व्वाव😮व, देवी जी. अप्रतिम माहिती, यथार्थ चित्रण,आडिवरे देवीचे दर्शन 👌 घडवले आहे🤷♂️. देवी जी.आपण गांवी गांवखडी रत्नागिरी ला आलात की माझ्या सारख्या चाहत्यांना मेजवानीचीच अनुभती येते हे मात्र खरे आहे अगदी दिलखुलासपणे आपण माहिती देतांना देवी जी की व्वा😯 क्या बात है, असे म्हणावेसे वाटते. आणि देवी जी, शुभम तर तुमचा चांगलाच लाडका भाचा आहे 😃😀. त्यामुळे शुभम बाबा साठीच सर्व काही 👍आणि तुम्ही सर्व हट्ट पुरवता त्या मुळे देखील तो ह्या आत्त्यावर प्रेम करतो.शुभम बाबा ची लाडकी आत्त्या 👍🌹.
दसऱ्यामधील महाकालीचे छान दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏
Jai Mahakaali 🌹🙏
व्वाव😮व, देवी जी. अप्रतिम माहिती, यथार्थ चित्रण,आडिवरे देवीचे दर्शन 👌 घडवले आहे🤷♂️.
देवी जी.आपण गांवी गांवखडी रत्नागिरी ला आलात की माझ्या सारख्या चाहत्यांना मेजवानीचीच अनुभती येते हे मात्र खरे आहे
अगदी दिलखुलासपणे आपण माहिती देतांना देवी जी की व्वा😯 क्या बात है, असे म्हणावेसे वाटते.
आणि देवी जी, शुभम तर तुमचा चांगलाच लाडका भाचा आहे 😃😀. त्यामुळे शुभम बाबा साठीच सर्व काही 👍आणि तुम्ही सर्व हट्ट पुरवता त्या मुळे देखील तो ह्या आत्त्यावर प्रेम करतो.शुभम बाबा ची लाडकी आत्त्या 👍🌹.
Thank you 😊👍