महेशदादा काळे यांची अभंगवणी ऐकताना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. गाण्याशी एकरूप होऊन ते गातात. त्याचे गाणे संपूच नये असे वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला गाण्याशी खिळवून ठेवतात..खरोखरच दैवी आवाज. भारतीय शास्त्रीय संगीतासोबत नव्या पिढीला जोडणारा आजचा नायक.
Mahesh Dada's performance at KaviKulguru Kalidas Sammelan 2019 on 5th January 2020 at Kavivarya Suresh Bhatt Auditorium, Nagpur. I was lucky enough to witness this myself❤ Alabhya laabh!
छान गाता तुम्ही परंतु कैवल्याच्या चांदण्याला अजित कडकडे यांच्या आवाजात अप्रतिम वाटते
Ashadharan apurba Vison sundar laglo sunte sir ❤❤
अप्रतिम,आलाप! विलक्षण आवाज,अत्यानंद म्हणजे काय असते वेगळे!!!!!!!!
खुपच सुंदर अप्रतिम आवाज आहे. ऐकताना असे वाटते की सारखेच ऐकत राहावे.
महाराष्ट्रा ला आपला अभिमान आहे
चांदण्याला घेतलेली हरकत खुप छान आहे
1.17सेंकंदाला सुरूवात होते आणि 1.21सेंकंदाला संपते
असं कुणाला म्हणजे कुणालाच जमले नाही आणि यापुढे जमणार नाही इतकं मस्त गायला महेश दादा किती वेळा ही ऐका परत ऐकावेसे वाटते
WOW MAHESH DAA
Waah !
अप्रतीम अती सुंदर आवज ।ऐकुन मंन मंत्रमुग्ध होवुंन जाते महेश जी अभीनंदन
अप्रतिम !! दुसरं काहीच नाही.
अतिशय सुंदर महेशजी काळे
अप्रतिम
Sir aaj cha dose zala 😀....daliy morning I am listening your any one song...it is buster dose for whole day 🙏🏻
पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं.....☺️☺️
महेश दादा खरंच
स्वर्गाहून प्रिय तुझे गाणे
महेशजीं चे गाणे जणू सूरांची सरीताच❤️
Ganyatil navin harkati chhan vatatat.....
Tabla and pakhavaj playing is excellent.....
Harmonium no 1.....
Sarvana Namskar.......
मनाला शांती देणारे . .
Kutlyahi shani khup chan
Apratim.
महेशदादा काळे यांची अभंगवणी ऐकताना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. गाण्याशी एकरूप होऊन ते गातात. त्याचे गाणे संपूच नये असे वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला गाण्याशी खिळवून ठेवतात..खरोखरच दैवी आवाज. भारतीय शास्त्रीय संगीतासोबत नव्या पिढीला जोडणारा आजचा नायक.
Absolutely right💯👍🏻
Very nice
फार छान गायले आहे. प्रयत्न खूप सुंदर. मात्र अभिषेकींचा आवाज कायम लक्षात आहे.
महेश दादा प्लीज हे अभंग मला लिहून पाठवता का मला शिकायचे आहे
Mahesh Sirancha aavaj mala khup aavadato.
The Great
खूपच सुंदर झाले महेश तुझा आवाज खूप गोड आहे तुझे गाणे ऐकून मन प्रसन्न होते 👌🙏
Very nice song 👌
😅
स्वर्ग अवतारवण्याची ताकद या सुरांत आहे.. महेश दादा🙏
2:31
Kai bolav.....man bharat nahi ho aikun aikun
❤️❤️💯
वा नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि शांत👌♥️
आणि श्रेयस जी खूप धन्यवाद. तुमचं महेश जीं वरच प्रेम या सर्व महेश जीनच्या व्हिडिओज वरूनच दिसून येत.😊🙏
🙏🙏☺️
प्रेक्षकांना गाण्यात खेळवत ठेवून त्यांना स्वर्गणुभुती देण्याची ताकद फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीतात आणि शास्त्रीय गायक यांच्यात आहे
Waah ❤️
Mahesh sir aaplya swaratil kaivalyachya chandanyala aikayaka khup chhan vatate ......
Aamhi pratidin aikato....
Love u sir.....
superb as usual. good to see the audience also
🙏🙏🙏👌
वाह अप्रतिम.. सुंदर शैलीत.. सुंदर गायन
All time favorite Singer...♥️
Sahib bandgi Subh kamnaye jai hind jai Bharat gondia Maharashtra
❤
Dev sakshat
Pandurang Hari
व्वा पांडू दादा तबला ,
आणिक रंगत वाढली
क्या बात है
Heart filled with love and devotion to Vittoba 🙏🙏🙏
महेशजी लाजवाब!!!
Mahesh Dada's performance at KaviKulguru Kalidas Sammelan 2019 on 5th January 2020 at Kavivarya Suresh Bhatt Auditorium, Nagpur. I was lucky enough to witness this myself❤
Alabhya laabh!
एकदम गोल्डन क्लासिकल आवाज 👍👍👍
अप्रतिम भैरवी महेशजी ❤️
जे लोक महेश काळेवर टिका करत असतात त्यानि आवर्जून ऐकावे
Tika karnyasathi ky ahe tyanchya gayanat ?
@@Avinashd22 बिलकूल नाहि
सूर्यावर कुणी दगड मारतं का?
महेश काळे हे रत्नजडीत हिरा आहेत...
असे लोक एक्सिस्ट करतात????😅😅
Awesome voice Mahesh sir 😊😊😊
LA jabab game
श्री. महेशराव फारच छान माऊली:प्रशांत तरार.शे.घाट
Khup chhan. ..aikun diwas banala...apratim aawaj Aahe... khup chhan.
Mahesh sir, melodious performance.
Apratim......
दादा फार गोळ गाणे आहेत हो तुमचे
Wah wah ji ustad
पांडुरंग जी तबला छान
माझे सर्वात आवडते गायक
Khup Chan
ONE OF THE TOP SINGER
Sundar, Apratim 🙏
खूप खूप गोड
महेश तुझा आवाज ऐकून मन प्रसन्न होते, किती गोड स्वर वाटतात, तुला मनःपूर्वक शुभेच्छा
Savrgey avaj varnan krayala shabdad apure ahet 😊👏👏👏👏👏
Osm mhesh dada
प्रतेक भजन नाट्यगीत राग अप्रतिम
Golden voice
w 😀😂w 😘
why do you have tabla and mrudinga both?
GREAT MAHESH DA
गुरुजी वंदन
खूप सुंदर 🙌♥️
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...🍁*
I like your voice to meh
खुप छान 🌹💓
Vari nice mahesh kale
Mahesh sir nice.🙏🙏🙏🙏🙏🙏
MAHESH KALE AND RAHUL DESHPANDE BOTH R COMBINATION OF PT. BHIMSEN JOSHI.
मी फक्त एवढच करू शकतो🙏🙏🙏🙏🙏
वा गुरुजी राम कृष्ण हरी बाबा
Osm...👍
superb
Masterpiece
Excellent
एकदम सुंदर गायन वादन सर
Nice song 👏👏👌😊
Good efforts..
👌👍
लयभारी!!!!!!!!!
Uttam👌👌
Ghanashyam
Pandurang bhetale dada
Jai hari vitthal
Great
खुपच छान
Khup chan o.... Shreyash ji ..... Anni mala na mahesh jina khup bhet yachi eccha ahe o
Rushikesh Pokhare 🙏🏻, Tumchi iccha lavkarch purna hoil🙏🏻😊
Khup khup dhanyawad o...🙏🏻🙏🏻☺
खूप छान☺☺
Nice song
अप्रतिम , सुंदर
जय हरि
🙏🌹nice song, innocent emotions 🌹🙏