EP 251 प्रेम करायला सुद्धा लायकी असावी लागते / जीवघेणी लव स्टोरी / by dsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2020
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 378

  • @shivprasadjadhao129
    @shivprasadjadhao129 3 місяці тому +1

    मी पण समान अश्याच प्रसंगाचा सामना केला आहे.फक्त फरक एवढाच की ईश्वर कृपेने प्रकार माझ्या लवकर लक्षात आल्याने मी वाचलो

  • @vijaykumarnale2473
    @vijaykumarnale2473 3 роки тому +14

    खुप भयानक, , नीच बाई ,कलंक आहे स्स्री जातीला,

  • @vaibhavganvir2912
    @vaibhavganvir2912 3 місяці тому

    Khatarnaak re khatarnaakkkk😂😂😂tiktokkkk tapatapppp😂😂😂😂😂

  • @ashwinimarathe197
    @ashwinimarathe197 10 місяців тому +2

    चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगितली मी प्रत्येक एपिसोड पाहते आणि काहीतरी बोध घेते 🙏

  • @creativemindsidea358
    @creativemindsidea358 3 роки тому +7

    Mala khup abhiman ahe marathi aslya cha, apli sanskruti khup mahan ahe

  • @sachinbhalerao7161
    @sachinbhalerao7161 Рік тому +1

    Sir you are great yah Pyar Nahin Hai Pyar Mein Dhokha hai

  • @georgemichael6743
    @georgemichael6743 2 роки тому

    Khub Chan story.kuch sikhne ko Mila

  • @ujedits3736
    @ujedits3736 2 роки тому

    No 1 stori

  • @ramdevkar5609
    @ramdevkar5609 3 роки тому +3

    खूप छान स्टोरी सांगितली सर👌👌👌👍 आय लाईक यु स्टोरी👍

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Рік тому +2

    या जगात प्रेम वैगरे काहीच नसते हे सत्य आहे..... गरज संपली की प्रेम दुसऱ्या सोबत

  • @nirmalakamble7440
    @nirmalakamble7440 3 роки тому +7

    विश्वास कोणावर ठेवावा

  • @tanujasolapure4451
    @tanujasolapure4451 3 роки тому +9

    अशा विश्वासघाताचा मी अनुभव घेतला आहे. दोन व्यक्ती. एक कमालीची स्वार्थी, लोभी, कारस्थानी आणि दुसरी निस्वार्थी, विश्वासू, एकनिष्ठ, प्रामाणिक. पटलं मला. माणसाने स्वतःवरच जिवापाड प्रेम करायला पाहिजे.मग नातं कोणतेही असो.

    • @adijagtap2225
      @adijagtap2225 3 роки тому +1

      अनुजा असा अनुभव मी पण घेतला आहे. नात तिला हवं होतं तिने सुरुवात केली मी तिला म्हणालो की मी पण तुझी साथ देईल पण नात शेवटपर्यंत टिकवायची इच्छा असेल तर ..तिने होकार दिला मग मी पण तीन वर्षे नात खूप प्रामाणिक पणे टिकवल आता ती म्हणते जे आपल्यात होत ते टाईमपास होत मला माझ्या नात्यातला मुलगा मिळाला आहे .मला तुझ्याबरोबर नाही यायचं timepass म्हणून सोडून दे.मी खूप विचारात पडलो की लोक अस कस वागू शकतात .तीच प्रेम होतं म्हणून हे सुरू झालं आणि आता हे ...मी पार तुटलो पण मी खंबीर आहे म्हणून टिकून आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतोय पण आता कोणावर विश्वास ठेवावा की नाही असं वाटतंय....

    • @adijagtap2225
      @adijagtap2225 3 роки тому

      Sorry anuja nahi tanuja

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 3 роки тому

      @@adijagtap2225 .
      Ati ji mala pn asech anubhav
      Aala.aahe pn.tyache Aani
      Maze baate friendshipche hote
      Mazya sobat to kadhich
      Kahi khare bolat.nase me tyala
      Khup madat keli.agdi out of the way jaun but to Aaj maza Khup
      Raag karat aahe mala Khup vede
      Vakde bolto mala pahun
      Palun.jato aaj to Khup beimaan
      Zala aahe me tyala Khup
      Madat keli me tyala
      Maza 1 dum.changla
      Friend Samjat.hote but.mala
      Aaj hi .Mala to Khup hinvato
      Vatel tase bolto.bhikari bolto
      Pn he to lakdhat ghet.nahi
      Ki 1 vel me Khup tyala madat
      Keli but .I m.forhet it now that
      Boy.so I'm.feel.happy
      Maze the mulashi kahi affair
      Nabhte only just friendship

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Рік тому

      @@adijagtap2225 माझा तुमच्याहून वाईट अनुभव आहे. तिचं लग्न अशक्य असलेल्या वयामुळे होत नव्हते. मी तिच्यासाठी सर्व केलं. अगदी घरात वाद सुद्धा. पण तिने लग्नाच्या दोन दिवसापर्यंत मला मेसेज मध्ये गुंतूवून ठेवले जसे समजावं की सर्व ठीक आहे आणि तिकडं वाजत गाजत नाचत लग्न करून घेतले. मला हे बाहेरून समजलं. मग मी तिला इतकंच म्हटलं की जर तुला करायचंच असतं दुसऱ्यासोबत तर मला स्पष्ट सांगितलं असतं आणि संबंध तोडले असते तर इतका धक्का नसता बसला. छातीवर वार करायला हवं होतं झोपेत वार करायची काय गरज होती. त्यावर तिचं उत्तर होतं की मला वाटलं तुला दुःख होईल म्हणून सांगितलं नाही. नंन्तर नवऱ्याच्या हातात फोन दिला पोलीस तक्रारीच्या धमक्या दिल्या बस खेळ खल्लास.

  • @ashvinivane892
    @ashvinivane892 Рік тому +1

    Kay म्हणावं ya मूर्ख बाईला डोकं खराब झालं अशा बाईला नियतीनेच धडा शिकवला पाहिजे 😡😡😡😡😡

  • @jayathakur628
    @jayathakur628 3 роки тому +29

    किती दलिंदर बाई आहे 😈👊

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 роки тому +13

    नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @manishajoshi3750
      @manishajoshi3750 3 роки тому +1

      Story nahi tr tumhe amhala alert kase rahayche sangta plus police baddal respect wadhla salute tayncha vardila..maze saasre pn police hote.. vardi chi value amhala mahit ahe..shaan ch vegli ahe..khaki cha rubabch motha ..clu varun kuthlay kuthe pochtat te..jai hind

  • @SAI1234FF
    @SAI1234FF 10 місяців тому

    Very very nice datta dada

  • @ashajadhav2439
    @ashajadhav2439 3 роки тому +5

    किती नालायक बाई आहे ही, माझे पती माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठे आहेत , गद्दार तर प्रमाणापेक्षा जास्त आहेत , पण पदरी पडले आणि पवित्र झाले, याप्रमाणे मी सतत पतीसेवेत लीन आहे , मला स्वतःला माझा अभिमान आहे आणि विश्वास ही की एक दिवस तो माणूस नक्की बदलेल.माझं दुःख मी कुणाला सांगू.

  • @pramilashirsath7449
    @pramilashirsath7449 3 роки тому +6

    शेवटी अगदी बरोबर बोले सर...

  • @vinuchavan9677
    @vinuchavan9677 3 роки тому +23

    कल्पना करायच्या पलीकडे आहे

    • @shymalkrishnakrishna9014
      @shymalkrishnakrishna9014 3 роки тому

      99ia9i9i0909i9999999i999i9i99i9i99ii9999ii999i99i9i90ii90ii9i999999i99i099090i09i9i0i0iiii9i09i09i0iii9ii0i00i0i9i99990i0i00i0099000i00i09i0000009i09ii0i0i0000i99i0iii000i0iii00i0ii90ii9i999999i99i099090i09i9i0i0iiii9i09i09i0iii9ii0i00i0i9i99990i0i00i0099000i00i09i0000009i09ii0i0i0000i99i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00iii0i0i0000i99i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0ii0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiiiii0iii0iiiiiiiii000iiii00iiiiii0i0i0i00iiiiiii00ii0iii0iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiiiii0iii0iiiiiiiii000iiii00iiiiii0i0i0i00iiiiiii00ii0iii0iiiiii0ii0iiiiii0i0iii00i

  • @kishorjoijode2881
    @kishorjoijode2881 3 роки тому +5

    Khup chhan sir tumchya story mule khup samajik problem honya pasun rahun jatil great

  • @goldyy134
    @goldyy134 Рік тому +1

    Amchich bhandewali ahe tila nwra daru piun marto tini kmwlele paise gheto pn bichari tyach thod jari dukhl tr rdti amchakd 🥺🥺

  • @gulmoharfoodnspices9237
    @gulmoharfoodnspices9237 3 роки тому +6

    देख तेरे संसार की हालत
    क्या हो गयी भगवान
    अश्या बाई ला संडासच्या टाकीत जिवंत गाडण्याची
    शिक्षा करायला पाहिजे

  • @savitagurav2005
    @savitagurav2005 3 роки тому +3

    खूपच छान आहे स्टोरी

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 3 роки тому +20

    फेसबुक मुळे बऱ्याच जणांचे जीवन बरबाद झालेत

  • @vijusonune2623
    @vijusonune2623 3 роки тому +2

    सर तुमचे विडिओ छान असतात , सर बुलढाणा जिल्हा मधील सिंदखेडराजा तालुका मध्ये सावखेड तेजन येथे आई आणि मुलाने मिळून वडीलांची हत्या केली होती यावरती विडिओ बनवा सर

  • @kiranmhabdi3138
    @kiranmhabdi3138 3 роки тому +2

    डोळ्यातन पाणी आलं सर खुप वाईट पन सर प्रेम करत नाही हो होत

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 роки тому +13

    छिन्नाल बाई

  • @atulkadam4421
    @atulkadam4421 3 роки тому +3

    खुप सुंदर स्टोरी 👍🏼

  • @GHOST_BHAI_MH_37
    @GHOST_BHAI_MH_37 3 роки тому +8

    दत्ता भाऊ रामराम, इतके चांगले वागूनही शेवटी नशीबात काय मिळाले . ऊद्या करन सोबतही असे घडायला वेळ लागला नसता.नविन सांगा मी काय करु चे भाग ऐकायला मिळाले नाही .

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 роки тому +4

    शीलवान सदाचारी समजदार माणुसकी ठेवणारी सर्वोत्तम स्त्री खूप कमी असतात.

  • @ganeshkulkarni1892
    @ganeshkulkarni1892 3 роки тому +7

    माणूसकीला काळीमा फासनारी घटना

  • @dilipwani6016
    @dilipwani6016 3 роки тому +33

    अशा बाई पेक्षा तर वे श्या इमानी असतात....

  • @santoshphatak3677
    @santoshphatak3677 3 роки тому +12

    एवढी वासनाहीन बाई, नालायक, एवढं जीवापाड प्रेम करणारा पती असून, अनोळखी माणसाशी जवळीक निर्माण करते.

  • @satyawansuryawanshi7527
    @satyawansuryawanshi7527 3 роки тому +4

    विसवा कोणावर ठेवा वा सर खूप छान माहिती दिली आहे

  • @rajendraagarkar5453
    @rajendraagarkar5453 2 роки тому +3

    स्टोरी / ही घटना खरंच अविश्वसनीय आणि भयंकर आहे. दत्ता सोनवणे देशमुख सर, शेवटी जे तात्पर्य तुम्ही स्पष्ट समजावून सांगितले ते मात्र खूप महत्त्वाचे आहे. जय हिंद, जय भारत 🙏

  • @sushantjagadale9423
    @sushantjagadale9423 3 роки тому +18

    सर तुमी स्टोरी खुपच छान पद्धतीने सांगता👌👍
    माजी एक विनंती आहे की, कराड चे पै. हिंदकेसरी संजय आटके यांना कसे मारले, यांची स्टोरी सांगावी....

    • @sunilholkar6431
      @sunilholkar6431 3 роки тому

      Sanjaydada Patil Maharastra kesri hote hinakesri nahi

    • @sushantjagadale9423
      @sushantjagadale9423 3 роки тому +1

      @@sunilholkar6431 Dhanyavad sir,
      मला संजय दादांची जास्त काही माहीती नाही,त्या साठीच मी सरांना विनंती केली आहे की तुमी स्टोरी सांगावी....

    • @santoshpatil7572
      @santoshpatil7572 Рік тому

      Ho

  • @jayatendulkar8679
    @jayatendulkar8679 3 роки тому +4

    Khup chhan story aahe sir

  • @shreyaborana5141
    @shreyaborana5141 3 роки тому

    तीची लाईकी नव्हती

  • @suryakantpandit7854
    @suryakantpandit7854 5 місяців тому

    Story chan ahe pan ghatna atishay wayeet ahe

  • @ashokkalarikal6666
    @ashokkalarikal6666 2 роки тому +1

    Superb story sir

  • @pramilashirsath7449
    @pramilashirsath7449 3 роки тому +38

    किती नशीबवान बाई होती ती की असा नवरा तिच्या आयुष्यात होता...त्याला सोडुन अस करायच नव्हते...😒

  • @Peace-kf8hs
    @Peace-kf8hs 2 роки тому

    Very sad.for.yashpal

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 роки тому +2

    Sir tumchya stoies eikun striya vr vishwas १% sudha rahla nahi ..
    स्त्रियांच्या मूर्ख पणाने निष्पाप पुरुष मरतात.

  • @ajju2626
    @ajju2626 Рік тому

    Kashi loka astat rav kharya premachi kimmat nai 💔

  • @gafarshaikh205
    @gafarshaikh205 2 роки тому +2

    अंजली च काय झाल त्याच अपडेट दया तीला सजा झाली का

  • @baburaoandhare8122
    @baburaoandhare8122 2 роки тому

    छान स्टोरी तुमचे धन्यवाद सर

  • @santoshborde1458
    @santoshborde1458 3 роки тому +1

    Sundar bhasha rachana

  • @vikaskalbande5173
    @vikaskalbande5173 3 роки тому +1

    हे असे कहाण्या सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ दाखवत चला, म्हणजे पाहण्यात, आयिकण्यात इंटरेस्ट वाटेल.

  • @user-ui9qo5tg8h
    @user-ui9qo5tg8h 3 роки тому +17

    काय बोलाव काहीच समजत नाही, एकदम मेमोरी हॅन्ग झाली हो दत्ता भाऊ, काय म्हणावं या बाईला, त्याने बीच्यारयाने निष्पाप प्रेम केलं होतं, शेवटी काय झालं

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 роки тому +1

    अतिशय दुर्मिळ गोष्ट

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 3 роки тому +2

    Chaan गोष्ट विश्वास बसत hota

    • @nandinimahajan9249
      @nandinimahajan9249 3 роки тому

      सुखात राहून राहून तिला धाक नाही राहिला कोणाचे टोकणे नाही काही जवाबदारी नाही जरवेल कुठे सुखा लागली मग टिक टाॕक करायला. ती च्या ठिकाणी त्याच परीस्थित तसा तो जरी असता तरी तसे घडू शकत. पती पत्नी चे एकमेकांच्या वर पुर्ण लक्ष आवश्यक असते एक अति चांगुलकी दाखवत असेल तर दुसर गैरगोष्टीकडे वाहत जातच. कंट्रोल हवा समसमान जवाबदार्या वाटाव्यात नाहीत पश्चात्ताप हा होतोच होतो.

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 роки тому

    फारच मोटु आहे पन छान वाटली सरळ आसलेमुळे सहज समजली कलाकार कमी आसलेमुळे

  • @StreetBikerAbhi01
    @StreetBikerAbhi01 3 роки тому +3

    सर नागपुरचीं बाल्या बिनेक़र गैंस्टर हयाचावर विडीओ banva काल हयाचा मर्डर झाला आहे

  • @rajuingle7981
    @rajuingle7981 3 роки тому +2

    Nice story sir

  • @premnagrale68
    @premnagrale68 3 роки тому +2

    Sonawane sir your story of DSD MAXIMUM TAKEN FROM SHAMS KHAN CRIME STORY ANY HOW YOU SPEAK VERY GOOD COMEDIAN IN MARATHI EXAMPLE YOGA ASHNA, RATRA PALI, THOKE VERY NICE GOOD CARRY ON.

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 3 роки тому +1

    One of the best story,,,

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 3 роки тому +6

    प्रेम करनार्या बाईका आशाच आस्तात हे लक्षात ठेवा मित्रांनो

  • @SAI1234FF
    @SAI1234FF 10 місяців тому

    Ashi nalaik baila lagech fashi dili pahije

  • @shivajigorde7828
    @shivajigorde7828 3 роки тому

    Nice

  • @krishnakantparpalli8938
    @krishnakantparpalli8938 3 роки тому +2

    Nice shan pan andha vishwas
    kalala savadh asave baba 🙏❤

  • @dattatraygaikwad5873
    @dattatraygaikwad5873 3 роки тому +1

    Mast story

  • @avinashkale7236
    @avinashkale7236 3 роки тому +1

    बर sir तुमी सगळ छान स्ट्रोरी सांगता मि तर खुप हुशार झालो आहे

  • @vijaykhaire3222
    @vijaykhaire3222 3 роки тому +1

    Nice story

  • @mohannavghare582
    @mohannavghare582 3 роки тому +1

    विश्वास कुणावर ठेवावे प्रम करून सुध्दा घोका आहे

  • @harshapathare438
    @harshapathare438 3 роки тому

    Unbelievable!

  • @rajeshgadge8595
    @rajeshgadge8595 3 роки тому

    मस्त 👌👌

  • @gajananaute4319
    @gajananaute4319 3 роки тому

    Good job

  • @rajshri369
    @rajshri369 3 роки тому +3

    Rhea Chakravarti ani hya Anjli mdhe jast frk nai a....nalayak muli.....😡🤬

  • @ashokhandal1744
    @ashokhandal1744 3 роки тому +1

    खुप छान स्टोरी आहे सर

  • @santoshshinde3278
    @santoshshinde3278 2 роки тому

    सोनवने साहेब आणी मित मंडळींनाे मला एवडंच सांगायचंय बाईच्या आंगात 36नखरे असतात ते मनी चुकिचा नाही
    प्रेम आणी ते लग्ना साठी कधीच करू नये
    प्रेम मनजे लफडं बाई मुलगी लफडं करते मनजे काही तरी हेतुच तो किंवा ती एका पाशी कधीच राहु शकत नाही
    त्याना वेगळ किंवा त्या सुन चांगल दिसल्या निक्कीच लफडं करनार ?
    कारण इज्जत सन्मान आदर लाज हि लग्न करतानाच सोडुन दिलेली असते
    आणी लफडं लव्ह मॅरेज करनारी नालाईकचं
    असतात.
    का

  • @shivdaskamble262
    @shivdaskamble262 3 роки тому +1

    सर तुम्ही काॕमेडी खुप छान करता हो राग पन येतो स्टोरी बघून त्या वेक्तीनवर पन जेव्हा तुम्ही काॕमेडि करता तेव्हा हसायला पन येत

  • @atishchavan3335
    @atishchavan3335 13 днів тому

    खास होती तर नवरा ला सांगायचं होतं

  • @sunilbhaik1921
    @sunilbhaik1921 3 роки тому

    Mast

  • @kapilpalave8439
    @kapilpalave8439 3 роки тому +28

    समुद्र तळ समजू शकतो पण बाई चं मन नाही समजू शकत

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 роки тому +1

    Chan

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 3 роки тому

    Nice sir🙏

  • @manojmanjrekar2949
    @manojmanjrekar2949 3 роки тому

    👌👌

  • @ramkisanrajput8396
    @ramkisanrajput8396 3 роки тому

    गूड

  • @manjugawali258
    @manjugawali258 3 роки тому

    Supperrrr

  • @ashagaikwad2581
    @ashagaikwad2581 3 роки тому

    Very nice

  • @yogeshdavakule8097
    @yogeshdavakule8097 3 роки тому

    Khup vait vatal sir

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 3 роки тому +12

    आई सोडून इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये

    • @aarchuharish4445
      @aarchuharish4445 3 роки тому +1

      Nahi bhau kuawar vishwas nko

    • @All.2881
      @All.2881 2 роки тому +1

      आईच्या बेईमानी च्या पण खतरनाक स्टोरी आहेत DSD वर......

    • @sandeepkambale6392
      @sandeepkambale6392 2 місяці тому

      आई वरती पण खूप स्टोरी आहे. ह्या जगात सद्गुरू शिवाय आपले कोणीही नाही भाऊ

  • @shridharkaneri6430
    @shridharkaneri6430 3 роки тому

    Mast story sagta sir 1 no

  • @aditihalwai2536
    @aditihalwai2536 3 роки тому +5

    Nalayak bai. Premachya layakichi nahi. Itaka premal navra asun baher Shen khanari. Ata kay milale. Tel gele tup hi gele hati dhupatane. Ani lagna zalelya stree chya premat padanara maha murkh

  • @samaptsawant6173
    @samaptsawant6173 3 роки тому

    खर आहे सर

  • @manoharpawase9006
    @manoharpawase9006 3 роки тому

    खरं आहे

  • @RaviPatel_India
    @RaviPatel_India 3 роки тому +4

    पण ती नक्की आझारी होती का? किँवा नक्की तिचा हृदयात छेद होत का ? ह्याची स्पुष्टी नाही केली आपण DSD saheb..

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Рік тому

      हो ती नक्की आजारी होती.... पण डोक्याने....... आणि तिच्या हृदयात छेद नव्हते तिचं दोन पायाच्या मधलं छेद अनैतिक संबंधात जास्त खाजवत होतं हे स्पष्ट आहे.

  • @raniohol6380
    @raniohol6380 3 роки тому +5

    सर धक्का लागण्यासारख काहिच नाही 50% बायका असे क्रुत्य करतायत आणि शेकडाे घटना तर तुम्हीच सांगीतल्या आतापर्यंत.
    पण हे मात्र खर जग प्रेमावर नाही तर व्यवहारावर चालतं.आईसुद्धा स्वता:च्या मुलांवर प्रेम नाही करु शकत.बाकिचे कस काय करतील

    • @patilsul2782
      @patilsul2782 3 роки тому +1

      चुक आहे राव आई ती आईच आसते

    • @vikasvidhate3281
      @vikasvidhate3281 3 роки тому

      Bryapaiki..he khre aahe...

    • @user-ih6iq5xw3k
      @user-ih6iq5xw3k 3 роки тому

      ताई पण हे योग्य आहे का नैतिकता वगैरे काही आहे का नाही आपल्या सर्व ना मेल्या नंतर देवाला तोंड दाखवायच आहे ना यांची तर भिति आपण सर्व नी बाळगावी

  • @sharadsonawane5543
    @sharadsonawane5543 3 роки тому +2

    Namskar sir

  • @ghanshyamshinde1444
    @ghanshyamshinde1444 3 роки тому +14

    हृदयाला होल असूनही टिक..टिक.. टॉकटाक. .. करण्यासाठी बरा जोर आला त्या बाईला. नालायक लायकी नसलेली बाई. Shem..Shem😘

    • @kalpnakarwade7793
      @kalpnakarwade7793 3 роки тому +1

      अरे कीती घानेर्डे कमैट करता त्या बाईला

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 2 роки тому +1

      @@kalpnakarwade7793 ti hotich tashi, vasnandhin. Tyache True love hot, pn tichi layki nhvti

  • @maheshprasadkulkarni7456
    @maheshprasadkulkarni7456 3 роки тому +1

    Ho mala hi asech layki naslele experience sarkhe aale aajun hi yetat

  • @beenajain7713
    @beenajain7713 3 роки тому

    Sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏good job

  • @paragchikte3654
    @paragchikte3654 3 роки тому

    🙏

  • @altafsolkar7870
    @altafsolkar7870 3 роки тому +14

    कमेंट करणाऱ्या साठी एक महत्वाची सूचना !!!!
    मनाला वाटेल ते आणि तोंडाला येतील ते शब्द प्रयोग इथे वापरू नये ,
    यात तुमच काही जाणार नाही, साहेब आणि साहेबांच्या चैनल ची बदनामी होईल.
    कमेंट करताना शिस्त राखावी धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @rekhasasane4209
    @rekhasasane4209 3 роки тому

    Khup dengrous bai ahe ti

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 роки тому +8

    तिला त्याच्या प्रेमाची किंमत सुद्धा समजली नाय ...निष्पाप जीवाचा बळी गेला ....तिला कुठं तरी घेऊन जाऊन जिवंत गाडली पाहिजे ....स्वार्थी बाई ...😠😠😠😠😠😠😠😠😠

  • @amolindlkar5263
    @amolindlkar5263 3 роки тому

    Nice story sar

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 роки тому

    Very nice story.

  • @kalyanitayde7801
    @kalyanitayde7801 3 роки тому

    नालायक बाई येवढा चांगला नवऱ्याला मारले.

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 3 роки тому +24

    प्रेमप्रकरण असले तरीही सर्व नातेवाईक नको म्हणत असताना ह्याने त्यांचे ऐकायला हवे होते. त्याच्या न ऐकण्यातच तीला मोकाटगिरीची परवानगी मिळाली.