सोनाली आज काल सलवार अणि chudidar सलवार chi fashion nhi.. घालायला पण comfortable नाही म्हणुन. Tu straight pant शिवून घेऊ शकते... ti gents pant सारखी असते थोड़ी different.. elastics असते मंडी घालून बसायला comfortable . विचारू पहा. साइड pocket पण शिवू शकतो
हाय डिअर ❤ तु दाखविलेले सगळेच ड्रेस माझ्या आवडीचे कलर आहेत .खुप सुंदर आहेत .व हे हिंदमातालाच तु घेतलेत .कारण मी वहे कधीतरी जावुन घेतो तिकडे .तु ज्यात कंमफर्टेबल असशील तसेच शिव. आमच्या डोंबिवलीला शिलाई अस्तर लावु साडे सहाशे आहे .डेली साठी घेतलेत ते पण खुप भारी आहेत .छान शिव .मस्त आजचा व्हिडिओ.श्री स्वामी समर्थ ❤❤
ड्रेस खुप छान आहे हिन्दमाता ला छान मिळते , आता लेगीन्स कींवा चुडीदार ची फेशन नाही त्यामुळे ते शीवु नये , प्लाझो आणि पेन्ट ढीले शिवायचे बसाई उठायला कम्फटेर्बल असते, आणि टोप कुर्ती स्टाईल ने शिवावे खुप छान दिसणार आधी एक शीवुन बघा नंतर दुसरे ध्या शिवायला.
H tai खूप दिवसानंतर कमेंट करत आहे मी आज sorry tai 🙏 कसे आहात तुम्ही ड्रेस खूप आवडले मला तुमचे ताई हिरवा कलरचा ड्रेस खूप खूप आवडला मला 👌 एकच नंबर दिसणार तुम्हाला तो ताई बाकी रोजचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे ताई....
ज्या वक्तीने तुमची बुराई केली, कोण आहे तर तुम्हाला कळलच असेल, आता तिने तुमचे विडीवो चोरण बंद केलेल आहे ति ऐक नबर थडकलास आहे आता मी किती सोज्वळ आहे हे दाखवुन देते पण दिसत तस 👎

🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Khupch chhan dress materials ghetale aahet❤
Chaan shopping kelay
ताई कोल्हापूर मध्ये गांधी मार्केट मध्ये खूप छान मिळतात ड्रेस मटेरियल तिकडे घ्यायला पाहीजे होते मी घेतले खूप छान मिळाले होते 😊
Chan dresses shree Swami Samarth 🎉❤
All dress is very nice 👍 nice vlog dear 💓 tula comfortable vatel tas steech kar tai 👌👌👍💓
Mast dress ❤❤❤tu tens aahe ka tai as vatal manun vicharl ❤❤❤❤❤
Hie tai ag tuza video pahayla gela ki tithe sarkha joind now yeta te kay karaycha g join karaycha ka as ka yeta sarkha
ड्रेस खुप छान आहे हिन्दमाता ला छान मिळते , आता लेगीन्स कींवा चुडीदार ची फेशन नाही त्यामुळे ते शीवु नये , प्लाझो आणि पेन्ट ढीले शिवायचे बसाई उठायला कम्फटेर्बल असते, आणि टोप कुर्ती स्टाईल ने शिवावे खुप छान दिसणार आधी एक शीवुन बघा नंतर दुसरे ध्या शिवायला.
श्री स्वामी समर्थ ताई ❤
प्लाझो, सिगार किंवा street पँट शिवून घे ताई
मस्त आहेत ग ताई ड्रेस
Chan dress kapd must latest ji disain ahe tich shiva ani perfect shiun ghya
ताई, अगोदर एकच ड्रेस शिवून घे. परफेक्ट बसल्यावर च दुसरे ड्रेस शिवायला द्या.❤
Hi, sonali tu dress ghetle tya thikanache nav hindmata aahe mi lagnachya aadhi mumbaila hote theva hindmatala shopping karayche. dress khupch chan aahet. ❤
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Dress material khupach chan
Tai khup chan dress aahet
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 ताई सगळे ड्रेस खुप छान सुंदर आहेत. 😊 मी तुझे सगळे विडिओ बघते पण कमेंट करत नाही.लाईक करते ❤
Price chya manane dress khup chan aahet❤
सोनाली ताई सागर दादा घेतलेली रक्षाबंधन ची साडी वाईन कलर आहे ती दाखव जवळुन आणि किंमत पण सांग खुप छान आहे
Khup chan dress ahe
❤❤ खूप छान ड्रेस आहे ताई
Hi tai nice blog खूप छान ड्रेस आहेत बसायला उठायला त्रास होणार नाही अश्या पॅन्ट शिव ताई ....😊 ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Dress khupch mast aahet
Dresses khoop Chan aahet
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤❤
Shri Swami samarth
खूप छान
Dress khup chan
Chan dress aahet sarwa ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे डे्स
सोनाली ड्रेस खूप छान आहेत ❤ हिंदमाता दादर श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
Tai dress 👗 सगळेच खूप छान आहेत ❤❤❤tai tumi comment चा Ripley deat nahi baki video mast ahe ❤❤ shree Swami Samarth 🥰
Pn tai aagodar ek siun bhag nantar bakiche de
खूपच छान आहे तुझे डेस.
Tai Jai shree Swami Samarth
Stright pant shiv tai chan vattte
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Kahi semi patiyala kahi salwar shiv ani tai aadhi ek dress shiwun bgh fitting bgh ani mg tyanusar tak shiwayla
श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस खूप छान आहे ताई तू प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा कटोरी नको शिव
dress खूप छान 👌👌👌
Dress chain ahi👌👌
Chaan aht tai dress pan dress ghatla tr tyachyavrchi ch odhni ghe, scarf nko gheu...
😂
बरोबर नाहीतर without odhni घालत जा पण स्टोल ने लूक तर जातो ,छान नाही दिसत
ताई बांधणीचा एक ड्रेस घ्यायला हवा होता तू छान दिसतात
Dress chan ahet atta stright pant chi fashion ahe disyla pan chan desste ani comfortable pan astat
Bottle green mla pn avdto khup
Chan aahe deres
Dress piss mast aahet pan Nako Tai mamuli chudidaar hi shivun ghya changala disato 🥰 Ani stret pant pan changal aahe with poket
ताई ड्रेस छान आहे
Sarv dress khup ch chan ahet. Loose plazo shiv pant. Tight chudidar chi fashion nahi.
ताई खूप दिवसांनी बघीतल तुम्हाला 😊
Shree swami samarth
ड्रेस खूप छान आहेत. ऍड्रेस पाठव ना ऑनलाईन भेटलं का
ड्रेस खूप छान आहे सोना
Dress chan ahet rinkal nko shiu patiyala chan vatto tai👍🏻
Dress nek simple thev kahi zagzag less lavu nako 😊
आम्ही सर्व मस्त आहोत👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰
सोनाली ताई ड्रेस मटेरियल खूप छान आहेत पटियाला पॅन्ट आणि टॉप शिवला तर खूप छान दिसेल ताई तू कमेंट चा रिप्लाय देत नाही बाकी व्हिडिओ खूप छान आहे😊❤❤
tu address send Kar..... lowerparel varun getlas ki ...... dadar varun ...me Mumbai rahate .....mala pn gyache aahe
ताई रिंकल पँट उटता बसता फाटते
Hii tai tuze dress pahun mla pn s
Shree Swami Samarth tai
Hi
Shree Swami Samarth ❤❤
😊❤
❤❤
Stret cut pant stitch karun ghe Chan disat tula jasti halat nahi
Tai mi karad hun baghate tuze vedeo
Namaskar tai. Kashi ahe tu?
ड्रेस खूप छान आहेत 👌👌
तू मेन्टेन करते का exertion होत आहे,काळजी घे,जास्त दगदग नको करू
H tai खूप दिवसानंतर कमेंट करत आहे मी आज sorry tai 🙏 कसे आहात तुम्ही ड्रेस खूप आवडले मला तुमचे ताई हिरवा कलरचा ड्रेस खूप खूप आवडला मला 👌 एकच नंबर दिसणार तुम्हाला तो ताई बाकी रोजचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे ताई....
First like first comment first view ❤❤❤❤
Tai chudidar pyant yekhi shiu nko
First
Tai vajan kami zaley tuz ho na
ताई ही साडी कोणासाठी आहे त्यांचे नाव कळले तर फार बरे होईल
Dada chi bahin ahe na Goa chi tychai sathi asel .. भाऊबीज❤
@@SwamiKrupa123मला पण तेच वाटते
ज्या वक्तीने तुमची बुराई केली, कोण आहे तर तुम्हाला कळलच असेल, आता तिने तुमचे विडीवो चोरण बंद केलेल आहे ति ऐक नबर थडकलास आहे आता मी किती सोज्वळ आहे हे दाखवुन देते पण दिसत तस 👎
Shree Swami Samarth ❤
Dress khup chan