हवा_कुणाची | Jalna Loksabha 01| कल्याण काळे की रावसाहेब दानवे ? साबळे किंगमेकर ? जालनावाले म्हणतात..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #Jalnaloksabha
    जालना म्हणजे रावसाहेब दानवे फिक्स. केंद्रात आणि राज्यात कुणाचीही सत्ता असू दे, पण जालन्यात एकच नाव चालतं, ते म्हणजे रावसाहेब दानवे. जालन्यातून यंदाही दानवे विरोधकांना सहज चकवा देतील, अशी चर्चा होती. पण दानवेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोप्पी नाहीये. ग्राऊंडवर कडवी लढत बघायला मिळतीये.
    दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी होईल, असा दावा कल्याण काळेंनी केलाय. तर मंगेश साबळे यांचंही वारं वाहतंय. सध्याच्या घडीला ग्राऊंडवरचं वातावरण कसं आहे ? लोक काय म्हणतायत, पाहूया हवा_कुणाची या सेगमेंटमधून.....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 260

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 25 днів тому +57

    साहेब जालना मध्ये भिकार चोट बाजूला सारून मंगेश साबळेंच यायला हवे..✌️☺️

  • @rameshdharam1900
    @rameshdharam1900 25 днів тому +36

    Sai बाबांच्या शिर्डी तून विनंती करतो.
    मंगेश क्रांतिकारक आहे .
    शेतकरी आणि सर्व समाजाची गरज मंगेश आहे.
    बाकी सर्व दावणीला बांधले आहे.

  • @balasonone3109
    @balasonone3109 25 днів тому +74

    खेड्यातील लोकांची मुलाखत घ्या.... फक्त मंगेश साबळे...

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 25 днів тому +35

    इथं हवा फक्त मंगेश भाऊ साबळेची आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 25 днів тому +57

    मंगेश साबळे ✌️✌️

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f 25 днів тому +29

    अठरा पगड जातीचे विश्वासु उमेदवार मंगेश साबळे भावी खासदार गोरगरीब जनतेसाठी काम करणारे वेक्ती लाखो मतांनी विजयी करा

  • @hey_dude.
    @hey_dude. 25 днів тому +64

    Vote for Mangesh sable ✌🏻 Jalna constituency

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 25 днів тому +35

    ते विसरा आता म्हातारा म्हातारी दबडे आता फक्त एकच वादा मंगेश दादा

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar5030 25 днів тому +45

    फक्त मंगेश साबळे

  • @knivara9122
    @knivara9122 25 днів тому +29

    हित हावा आहे मंगेश दादा साबळे यांची

  • @pawar_arts
    @pawar_arts 25 днів тому +127

    मंगेश साबळे फिक्स खासदार 🔥

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 25 днів тому +11

      Only Kalyan kale ❤

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 25 днів тому +9

      Only Kalyan kale ❤

    • @imposter6013
      @imposter6013 25 днів тому +7

      काहीही झालं तरी मंगेश साबळे येत नाही . दानवे किंवा काळे दोघांपैकी कोणीही येईल साबळे 60 हजाराच्या आत राहील

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 25 днів тому

      ​@@Mrviral0182घरात जाऊन झोप

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 25 днів тому

      ​@@imposter6013बघ

  • @Dinkarkale-bl6kk
    @Dinkarkale-bl6kk 25 днів тому +33

    या लोकांची मनावर नेते वपक्ष याची गुलामी ठासून भरलेली दिसते 75 वर्ष झाली तेच नेते तेच पक्ष याचा मात्र नेत्रदीपक विकास झाला पण शेतकरी जसा आहे तसाच आहे म्हणून माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो आतातरी जागे व्हा व भ्रष्टाचार विरोधी व्यक्ती मंगेश दादाला संसदेत पाठवण्याचा इतिहास निर्माण करा

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 25 днів тому +21

    Please मंगेश साबळे ला मत द्या all

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f 25 днів тому +12

    सिल्लोड तालुक्यातील गोरगरीब शेतकरी बांधव मुस्लिम बांधव बारा बलुतेदार नोकर वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग मंगेश साबळे भावी खासदार

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 25 днів тому +13

    सिल्लोड करानी मंगेश भाऊला सात द्या

  • @hey_dude.
    @hey_dude. 25 днів тому +22

    Vote for Mangesh sable ✌🏻

  • @bharattalekar7690
    @bharattalekar7690 25 днів тому +16

    मंगेश साबळे खासदार होन❤

  • @crazymindak4834
    @crazymindak4834 25 днів тому +21

    Fix khasdar mangesh sable💯

  • @vikassonune6908
    @vikassonune6908 24 дні тому +7

    Dr कल्याण काळे साहेब विजयी होणार...

  • @uttambamane8236
    @uttambamane8236 25 днів тому +13

    फक्तं मंगेश साबळे

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 25 днів тому +12

    भाजपा हटाव देश बचाव ❤ फक्त मंगेश साबळे विजय होणार

  • @uttambamane8236
    @uttambamane8236 25 днів тому +9

    आता फक्तं मंगेश साबळे हेच जालना मधुन निवडून येणार

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 25 днів тому +14

    नेत्यांचा काय दोष नाही, जनतेलाच त्याच त्याच नेत्यांच्या सतरंज्या उचलायची सवय लागली आहे, 😂😂 आणि नंतर 5 वर्ष झाली आणि election आलं की म्हणायचं विकास काय झालाच नाही😂😂 म्हणजे मत पण द्यायचं आणि म्हणायचं विकास त्यानं केला नाही,
    मारो मुझे मारो😂😂😂😂

  • @Sarcastic._steno
    @Sarcastic._steno 25 днів тому +15

    मगेश साबळे…🔥🔥

  • @dinkarpatilnirmal503
    @dinkarpatilnirmal503 25 днів тому +12

    माझ मत मंगेशला

  • @Mrmshot-md5uo
    @Mrmshot-md5uo 25 днів тому +15

    मंगेश साबळे ला करा

  • @akshayjadhav615
    @akshayjadhav615 25 днів тому +8

    फक्त मंगेश साबळे❤🎉

  • @Yog481
    @Yog481 25 днів тому +11

    मंगेश साबळे ❤

  • @ranjitdharme7
    @ranjitdharme7 25 днів тому +9

    येणार तर मंगेश साबळे

  • @jalindharlingse4676
    @jalindharlingse4676 25 днів тому +32

    मंगेश साबळे

  • @Ok69omi
    @Ok69omi 25 днів тому +14

    Mangesh sabale ❤
    Danve yeda dana ahe 😂

  • @user-cz8ut5rl1l
    @user-cz8ut5rl1l 25 днів тому +10

    मंगेश दादाच निवडून येतील

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 23 дні тому +2

    मंगेश साबळे उमेदवाराचा जनताजनार्दन स्वत: पुढाकार घेऊन प्रचारात आपली भुमिका निस्वार्थपणे निभवत आहेत म्हणूनच कर्तव्यदक्ष उमेदवार मंगेश साबळे च विजयी होणार 🔧🔧🎉

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006 24 дні тому +4

    फुलंब्री मध्ये जाऊन पहा पूर्ण बोलतील फक्त साबळे😂

  • @gajananshilar9157
    @gajananshilar9157 25 днів тому +4

    Please give vote for mangesh Sable because he is only man who deserves MP Designation I request to all Jalnakars.....❤

  • @nitinkharde6779
    @nitinkharde6779 25 днів тому +6

    मंगेश साबळे विजयी भव ✌️

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 25 днів тому +4

    दानवेनी शेतकरी व गरीब जनतेसाठी काय काम केले आहे ते सवीस्तर समजून सांगितले पाहिजे त्यांची जागा जनताच ठरवेल

  • @SantoshUgle-ii8dm
    @SantoshUgle-ii8dm 25 днів тому +12

    फक्त सामान्य मराठाच निवडून येणार

  • @chumemer
    @chumemer 25 днів тому +5

    Mangesh patil❤❤❤

  • @aniket9710
    @aniket9710 24 дні тому +2

    मुख्य लढत आहे दानवे vs काळे त्यात दानवे 100% निवडून येणार ... बाकी खूप आहे उभी हवशे गवशे

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 25 днів тому +3

    8:35 बरोबर बोलताय ❤

  • @krushnashinde4509
    @krushnashinde4509 25 днів тому +5

    मंगेश साबळे च निवडून आणा ❤❤

  • @SureshTakel
    @SureshTakel 25 днів тому +4

    मंगेश साबळे विजय भव

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 25 днів тому +4

    मंगेश साबळे खासदार जालना

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 25 днів тому +6

    खेड्यात मंगेश साबळे ची हवा आहे

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 25 днів тому +4

    मंगेश साबळे ✌💯

  • @user-_Vasudhaiva_Kutumbakam
    @user-_Vasudhaiva_Kutumbakam 18 днів тому +1

    Support from jalgaon.... mangesh dada. 🙏✌️🇮🇳

  • @user-ty4lb4kf5f
    @user-ty4lb4kf5f 22 дні тому +1

    छत्रपती संभाजी नगर मधून बोलतो हवा फक्त मंगेश साबळे

  • @Ashok_choudhari_2828
    @Ashok_choudhari_2828 25 днів тому +3

    Mangesh sable❤

  • @Balirambhange9697
    @Balirambhange9697 25 днів тому +3

    मंगेश साबळे येणार

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 24 дні тому +1

    मंगेश दादा साबळे भावी खासदार
    समाजा पेक्षा पक्षाला आणि बापा पेक्षा नेत्यांना माणनाऱ्या नेत्यांचे दिवस संपले आहेत

  • @deepakshidapure3998
    @deepakshidapure3998 25 днів тому +6

    Mangesh sable

  • @dashrathshelake2430
    @dashrathshelake2430 25 днів тому +4

    मंगेश साबळे चि हवा

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat4358 25 днів тому +1

    एकच वादा मंगेश दादा नक्की विकास करेल स्वतःचं घर भरणार नाही

  • @GaneshKakde-zq5vf
    @GaneshKakde-zq5vf 25 днів тому +1

    मराठा समाज हा कोणत्याही नेत्याला साथ देणार नाही, आमचं मत फक्त मंगेश साबळे यांनाच 👍👍💪💪🔧🔧

  • @It.me.669
    @It.me.669 25 днів тому +2

    ओनली मंगेश दादा ऑन द फायर

  • @sureshbawaskar2619
    @sureshbawaskar2619 25 днів тому +5

    आता, जर, मोदी,आला, तर,जेनतचे, प्रश्न, मांडला, कोणी, राहणार नाही

  • @buri-buri-zaemon
    @buri-buri-zaemon 24 дні тому

    लोकसभा गाजवणारा खासदार नाही आता लोकसभा हादरवणारा खासदार पाहिजे त्यासाठी मंगेश साबळे सारखा खासदार हवा ही महाराष्ट्रातील तरुण मतदारांची इच्छा आहे.
    एक पुणेकर.

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 25 днів тому +3

    Vote for Mangesh Sable

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 22 дні тому

    ❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी..आता जालना जिल्ह्याचे खासदार फक्त बाकले मामा..

  • @knivara9122
    @knivara9122 23 дні тому +1

    एकच नंबर मंगेश दादा साबळे खासदार 🚩🚩🚩

  • @olauberdriversupport8853
    @olauberdriversupport8853 22 дні тому

    दानवेअसो की काळे निवडून आले की येऊन ही बगत नाही मी आता पर्यंत दानवे ल मतदान केलं पण आता साबळे ल मी मत दिलं आहे ❤❤

  • @DipakSutar-nq1rt
    @DipakSutar-nq1rt 21 день тому

    मी कोल्हापूरचा आहे...पण मि सांगतो मंगेश साबळे या युवा नेत्याला निवडून द्या.. भावांनो

  • @omsatte6850
    @omsatte6850 25 днів тому +4

    Mangesh sable ne box comment box full ahe

  • @user-_Vasudhaiva_Kutumbakam
    @user-_Vasudhaiva_Kutumbakam 18 днів тому +1

    Mangesh dada is a great man ✌️🇮🇳✌️

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 25 днів тому +3

    मंगेश साबळे चे नावच घेत नाही

  • @allfacts2683
    @allfacts2683 25 днів тому +2

    कल्याण काळे साहेब❤

  • @rameshwarshinde5438
    @rameshwarshinde5438 25 днів тому +1

    मंगेश साबळे एक नबर मामुस❤

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 22 дні тому +1

    मंगेश भाऊ साबळे विजय भव ::🚩🚩🚩

  • @khandeshitamasha4221
    @khandeshitamasha4221 24 дні тому +2

    Mangesh dada fix 🔧🔧🔧

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 25 днів тому +5

    🙏🚩जय छत्रपती शिवराय🙏 🚩🥇 जय जवान जय किसान 🌾🔧 खासदार मंगेशभाऊ साबळे बहुमताने विजयी 🚩 मराठा क्रांतिसुर्य जरांगे पाटील झिंदाबाद 🚩

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 22 дні тому

    12:56 रेल्वे होणार ते पण यांचे जनमत नाही होणार 😂😂

  • @dattumisal5836
    @dattumisal5836 25 днів тому +1

    खेड्यापाड्यात फक्त मंगेश साबळे 70/%मतदान होणार अशी हवा आहे

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt 25 днів тому +1

    आता बदल हवा
    फक्त कल्याण काळे 🤚🤚

  • @govindagaikwad2500
    @govindagaikwad2500 25 днів тому +2

    पाणा🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧पाना100%Sure

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 25 днів тому +1

    मंगेश साबळे ची हवा ❤️❤️

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 25 днів тому +2

    काय जनता आहे नसीब काँग्रेस ने धरणे बांधली. 😂

  • @najishsiddiqui1933
    @najishsiddiqui1933 24 дні тому +1

    Maan sattar shaebanna pn matdaan kalyan kale laach karnaar 😊

  • @rohitkakde07
    @rohitkakde07 15 днів тому

    वा !! कल्याण काळे तिकडच्या भागातले नेते आहेत 😂🤔😒 04:50

  • @user-nh8gh6iz9d
    @user-nh8gh6iz9d 24 дні тому +1

    कमेंट करण्या पेक्षा मतदान करा मंगेश दादा ला नक्कीच बदल घडेल

  • @yashkatare7713
    @yashkatare7713 23 дні тому +1

    मंगेश साबळे दादा फिक्स आमदार आहे 🚩

  • @mandarkotkar3057
    @mandarkotkar3057 25 днів тому +1

    8: 20 आवर्जुन पाहा आणि ऐका

  • @user-lr2sq8lr7i
    @user-lr2sq8lr7i 24 дні тому +1

    Maz mat Mangesh dada ❤

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 24 дні тому +1

    मंगेश साबळे ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @user-hd7pf2gx1p
    @user-hd7pf2gx1p 20 днів тому

    रेल्वे येईन ना....आत्ता त मंत्री झाले सर्वे झाला आत्ताच...😂😂😂

  • @hanifpathan3483
    @hanifpathan3483 22 дні тому

    माझे मतदान मंगेश साबळे

  • @rammatre5010
    @rammatre5010 23 дні тому

    10:46 👍

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 24 дні тому

    8:07 ---- सर्वात हुशार माणूस, बाकी बैल आहेत सर्व 😂😂😂

  • @kalimpatel1808
    @kalimpatel1808 23 дні тому +1

    I am Muslim
    Mera vote mangesh Sable ko
    Mere Ghar Ke 3 votes

  • @yogeshwarmulak
    @yogeshwarmulak 24 дні тому +1

    only mangesh dada sabale

  • @sarangdharjadhav4477
    @sarangdharjadhav4477 23 дні тому +1

    कल्याण काळे साहेब.

  • @VVG1772
    @VVG1772 24 дні тому

    काम पाहिजे असेल तर मंगेश साबळे.

  • @dnyaneshwar____jadhav
    @dnyaneshwar____jadhav 24 дні тому

    तरुणांनो जागे व्हा हाच लडा आहे सगळ्यांनी परिवार वर्गाला सांगुन द्या 🔧🔧🔧🔧पाना हे चिन्हं

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um 13 днів тому

    कल्याण काळे साहेब यांचा विजय होणार आहे

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 16 днів тому

    भाऊ काळे साहेब जालना चेच आहे मोदी गुजरात ऊन वारा नशी ला डतात ते चालते आणि काळे साहेब हे ईतलेच आहे

  • @vickytanpure353
    @vickytanpure353 25 днів тому +1

    Mangesh bhau

  • @rohankumars3003
    @rohankumars3003 23 дні тому

    मीअहिल्यानगर मधील आहे मंगेश साबळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडु शकतो

  • @proudindian3308
    @proudindian3308 24 дні тому

    Namo namo

  • @angelingle3940
    @angelingle3940 23 дні тому

    Only VBA visthapit Maratha jinkanar
    VBA
    Sarvanche.
    Sc.st.nt.dt.vj.dt.obc.
    Minority.
    Vanchit khula pravrga
    Visthapit brahman.
    VBA. Jarange patil Aage badho VBA tumhare sath hai.
    MARATHA Jinkanar.

  • @abhishekmitkari1965
    @abhishekmitkari1965 25 днів тому +1

    Kalyan kale☀️