EP 123 अंबोळी घाटातील हत्तेचे रहस्य Marathi Story कोणी केली शिक्षकाची हत्या by dsd
Вставка
- Опубліковано 1 тра 2020
- MARATHI STORY PART 123
IPC 302, 120B, 34
कोल्हापूर येथे घडलेली घटना
7 nov 2017 police report
11 nov 2017 amboli ghat
27 nov 2017 dna
VIJAYKUMAR GURAV - TEACHER
JAYLAKSHMI - WIFE
SURESH CHOTHE - LOVER
पतिव्रता नारी, कुचुकूचू संस्कृती,समाजसेवक,अशा शब्दाने खूप रंगत येते सर खूप सुंदर भाग आहे आजचा
खूप छान मायबोली भाषेत विश्लेषण करून संगताय , या घटना फक्त मनोरंजनासाठी नसून यातून लोकांनी सतर्कतेने अपल्या जीवनात वागावे ...हे तुम्ही वेळोवेळी सांगता यासाठी तुमचे धन्यवाद 🙏 आणि खूप शुभेच्छा 💐
Very nice presentation. Best part is you tell stories as a social message. keep it up...
खायरलांजी बदल संपूर्ण घटना सांगा भाऊ.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir tumhi majhe favourite ahat story sangtana asa vatata ki me story aikat ny baghte live asa great sir
बापू बिरू वाटेगावकर यांची स्टोरी सांगा साहेब
खुपचं छान दिसत आहेत सर
सर लोणावळ्यातील श्रृती आणि तिचा मित्र यांचा खुन झाला होता त्यावर vidio बनवा प्रकरण मिडीया वर आले होते
विजयकुमार हा रताळा. दुसर्याने वापरलेली बायको ठेवलीच कशी घरात? त्याची त्याला शिक्षा मिळाली. सुरेशची पत्नी सगळ्यात हुशार
Khupch chan information thank you so much
Sir tumhi khup chan prakare. Sarv story. Sangtaa
सर, खूप छान अदभूत अप्रतिम माहिती सांगतात 👍👍👌
Nice presentation
बापु बिरु वाटेgaवकर स्टोरी सांगितला पाहीजे कळकळीचु विनंती
वाडिवर्हे पोलिस हददितील डिसेंबर २०१३ साली मुरंबी गावचे संपत मते पैलवान यांचा खुण करण्यात आला होता आरोपी कैलास शिंदे पैलवान अजुन त्याचे साथीदार होते कृपया हि घटना सांगा. सर
बापुबिरु वाटेगावकर, तांबंव्याचा कृष्णाबाळ पाटील यांच्यावर एक एपिसोड बनवा सर 🙏
माहिती सांगण्याची पद्धत चांगली आहे
आंबोळीघाट नसून आंबोलीघाट असे नाव आहे
सांगली मधील मुख्यतः गुंडाळून दाद्या सावंत खून प्रकरणाचा व्हिडिओ करा सर Plz
छान सांगितले आहे
Sir क्राईम पेट्रोल पेक्षा जास्त छान आहे .मस्तच सांगता.
Sir tumhi Motivational guru aahat. Keep it up
ज्यांने वासने वर विजय मिळविला त्यांने जग जिंकले. ..?.
सर खैरलांजी हत्याकांड सांगावे प्लीज
Sir Mast snagtya
Keep it up sir.
sundr wachn 👌👌👌👌👌
दोघांना पास झाले पाहिजे
Very nice story
Nice
👍👍👍
Sir you are very fine language I no English but try i sm Jalgaon city and new story Jalgaon thanks sir
khop chan story
तुमची माहिती छान असते.तुमचा चाएनेल छान आहे.तुम्ही शेवट शेवट ला भाषण दिल्या सारख बोलता.तुम्ही माहिती दया स्टोरी सागा
Nice ahe🤤🤤😍
गूड
Sonawane saheb satya aahe . Affair karnari mandli konachehi aikat naahit.They are beyond improvement
*दत्ता भाऊ छानच ❤️*
हे खरोखर आहे
Sarva story cha ekch subject watat aahe.Aanaitik sambamandh.& Money.pudhe different subject ghya.jase Bank daroda & tyacha tapass.baki tumche story sangne good .
ईतका काय ऊत असावा बायकांना...जनाची नाही तर मनाची लाज असावी.
बायकाच कारणीभूत असतात
Baika mansat masun thewat nhit
@@udhavphatake8961 का? पुरुषांना अक्कल नसते का
@@raniohol6380 aste na pan bayka peksha kami
@@udhavphatake8961 तरी अस का बोलतात पुरुष बायकांची अक्कल गुडघ्यात असते?
आमचं आंबोली गाव या घटनांनी विनाकारण बदनाम झालं आहे. कावळेसाद छान पॉईंट आहे
Golden man, Datta phuge baddal ek episode banava
पोलीस निरीक्षक अस्विनी बिंद्रे प्रकरण सांगा...
छान बायको भेटली सराला आनंद झाला आणखी एक व्यभिचार पाहुन लेडीज च्या आवश्यक गरजा बदलाय लागल्यात हे आता सिद्ध झाल प्रत्येकाने किती दमुन आला कामाहुन तरी तहानलेल्या बायकोला शांत करा वयाचा विचार न करता तरच हे असे किस्से घडणार नाही
Aambolichi khasiyat mhanje aambolicha waterfall I love ❤😘 it.. Amchya gavapasun javalch ahe ✌✌
बाईला मर्यादाच राहिली नाही काय समाज बनवतोय आपण आपले मुलं काय शिकतील मुलं
Tumi tumchya wife la ved deta ki nhi ki nuste story ch sangt basta
maharashtra kesari sanjay patil murder chi story sanga sir (karad made zala hota 2009 la)
Datta bhau tumhi khup Chan story sangata
वासनेचा कहर.... बरबादी 100% होणारच...
यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि vdo बनवा
Saheb Vijay palande chi case khup intresting aahe..plz ha vishay ghya...me yache book vachlai..
सर मला वाटते की वयाचा उल्लेख केला जावा आपले सादरीकरण अप्रतिम
Sir Burari case ani Aruna Shanbhag case cha video banwa
अशा व्यक्तीला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे
Tumach संभाषण खूप चांगलं आहे. मला अशी माहिती हवी की ज्यांना शिक्षा झाली ती किती वर्षाची झाली आणि ते कोणत्या जेल मध्ये आहेत?
Hi sir include Doctor murder case in pune by mother and daughter
मस्त ड्रेस आहे सर तुमचा.... 🤠🤠
Bolnychi padht kup chan very nice
बापू बिरू वाटेगावकर बद्दल सांगा सर
kharlanji. parkarn. saga
sir
kinwat (Nanded)
shishakecha htya ya vishayi
vidio taka
सर तुमच गाव कोणते आहे...
Sir tuchi spech khup mst ahe sir
Tuchi nahi tumchi
नरेंद्र दाभोलकर यांच्या वर सुद्धा एक एपिसोड बनवा ही नम्र विनंती आहे.
ua-cam.com/video/bOis9PDuFR0/v-deo.html
घटना व्यवस्थीत सांगीतली
Dheshmukh. Saheb. Tumi Asheh. Chan Dista
अहमदनगर मधील घटनेचा उत्तरार्ध... वाट बघताय सर सगळेजण...सोबतच समबंधीत सिरीज मधील राजकारण समजावून सांगावे.
खर आहे सर काय काय महीला पैरमाचे नाटक करून लुटतात
आपल्याला माहित असलेली घटना सांगावी म्हणून कंमेंट्स का करता? कंमेंट्स प्रेरणादायी असावी. जेणे करून इतरांना अशा
घटना पुन्हा घडणार नाही.
निष्पाप शिक्षकाचा हकनाक बळी दिला गेला यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
Tumacha story mule Lokachya madhe jagruti hotel barech nispap jiv vachatil
Please talk on dhule murdar.
Jalgaon madhil bhadaligaon Ch Sanga
Karda hatyakand sanga sir
Ritht
Jamini chya vada baddl sanga
Amboli Geetanjali malgaonkar hatya sawanytwadi baddal sanga
चुकी नसतांना देवमाणसाला शिक्षा झाली...😔
अश्या लोकांना नरकात सुद्दा जागा नाही मिळाली पाहिजे...😡
Mandani khup sundar
बरोबर story आहे. कारण मी पण gadhiglaj चा रहिवाशी आहे..
1:33 samajsevak Khup haslo Daada
मालेगाव सात खूनी प्रकरन सांगा
Raigad zilha shrivardhan sonyacha ganpati chori zali khun zala ani police ni khup menat gheun prakaran sodaval te sanga
मिरज तालुक्यातील रितेश देवताळे खून प्रकरण व्हिडिओ करा सर Plz
मिरजेतील तांदूळ मार्केट मध्ये 15 वर्षा पूर्वी लहान मुलाचे खंडणी साठी अपहरण करून हत्या झाली होती.शेजारी असणारे च खंडणीखोर सापडलेले होते.माहिती मिळते का पहा आजची क्राईम स्टोरी खूप छान व उदबोधक आहे.
Hi SAR
D S D SAR NAMASKAR ME MANOJ DAHALE SAR MALA TUMCHA PH NO PAHIJE DILAT TAR TUMCHA ASHIRWAD LABHLYA SARAKH HOIL KARAN HYA KSHANI TUMCHA EK SALLA MAZ JIVAN BADLU SHAKTO TYASATHI APLA BOLNA HONA GARJECHA AHE PLS MALA PH DYA GOOD NIGHT SAR
क्राईम स्टोरी कधीच छान नसते
Samajatil ashi sanskruiti kadhi sapnar?
Sir in Gadhinglaj police station in 1983 village kavalikatti taluka Gadhinglaj district Kolhapur at time 07 murders of family taken place by all villagers. Sir please reasarch on this and tell story.
चांदा ता.नेवासा जि. अहमदनगर बालहत्याकांड बाबत स्टोरी कराना सर..
नालायक लोकांना शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏👌👌👍
साहेब मोठ्यात मोठी उद्दोग् पती यांच्यावर व्हिडिओ टाकणं प्लिज साहेब।।।।।।
क्राईम तक
किशोर फड हत्या प्रकरण.. परळी सांगा ना plz
Akshay Gangane right
वासना किती वाईट आहे हे या कथेमधून समजते
दत्ता दादा तुमचा गांव कोनत आहे।
sir fkt ani fkt khairlaji cha apisod ...te dhande bhandu ani ajun kahi ....bhandara jillha sir pl.photo pan dhakwa...thank you
सर खूप छान स्टोरी सांगता
कुच कुच संस्कृती
सर आपला गाव कोणता
Pune chi keni hathyakand baddal mahiti sanga please
Crime never pays
सर कधीची केस आहे ही
सर अबोळी नाही आंबोली असं नाव आहे कावळे सात पांईट म्हणतात
Sir.. thumhala yevdha sagla detail madhya kase Kay mahit hotha .
लोणावळा मधील सांगा दादा
कावळेसार हा परिसर आहे सर
Rajiv diskhit vishi kahani sanga sir
राजीव दीक्षित यांचा पण घात झाला असावा....