Exclusive - विषामृत नाटकाच्या टीम सोबत गप्पा | Vishamrut Natak | Priyadarshini Indalkar
Вставка
- Опубліковано 31 січ 2025
- विषामृत नाटकाच्या निमित्ताने आणि प्रियदर्शनी इंदलकर | Vishamrut Marathi Natak 2024 | Priyadarshini Indalkar | Shubhankar Tawde
.
.
#marathimanoranjanvishwa #priyadarshaniindalkar #shubhankartawde
विषामृत हे युथ फुल नाटक नुकतेच रंगभूमीवर दाखल झाले आहे. या नाटकात अभिनेता शुभंकर तावडे, आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश आणि प्रियदर्शिनी इंदलकर हे कलाकार आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही नाटकाच्या टीम सोबत दिलखुलास गप्पा केले आहे आणि जाणून घेतला आहे की विषामृत या नाटकांमध्ये नेमकं काय आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
.
For more updates follow us :-
UA-cam :- / marathimanoranjanvishwa
Facebook:- / . .
Instagram :- / marathimanoranjanvishwa
Twitter :- / manoranjanvishw
.
Website :- www.marathimanoranjanvishwa.com
.
Share Chat :- sharechat.com/...
.
Koo App :- www.kooapp.com...
.
Daily Hunt :-
profile.dailyh...
खूप सुंदर
🙏❤️