जय हरी माऊली माऊली खूपच छान संदेश काळा वरती तुम्ही जे भाष्य केलं ते खूप अप्रतिम आहे अज्ञानरूपी सागर भवसागर तरून जाण्यासाठी जिओ जिओ रुपी नाव ज्ञान रुपेना नावाडी व लावणारा असला पाहिजे काय किर्तन तुमचा खूपच कमी मला लाभीडल अभिमान आणि स्वाभिमान वाटतो मला वाटतो तुमचा जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
काळाची कायमच आठवण ठेवावी अशी केलेली व्यापक व्याख्या अतिशय सुंदर उद्बोधक उपयुक्त असे विवेचन! ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री जी यांना कोटी कोटी प्रणाम! रामक्रुष्णहरी!
माऊली तुमच्यासमोर लाखो लोक दर्शनाला येतात त्यात आम्ही तुमच्या दर्शनाला सुधा आलेलो नाहीत त्यामुळे तुम्ही आम्हाला कसे ओळखणार पणं फक्त आपल्या आवाजानेच तुम्ही आमच्या आठवणीत राहतात आणि आमचे मार्गदर्शक, आणि श्रद्धास्थान बनलेत साष्टांग नमस्कार माऊली जिल्हा रत्नागिरी
धन्य तो काळ संत भेटी काळे दिला अवकाश 🙏🙏🙏🌹🌹🌹
हेचि दान देग देवा तुझा विसर होवा🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏼👌🏼
खुप छान ज्ञान देता महाराज
रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली
जय जय माऊली
फारच अप्रतिम निरूपण ,एकूण फारच
मन आनंदी झाले
श्री Namdev shatri maharaj
कोटी कोटी प्रणाम
👏🌺🌺👏👏👏🌺🙏🙏🙏🙏
दिनकर रघुनाथ झोपे
जामनेर जिला जळगाव
आदरणीय श्री शास्त्रीजी आपल्या अमोघ वाणीतून अतिशय प्रासादिक असे श्रवणीय कीर्तन ऐकणे हि एक पुण्याई आहे.
जय हरी, महाराज तुमचे कीर्तन हे सर्व सामान्य यांना सहज समजेल अशा शेबदात सांगतात ,धन्यवाद 🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
तुका म्हणे नेणो युक्तीचि ते खोली । म्हणोनी ठेवीली पायी डोई ।। राम कृष्ण हरी.
Khhup cchan कीर्तन महाराज धन्यवाद
महाराजांचं कितॅन खूपच सुंदर आहे
ज्याच्या कुळी राम नाम ज्याच्या कुळी राम सेवा त्या कुळी जन्म dere देवा, जिल्हा रत्नागिरी
पायी मिठी पडली. तोच काळ धन्य आहे... 🙏🙏
शास्त्रीजी चे मुळे ज्ञानेश्वरी कळाली
धन्य काळ संथ भेटी, धन्य काळ संथ भेटी
माऊली आपले शब्द अमृत तुल्य शब्द आहेत जिल्हा रत्नागिरी
जय हरी माऊली माऊली खूपच छान संदेश काळा वरती तुम्ही जे भाष्य केलं ते खूप अप्रतिम आहे अज्ञानरूपी सागर भवसागर तरून जाण्यासाठी जिओ जिओ रुपी नाव ज्ञान रुपेना नावाडी व लावणारा असला पाहिजे काय किर्तन तुमचा खूपच कमी मला लाभीडल अभिमान आणि स्वाभिमान वाटतो मला वाटतो तुमचा जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
जनी म्हणे होईन तुझी दासी lolen चरणाशी लोळे न चरणाशी जिल्हा रत्नागिरी
काळाची कायमच आठवण ठेवावी अशी केलेली व्यापक व्याख्या अतिशय सुंदर उद्बोधक उपयुक्त असे विवेचन! ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री जी यांना कोटी कोटी प्रणाम! रामक्रुष्णहरी!
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
जय हरी महाराज
सुंदर किर्तन 🙏🙏
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या जिल्हा रत्नागिरी
देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार जिल्हा रत्नागिरी
Apratim maharaj
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
Very good speech so many thanks to Deshmukh so Maharaj
अतिशय सुंदर चिंतन❤
अप्रतिम वास्तव मांडल महाराज धन्य
अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी
आपल्या सारखे मार्गदर्शन मि कूठे पाहिले नाही ! तुमच्या चरनी नमन!
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी जिल्हा रत्नागिरी
Ram krushn hari hari Jay Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या या जागेचा महिमा नी गोकुळ उतरले ग्रामा
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
माऊली तुमच्यासमोर लाखो लोक दर्शनाला येतात त्यात आम्ही तुमच्या दर्शनाला सुधा आलेलो नाहीत त्यामुळे तुम्ही आम्हाला कसे ओळखणार पणं फक्त आपल्या आवाजानेच तुम्ही आमच्या आठवणीत राहतात आणि आमचे मार्गदर्शक, आणि श्रद्धास्थान बनलेत साष्टांग नमस्कार माऊली जिल्हा रत्नागिरी
बाबा मला स्त्री जीवनाच दुख वाटतय मी जर पुरुषा असते तर
आजच्या काळात तुमचा शिष्य असते ज्ञानेश्वरी शिकायला मिळाली असती
अजुनही शिकु शकता
DNYANESHWERI SHIKANYA SATHI PURUSH KIVA STRI ASANE AAVASHYAK NAHI FAKT MANACHI ICHA ASAVI .. RAM KRUSHNA HARI
स्त्रियांना काय मनाई नाही ज्ञानेश्वरी शिकायला
फक्त आत्मा शांति chi bhavna havi..जीव आत्मा, एकच आहे, अविनाशि आहे....
ताई, या जगात एकच पुरुष आहे. तो म्हणजे परमेश्वर. बाकी सगळ्या स्त्रीयाच आहेत. बाकी समजून घ्या!
खूप छान वाटत राम कृष्ण हरी
खुपच छान विवेचन करतात शास्त्री महाराज ! ! रोज एक प्रवचन ऐकतो. ज्ञानामृत ! !
काळा बद्दल खुप सुदंर माही ती समजली
का ळा बद्दल समजले
👌👌🙏
जय राम कृष्ण हरी शास्त्री जी अपल्या वाणी त खरच मावली दळना सारखी निवड 🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
खुपचं छान माऊली
ॐ नमो भगवते वासुदेवाय
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤️
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी
माऊली आमचे आऊष्य तुम्हाला मिळो कारण तुम्ही दीर्घायुषी झालात तर जगाचा उद्धार कराल आम्ही घराचा उद्धार करू शकलो नाही
माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान जिल्हा रत्नागिरी
शास्त्रीजी आपले विवेचन खूपच सुंदर असते. जय हरी.
काळावर मात कशी करावी याची एखादे विवेचन द्या शास्त्रीजी. 🙏
खुपचं छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी
राम कृष्ण हरी🙏🚩
महाराजांचे किर्तन मला फार आवडते रामकृष्ण हरी
नामदेव शास्त्रीचे सांगणे खूप छान
पतनाला स्वतःच जबाबदार असतो माणूस छान तत्व सांगीतले
जय सांईराम
राम कृष्ण हरी माऊली
धन्य काळ संथ भेटी धन्य काळ संथ भेटी
Ram Krishna Hari...
छान खुप छान
जय हरी माऊली अप्रतीम सुंदर
प्रणाम आदरणीय आचार्य जी
बाबा चे कीर्तन खूप सुंदर. राम कृष्ण हरी
जय सांईराम
सुंदर अभंग
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
धन्य काळ संथ भेटी,
देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार
Mharaj khup sunder chintan
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
नामदेव शास्त्री. महाराजांचे किर्तन माझे जीव की प्राण रामकृष्ण हरि
🙏🏻
🙏🙏🙏
ओओ
प्रपंच सरो, चित्त तुझे पाई muro
Agadi khair host mani real satsang deta te badal koti koti sadhuvad👌👌🙏🙏🙏
पानगुळा झालो देवा नाही हात ना पाय आधार नाही कोणी नाही बाप ना माय जिल्हा रत्नागिरी
अप्रतिम माऊली
राम कृष्ण हरि 💐💐💐🙏🙏🙏
Jai. Guru dev. Jai. Mauli.
जय हरी महाराज 🙏🏻🙏🏻🌹🌹
Jay hari om maharaj
खुपच छान ..
Sundar kirtan. 🙏🙏🙏
🌹🌹🙏🙏👍👍. Jay shitaram Jay Shriram Jay shitaram Jay Shriram
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
बाबांचे विचार ऐकायला भेटतात.धन्य आम्ही... जय हरी
अतिशय, सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी
माऊली
Atishya sunder kiran, phar avadale🙏🙏🙏🙏🙏
Sunder kiran ram krishna hari
देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार जिल्हा रत्नागिरी
या पामराचा राम राम खरच खुप खुप छान
हत्ती घोडा पालखी जय कन्हेईया लाल की,
बाबा म्हणजे ज्ञान सागर
श्री भगवान बाबा की जय
जय हो जय भगवान
कारण एक बोट दुसऱ्या कडे दाखवताना आपल्या कडे वळलेल्या
चार बोटांकडे लक्षजाणे महत्वाचे
जय सांईराम
कीव येते....
कूनबियांच्या वंशी जन्मली जगदिष्या संस्कृत भाषा आम्हा कैशी जिल्हा रत्नागिरी
रोज महाराजांकडून भगवंताविषयी ऐकायला मिळावे ही अपेक्षा 🙏🙏
❤️
@@nishanandbhor4163 ko ji
बाबा!आज काळ कळाला 🌅
खूप छान छान
नामदेव महाराज शास्त्री यांच्ये बहु अनमोल विचार ऐकायला मिळतात मी माझे भाग्य मानतो ( तुका म्हणे होता ठेवा !! तो या भावा सापडला ) (राम कृष्ण हरी ) महाराज
राम कृष्ण हरी
स्वावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरना
Ramkrashnahari
खूप छान प्रवचन
Khup khup khup Chan vatl manala
काळावर किती सुंदर बोलले, पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल, धन्यवाद ़
खूप खूप छान 👌👌 काळावर खूप छान सांगीतले धन्यवाद मन प्रसन्न झाले किर्तन ऐकुन 🙏🙏
खुपचं छान
जय भगवान बाबा
महाराजांचं जिंकवा संसार या अभंगावरील कीर्तन अपलोड करा माऊली
कृपया नोंद घ्यावी
Next week sat!
Hi wish you a happy new year
फार आनंद मिळतो.इतक्याजबरदस्त अभ्यासाला आणि ते आम्हाला देणारनामदेव शास्रींना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
Ho
@@rahulrongepatil248 pppppppp
@@rahulrongepatil248 pp
@@rohitpinjan37 o89o9oloooOo9op8o
@@rohitpinjan37 .l..(
Jayramkrashnahari
कृपया video सहित कीर्तन upload करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻