श्री श्रीपाद श्रीवल्लभ जन्मकथा | श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म कसा झाला |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 3:35 गाणगापुराचा इतिहास
    श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म कसा झाला
    श्री श्रीपाद श्रीवल्लभांची जन्म कथा
    श्रीपाद श्रीवल्लभांच्या वडिलांचे नाव अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा असे होते व आईचे नाव सुमती महाराणी असे होते. याच जोडप्याने मागच्या जन्मी श्री दत्तात्रेयांना प्रसन्न करून त्यांना श्राद्धाचे भोजन जेऊ घातले होते. यामुळेच त्यांना या जन्मी सुद्धा एक वर मागण्याची संधी मिळाली आणि त्यांनी श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे आई-वडील व्हावे अशी इच्छा प्रकट केली. अशा पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म या जोडप्याकडे होणार हे निश्चित झाले. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म १३२० साली भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील, पिठापुर मध्ये झाला. चमत्कार असा की श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालका प्रमाणे जन्मास न येता ज्योति स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्च्छित झाल्या. प्रसुतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वाना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योति रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसांपर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे.
    कलग्निशमन दत्त मूर्ती म्हैसूर शहरातील चामुंडी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य आश्रम केंद्रामध्ये स्थापित केली आहे, goolgle location 👇🏻
    maps.app.goo.g...
    विघ्नेश्वराचे देऊळ आजही आंध्र प्रदेश मधील आईलवल्ली या गावातच आहे, google location 👇🏻
    maps.app.goo.g...
    ---------------------------------------------------------------------------
    How Sripad Srivallabh was born Birth story of Sripad Srivallabh Sripad Srivallabh's father's name was Appal Lakshmi Narasimha Sharma and mother's name was Sumati Maharani. The same couple had pleased Sri Dattatreya in the previous birth and made him eat Shraddha food. This gave him the opportunity to ask for a groom in this birth too and he expressed his wish to become the parents of Sri Sripada Srivallabh. In this way it was decided that Sripad Srivallabh would be born to this couple. Sripad Sri Vallabha was born in 1320 on Bhadrapada Shuddha Ganesh Chaturthi in Pithapur, Andhra Pradesh. The miracle is that Shripad was born in the form of Jyoti instead of being born from the mother's womb like an ordinary child. Maharani Sumati fainted at the moment of birth. The sound of mangal instruments started coming from the maternity hospital. After a while, the air was heard and everyone was ordered to go out. In the presence of Sripada, the four Vedas, eighteen Puranas and Mahapurusha appeared in the form of light and the chanting of the sacred Veda mantras began to be heard outside. After a while there was silence everywhere. After the birth of Sripada, for nine days continuously, at the place where he was laid to rest, a three-limbed snake raised its tentacles and overshadowed the baby.
    Kalagnishman Dutt Murti is installed in the main ashram center at the base of Chamundi hill in Mysore city, google 👇🏻
    maps.app.goo.g...
    The temple of Vigneshwara is still there in the village of Ailavalli in Andhra Pradesh, google location 👇🏻
    maps.app.goo.g...
    #shripadshrivallabha
    #अध्यात्मिकीकरण
    #श्रीपादश्रीवल्लभ
    #कथा
    #spiritualstories

КОМЕНТАРІ • 22

  • @kishormane4307
    @kishormane4307 Місяць тому +1

    खुप सविस्तर माहिती, अगदी थोडक्यात व सोप्या शब्दतात ❤❤❤❤❤❤

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      🙏🏻धन्यवाद🙏🏻

  • @JaykumarDasharathe
    @JaykumarDasharathe Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ👌👌👌 असे च व्हिडिओ बघायला आवडतील आम्हाला

  • @GunaramRucha
    @GunaramRucha Місяць тому +3

    Ase video tun tumhi hi mahiti lokaparyant pohchvat aahat he ek punya kaarya karat aahat
    Sri gurudev dutta. jay jay swami samarth

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому +1

      🙏🏻 धन्यवाद
      वाचून फार बरे वाटले हा video तुमच्या संपर्कातील इतर दत्त भक्तांना पाठऊन या पुण्य कर्माला हातभार लावा.

    • @GunaramRucha
      @GunaramRucha Місяць тому +2

      Pathvin sarvanna

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому +1

      @user-lq5ix6qc5k 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @uddhavmate3834
    @uddhavmate3834 Місяць тому +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🔱🌻

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @rameshkhobare8598
    @rameshkhobare8598 Місяць тому +1

    खूप खूप खूप छान व्हिडिओ आहे ❤

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      धन्यवाद दादा
      आपण जर आपल्या संपर्कातील इतर दत्त भक्तांना हा व्हिडिओ पाठवला तर खऱ्या अर्थाने मेहनतीचे सार्थक होईल

  • @rajaramkhedekar7544
    @rajaramkhedekar7544 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌼🙏

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
      video आपल्याला आवडला असेल तर
      आपल्या संपर्कातील दत्तभक्तांना आवर्जून पाठवा बर का दादा

  • @ritubande2461
    @ritubande2461 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili

  • @savitawadwaniya8347
    @savitawadwaniya8347 Місяць тому +1

    Jai Shree Guru Dev Datt 🌹🙏

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitadeshmukh6634
    @kavitadeshmukh6634 Місяць тому +1

    Adhay 3

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  Місяць тому

      हा बघा अध्याय 3 👇🏻
      ua-cam.com/video/U6DQVjv6zvo/v-deo.htmlsi=bQZVyToZ09jSuT3g

  • @AnkitaPawar-zy3xe
    @AnkitaPawar-zy3xe Місяць тому +1

    • @Abhaveshmane
      @Abhaveshmane  3 дні тому

      हा स्वामींचा Documentary video बघा 👇🏻
      ua-cam.com/video/NXdCbWfT4aM/v-deo.html