चांगला व वाईट पायगुण | Good And Bad | Chopda Dnyaneshwari Part 12 | Namdev Shastri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 лип 2023
  • #namdevshastri #dnyaneshwari #aanandachesiddhant
    ➡️चोपडा (खान्देश ) येथे २००९ साली झालेली संपूर्ण भावकथा.
    जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या ज्ञानेश्वरी भावकथेत ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐका.
    ➡️Completed in 2009 at Chopra (Khandesh).
    sentimental story
    Amazing principles that provide invaluable guidance for life
    You must listen to the full episode in this Dnyaneshwari Bhavkatha.
    चांगला व वाईट पायगुण
    namdev shastri
    namdev maharaj shastri
    namdev shastri kirtan
    namdev maharaj shastri kirtan
    namdev shastri dnyaneshwari
    namdev shastri pravachan
    anandache siddhant
    dnyaneshwari
    dnyaneshwari in marathi
    marathi dnyaneshwari
    dnyaneshwari adhyay
    marathi kirtan
    👉आणि हीच संपूर्ण भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
    ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
    🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
    अवश्य लाभ घ्या 👇
    ➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
    🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
    ➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
    🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
    विषय खूपच अप्रतिम आहे.
    जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
    ➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
    🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
    आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
    || राम कृष्ण हरी ||
    ➡️@anandachesiddhant
    👆
    😍 सबस्क्राईब करा.
    🔔वर क्लिक करा.
    ✍️ कॉमेंट्स करा.
    💁‍♂️व शेअर पण करा.
    🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
    ➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
    ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
    ➡️सवयी किती वाईट असतात बघा.
    🎬 • अशा सवयी किती घातक असत...
    ➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
    🎬 • देवाकडे काय मागावे | व...
    ➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
    🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
    ➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
    🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
    ➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
    🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
    ➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
    🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
    ➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
    🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
    ➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
    🎬 • विश्वासघात करणारे | Be...
    ➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
    🎬 • अशी चूक कराल तर | Life...
    ➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
    🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
    ➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
    🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
    ➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
    🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
    ➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
    🎬 • Mulgi Jevha Navryachya...
    ➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
    🎬 • Bayko Manasarkhi Milav...
    ➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
    🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
    ➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
    🎬 • असं झालं तर बघा काय हो...
    ➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
    🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
    ➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
    🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
    ➡️ महाराज कसा असावा.
    🎬 • #shorts महाराज असा असा...
    ➡️ जीवन कस असावं.
    🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
    ➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
    🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
    ➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
    🎬 • #shorts successful होण...
    ➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
    🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    ➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
    🎬 • काही माणसांवर विनाकारण...
    ➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
    🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
    ➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
    🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
    ➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
    🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
    ➡️असं जगणारे खूप कमी असतात.
    🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
    ➡️खरं प्रेम कस असत?
    🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
    ➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
    🎬 • #shorts हे का समजतं ना...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 34

  • @arunmore9967
    @arunmore9967 11 місяців тому +8

    प्रत्यक्षात आपल्या दर्शनाचा योग यावा, खूप अतूरताआहे❤ मनात आपल्या भेटीची.🙏🙏🙏

  • @user-ms5gk7fc5h
    @user-ms5gk7fc5h 11 місяців тому +3

    खूपच छान सुंदर माऊली 👌🙏
    आपणांस दंडवते साष्टांग प्रणाम 🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal 10 місяців тому

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 3 місяці тому

    🙏जय जय राम कॄष्ण हरी🙏

  • @ramudmale5131
    @ramudmale5131 10 місяців тому

    Shree krishna pn mastu

  • @ramudmale5131
    @ramudmale5131 10 місяців тому

    Ram krishna hari

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 11 місяців тому +3

    तुमचा एक एक शब्ध खुप महत्वाच आहे अथा समाजायला लागलंय जीवन काय है आणि काय नाही ते खरंच खूप छान सांगता माऊली तुमी
    राम कृष्णा हरी 🙏🚩

  • @jyotsnapuri5925
    @jyotsnapuri5925 11 місяців тому +1

    रोज नं चुकता तुमचे कीर्तन एकते ..खूप तीव्र इच्छा आहे भेटीची ...,🙏🏻

  • @vitthalkhedkar1547
    @vitthalkhedkar1547 11 місяців тому +1

    गुरुवर्य शास्त्री बाबा 🙏

  • @user-uo5fe2ck4l
    @user-uo5fe2ck4l 11 місяців тому +2

    जय भगवान

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 11 місяців тому

    जय श्री गणेश
    हरी ओम तत् सत्

  • @ashwinitaware816
    @ashwinitaware816 11 місяців тому +20

    मी बारामतीतून बोलतीये महाराज भगवंताने तुम्हाला माझं सुद्धा जीवन द्यावे देवाला कधी पाहिलं नाही पण तुम्हीच म्हणता देव हे पाहण्याची गोष्ट नाही त्याला मनातूनच समजून घेतलं पाहिजे पण मनातला देव तुमच्यामुळे समजला हे माझं भाग्य मला लाभलं तुमच्या मुळे भविष्यात कधीतरी तुम्हाला भेटण्याचा योग यावा एवढंच श्रीकृष्णाला मागणं आहे लवकरात लवकर तुम्हाला समोरून पाहण्याचा आणि तुम्हाला भेटण्याचा योग यावा म्हणजे अर्जुनाला विश्वरूपदर्शन जसं श्री कृष्णा ने दिल तसं तुमचं दर्शन घेऊन मला देखील विश्वरूपदर्शन मिळालं असं होईल जय श्री कृष्ण

    • @user-akashkokate07
      @user-akashkokate07 11 місяців тому

      पुणे मधे येणार आहेत महाराज

    • @deepakshinde3526
      @deepakshinde3526 11 місяців тому

      देव ही तुमची इच्छा लवकर पूर्ण करो

    • @manojdarade4401
      @manojdarade4401 11 місяців тому

      उळुऔ

    • @vitthalkhadake4634
      @vitthalkhadake4634 11 місяців тому

      ​@@user-akashkokate07kadhi yenar aahe

  • @abhijeetavhad251
    @abhijeetavhad251 11 місяців тому +1

    Khoop chan

  • @prasant2106
    @prasant2106 11 місяців тому +1

    शुभम् भवतु धन्यवाद

  • @GokulSangle-ve6qq
    @GokulSangle-ve6qq 11 місяців тому +1

    खुप छान जय भगवान

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 11 місяців тому

    Apratim maharaj
    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏🙏

  • @rajendra5158
    @rajendra5158 11 місяців тому +1

    माणसांत ला माणूस पाहिला खरं प्रेम पाहिले. ❤❤आजूनही माणूस कि जिवंत आहे. याच गोष्टीच समाधान वाटले धन्यवाद माऊली धन्य तूच माऊली....

  • @4bhi1214
    @4bhi1214 11 місяців тому

    Jay bhegnav baba

  • @deepakudtarkar8313
    @deepakudtarkar8313 11 місяців тому

    Khup chan

  • @rahulbhondave4374
    @rahulbhondave4374 11 місяців тому

    खूप छान

  • @user-tx8oc4sd7v
    @user-tx8oc4sd7v 11 місяців тому

    👌👌👌

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 11 місяців тому

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 11 місяців тому

    शाशरिजी कलियुगात देव आहेत

  • @changdevdahifale355
    @changdevdahifale355 11 місяців тому

    आईकतच राहाव वाटत 🙏🙏🙏🙏🙏💐

  • @manojuike4006
    @manojuike4006 10 місяців тому

    Ho tumchi bet kadhi hoel mala maharaj

  • @metroticvillage
    @metroticvillage 11 місяців тому

    🙏🙏🙏

  • @aaditishiralkar4373
    @aaditishiralkar4373 11 місяців тому

    नमस्कार माउली मला आपल्याला भेटायच आहे आपला फोन नंबर हवा आहे