारी एक आहे. पण महिलांना न्याय देणाऱ्या संघटना ढिगाने आहे. मग एका ने बाजू घेतली म्हणून कुठे बिघडलं.
त्यांचं मत त्यांनी नेहमीच प्रांजळपणे मांडली आहेत. सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे की, ८० ते ८५% हे स्त्रीने खोटे खटले दाखल केले आहेत. आणि त्यामुळे समाजव्यवस्था बिघडत चालली आहे.
हो मान्य आहे. पण महिलांना तसा कायद्याचा आधार का दिला सरकारनी ? हा पण विचार करा. घरात सून म्हणून आलेल्या नविन मुलीला जर माहेरून सपोर्ट नसेल तर तीचा छळ होतो. Mhnun ter lagn zalyavar mulichya aai ni laksha ghalaich nahi asa mhntat sarkh. Ani yala bhartiya sanskruti mhntat. Vinakaran kayda baikanchya bajuni zalai ka?
@@priyadesh7911 कायदा अतिशय कसून चौकशी करतो. हे एव्हाना महिलांना कळले आहे. यात विनाकारण अब्रू जाते ती मुलीच्या सासरच्या लोकांची. स्त्रियांचे सबलीकरण म्हणजे पुरुषांचे खच्चीकरण असा अर्थ काढण्यात कितपत शहाणपणा आहे ? कलम ४९८अ अंतर्गत विना चौकशी अटक होऊ शकते . . खोट्या केसेस करणाऱ्या स्त्रियांविरुद्ध असा कायदा का नाही ? की पुरुष असणं हाच गुन्हा आहे या पुरुषांचा ? या सर्व प्रकारात ज्या स्त्रीला न्यायाची खरंच गरज आहे तिचीही केस लांबणीवर पडते ! यापेक्षा मोठे दुर्दैव काय ?
Barobar jini khoti complaint keli tichyavar karyavahi honarach. Tyamule ghabraich karan nahi. Tila hi kalelach na tyache parinam. Mi hi striyanchi 100%baju ghet nahich pan tyach chuktat asahi nahi. Jashi tali eka hatani wajat nahi tashi chukahi ekachich asu shakat nahi. Mhnun ter mi nehmi sangte ki navra baiko kiwa sasu suna ha jyacha tyacha problem ahe. Sagle purush ani saglta striya dekhil samarth ahet te solve karaila. Ya aparnatai fakt baikanbaddal nehmi kadu boltat mhnun dukhat.
माझा पण असाच झालं. ति दिवाण वर बसून मोबाईल gameवर खेळत होती तिने माझ्याकडे रेलून बसायला उशी मागितली. मी नाही दिली तर तिला राग आला... तिने आईला बोलावलं तिच्या मामी 15 min घेऊन गेली पुन्हा संवाद घडू दिला नाही। कसलेच ऐकत नाही। कोणी समजून सांगितलं की सासू पुन्हा तिला भरवते. कोर्ट मध्ये case आहे. Pls help me Give ताई contact कदाचित माझा diavorce वाचेल कोर्ट मध्ये case
Tumhi divorce ghya because tumchi wife kahich Neet nhi kru shakt or Tumhla understand nhi kru shakt ter Tumhi relationship tikvnyaat kai arth. Tumche srv ayushya adjustment madhe jail. Life jagaychi aste manaprmane adjustment madhe naste jagaychi. Adjustment ashaveli karavi jevha samorcha interested Asel nhi ter n krne better ahe.
Jya person la relationship tikvaycha ahe to Kasa he tikvto . Tithe aai samaj matter Krtch nhi. Problem solve krta yet Asel personal level Ver Tumchya doghana ter nakki kra. Only Tumhi relationship tikvnyaat Intresetsd asnar n wife nasel ter ya relationship la kahi meaning nhi. Sorry kahi vaait vatle ter pan mi only suggest Kele 😊
Hya bayi bread cha je Eka mev udaharan sangat aahet na hya eka rather asha anek chotya chotya goshtinvarun Purush satat apamaan karat aahet ani ajunahi chalala aahe so plz mulina dosh deu naka.
हो कधी कधी पती पण करतात नको ते हट्ट जसे सासरी जायचच ।अत्ताच मीत्रा साठि जेवन तायार कर आनी 1 साठि नहि 5,,6मित्रा सठी ।नशीब असते हट्टी नवर्याना हट्टी बायको मिढत नाहि। व हट्टी मुलीन्ना हट्टि पुरूश भेटत नाहि
साॕरी.,,पण त्यांचे मि, देवाघरी गेले आणि त्यांच्या हार्टचा प्राॕब झालेला आहै,, तुम्ही म्हणता ते ही खरच आहे .,पण कस आहे ना आपण जिथे चांगल्या आहोत तिथे आपला जोडीदार बेदरकार आहे आणि जिथे जोडीदार चांगाला आहे तिथे स्त्रीया अशा हेकट हट्टी आणि टोकांना जाणा-या आहेत.,,हे ही सत्य आहेच !! मधल्या मधे लेकरांना त्रास होतो ती बेवारस अनाथ होतात त्यांचा काय दोष असतो?? आपण 3 तलाक वर हसतो पण आपण तरी काय वेगळ करतो??,
Mala ek prashna padala aahe ki hya bai "rudhi" "parampara" mhanaje jya bayakani palayala pahijet ASA mhantat Tar mag SATI janyabaddal hyancha kaay mhanan aahe? He mala janun ghyayachi utsukata aahe.
संपन्न स्रित्वाचा आशीर्वाद देणार आहे ... हे म्हंटल्यावर त्या सूत्र संचालन करणारीचा चेहरा पाहा .. Just look at her( मनात म्हणाली असेल कि हे काय नाटक) 😂😂.. एक स्त्री तर जीन्स् घालुन आली होती, तिला ह्यांनी आशीर्वाद दिलाच नसेल ना!!!! 😜
प्रश्न एका ब्रेडचा नसतो आसं सतत व्हायला लागलंकी त्रास होतो बायका किती नालायक आहेत हे सांगायला पदर खोचुन एक बाई तयार होते पुरुषांच्या पुरुषार्थाबद्दल नाहीका बोलणार बायकोने काम सांगितलं तर दमणारा पुरुष जिममधे व्यायाम करताना नाहीका? दमंत बॉसनी सांगितलेली कामं मान पाठ करुन केली जातातना आणि हो बायकोने काही सांगितलं की दमलच पाहीजे आईने सांगितलं आसतं तर परदेशात जाऊन सुद्धा ब्रेड आणायला काही हरकत नसते कारण आई प्रेम करते बायको वैरीण आसते
पण आई आपल्या मुलाला त्रास होईल असं काहीच सांगितलं नसत. तुम्ही द्याल का तुमच्या मुलाला त्रास. आई ही आई असते. हो मान्य आहे स्त्री यांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केल पाहिजे. त्यात काही वाद च नाही. स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊ नका. आणि स्त्री पुरुष समानतेचे अर्थ कुठे तरी कमी पडतायत.
मॅडम तुमच्या भावना अगदी लागणाऱ्या आहेत पण माझं म्हणणं आहे की आई ही तितकीच प्रेमळ आहे जितकी बायको आहे आणि आईचे प्रेम व्यक्त केले तर बायको ची किंमत तिच्या पुढे तिळमात्र तरी आहे का ह्याचा उत्तर द्या प्लझ आणि उद्या प्रत्येकाला आई व्हायचं आहे त्याने जर आईला लांब कर आणि आईच ऐकू नये आणि बायको वैरण आहे ह्याच हितगुज न जपता समाज आणि कुटुंबातील व्यवस्था राखण महत्वाचे आहे असं मला वाटत sry to say
आई, तुमच्या विना सगळे नवरे व बायका पोरके झाले. तुम्हाला माझी भावपुर्ण श्रद्धांजली !!!
आदरणीय अपर्णा ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या निधनाने सामाजिक तळमळ असणारी कार्यकर्ती हरपली
आपले. हे विचार 2 5 वर्षापूर्वीच ऐकावयास मिळाले असते तर अजून जीवनात खुपच आनंदी झालो असतो.
स्त्रीत्व काय व आई म्हणजे काय हे फक्तं तुम्हीच सांगू शकलात खूप मोठा आनंद झाला आहे
Mulagi pan 25 year rahilili maher sodun ye tech ki.... sasu jar mula samir ghalun padun bolat asel tar... maherchya lokanka tumane marat asel tar...Nokari karnari srti ghari rahu shakat nahi.. teva purush pan sutti gheu shaktat na...
भारतीय कुटुंबव्यवस्थेचे हे तर महादुर्दैव आहे हेच वास्तव भयानक.
Khup chan mawuli tumcha payala hat lawun paya padto. Amchi pan pati patnichi khup bhandne hot asat tumcche yutub war doge aikto akdam badal dogan made zala. Amchat khup khup duwa tumala deto ak amche ghar wachwlet nuste aikle tumche itka badal zalay thanks for shbd pan nahit ayi.....
अतिशय उत्कृष्ट भाषण ❤
खुप छान ताई. एकत्र कुटुंब वेवसथा ही काळाची गरज आहे ताई.
Chan aie mla tumch speech khup avdl khari gost bindast bolta te kharch kar katu saty aj kalachi graj ahi te tumi karta.i prod of you.bestluck
खुप छान.....
एका बदलत्या समाजाची सुरुवात...
यशाची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्या मिळालेल्या यशाची किंमत करणारे लोक आपल्या सोबत असतील....
ताई.,,मोठी बहिण झालात ,,समाजातील सत्य परीस्थितीचा चित्र उभ केलत.
अपर्णाताई फार फार धन्यवाद.!!
"सामाजिक तळमळ असणार्या लोकांचे म्हणणे कोणी का लक्षात घेत नाही? "
आपल्या सारख्यांच्या व्याख्यानातुन मला माझी "अशीच तळमळ" नातेवाईक व इतर मंडळी ही लक्षात घेत नाहीत, पण भांडणतंटा होताना नक्कीच नाव काढतात. व विषय बदलतो.
Hi Bai Ati jast judgemental ahe....kuthe miltat ase lok hila kay mahit. Sagalich mul, jodpe ase nastat...generalise karayla pan praman asat....Daily soap drama bloody...aaj aamche careers ahet mhanun amchya wadilanchi cancer treatment karu shaklo...hich aikal tar aaiwadilana municipality chya hospital madhe treatment dyavya lagtil
Tai tumhi sunana boltat pn sasu sunela muli prmame vagtat ka tichavr khote aarop krtat nvryala bayko bdl khup kahi boltat
Khup thikani sunwasahi ahe
'भांड्याला समजवायला' पहिलं हे बघावं लागेल की सून किचनमधे जाणार आहे का ? हल्ली मुली जातच नाहीत किचनमधे .....
Ass kahi nahi,lagn mhanje jababdari.ti samajl ki sarv jamt.tai tumchi samaj chukichi ahe..
🙏 तरी बरे तुम्ही ही एक स्त्री अहात म्हणून हे बोलताय हल्ली मुलींना मोबाईल मेकप छान शॉर्ट कपडे ह्यात इंटरेस्ट आहे पण हे जो सर्व पुरवतोय त्याच्या कष्टाची त्यांना किंमतच नाही ह्यांना काही चागले सांगायला गेलात तर ह्यांचा ईगो अहंकार जागा होतो ह्यांना आपल्या जबाबदारीची जाणीवच उरली किवा शिकवली गेली नाही अहो उदया तुम्ही ही कोणाचे तरी आई सासू आजी होणार अहात ना मग ज्या घरी आपण राहतोय त्या घरातील स्त्री (सासू कधी तरी कोणाची तरी मुलगी बहीण बायको आई सून होतीच ना तीने नसेल का हे सर्व भोगले मग आजच कुटून आला हा जाच तिने ही तिचा संसार केलाच ना पण आजच्या मुली मॉडर्न झाल्या पण विचार आचार जबाबदाऱ्या मॉडर्न झाल्या का नाही ह्याना तुमी काही शिकवायला जाल तर हे तुमचाच उद्दट भाषेत ऊद्दार करतात ह्याना इतरानी शिकवलेले चालत नाही ईगो अहंकार जागा होतो )🙏 काही चुकले असेल तर शमा असावी मीही ऐका स्त्रीचा मुलगा मलाही बहिणी आहेत पण थोडा ईगो अहंकार उद्दट पणा सोडुन सोताच्या जवाबदारीची जाणीव ठेवली आपले पणा जपला इतरांना मान पान दिला तर आयुष्य खुप छान जगता येईल जर आपण मानसच जपली नाहीत तर एकटे पडू अणि जे धन दौलत मिळवली आहे ते का सोबत ऐणार आहे कोणाच्या मुखी आपल्या साठी चागले निघेल असे जीवन जगाव शेवटी ऐका स्त्रीच्या हाती असते चागले किवा वाईट करायचे🙏
🙏आदर्श आई आदर्श सासू.....आणि आदर्श समाजसेवक.....आपल्या कार्याला त्रिवार नमन आई🤗☺️
ताई, भावना पोचल्या, पण कृपया स्त्रियांवर भाष्य करताना काळजी घ्या, आताशी कुठे त्या बाहेर पडताहेत, मोठ्या होतायेत, परत आपण 150 वर्ष मागे जाऊ नये, काळानुसार बदलावे लागेल, 👍👍
Try to understand what she is saying, just don't look at her words but summary of her saying.... She is saying everything is important in life.. Career, health, social things, finincial things, emotional and mental things.... What she is saying that we (husband and wife) need to understand this and give equal time and importance for every thing for better life.... Jai Hind
Rahul Bulbule ekdam correct
@@ManishAPimple She is not saying that. She is talking only about the "girl's" behaviour and not boys responsibilities.
Thank you so much!! Tumchya sarkhe purush hote mhanun Ramabai ani Anandibai zalya nahitar ya kakunsarkhe lok parat sati pan jayla lavaychya
Itki bhashan aikli mi hichi. Pn kuthe hi purush ani sasu baddal ti kahi chukich bolat nhi. Fakt suna ani tyanchi mummi. Yannach dosh detana disati. Ya bhashnat pan eka bread sathi kuthli stree asa karel ka? He tumhi ch sanga. Tichya sunela bolta yet nahi karan mulacha sansar model mhnun ti social houn saglya sunana doshana detana distiye. Asa maaz mat ahe. Ani saglyat imp junya kalache lok ch mhntat na ki "शहाण्या माणसानी नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. मग ही बाई शहाणी का....... काय ते समजून घ्या."
Tai tumchi je story ti majihi tich story
Saglya bayka sarkhya nastat.. aaj he baryach Suna sasurwas bhogat aahe.. te he ya jamanyat
Barobar kavita tai,jya suna sasurvas bhogtat.sarvan sati kasht kartat,navryacha mar khatat.tya pn tar ek divas chagl hoil ya ashevar ani mulan sati navrya kad rahatat ki
Kavita Patil ho sasurvas bhogtiye ya jamanyat
Ho ajun hi 80% bayka. Sasurwas bhogtaytach aani te pan hya bhashan walya baykan sarkhya saswan mule😠
Thanks for comments dear all
@@manisha1682 100% barobar. Sun kitihi chagali vago sasu shi. Pan sasu itaki insecure asate ki tila sun nakoshi asate mhanun sunela gharatun baher kadhanya sathi kat karastan rachatat. Mula che kaan bharavatat ani navra ani sasu milun sunela gharatin hakaltat.
Khup Chan sar kahe sagetlay Tai tumhe mazya ayushat asch vagnyacha pryatna me Karen thoke japnyacha prayatna me Karen..Tai tumhala dergha ayusha labho asche prarthan karte.. 🙏🙏🙏
ताई खूपच छान.आपली तळमळ प्रत्येक शब्दातून जाणवते.मी ७१वर्षाचा आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझी एकूलती एक मुलगी , जावई आणी दोन नाती आम्हा उभयतांचं अतिशय मायेने आपुलकीने करतात.आम्ही उभयता कृतकृत्य आहोत.आणि हो या साठी आमच्या गाठी आर्थिक पाठबळही नाही हे महत्वाचे. काशानाथ वझे , बदलापूर
ताई, आपल्या या संस्कारांची आम्हाला प्रचंड गरज आहे.
Ghanta ky sanskar aahet
रासायनिक अन्न त्या मुळे फोडण्याना सुगंध येत नाही.घणीवरच तेल खावा.विषमुक्त अन्न मागवा खावा
खूप छान आई , प्रेरणादायी तसेच एकत्र कुटूंब राहणे ही काळाची गरज आहे .
Shashikant Bihade to
Ho ektra kutumb is must... Girls parents boys parents and girl. And boy all together
Me tumchya v4a cha khup motha fan ahe.....khup chan bolta tumhi real fact vR ch bolta.....khup chan👍👍
Chan ahe
मला तुमचं हे भाषण खूपच आवडलं.
ताई आप ल बोलन
ऐकतच रहावस ्वाटतपण मनसैरभैर होत
तुम्ही सून व तिच्या आई वडिलांना फारच नकारात्मक बघता . सुनेचे सर्वच वर्तन तुम्हाला पटत नाही . Allergy असल्या सारखे .
Tumala salam
Excellent and keep it up !!!
Hi tai...pratek mulila ani tyachya aai vadilana satat dosh deu naka..tyanchya varchya satat tika karn thambva...ani kiti ghrat sunela arthik denya ghenyawarun,hundyasathi, kiva mansik,arthik tras dila jato..tari pan muli tya kasha sahan karat ahet ..he pan ekada bhashnat sanga..manje kalel saglyana ki mulache aai vadil pan kiti gunache astat..tai satat mulichya aai vadila baddal bolata...kadhi kadhi..mulina nyay denyasathi tari ha vishay Bola....ani satat mulinwar tika Karan thambava...
Hee Tai ek no orthodox vicharanchi aahe
Kontya jagat jagate ky mahit
Ya baila mula peksha mulgi asti tar kalal asat mulichya aaich kalij kay asat te
kitida tech tech ..ratta marlela asto Ka nehmi
Very nice Knowledgeble Information.Thanku.
Tai aaplà phone number aaplya prawachyanat det jave karan pratyekala aaplyashi sampark sadhaya yeil
Tai tumcha mulga sun tumchabarober attachment thevtat ka
mirchi zombali vatal
Evhdha changala sangitala tyani.tari pan tumhi negative Ka baghata ?
Aai aai kara pn Bayko la tar vichara
Naukari suneni keli tar prb hya aslya bayanna... Vyakhyan detat jagala... Reality kay hee janun ghya
I have heard your lectures. But I feel you are biased . Why can't you realise this. A girl leaves her home and comes away from her parents. Why the whole onus ,you feel , has to be to be on wives alone. You are a Good speaker and your intentions are good. You can be more effective and fruitful when you talk with respect to both wife and husband. Think over please. Every thing can not be written and you too must be realising this and you may not be able to change yourself. But pl. Change sincerely.
Thank you sir. It's a relief that men like you exist !
प्रथम धन्यवाद......!! आज पर्यंत मला चालल्यावर वाटत होते की फक्त " कार्ले " कडू असते..... पण आता असे वाटू लागले की " सत्य " हे न चाखताही ' कडवट ' आहे..!
15 ऑगस्ट 2019.
ताई माझ्या बायको ने माझ्यापासुन घटफोस्ट घेतला एक महीना पुवी मला 6 वषाचा मुलगा आहे कारण सांगते तिला सरकारी नोकरीवाला नवरा मिळाला व आमचे कोटात केस चालु होती त्यामुळे माझ्याघरचे व तिच्याघरचा चे पटत न होते मला दुसरे लग्न करायचे नाही माझ्या मुलावर माझा जीव आहे काय करावे कळत नाही
🙏🏻
sorry Tai pan Kahi goste nahi patay
कटू सत्य ।
काहींना पचनार नाही ।
4 km....22 signal.....undigested
Hi Bai khotardi aahe sarv goshti masala lavun sangte hi geli hoti ka signal mojayala baikana badnam karaycha theka ghetlay hine mi pn punyat main city madhe rahte feku ,murkh
Too much attachment to family
Khup Chan bollat lokancha manat rujle pahije. Kahi muli ahet jya ailahi thewat nahi. Stree hich gharpan deu shake.
ताई 🙏
ताई, तरुण मुलं कुठल्याच घरात दुपारची सापडणार नाहीत, कारण ती कॉलेजमध्ये किंवा नोकरीला गेलेली असतात. आणि पुण्याचे सिनियर सिटीझन तुम्हाला दाराच्या भोकातून पाहूनच दार उघडत नसतील.
Khar aahe
Well said ! 😂
Aparna tai farach chaan sangitale aahe mulinihi ani mothya baykanihi samjun vaagle pahijet.Asha prakare vaagnuk asli tar kitti gunya govindane chalel pratek samaj.mothyani savskaar kelech pahijet. Mala khoop khoop avadle.
Sasubai la kharach jiv lava
Navara tumhala jast jiv lavel
Khup chan maushi spasta bolata tumchya karyala Salam
वा वा आई तुम्ही खूप छान माहिती आहे उत्तम च
खुपच छान याची गरज आहेच समाजाला
Mala tumcya mulacya Ani tejya babanchya mayecha chitra dakhavla, Radu ala, ruday bharun ala, mi pan tumcya vichara pramanech ahe pan dhadsi nahi yache dukh vatate
Tya dusrya lady tai n chya bajula ka ubhi aahe ? Kharetar bhashnachya veli ase ubhe rahne yogya nahiye ! Stri vishyi atishay talmaline, kalkaline tai bollyat!
खूपच मौल्यवान मार्गदर्शन आई
Khoop chhan
gharache gharpan He fakt bai mule aste aani hech khare lokana aavdat nahi
aani muktsanchar mhanje vyabhichar asa artha ghetat ase ka
👌👌👌🙏🙏🙏🙏
Evdhach jar mahiti aahe ho tumhala ki poranchya pahilya kappyat aai aste tar kashala bhiti vatate ho soon aalyavar tumhi tar tyachya pahilya kappyat aahat na tar raha na🤣🤣
Por kay hyannich janmala ghatle ki kay. porinna tar sodun dila asel tyanchya maaybapani
Chagala Tai 🙏🙏
Samajala garaj aahe ya vicharachi Mauli
Please reply aparnataai
एकत्र राहण्याची obsession असणे बरोबर नाही . स्वतंत्र राहण्याची मानसिकता स्वीकारायला पाहिजे .
Okkk .thik ahe tumhi bolta tepn saty ahe. Bt prtyek velli tumhi mulinwrch ka bolta. Sasuchi pn chuki aste v nvryachipn. Ji mulgi aapl sagl sodun yete tevha sgl tyag krte mg hya lokanipn adjustment krayla Hawi. V main point lgna agodar j boltat tumchi mulgi ti amchi mulgi. He fkt nava purti ast. Lgn zalyawr Koni sasu sasre sunela mulgi manat nhi. 100% mdhun fkt 10% ch family sunela maan detat mulgicha. Sglya chuka mulinchya nastat purush pn chuktat.
हो मुली नि आता सासरी जान म्हणजे. दुसऱ्या च्या घरात जाऊन त्यांना त्रास देण हा अजेंडा पकडलाय. हो पुरुष चुकतात मान्य आहे. पण त्यांच्या बाजूनं बोलणारी एक आहे. पण महिलांना न्याय देणाऱ्या संघटना ढिगाने आहे. मग एका ने बाजू घेतली म्हणून कुठे बिघडलं.
ही टक्केवारी कोणत्या आधारावर काढत आहात ?
तडजोड ही दोघांना करावी लागते, प्रेम निर्माण झालं की कोणत्याही तडजोडीचा त्रास होत नाही.
very nice tai
आपले विचार खूपच छान आहेत एक कटु सत्य आपण सांगितले आहे आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो
याबाई खूप भडक पणे गोष्टी सांगतात... सगळ्या खर्या असतात?
Nahi sagal khotai.
त्यांचं मत त्यांनी नेहमीच प्रांजळपणे मांडली आहेत.
सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे की, ८० ते ८५% हे स्त्रीने खोटे खटले दाखल केले आहेत. आणि त्यामुळे समाजव्यवस्था बिघडत चालली आहे.
हो मान्य आहे. पण महिलांना तसा कायद्याचा आधार का दिला सरकारनी ? हा पण विचार करा. घरात सून म्हणून आलेल्या नविन मुलीला जर माहेरून सपोर्ट नसेल तर तीचा छळ होतो. Mhnun ter lagn zalyavar mulichya aai ni laksha ghalaich nahi asa mhntat sarkh. Ani yala bhartiya sanskruti mhntat. Vinakaran kayda baikanchya bajuni zalai ka?
@@priyadesh7911
कायदा अतिशय कसून चौकशी करतो. हे एव्हाना महिलांना कळले आहे. यात विनाकारण अब्रू जाते ती मुलीच्या सासरच्या लोकांची.
स्त्रियांचे सबलीकरण म्हणजे पुरुषांचे खच्चीकरण असा अर्थ काढण्यात कितपत शहाणपणा आहे ?
कलम ४९८अ अंतर्गत विना चौकशी अटक होऊ शकते . . खोट्या केसेस करणाऱ्या स्त्रियांविरुद्ध असा कायदा का नाही ?
की पुरुष असणं हाच गुन्हा आहे या पुरुषांचा ?
या सर्व प्रकारात ज्या स्त्रीला न्यायाची खरंच गरज आहे तिचीही केस लांबणीवर पडते ! यापेक्षा मोठे दुर्दैव काय ?
Barobar jini khoti complaint keli tichyavar karyavahi honarach. Tyamule ghabraich karan nahi. Tila hi kalelach na tyache parinam. Mi hi striyanchi 100%baju ghet nahich pan tyach chuktat asahi nahi. Jashi tali eka hatani wajat nahi tashi chukahi ekachich asu shakat nahi. Mhnun ter mi nehmi sangte ki navra baiko kiwa sasu suna ha jyacha tyacha problem ahe. Sagle purush ani saglta striya dekhil samarth ahet te solve karaila. Ya aparnatai fakt baikanbaddal nehmi kadu boltat mhnun dukhat.
Arya sanskruti madhe baila
Bhashan karayacha adhikar hota? Advocate bai Ambedakarana namaskar kara !
Ambedkarana namaskar aahech te Mahamanav aahet pan RAMABAI RANADE, SAVITRI BAI PHULE, RAMABAI DONGARE hyanchya mule bayakana swatantrya milale aahe.
Arya sanskriti madhye GARGI, MAITREY sarakhya striya bhaashan karat hotya.
Aparana tai kay sangatat aahet tyacha tumhi kay artha kadhalat?
V true situations tai
माझा पण असाच झालं.
ति दिवाण वर बसून मोबाईल gameवर खेळत होती
तिने माझ्याकडे रेलून बसायला उशी मागितली.
मी नाही दिली तर तिला राग आला...
तिने आईला बोलावलं तिच्या
मामी 15 min घेऊन गेली
पुन्हा संवाद घडू दिला नाही।
कसलेच ऐकत नाही।
कोणी समजून सांगितलं की सासू पुन्हा तिला भरवते.
कोर्ट मध्ये case आहे.
Pls help me
Give ताई contact
कदाचित माझा diavorce वाचेल
कोर्ट मध्ये case
Tumhi divorce ghya because tumchi wife kahich Neet nhi kru shakt or Tumhla understand nhi kru shakt ter Tumhi relationship tikvnyaat kai arth. Tumche srv ayushya adjustment madhe jail. Life jagaychi aste manaprmane adjustment madhe naste jagaychi. Adjustment ashaveli karavi jevha samorcha interested Asel nhi ter n krne better ahe.
Jya person la relationship tikvaycha ahe to Kasa he tikvto . Tithe aai samaj matter Krtch nhi. Problem solve krta yet Asel personal level Ver Tumchya doghana ter nakki kra. Only Tumhi relationship tikvnyaat Intresetsd asnar n wife nasel ter ya relationship la kahi meaning nhi. Sorry kahi vaait vatle ter pan mi only suggest Kele 😊
atyant murkha ani khalachya pataliche vichar.... 1900 madhye asalyasarkhi boltey
पिजरापिकचर
तुम्हाला पटत नसेल तर त्यांचे विचार स्वीकारू नका
ज्याला ठेच लागते त्याला दु:ख कळते
भावना कळायला अनुभव लागत
Ya madam pratek bhashnat ekach ek sarkhe example dete...
Old vdeo bhagha
Very nive
Mast
खुप छान..एकदम हृदयस्पषी व्याख्यान ताई..नमस्कार...
Madam mo no sanga 9168303255 my no
खूपच छान! सध्याच वास्तव आहे हे पण त्यालाही सगळे रूललात नाईलाजाने !
खुप छान
मेळघाट, गडचिरोली तथा ईतर मागासलेल्या भागातील स्त्रिया बाबतीत,त्यांच्या स्वाभिमानाबाबत आपण कोणते पाऊल उचलले आहे हे जाणून घ्यायलाआवडेल.
Tai namastekharokhar khup sundarvichar ahet ashyavicharanchi kharech garaj ahet
Hatts of
अपर्णाताईनी स्वतः चे क्षेत्र निवडले आहे. तुम्ही तुमचे क्षेत्र निवडा. वाटल्यास मार्गदर्शन मागा. त्यांना कुटुंब संस्था वाचवायची आहे.
Mast very good
नमस्कार मि •पूनम पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तुमच प्रवच खुपच छान आहे मि नेहमी ऐकते धन्यवाद
Kalachi garaj ahe hi
Hya bayi bread cha je Eka mev udaharan sangat aahet na hya eka rather asha anek chotya chotya goshtinvarun Purush satat apamaan karat aahet ani ajunahi chalala aahe so plz mulina dosh deu naka.
हो कधी कधी पती पण करतात नको ते हट्ट जसे सासरी जायचच ।अत्ताच मीत्रा साठि जेवन तायार कर आनी 1 साठि नहि 5,,6मित्रा सठी ।नशीब असते हट्टी नवर्याना हट्टी बायको मिढत नाहि। व हट्टी मुलीन्ना हट्टि पुरूश भेटत नाहि
Ho tai agree...
God mla khup rdayla aaly real story
Aparna tai faar chaan ...
🌺🌺🙏🙏🌺🌺
आवाज इतका खालच्या पट्टीवर कसा गेला बरे.... नेहमी याच बाई बोलतात ना मोठयने स्त्रियां विरुद्ध
Nav thevne far sope aste
sarika mahajan ha ha ha correct
साॕरी.,,पण त्यांचे मि, देवाघरी गेले आणि त्यांच्या हार्टचा प्राॕब झालेला आहै,,
तुम्ही म्हणता ते ही खरच आहे .,पण कस आहे ना आपण जिथे चांगल्या आहोत तिथे आपला जोडीदार बेदरकार आहे आणि जिथे जोडीदार चांगाला आहे तिथे स्त्रीया अशा हेकट हट्टी आणि टोकांना जाणा-या आहेत.,,हे ही सत्य आहेच !!
मधल्या मधे लेकरांना त्रास होतो ती बेवारस अनाथ होतात त्यांचा काय दोष असतो??
आपण 3 तलाक वर हसतो पण आपण तरी काय वेगळ करतो??,
Mala ek prashna padala aahe ki hya bai "rudhi" "parampara" mhanaje jya bayakani palayala pahijet ASA mhantat
Tar mag SATI janyabaddal hyancha kaay mhanan aahe? He mala janun ghyayachi utsukata aahe.
I agree 😅😂
अशा प्रकारचे व्हिडिओ खरंच खूप काही शिकवतात पण थोडं जरी प्रॅक्टिकल करू शकेल याचा विचार करावा
Khup chan👌
संपन्न स्रित्वाचा आशीर्वाद देणार आहे ... हे म्हंटल्यावर त्या सूत्र संचालन करणारीचा चेहरा पाहा .. Just look at her( मनात म्हणाली असेल कि हे काय नाटक) 😂😂.. एक स्त्री तर जीन्स् घालुन आली होती, तिला ह्यांनी आशीर्वाद दिलाच नसेल ना!!!! 😜
Tumchya sarkhya mulin mulech hey asa challela ahe...nahi na patat. Nako aikus...
🙏🙏🙏खुप छान ताई
मॅडम आपण प्रत्येक भाषणात विषय रिपीट का करतात
Tai cha number midel ka
Te saglyanch iktat
Tumhi tyanch ika
कशाचा माज आहे ह्या मुलींना आणि त्यांच्या आयांना?
खूप छान पोस्ट
W
Mast
प्रश्न एका ब्रेडचा नसतो आसं सतत व्हायला लागलंकी त्रास होतो बायका किती नालायक आहेत हे सांगायला पदर खोचुन एक बाई तयार होते पुरुषांच्या पुरुषार्थाबद्दल नाहीका बोलणार बायकोने काम सांगितलं तर दमणारा पुरुष जिममधे व्यायाम करताना नाहीका? दमंत बॉसनी सांगितलेली कामं मान पाठ करुन केली जातातना आणि हो बायकोने काही सांगितलं की दमलच पाहीजे आईने सांगितलं आसतं तर परदेशात जाऊन सुद्धा ब्रेड आणायला काही हरकत नसते कारण आई प्रेम करते बायको वैरीण आसते
Varsha Joshi correct
Very well said
ताई मामा आणि मावशी नाती जोडणार का hi
पण आई आपल्या मुलाला त्रास होईल असं काहीच सांगितलं नसत. तुम्ही द्याल का तुमच्या मुलाला त्रास. आई ही आई असते. हो मान्य आहे स्त्री यांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केल पाहिजे. त्यात काही वाद च नाही. स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊ नका. आणि स्त्री पुरुष समानतेचे अर्थ कुठे तरी कमी पडतायत.
मॅडम तुमच्या भावना अगदी लागणाऱ्या आहेत पण माझं म्हणणं आहे की आई ही तितकीच प्रेमळ आहे जितकी बायको आहे आणि आईचे प्रेम व्यक्त केले तर बायको ची किंमत तिच्या पुढे तिळमात्र तरी आहे का ह्याचा उत्तर द्या प्लझ आणि उद्या प्रत्येकाला आई व्हायचं आहे त्याने जर आईला लांब कर आणि आईच ऐकू नये आणि बायको वैरण आहे ह्याच हितगुज न जपता समाज आणि कुटुंबातील व्यवस्था राखण महत्वाचे आहे असं मला वाटत sry to say
khup chan bhashan kelat.. Aajchi satya parithiti somor ubhi kelit ..