Cm la pn hafta jato bhau cm kahi karnar nahi ithe samanya mnsancha vichar hot nahi . Saglyat changl ekch ahe swatach ghar sambhalaych rajkaran nako matdan fakt karaych an family sobat 4 ghas khaun rahaych
धनंजय देशमुख,संतोष देशमुख चा भाऊ तिथे काय करत होता त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. हे सगळे एकात एक दिसत आहेत. आरोपी आणि संतोष देशमुख हे सगळे एकाच क्षेत्रात काम करत असल्यासारखे वाटते.
हे हॉटेल तालुक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही गावचा नागरिक तेथे अचानक भेटू शकतो, धनंजय देशमुख हे त्यांच्या मित्रासोबत अगोदरच चहा घेण्यासाठी गेले असतील हे आरोपी आणि पोलीस यांना माहीत नसेल, परंतु हॉटेल मध्ये गेल्यानंतर अचानक पुढे धनंजय देशमुख हे बाजूच्या टेबलावर PSI यांना दिसल्याने त्यांनी आवाज दिल्याने देशमुख PSI कडे गेल्याचे दिसत आहे, पोलीस आणि आरोपी घुले हे भेटले होते ही गोष्ट धनंजय देशमुख यांना माहीत होती म्हणूनच जगासमोर आली असावी
अशा अधिकारीना निलंबित केले पाहिजे
पोलिस हफ्ते घेवून काम करतात,
Bihar 100% confirm
देशमुख, घुले, पोलीस... हे सगळे सोबत कसा काय
निलंबित करा असे
12 बापाचे अधिकारी.......
संशयास्पद आहे सगळ....हया प्रकरणात जवळचे सुद्धा असू शकतात?आजून खोल तपास व्हावा लागेल सगळ समोर येईल
Psi खूप पैसा खला असेल तर त्याला सोडू नका
क़ायम स्वरूपी नौकरी वरून काढले पाहिजे अशा पोलिसाना
मृतांचा भाऊ पण सोबत होता मग हा घरगुती विषय आहे
उगाचच ह्या प्रकरणाला जातिवाद करण्याचा प्रयत्न करत आहे
ह्या पोलिसांना लाज वाटते का मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्ष्य घाला
Cm la pn hafta jato bhau cm kahi karnar nahi ithe samanya mnsancha vichar hot nahi .
Saglyat changl ekch ahe swatach ghar sambhalaych rajkaran nako matdan fakt karaych an family sobat 4 ghas khaun rahaych
बीड मधील पोलिस यांचा जाहीर निषेध....
हा त्याच्यायला पोलीसबरोबर हाटेलात आन आरोपी सापडानात 1:54 😢😢
त्याला सगळे धुया जबाबदार आहे
भाऊच भवाच वैरी
संविधान कायदा भ्रष्टाचार आशा कर्मचारी निलंबित
भाऊ कसा सोबत त्याला पन आरोपी करा
Patil saheb aolkhi che aahet mahanun te gele ani tyani bolavla mahanun gele
वकाऱ्या तुझ्या जातीच्या लोकांला वाचवू शकत नाही तुम्ही ,सर्वांला माहिती walmya ने खून केलाय
पाच वर्ष फक्त अत्याचार होईल असं वाटते सामान्य माणसावर...
आम्ही न्याय कोणाकडे माघायचा कसा पोलिसांवर विश्वास ठेवावा 😢
मुंढे कडे न्याय मागा तो न्याय देईल.जातीपातीवर मंत्री होईल.पण शेवटाला नरकात पण जागा भेटायची नाही.
Itka LACHAR Maharashtra 🤬🙏
धनंजय देशमुख,संतोष देशमुख चा भाऊ तिथे काय करत होता त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. हे सगळे एकात एक दिसत आहेत. आरोपी आणि संतोष देशमुख हे सगळे एकाच क्षेत्रात काम करत असल्यासारखे वाटते.
हे हॉटेल तालुक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही गावचा नागरिक तेथे अचानक भेटू शकतो, धनंजय देशमुख हे त्यांच्या मित्रासोबत अगोदरच चहा घेण्यासाठी गेले असतील हे आरोपी आणि पोलीस यांना माहीत नसेल, परंतु हॉटेल मध्ये गेल्यानंतर अचानक पुढे धनंजय देशमुख हे बाजूच्या टेबलावर PSI यांना दिसल्याने त्यांनी आवाज दिल्याने देशमुख PSI कडे गेल्याचे दिसत आहे, पोलीस आणि आरोपी घुले हे भेटले होते ही गोष्ट धनंजय देशमुख यांना माहीत होती म्हणूनच जगासमोर आली असावी
संतोष देशमुख चे भाऊ धनंजय देशमुख देखील तिथे उपस्थतीत आहे ..अर्धवट फेक बातमी नका देऊ पुढारी 😡
ह्या प्रकरणात सख्ख्यांचाच हात तर नाही ना ?????? अशी दर्शकांना शंका येते का ?????
असे जर आधिकारी पोलीस आरोपी संगमत आहे काय समजायच
महाराष्ट्र पोलीस 😂😂तुमच्या पेक्षा नेपाळी गोरखा बरा..
कलंक गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे.
बबलु देशमुख खरं बोला आपण खोटं बोलता..
त्या टेबल वर संतोष देशमुख यांचा भाऊ.psi ani आरोपी पण आहे..ky आहे मेळ कळणा राव.
अवघडय पाटील आणि घूले
पोलीसाना लाज नाही
सरपंचा च्या भावनेचं कार्यक्रम केलाय 😢
नेत्या पासून सगळे मिळालेले आहे
संतोष देशमुख पण यात आहे
तो पोलीस उपनिरीक्षक 100%%वंजारीच आसणर
💯👍
मराठा आहे तो जातीयवादी
@@aniltelgad6366 maratha ahe rajesh patil
Aahech 100%
Patil aadanav aahe bhava ata shoda jat tumi
मराठी माणसे पण प्रकार, बघा काही जीव वाचवतात तर काही मुलांपेक्षा क्रुर झाले हे पाटील कोण बरं
कायद्याचे राज्य सुरु झाले आहे?
महाराष्ट्रात जंगलराज
त्यांना पन आरोपी करा
उघडा डोळे बघा निट
मागच्या 2-3 varshat police dept gund zalet ...kahich tyana padlele nhiy jantech
जारांगे पाटला मुळे मुंडे चि दादा गिरी उघड.
Sarach Police Khat Paisha Sathi kam Kartet
Kiti lacchar zalay Maharashtra 😢
100% पैशाची देवान घेवान झाली हेच आहे कायद्याच राज्य फक्त पैसा असला म्हनजे काही करा काही होत नाही
Yancha bhau yat shamil ahe ka
हा व्हिडिओ खूप जुना आहे वाटतं..
पोलीस प्रशासन आणि सरकार चा जाहीर निषेध
बंधुराज
Shakyata ahe tyla pn aat ghya
😡😡😡
Dhanjay deshmukh
zilla gaziyabad
Police 🤡
Mahayutila mt dyaaa 😮
Ha saspend kra re
अधिकार्यांची चौकशी करुन काहिच फायदा नाही
खुन का बदला खुन हा न्याय असायला हवा उगाच लाखोंचे मोर्चे काढुन काहि उपयोग नाही
Kon kay
Police he kunache sakhhe nahi.paisa valyankdun paise gheun nirdosh mansachi maratt he lok yevdi ghanerdi jaat
बीड बिहार झालाय राव
संतोष देशमुख cha भाऊ काय करतोय तिथे....
Santosh deshmukcha bhau dhanjay pan ahe tita kaitri kalbera ahe
ह्या पोलीसाला जनतेच्या हवाली करा, चांगला हिशोब होईल
Maratha police ani deshmukh cha bhau pan ahe tita ahe kaitri vegla shadyabtra ahe