आशु स्वतःला सिद्ध करणार तो कांहीही ठेवून घेत नाही मग शिवाची मदत का घेतोय? त्याने सर्व सोडून जायला हवे आणि 4/5 वर्षांनी परत यायला पाहिजे पायावर उभे राहून तर खरं म्हणायचं इतकी वर्ष तर लागणारच पायावर उभे राहण्या साठी, तो पर्यंत शिवाला 2 मुले होतात त्यांना आजी पणजी सांभाळतात असे दाखवा, तो पर्यंत सुहास कीर्ती दिवाळे काढतात असे पाणी घालायला काय हरकत आहे
किर्ती चा खोटेपणा कोणाच्याच लक्षात येत नाही का 😂😂😂😂😂 आणि हो आशू आणि शिवा यांना वेगळं झालेलं नका दाखवू.May be शिवाची हुशारी पाहून आशू तिला शिकण्यासाठी support करेल आणि स्वतः नोकरी करेल आणि गॅरेज आहेच पण या अशा बहिणी अजिबात नकोत कोणाच्याच आयुष्यात 😢🙏
Kirti divya che karname ka jhalun thevlet.. Mag sitai la shiva baddal vishwas kasa vatnar jar gairsamaj dur nahi jhala tar.. Te sudhaar nahi he mahit asunhi chandan gapp.. Not logical
Nice serial

😂😂
Shiva chi madat gheu shakte tyachi bayko ashu common sense
Wife aahe shiva Tyachi..okk ??
किर्ती चा खोटेपणा कोणाच्याच लक्षात येत नाही का 😂😂😂😂😂 आणि हो आशू आणि शिवा यांना वेगळं झालेलं नका दाखवू.May be शिवाची हुशारी पाहून आशू तिला शिकण्यासाठी support करेल आणि स्वतः नोकरी करेल आणि गॅरेज आहेच पण या अशा बहिणी अजिबात नकोत कोणाच्याच आयुष्यात 😢🙏
Kirti divya che karname ka jhalun thevlet.. Mag sitai la shiva baddal vishwas kasa vatnar jar gairsamaj dur nahi jhala tar.. Te sudhaar nahi he mahit asunhi chandan gapp.. Not logical
Kirti ch pan nav samor yayla pahijr
डोकं गहाण ठेवून अशा सिरियल्स पहाव्यात.