♦️बबनदादांनी माझ्यापेक्षा जास्त ऊसदर देऊन दाखवावा | अभिजीत पाटलांच ओपन चॅलेंज..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @SudhirDadaPatil900
    @SudhirDadaPatil900 Місяць тому +4

    शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार मा.अभिजीत आबा पाटील ✌

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Місяць тому +1

    अभिजीत पाटील मतदारांना व शेतकरी वर्गाला आणि तरुणांना उगाच फसवून स्वताचे राजकारण करु नका.... तुम्ही कितीही दर द्या तुम्हच्या पेक्षा बबन दादा १ रुपये जास्तच दर देणार आणि ते कारखाना टिकवितात तुम्ही हे निवडणूक साठी करत आहे नंतर तुम्ही १/२ वर्षांनी कारखाना डुबविणार आणि फरार होणार

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Місяць тому

    स्टंटबाजी

  • @TheRj007.
    @TheRj007. Місяць тому

    आबसाहेब ❤

  • @nitinmore.7910
    @nitinmore.7910 Місяць тому +2

    मागील सीजनच बिल तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंत दिलेला आहे

  • @nitinmore.7910
    @nitinmore.7910 Місяць тому +4

    पांडुरंग कारखाना कायम पुढे होताना कायम पुढे राहील

  • @शिवंश
    @शिवंश Місяць тому

    टाइम वरती बिल देणार ka

  • @avadhutghatemotivationalsp176
    @avadhutghatemotivationalsp176 Місяць тому +4

    फिक्स आमदार धपकाकिंग सन्मा.श्री.अभिजित आबा पाटील✌️✌️

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Місяць тому

    Only abasaheb🎉🎉🎉🎉🎉

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Місяць тому

    बबनराव वय झालं आहे घरी बसा आता

  • @KuberZambare
    @KuberZambare Місяць тому +1

  • @AbhinavBandgar
    @AbhinavBandgar Місяць тому +8

    आमदार आबासाहेब पाटील

  • @patilsachin690
    @patilsachin690 Місяць тому +2

    वार्षिक सभेचा पुर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आपण पाठवा

  • @rajnalawade2017
    @rajnalawade2017 Місяць тому +7

    अभिजित पाटील चा चाईनल आहे हा..😂😂

  • @sachinghodke1297
    @sachinghodke1297 Місяць тому +3

    9799

  • @KuberZambare
    @KuberZambare Місяць тому +2

    राम कृष्ण हरी वाजवा की तुतारी

  • @sanr454
    @sanr454 Місяць тому +1

    आता कुणीबी ताकद लावा😅 ऐकतच नाय पाटील बय्या😂 #धपकाकिंग

  • @VivekGund-uk8bu
    @VivekGund-uk8bu Місяць тому +2

    Only one दादा सो sathe amdar

  • @SandipKawade-u9e
    @SandipKawade-u9e Місяць тому +1

    3503 ऊस दर जाहीर
    धन्यवाद आबासाहेब
    आमदार फक्त आबा